आषाढी एकादशी नंतर चे पंढरपूर सर्व संत पालखी सोहळा आणि आपला विठ्ठल पांडुरंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2022
  • My Instagram ID :- @thorbole_ajit
    चंद्रभागेच्या तीरी आषाढी एकादशी पंढरपूर मध्ये
    • आषाढी एकादशी विशेष पंढ...
    देवानेच घेतला बदला
    • बरड येथे माऊलींच आगमन ...
    नाना पाटेकर वारीत
    • फलटण ला संत ज्ञानेश्वर...
    ज्ञानेश्वर माऊलींच्या पाहिले रिंगण
    • पहिलं रिंगण संत ज्ञाने...
    वारीत झाला तमाशा
    • संत ज्ञानेश्वर महाराज ...
    माऊली आले सासवड ला
    • सासवड ला संत ज्ञानेश्व...

Komentáře • 143

  • @shivajijadhav5850
    @shivajijadhav5850 Před 2 lety +1

    छ, शिवाजी महाराज की जय, जय पंढरपूर, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल

  • @prashantwavare1372
    @prashantwavare1372 Před 2 lety +1

    Ajit Thorbole all the best.Jay Maharashtra.

  • @nageshgaikwad3390
    @nageshgaikwad3390 Před 2 lety +1

    एकचएकच नंबररररररररररररर दादा Nice 🙏

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 Před 12 dny

    Shivaji maharaj ki jay

  • @meenakshikaling4716
    @meenakshikaling4716 Před 2 lety +5

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏 राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 Před 2 lety +2

    माऊली राम कृष्ण हरी

  • @shankarchavan8409
    @shankarchavan8409 Před 2 lety +2

    🚩 राम कृष्ण हरी माऊली🚩🙏🙏

  • @sagarjadhav4587
    @sagarjadhav4587 Před 2 lety +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @gajanansawsundar6749
    @gajanansawsundar6749 Před 2 lety +5

    राम कृष्ण हरी... दादा तुम्ही अगदीं तुमच्या आडणावा प्रमाणे बोलता पांडुरंग परमात्मा तुम्हाला दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety +1

      खुप खुप धन्यवाद 🙏✨

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 Před 2 lety +1

    माउली आभारी आहे तुमचा

  • @tanajipatil9995
    @tanajipatil9995 Před 2 lety +1

    माऊली तुम्ही पण घरी पो..लवकर घरची ..वाट बागत असतील...राम कृष्ण हरी.. माऊली..तुम्ही आम्हाला....दर्शन घडविले....पंढरपूरचे..

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety +1

      निघालो माऊली आज ✨🙏

  • @Nptms
    @Nptms Před 2 lety +1

    खूप छान दादा ⛳⛳⛳⛳जय रामकृष्णहरि माऊली

  • @sonalivishalshirke779
    @sonalivishalshirke779 Před 2 lety +1

    Maze misterpan aahet mauli ajun pandhrpurat pournimeptyant

  • @vishnukamble6577
    @vishnukamble6577 Před 2 lety +2

    श्री गजानन महाराज यांचा मठ पहा पुतळ्याच्या बाजूलाच आहे

  • @vishnutimbre4673
    @vishnutimbre4673 Před 2 lety +1

    मां तो मां है,
    मां के बारे में जानकारी दी जीए

  • @sonalivishalshirke779
    @sonalivishalshirke779 Před 2 lety

    राम कृष्ण हरी माऊली 🙏 parat ya maulinchya palkhisobat mauli

  • @chandrakantkakade5174
    @chandrakantkakade5174 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @ganeshdev2440
    @ganeshdev2440 Před 2 lety +1

    Jai Shivaji Maharaj ki jai

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 Před 2 lety

    रामकृष्ण माऊली

  • @krishkhodake1076
    @krishkhodake1076 Před 2 lety

    तुमच पटल सर आपल्याला,,, वारी ही आयुष भर असते ,,,,,, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @shailakadam8732
    @shailakadam8732 Před 2 lety +1

