Jhund Premiere show Pune: Nagraj Manjule-Ajay Atul यांच्यात जुगलबंदी, हलगीच्या ठेक्यावर उडवला धुरळा
Vložit
- čas přidán 13. 09. 2024
- #Jhund #NagrajManjule #NagrujManjule #AjayAtul #Maharashtra #मराठीबातम्या #ABPMajha
Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
ABP Majha (ABP माझा) Live TV is a 24x7 Marathi live news channel in Maharashtra, India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi Live news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage on Maharashtra News, Pune News, Nagpur News, all over India and the world in Marathi. Get the latest top stories live in Marathi, current affairs updates in Marathi, sports latest Marathi news , Marathi business updates, entertainment news in Marathi , politics Marathi live news, spirituality, and many more here only on ABP Majha.
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) Visit: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
नागराजचा हा लुक पाहून अजिबात आश्चर्य नाही वाटलं कारण तो आहे तसाच आहे. बॉलीवूडचा सो कॉल्ड सोफिस्टिकेटेडपणा त्यानं स्वतःत मुरू दिलेला नाही. नागराजला बेभान होऊन हलगी वाजवताना पाहून भारी वाटलं. लब्यू अण्णा..❤️
वा मस्त...👌
बॉलीवूडचा दिगदर्शक रेड कार्पेट चा तामजाम सोडून पुण्यातील रस्त्यावर हलगी वाजवत आहे हे पाहून
हा माणूस आपल्यातला आहे याचा खूपच आनंद होतो.
हा नाद असाच घुमत राहूदे. फँड्री पासून सुरुवात झाली, आता हा नाद कधीच न थांबावा!
अजय अतुल आणि नागराज मंजुळे महाराष्ट्राची शान
नागराज मंजुळे म्हणजे मराठी मातीचा हिरा
आण्णा आपन इतके हिट चित्रपट देऊन सुद्धा मातीशी नाळ धरून ठेवली आहे💐💐💐💐💐
हालगी वाजून हीं दी चित्रपटाचा प्रिमिअर नादच खुळा हे फक्त नागराज सरांचे वेगळेपण आहे . जादच खुळा दे धक्का
हाच खरा मराठी माणूस आहे full support
नागराज सर तुमची कायम प्रगती होत राहो ,ही तर सुरुवात आहे,अशेच मैदानं जीकंत रहा ,जय शिवराय 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
असा तो डायरेक्टर मातीत रुजलेला....गरिबांच्या भावना फ़क्त नागराज मंजुळे सर ch मांडू शकतो...त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
All rounder director 🔥😍 Nagraj Manjule Sir🤩
What a gesture and simplicity. You are down to earth and absolutely amazing Nagraj Sir. We are feeling proud to have you in the film industry. Jay Bhim 🙏🙏🙏.
नागराज सर,
आपण चित्रपटांमध्ये जी समाजामधील वास्तविकता दाखवत आहात तशी वास्तविकता इतर कोणत्याही चित्रपटांमध्ये पाहायला मिळत नाही. तुमच्या दिग्दर्शनाला तोड नाही. नागराज सर व अजय-अतुल महाराष्ट्राची शान आहेत.
Down to earth man with no ego..
झूंड चे सगळे रेकॉर्ड तोडून ऑस्कर वारी करावी हीच मनस्वी मनीषा
चित्रपट अतिशय उत्तम आहे, वास्तवाच्या जवळ घेऊन जाणारा एकदम नागराज स्टाइल. पावनखिंड नंतर हा चित्रपट नक्की बघा
लैयय भारी अण्णा। हा एल्गार आहे । हलगीच्या नादावर तेव्हाही नाचलो आता ही नाचतो। 👌👌👌
वास्तवाचे. दर्शन. म्हणजे. नागराज. सर. 🙏सॅल्यूट 💐💐
अजय अतुल सर लाजवाब मजुळे सर अप्रतिम
महाराष्ट्र ची शान सलाम
So nice to see Nagraj Sir playing the drums
Nagraj manjule म्हंटलं की अंगावर काटा येतोय, क्या बात है सर
तुमचा Zero तो hero प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे
ग्रामीण महाराष्ट्राचं वास्तव दाखवणारा नागराज अण्णा
नागराजजींच्या हलगी वादनामुळे हलगी वादनाला चांगली प्रतिष्ठा प्राप्त येईल...
सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐
अण्णा 1 नंबर जय भिम खूप खूप छान
नंबर १ चित्रपट १०० करोड पल्ला पार करेल
कोणतेही चित्रपट रिलीज झाली तरी झुंड रेकॉर्ड तोड चित्रपट बनेल.
झुंड सुपरहिट नवीन येणारे रिलिज चित्रपटावर मात करेल झुंड
भारताला ऑस्कर मिळवुन देणार झुंड
नागराज सर ग्रेट डायरेक्टर 🙏🙏🙏जयभिम
याला म्हणतात साधेपणा salute नागराज अण्णा
nagaraj anna..जाळ नी धुळ संगटच❤️❤️❤️
खरं महाराष्ट्र दर्शन नागराज दादा.
Kiti graunded vyakti ahe, nagraj manjule hats off, what a film.
Br evd sagl karun ha Manus rastyavr nachat halgi dekhil vajvatoy. Dusra koni evda vichar karn dekhil shakya nahi. Great person with very brave mind.
