जेल मधला आमदार झाला, त्याला का पाडला सांग ! अजित पवारांचा फोन कॉल | Ajit Pawar Phone Call Latest NCP
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- कुणीही उठते आणि म्हणते...करु का दादांना फोन ;
Don't Forget to SUBSCRIBE to our CZcams Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Ajit Pawar Phone Call | Latest | NCP | @TV9MarathiLive @abpmajhatv @Zee24Taas @News18LokmatTV @therajthackeraysamarthak912 @NCPspeaks @AjitPawarSpeaks
Raj Thackeray | Phone Call | MNS | Maharashtra Navnirman Sena | Raj Thakre | Raj Thakare | Mumbai | Latest Speech | Uddhav Thackeray | Thane | Avinash Jadhav | Ajit Pawar | Bala Nangaonkar | Raju Patil | MNS latest | Chandrapur | Sachin Bhoyar | Sharad Pawar | NCP | ShivSena आदित्य ठाकरे | Aditya Thackeray | Rhea Chakraborty | Sushant Singh Rajput |
@ABP MAJHA @TV9 Marathi @Zee 24 Taas @News18 Lokmat @MNS Adhikrut @Bala Nandgaonkar @Nationalist Congress Party-NCP @Shiv Sena @Ajit Pawar @The Raj Thackeray सुशांत सिंग राजपूत @Aaj Tak Arnab Goswami Nikhil Wagle
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► CZcams : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
*अजितदादा पवार यांच्या कामाविषयी आपले मत आपली कमेंट लिहा*
Dada is good man only dada
दादा म्हणजे विकास पर्व
Dada mhanaje pasarata surya kiran
@@pundlikshelke8902 या
56
अगदी योग्य बोलले दादा.
फक्त सत्ता पाहिजे. मग झालं काम तुमचं🙏😎।।
दादा IS Great👍👍
Ek call vishay solve Dada kadak 👌👌🙏🙏
उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही आजुन आमची कर्ज माफी झाली नाही हिंगोली जिल्ह्यात तर बँका भरपुर व्याजदर आकारत आहे
आपन सगळ्यांना पुणे साताऱ्यात जागा शेती द्यायला सांगा दादांना तेव्हा ते पाहतील
नावातच दादा आहेत
एकच नंबर
हे नाटक बंद करा शेतकर्याचे कर्ज माफ करा दादा आबा भाऊसाहेब ऐकू ऐकू कान बधीर झाले
कर्ज काढुन धाब्यावर गेला असशील
जेल मध्ये असलेल्या लोकांना निवडून मतदार देत असतील तर मतदार हा मनुष्य नसून हा तर उकीरड्यावरील आणि गटारातला फिरणारा प्राणी नव्हे काय?
अजित पवार खरंच खूप चांगले मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
नबर द्या अजित दादा पवार साहेब यांचा आम्हि शेतकरी हिताचे निर्णय दादा पवार साहेब यांना सांगु
मा.अजित पवार साहेबाच्या.वक्तशिरतेला व.कार्यत्परतेला प्रणाम.
मा उपमुख्यमंत्री श्री,अजित दादा पवार हे जनतेच्या समस्या जाणून घेतात आणि त्यावर लगेच ताेडगा काढतात हे ऐकुन बरे वाटले !एकच वादा अजित दादाच !⏳⌚👍✌
Ajitdada the real hero
First hats off to him for attending call
Then for listening to the problem and then assuring to look into his problem
Just see his post his busy schedule and love affection dedication towards comman man
Big salute to you ajit dada
No false promises
He promises if it's possible
दादा आहेत म्हणून सगळे हीशोबात आहे
कर्जमाफी भरपूर केली आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांना गुणट्यांला 135 रु नुकसान भरपाई पण दिली त्यांचे आभार माणावे कसे हेच कळेना
दादांच्या सारखा दुसरा नेताच नाही. त्यांना सर्व सत्य पाहिजे.