    पुढच्या आषाढी एकादशी पाय वारी करा 🚩

  • @sagarjadhav4587
    @sagarjadhav4587 Před 2 lety +1

    खूप छान

  • @geetakatke7365
    @geetakatke7365 Před 2 lety +8

    Gharche Aatavan aale asin Ghari lovekar za 😭😭😭😭naka Aamhi khoop miss karu tumhala lovekar Naveen video taka.. dhanyvad Dada🙏🙏🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety +1

      आजचा व्हिडिओ बघा...आणि असेच व्हिडिओ येत राहणार

  • @tanajipatil9995
    @tanajipatil9995 Před 2 lety +1

    माऊली..राम कृष्ण हरी.......आपले व्हिडिओ..मस्त आहेत.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद ✨🙏

  • @dnyaneshwarpatilsavale5031

    Jay

  • @sumitghodke17
    @sumitghodke17 Před 2 lety +1

    Jay hare mauli

  • @santoshsutar5740
    @santoshsutar5740 Před 2 lety

    रामकृष्ण हरी महाराज

  • @prashantkamble3587
    @prashantkamble3587 Před 2 lety +1

    खूप छान व्हिडिओ

  • @vishnukamble6577
    @vishnukamble6577 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @vinayakkanase3806
    @vinayakkanase3806 Před 2 lety +1

    छान उपक्रम

  • @adityamise83
    @adityamise83 Před 2 lety +3

    खरचं दादा तुमचे खुप खुप धन्यवाद😘💕 कारण आम्ही श्रींच्या पालखी मध्ये सामिल झालो नाही त्यांच्या लाईव्ह दर्शनाच काम तुम्ही पारपाडल
    पुन्हा एकदा खुप खूप धन्यवाद

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety +1

      माझ्या व्हिडिओ मुळे तुम्हाला आनंद मिळाला यातच सगळ चीझ झालं

  • @sangitajadhav1977
    @sangitajadhav1977 Před 2 lety +1

    शिवाजी महाराज की जय

  • @shankarchavan8409
    @shankarchavan8409 Před 2 lety

    गुरु पौर्णिमा दाखवा नारायण पुर 🙏🚩🚩

  • @vishalahire6582
    @vishalahire6582 Před 2 lety +3

    ☺️घरी जानारे दादा तू पण आता घरचे वाट बघत असतील ना...तू खूप छान व्हिडीओ आणि दर्शन घडवले....धन्य तो विठ्ठला आणि धन्य त्याची ती पंढरी🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety +1

      नक्कीच .... आज निघालो घरी....
      तुम्ही केलेल्या कौतुका बद्दल खूप खूप धन्यवाद.... आजुन खूप भारी व्हिडिओ येणार आहे ... "रूको जरा.... सबर करो"

  • @sunitagundge899
    @sunitagundge899 Před 2 lety +6

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. 🙏💐🙏💐 जय शिवराय. 🙏💐🙏💐 आज तुमच्या डोळ्यात पाणी😭 आज खूप सून सून वाटत असेल हो ना.. पण तुम्ही सदैव हसत रहावं खूप आनंदात रहावं हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.. 🙏💐🙏💐🙏 राम कृष्ण हरी असेच आम्हाला भेटत रहा.. ❤️🙏🙏🙏💐💐💐💐

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      ईश्वर तुमची प्रार्थना नक्की खरी करेल ..☺️.
      खुप खुप धन्यवाद 🙏✨

    • @bhushanmali8160
      @bhushanmali8160 Před 2 lety

      जय हरी दादा🙏🙏

  • @amolrajput6399
    @amolrajput6399 Před 2 lety +1

    🙏🙏

  • @ashokpatil5743
    @ashokpatil5743 Před 2 lety +1

    इतक्या सुंदर पध्दतीने वारी घडविली पंढरपूरचे वारी नंतरचे दृश्य खरच डोळ्यात पाणी आणणारे त्यात तू ज्या पद्धतीने दाखवीले खूप खूप धन्यवाद आणि आता तुही निघ परतीच्या प्रवासाला

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद आपले ....
      माझा ही परतीचा प्रवास आज सुरू झालाय....
      असेच आशीर्वाद देत रहा आणि नवीन व्हिडिओ बघत रहा...