Love 💓 you आणा 👍
You are the Path breaker of Bollywood industry 👍
सर्व चित्रपट कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
लयभारी अन्ना सर्व झुंड ची टिम पुण्याच्या रस्त्यावर हलगी च्या तालावर नाचते
जाळ आणि धुर संगच 🔥🔥🔥🔥🔥
नागराज साहेब आमच्या वडार समाजाची व महाराष्ट्राची शान आहेत
Congratulations Nagraj ji Manjule 🙏
Abp maza न्यूज कवर केल्याबद्दल धन्यवाद
आकाशात उंच झेप घेतली तरी मुळ सुरुवात कुठून झाली त्याला जागत राहणं हे फार कमी लोकांना जमतं त्यापैकी नागराज सर आहेत . त्यांच्या चित्रपटांतून उपेक्षित समाजाचे जे वास्तविकता दाखवली आहे अस्मरणीय अशी आहे . खरंच जीवनातील अनुभव हाच खरा शिक्षक असतो.
नागराज सर तुम्ही ग्रेट आहत, ✅
Chattrapati's and Rajashri's dream of uplifting of downtrodden society ( Atharapagad) came true in this way.
मराठीची अस्मिता.....नागराज मंजुळे....👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐💐
very talented director & very simple. man nagraj manjule
pistulya fandry sairat & zoond masterpiece movie
हा फक्त हल्गीचा आवाज नाही असंख्य बहुजन तरुणाईचा जोश आणि उत्साह आहे जो वर्षानुवर्ष ठराविक कुटुंब ,काही लोक यांच्या मक्तेदारी मुळे दाबला गेला होता 👍🙏🚩🚩🚩🚩
आपला मराठी बणा 💯❣️🔥👍
Marathi pawul padte pudhe....kadak Anna...
फक्त अण्णा
दिल से शुभेच्छा ❤️❤️❤️❤️❤️
आपला स्टार ❤️
वा! आण्णा आपण हलगीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिलीत. धन्यवाद!
Nagraj manjule Ajay Atul best Maharashtra icon great
धुरळा............. अण्णा एक नंबर 🔥🔥🔥🔥
Covid सोशल distancing विसरून चांगलेच रमले , छान वाजवत आहे
Ek number yaar
Ek no.1 नागराज अण्णा
आपल्या माती शी संस्कृती शी इमान राखणारा कुठलाही बडेजाव न करणारा सर्वसामान्य 18पगडी जातीचा प्रतिनिधित्व करणारा एक महान व्यक्तीमत्व म्हणजे नागराज मंजुळे
नागराज अण्णा राडा 🔥🔥🔥🔥
No 1 director.... nagaraj manjule sir....
महाराष्ट्राची शान, नागराज (अण्णा)मंजुळे + अजय अतुल दादा❤️🙏
Superb Nagraj Sir & Team.
proud of nagraj manjule.
"Marathi " Brand.
८०च्या दशकानंतर परत आपले वाटणारे सिनेमा येऊ लागलेत…
Ekch no sir,🔥🔥🔥
नागराज मंजुळे एकदम मस्त माणूस ❤️👍❤️🔥
ही असली माणसे असली पाहिजे इंडस्ट्री मध्ये .गंजा पिणाऱ्या पोरांना हे मीडिया वाले दिवसभर दाखवतात ,पण खरे कथा मांडणाऱ्या आडवे येतात
Respectfull person nagraj manjule🙌👍
Hearty congrats nagraj n team
Anna, Khup abhiman ahe tumcha amhala, first day first show baghitla mi mazya 2 mulina gheun, anna kharach sangto, mazya muli gahivarun sangat hotya ki ase jagne asu shakte....anna tumchyamadhe parivartan ghadavnyachi zabardadt takat ahe, ti kuthehi kami padu naye bhavishyat, amhi ahot pathishi aplya
JAI BHIM
Nagraj sir aasch tumi pudha jaa aani aapyla may marathi cha navv pudha nhyaa🔥🔥🔥💯💯
Jallos, suparhitmananiye, nagaraj, manjule, tashec, mananiye, ajeye, atul, ji, supar
नादच खुळा ,एक नंबर आण्णा
Nice
Khup chan mov aahe♥️♥️♥️♥️
सिनेमा बघितला ! अप्रतिम नागराज!!
खूप छान सर...... 💐💐🙏
मातीतला माणूस... 🎉
जबरदस्त ❤🔥
👌👌👌👍👍
Huge applause fr najraj anna💙🙏
आण्णा अजय अतुल जिकलाय तुम्ही ☺️☺️
हे पाहुण मराठी असल्याचा अभिमान वाटतोय
Nad रक्तात asvaa लागतो ग्रेट sir ❣️
नागराज आण्णा मंजुळे 🎉🎉
मागांची शान आहे हलगी 🚩🚩🙏🏻🙏🏻
Lai Bhari.....
Naad khula sir. Barshi. Solapur madhil. Lezhim sangh gya pictures madhe
Only salute to nagaraj
Khup chan
Congress sir
Nagraj sir mai apko pranam karta hu🙏🙏🙏🙏🙏🙏
Jaybhim great sir 👌
❤️❤️
ग्रेट
👌👌💙💙🙏🏻
He halgi saglyat ek no vat te bhari
लय भारी
मातीचे कवच फोडून मातीतून बाहेर आलेला हा मातीतील माणूस. अभिमान वाटतो आण्णा तुमचा!
Love You Nagraj anna😊
Mast😘
Jai Bhim...Namo Buddhay Sir🙏🙏