खर आहे दादा
Dada.......1 no.....kaddddkkkkkk
Kharach
Bahut sikhne layak hai
Kitni adbi se aur sayam se dada ne baat ki...
WhA Salam Dada
Kitna bhasha pe control hai
...
Zara bhi ucha awaz nahi
Gurur nahi
Wha dada
Mi tumcha fan zalo...
Namaskar 🙏
Mi actually mnse la follow karto ...
Pun tumche conversation aikun bure watle
Jai hind
राष्ट्रवादी चे फक्त 2नच मंत्री कामाचे आहेत 1 दादा आणि 2रे टोपे बस बाकी फक्त राजकारणच करतात
😂😂😂👍👍🙏🙏🙏दादा मानुसच... खास,
Fakt dada ❤️❤️❤️
Ekach vada ,, fakta ani fakta ajit dada👑
निवडून देणं एकट्याच्या हातात असत का?
Tasach, akkha desh chalawna eka mansachya hatat asta ka?
कार्यकर्त्यांनी बॅंक मॅनेजर हा, शेतकऱ्यां कडुन प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी करतोय ह्या तक्रारी कडे मात्र अजित पवारांनी कानाडोळा केला असचं वाटतयं................?
बरोबर
नाही डिटियल्स मागितले
Sbi चा मॅनेजर कुठलाच पैसे मागत नाहीत हा भिकारी काय पण सांगतोय शेतात कुसळ नसतील गेला असेल पैसे मागायला
एकचवादा अजितदादा
Great dada
दादा कायम स्वरूपी मुख्यमंत्री म्हणून राज्याला लाभावे. माझ्या सदिच्छा आहेत..!!
I like it
Great Man
50 वार्ष काय केलं दादा मग ...
Ekch dada
Ajit dada 👌👍
Only dada 👍👍👍👍
सातारा जिल्हा बँक अगोदरच व्याज वसूल करते
Dada tumchya sarkar che Karzmafiche kam 100%chagle ahe he many.
दादा तर बोलतात मि ठरवल तर कोणाला आणायच कोणाला पाडायच मि ठरवल तर तसच होणार म्हणजे दादा खोट बोलता
Dada
नाद नाय करायचा अजित दादांचा
एकच दादा अजित दादा
समाधान काय फुकट दिलेसका जनतेचा पैसा आहे सगळा पैसा
Jay ho🌹🙏
55 वर्ष गणपत आबा आमदार आहेत
😂😂 Gp to.Shahji bhapu 🔥🔥🐯🐯
Dada ✌✌✌✌
आमचे आ.डाॅ.राहुल पाटील यांना का नाही दिल मंत्रीपद.
निवडणूकीच्या आधी उद्धव ठाकरे साहेबांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला.
Vichara tyana
Jay हो
तुमची साहेबांनी महाराष्ट्राचा नावावर सगळे बारामतीकरांना पैसे दिलेले आहे शेतकरी लोकांना बाकीच्या जिल्ह्याला शेतकरी लोकांना तुम्ही पैसे दिलेच नाही कशाला तुम्ही निवडून
Shabd palnare ekmev dada
व्वा ! व्वा ! ! लोकशाही जिंदाबाद !!! 👌👍🌹🙏🤗
पावर फुल नेता फक्त दादा
आम्ही फक्त नरेंद्र मोदी साहेबाना मानतो कारण विकास करायची ताकद म्हणजे मोदी साहेब
Gujarat la ja va mg
Manus ha pranta varun tharat nasto te vichar asave lagtat kshmata aani sayam lagto bhau sop aahe ka te je modi ji na jamat
@@narendrakulkarni6322 nahich shakya mumbai la Maharashtra pasun vegala kryla challay.. Tumhi manat asal tyala amhi nahi manat
किती मस्तीत बोलतात नेते
दादा चा आवाज नाय हा
#Only jinturkar
दादा तुम्ही काम करता याचा अर्थ असा नाही की
सर्व राष्ट्रवादी चे आमदार तुमच्या सारखे नाहीत
भावा जिंतूर तालूक़यात जेवढी 70 वरषात कामे नाहि झाली तेवढी भांबळे साहेबानी 5 वरषात केली .