  • @shivrammaske2536
    @shivrammaske2536 Před 2 lety

    जय हरी विठ्ठल

  • @vidyakhatode9952
    @vidyakhatode9952 Před 2 lety

    अजूनही भरपुर गर्दी आहे पांडुरंग च्या दर्शना ला
    पहा लातूर च्या माऊली ची भेट झाली

  • @rahulbhoite5558
    @rahulbhoite5558 Před 2 lety +1

    🙏 राम कृष्ण हरी दादा 😍🙏🏻

  • @vidyakhatode9952
    @vidyakhatode9952 Před 2 lety

    किती केविलवाणा चेहरे आणि किती दुकाने मस्त पण आज कसे आहे सर्व रिकामे पण पांडुरंग तेथे च आहे विटेवरी कटेवरी हात ठेवून माऊली माऊली,,

  • @rahulbhoite5558
    @rahulbhoite5558 Před 2 lety +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @vilastope3631
    @vilastope3631 Před 2 lety

    Jay hari mauli

  • @sanjivanidevkar560
    @sanjivanidevkar560 Před 2 lety +2

    आपन नर्मदा परिक्रमाचा पण दाखवला होता

  • @sonalitambe8155
    @sonalitambe8155 Před 2 lety

    खूप छान वाटले आणि वारी नंतरचे पंढरपूर दाखवून दिले ,खरं तर ज्या विठ्ठलाला भेटायला वारकरी महिनाभर पायी प्रवास करत येतात आणि दर्शन करून परत आपापल्या परीने घरी जातात हे थोडस मनाला खटकत प्रत्येकानं किमान दोन मुक्काम तरी पंढरपूरात करायला हवे,असो जय शिवाजी जय भवानी

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      मी राहिलो दोन दिवस ... असच पुढचे व्हिडिओ बघत रहा

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Před 2 lety +1

    दादा,तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धत खूप छान आहे.सगळेजण पंढरपूर वारी सोहळा, भक्तांची मांदियाळी दाखवतात.पण तुम्ही एकादशी नंतरचे पंढरपूर दाखवलत.
    आणि तो मंदिराजवळचा चपलांचा ढिग, कधीही पंढरपूरला जा तिथे असतोच.
    आता तुम्ही पण घरी जा, घरच्या आठवणीने भावनिक झालात.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय.🙏स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः अभिवादन 🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      तुमच्या या "बारकाव्या" कमेंट ने मला खूष केलं. खुप खुप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल. असेच आशीर्वाद रहुद्यत

  • @ganeshwangdare7366
    @ganeshwangdare7366 Před 2 lety

    🙏🙏🙏🌺🌺🌺🌼🌼🌼🌻

  • @shivraj...gammer6554
    @shivraj...gammer6554 Před 2 lety +1

    🙏🙏🙏

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 Před 2 lety +1

    👍currect bhauu

  • @sachinwagh2346
    @sachinwagh2346 Před 2 lety +2

    Hi

  • @sagarjadhav4587
    @sagarjadhav4587 Před 2 lety

    खूप ऊ

  • @rohitdeshmane1094
    @rohitdeshmane1094 Před 2 lety +2

    पालखी सोबत रिटर्न आळंदी ला या

  • @dashkumbhar10
    @dashkumbhar10 Před 2 lety

    राम कृष्ण हरी .... घराची ओढ असते तेव्हा डोळ्यातून आपोआप पाणी येते😔. आमचे वडील या दिंडीत हरवले आहेत. खूप आठवण येते वडिलांची .खूप शोध घेतला पण सापडले नाहीत. म्हणून तुमचे पूर्ण व्हिडिओ बघितलेत चुकून वडील दिसले तर या आशेने. पण नाही दिसले बाकी तुमचे सर्व व्हिडिओ दमदार आहेत. वारी केल्यासारखे वाटले.

