Video není dostupné.
Omlouváme se.

विदयाव्रत संस्कार २०२४ २५

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • जनहित प्रतिष्ठानच्या विदयालयातील इ. ८वी च्या विदयार्थ्याचा विदयाव्रत संस्काराचा कार्यक्रम मंगळवार दि. ९ जुलै २०२४ रोजी संपन्न झाला. विदयाव्रत संस्कारात इ.८ वी च्या विद्यार्थ्यांचा वयोगट पुरेसा समजुतदार चौकस झालेला असल्याने याचवेळी त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीत त्यांना स्वतः विचार करून मार्ग ठरविता यावा म्हणून त्याच विद्यार्थ्यांवर हा संस्कार केला जातो. या संस्कारात पंचकोश विकसनाच्या दृष्टीने उपयुक्त संस्कृत श्लोकांचे पठण व त्याचा अर्थ समजून घेणे. माझे आयुष्य हे केवळ माझे नसून समाज देशासाठीही आहे याची जाणीव देणे हा त्या मागचा मुख्य हेतू असतो. ब्रह्मचर्याश्रमातील आवश्यक ते संस्कार आपल्या पुढील आयुष्यातील ध्येय निश्चिती करतात. या कार्यक्रमास उपस्थित आचार्य मा.श्री. शिवराज पिंपुडे व आचार्या मा. उषाताई पिंपुडे यांनी विदयार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.

Komentáře •