दादा टरा टरा पादा दादा टाटा ओपन गेसिंग
फक्त राजसाहेब ठाकरे💪💖
Nai re ...fail hai raj thakrey pn ....pahile mla pn vatla hota ki ..raj thakrey changla leadership astil visionary astil ...pn kai ....jasa jasa gosthi kalat gelya ek ek ...samj me aa gaya ke ye tho leader ke liye capable nahiye ....
Nahi n dada 😁🤣
😂😂
धमाकेदार नेता एकच दादा अजित दादा आमचा आवडता नेता अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस जय शाहू-फुले-आंबेडकर जय महाराष्ट्र
Dr
Ekch vada ajit dada
Maharashtra ke 2 anmol indra, 1 ajit aani dusra devendta
छान
रेकाड मोडला
जनतेनेच पाडला
मराठवाडा एकदम बोगस गिरी आहे...
These are Bharat ratnas of India!!!
Dada chi jai
आम्ही अजित दादा ला मतदान करतो शरद पवारला नाही
कोणाचं कर्ज माफ केलं
जाऊ दे, कशाला फोन केलं मला ते सांग😂😂
गडबडला पोरगा 😂😂
Postman mailguard gotala zala ahe
50 वर्ष/ 2 पिढ्या निवडून देतात तरी कार्यकर्ते छापलाच सांभाळतात
Only dada
Band kara dukaan lok shikshit zalet ata
दादा 50000/- हजार 200000/- कर्जमाफीच काय झांल
डुप्लिकेट आवाज
अजित पवार साहेब यांचा मोबाईल नंबर मला ही द्या, लॉक डाउन 2020 मधील सुटी अजून मंजूर केली नाही,जुन2020 पासून 4 अर्ज,मी पुणे हेड ऑफिस ला केले,मला अजून ते वेतन मिळाले नाही,
पि डी सी सी आणि एस डी सी सी या दोन बँकेत शुन्य टक्के दराने तीन लाख रुपये फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळतात आणि त्यातून शेअर्स कापून जातो आणि त्यावरील शिखर बँक दादा खातो.
तुम्ही वाट लावली आमची आणि मराठवाड्याची
Jintur
Hingoli
अरे बाबांनी कसले दादा आणी कसले हे हो , हा हा म्हणता सरकारत गेलो हो , तुम्ही तुमची धुवा , त्यांनी काळ वेळ बघितला आणी गेले ....
अजित दादांच फोन नम्बर दिला तर चांगलं होईल साहेब
9850051222
फोन नंबर दिल्या बद्दल धन्यवाद साहेब
Band asto ha no.
तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहे बुलढाण्याला 0% टक्के व्याजाने पीककर्ज
कसा दम आहे पहा
Barr te jaudya dharan bharlay ka te sanga...mhnje sinchan ghotale band hotil...dada lai kadak manus ...
One man show dharan tech bharu shaktat ....2 pidhya 50 years nivdun dilet...
EKHADYA garib mansacha pn video nahi tr call record viral hou dya
Ajit Pawar is great man
DaDa, khy Goda lavla Ho
हे दादाचा आवाज नाही
अजित दादा पवार खरोखर खुप प्रामाणिक माणूस आहे चांगला माणूस आहे
बारामती मधे गुलामगिरी चालू आहे अजून अमेरिकेमध्ये होती तशी त्यामुळे निवडून देतात😂
70000 हजार कोटी छापले तया
Sattet alyvr hich bhasha aste..mi pn pawar sahebna manto pn hech hot
Gangakhed madhe paise chaltat dada
Chhagan Bhujbal sudha jail madhunach nivdun aalet dada.
पैसे अजिबात वाटत नाहीत ना त्यामुळे निवडणून येतात
Dharnat mutnare dada