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 Před 2 lety +1

    भाऊ तू अजून विडिओ बनवत रहा 👍

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      Yesssss.... तुम्ही बघतच रहा... लोकांपर्यंत पोहोचवत रहा फक्त....😀✨

  • @santoshpatildevraye9642
    @santoshpatildevraye9642 Před 2 lety +1

    Dada pandhrit errvi gardi nste n

  • @rajashreechakote3599
    @rajashreechakote3599 Před 2 lety

    🙏👌👍👏👏😊😊

  • @mithunpawar9649
    @mithunpawar9649 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली. पंढरपूर मध्ये कुठे थांबला आहात.

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      आजच्या व्हिडिओत दिसेलच

  • @santoshmundevolgs1913
    @santoshmundevolgs1913 Před 2 lety +1

    वाखरी रिंगण सोहळ्यात पावसांत माझ्या समोर उभे होता कारण मी रींगनात होतों

  • @vinayaklokhnade2725
    @vinayaklokhnade2725 Před 2 lety

    🙏🏻💯

  • @Nova_Gamer_77Yt
    @Nova_Gamer_77Yt Před 2 lety +1

    नमस्कार

  • @adityamise83
    @adityamise83 Před 2 lety +1

    Kharach dada tumhi Atta paryant che jevdhe vari che video ahet tevdhe mi baghitlo. Kharach khupach Chan dada tumcha ha pandharpur madhala ha video baghun ashru ale bagha

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      तुम्ही माझे सर्व व्हिडिओ पहिले यातच मी समाधानी आहे. असच प्रेम देत रहा...आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दुसरीकडे जाऊ नका... सगळं इथेच मिळणार...😁✨🙏

    • @adityamise83
      @adityamise83 Před 2 lety

      @@DigitalWarkari ok dada

  • @kirantote4247
    @kirantote4247 Před 2 lety +1

    अजित, मी तुमचे मनापासून अभिनंदन करू इच्छितो कारण ही पायी वारी अतिशय यशस्वी व्लॉग/प्रोजेक्ट आहे. मला खात्री आहे की तुम्ही जे नियोजित किंवा अपेक्षित होते ते तुम्ही नक्कीच साध्य केले असेल

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Před 2 lety +1

    जय हरी माऊली गेले का गावाकड विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पाऊले चालती पंढरीची वाट माऊली खूप आनंद घेतला माऊली तुम्ही पायी वारी दिंडी सोहळ्यामध्ये घरी गेल्यानंतर तुम्हाला करमायचं नाही माऊली घरी गेल्यानंतर

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      करमनार तर नाहीच......
      आज निघालो घरी...
      तुम्ही व्हिडिओ पहिले त्या बद्दल खूप आभारी आहे ...आणि अजून भारी भारी व्हिडिओ येत राहतील ... ते ही बघावं हीच विनंती

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Před 2 lety +1

    🙏🙏राम कृष्ण हरी,, दादा खूप छान व्लाग आहे, वरी नंतर पंढरपूर कस आहे, संगळ खुप छान दाखवलात, खूप धन्यवाद तुम्हचे दादा आम्ही घरी बसून वारी चा अनुभव, दर्शन घेतलं, आज डोळे भरून आले दादा तुम्हचे आई ची आठवण येऊन, खरंचं आई पण वाट पाहात असतील, लवकरचं जाऊन भेटून या, आणि त्याचं ताकतीने आजुन वेडीओ बनवा तुम्हचं नवीन व्लाग ची आम्ही वाट पाहू नक्कीचं, काळजी घ्या दादा स्वताची, 👍👍🙏🙏जय हिंदी 🇮🇳🇮🇳

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      तुमच्या ह्या भरभरून प्रतिसादाने मन प्रसन्न झालं... असच प्रेम आणि आशीर्वाद देत रहा...प्रवास खूप मोठा आहे....तुमच्या सारखी मंडळी सोबत असली तर प्रवास सुखाचाच होईल.

    • @annapurnapawar9171
      @annapurnapawar9171 Před 2 lety

      @@DigitalWarkari हो नक्कीच, शुभेच्छा आणि आशिर्वाद कायम सोबत असतील तुम्हचा दादा 👍👍👍👍👍

  • @bavaraojadhav1869
    @bavaraojadhav1869 Před 2 lety +1

    व्हिडिओ पाठवल्याबद्दल थँक्स

  • @arunshirsat8645
    @arunshirsat8645 Před 2 lety +1

    Mazya Mavshi ch Ghar ahe bajula tu jethun chala ahes thetun ch

  • @rushikeshthorbole6609
    @rushikeshthorbole6609 Před 2 lety +1

    Ajeet Dada ya gavala tumchya jvlch ahe

  • @shailakadam8732
    @shailakadam8732 Před 2 lety

    आळंदी मध्ये भेटायला या मी देव फाट्यावर राहतो

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Před 2 lety +1

    भावा संत भूमि मंगळवेड्याला भेट दे...
    पंढरपूर पासुन 20km आहे.
    21 संतांची जन्म/कर्म व पद पर्शाने पावन झालेली भूमि मंगळवेढा आहे....
    🚩राम कृष्ण हरी🚩

  • @geetanjalisantosh6973
    @geetanjalisantosh6973 Před 2 lety +1

    आता पुढच्या वर्षी जोडीन वारीलाया

  • @kirantote4247
    @kirantote4247 Před 2 lety +1

    मी तुम्हाला सुचवू इच्छितो की आता तुम्ही तुमच्या घरी परत या आणि थोडी विश्रांती घ्या आणि नंतर नवीन व्लॉगसह पूर्ण जोश घेऊन परत या. यश तुमची वाट पाहत आहे. जय हरी विठ्ठल.

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      तुमची सूचना अगदी योग्य आहे. असच नेहमी सुचवत जा....😀🙏✨

  • @prasadranjun8993
    @prasadranjun8993 Před 2 lety

    साहेब दगडी नाही तो बधारा आहे दुसरीकडे दगडीपुल आहे

  • @sangitajadhav1977
    @sangitajadhav1977 Před 2 lety +1

    Live kadhi yenar Ajit sang

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      उद्या . . वेळ सुचवा फक्त

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 Před 2 lety +1

    माऊली परत वारीचा प्रवास कसा असतो तुम्हाला शक्य असेल तर दाखवा सगळा परतीचा पालखीचा प्रवास

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      आजच्या व्हिडिओत आहे....त्या पेक्षा जास्त मला नाही दाखवता येणारं

    • @nananalawade7832
      @nananalawade7832 Před 2 lety

      @@DigitalWarkari धन्यवाद माऊली

  • @tanupunekar4542
    @tanupunekar4542 Před 2 lety

    Kal pasun mi tumacha video chi vat pahate

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      व्हिडिओ येतच राहणार ... चिंता नसावी...

    • @tanupunekar4542
      @tanupunekar4542 Před 2 lety

      Kute rahata tumhi

  • @atharva0133
    @atharva0133 Před 2 lety

    Palkhi gele ka ahet ajun??

  • @shohasapkal3229
    @shohasapkal3229 Před 2 lety +1

    तुम्ही खुप मजाक करतात व खुप सुंदर माहीती देतात, पण हे सांगा माउली किती तासात माउंलीच दर्शन झाले ते सांगा, तुमचे खुप खुप आभार

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      रोज दर्शन, घेतलं मी.... कसं ते बघा आजच्या व्हिडिओत

  • @aryantodkar5882
    @aryantodkar5882 Před 2 lety

    Plkhya maghari gelya ky an kashya jatat

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      त्या तर निघाल्या.... तशाच जश्या आल्या होत्या

  • @sonalivishalshirke779
    @sonalivishalshirke779 Před 2 lety

    Maze misterpan partichya prawasala aahet. nakki ya live daily vlog taka nidan kahi nasal tari asach yayach aani gappa maraych aamhala daily pahaychi saway zale tumche videochi

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      खुप चांगली सवय लागलीय तुम्हाला.... Vlogs येणारच आहेत... असच प्रेम देत रहा baaaaas...😀🙏✨

  • @pailwansaddammulani2164
    @pailwansaddammulani2164 Před 2 lety +1

    पावसामुळे लोकांना थांबायला त्रास होत होता मन्हून निघून गेले

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      हो ... हेच प्रमुख कारण आहे...✨

  • @savi107
    @savi107 Před 2 lety +1

    Br zal thamblat devlat shant pne darshan zal asel. Guru pournima vishesh khi tri kra. Pawsa mule lok lvkar prtle astil.

  • @adityamise83
    @adityamise83 Před 2 lety +1

    आता कशी आहे तुमची तब्यत

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      सगळं एकदम ओक्के ✌️✨

  • @__dark_soal__2058
    @__dark_soal__2058 Před 2 lety +1

    Tu ghari ka nahi gela ajun. Kahi problem ahe ka mitra

  • @pratibhakasekar6657
    @pratibhakasekar6657 Před 2 lety +1

    पुढचा व्हिडिओ कशावर असेल ते आताच सांगून ठेव

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      तो येतच राहणर...बास.... एवढंच पक्क ध्यानात ठेवायचं.... आणि मला पण विसरून द्यायचं नाही ....😁🙏✨

  • @rajkalamkar8796
    @rajkalamkar8796 Před 2 lety +1

    दादा तु तुळशीची माळ घातली का

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      हो...एक होती. .. आता अजून एक घेतली...सुंदर वाटली खूप...☺️

  • @tanupunekar4542
    @tanupunekar4542 Před 2 lety

    Tumhi ajari pan hota mhanun kalaji vatat hoti

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      आता सगळं ओक्के

    • @tanupunekar4542
      @tanupunekar4542 Před 2 lety

      2 divas zali video ka nahi ale Ani ghari gelat tar you tube family visaralat ka
      Mi Tanu punekar

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      @@tanupunekar4542 19 ला दुपारी 3 वा. (एकदम भारी व्हिडिओ येतोय)

    • @tanupunekar4542
      @tanupunekar4542 Před 2 lety

      Yevada ushira ka

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      @@tanupunekar4542 काहीतरी नवीन, मोठ्ठं करायला वेळ लागतो...

  • @12k-ankitaghadekar27
    @12k-ankitaghadekar27 Před 2 lety +1

    दादा हस्त रहा हसताना खुप गोंड दिसता

  • @shreedattajaydatta4543

    आता गिरनार वारी घङव अजित

    • @sagarshelar8173
      @sagarshelar8173 Před 2 lety

      Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      प्रयत्न असेलच... धन्यवाद...

  • @pailwansaddammulani2164
    @pailwansaddammulani2164 Před 2 lety +1

    भाई रडू नका विठ्ठल आनी रूक्मिणी हे आई वडीलच आहेत पंढरपूर मध्ये

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 2 lety

      बरोबर.... आज सगळं संपन्न झाल.... खुप खुप धन्यवाद तुमचे ✨🙏

  • @sonalivishalshirke779
    @sonalivishalshirke779 Před 2 lety +1

    Jay

  • @malharigajare6250
    @malharigajare6250 Před 2 lety +1

    🙏🙏