Vasant More Full Speech Pune : तात्यांनी पुणे गाजवलं; प्रकाश आंबेडकरांसमोर पहिलं भाषण : ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 05. 2024
  • #abpmajha #abpमाझा #vasantmore #prakashambedkar #VBA
    Vasant More Full Speech Pune : तात्यांनी पुणे गाजवलं; प्रकाश आंबेडकरांसमोर पहिलं भाषण : ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

Komentáře • 942

  • @vishalw7988
    @vishalw7988 Před měsícem +992

    ह्या माणसाने साधं नगरसेवक असताना येवढं विकास केला जर हा माणूस खासदार झालं तर खरच खूप विकास करेल....तात्या आम्ही तुमच्या सोबत

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Před měsícem +31

      Ghanta vanchit chi ek pan seat nahi yenar only bjp murlidhar Anna mohol

    • @shravan-sonavane
      @shravan-sonavane Před měsícem +11

      Anna la huska kuthun alay annaa idli😂

    • @vishalw7988
      @vishalw7988 Před měsícem +13

      @@siddhantsawant5717 बाळा कळेल 4जून पर्यंत वाट बघ

    • @dhammapalwagh3760
      @dhammapalwagh3760 Před měsícem +16

      Are rikamya विकासावर काम केले तात्यान तुया bjp n काय केलं

    • @adityakakade166
      @adityakakade166 Před měsícem +12

      ​@@siddhantsawant5717 tumhi lok jaativar voting karta manun tar bhartacha vikas lamb lamb palala

  • @RupeshPawar-rc4xb
    @RupeshPawar-rc4xb Před měsícem +455

    पक्ष बीक्ष गेला तेल लावत
    तात्यांच काम खुप मोठं आहे
    त्यामुळे तात्यांना मदत करा
    निवडून द्या
    तात्या पुण्याचा नक्षा बदलून
    टाकतील
    कारण हा निस्वार्थी माणूस आहे
    तळागाळात फिरणारा माणूस आहे
    खरंच सच्चा माणूस आहे तात्या

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 Před měsícem +12

      हि काय भाषा तेल लावतचा अर्थ काय 🤔

    • @user-tb2em4re3x
      @user-tb2em4re3x Před měsícem +6

      Tatya is Great

    • @Famousmusic2763
      @Famousmusic2763 Před měsícem +14

      तू तेल लावत जा आधी पक्ष नंतर बाकीचे भाषा नीट वापर

    • @Yerwada
      @Yerwada Před měsícem +13

      भाऊ तात्याचं कामं आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुळे करतोय जय भीम जय शिवराय

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Před měsícem +4

      @@sunitapandao1227 अहो...
      ह्याला कोणि तरी तेल लावल वाटत..
      😂 😂

  • @ayyasshaikh8685
    @ayyasshaikh8685 Před měsícem +25

    कोणावरही टीका न करता फक्त विकासाच्या मुद्यावर भाषण ❤❤

  • @sushilkumarwaitingforbubu
    @sushilkumarwaitingforbubu Před měsícem +362

    साहेब आम्ही गरीब मराठे आपल्या सोबत आहोत....जय शंभुराजे

    • @Yerwada
      @Yerwada Před měsícem +15

      मराठा समाजाने एकजुटीने मतदान केले तर विजय निश्चित आहे जय भीम जय शिवराय 🙏

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w Před měsícem +2

      😂😂

    • @Hindu-maratha002
      @Hindu-maratha002 Před měsícem +5

      अरे या आंबेडकरच्या नादाला लागू नका...😢😢
      याने मुद्दामून मराठयांना फोडण्याचा प्रयत्न केलाय - गरीब मराठा + श्रीमंत मराठा...😢😢
      हे आपल्या पाटला सोबत खेळी करून राहिला...🤨🤨😡😡

    • @Yerwada
      @Yerwada Před měsícem +2

      @@Hindu-maratha002 मनोज दादा यांच्या पेक्षा तुला जास्त अक्कल आहे का

    • @sushilkumarwaitingforbubu
      @sushilkumarwaitingforbubu Před měsícem +2

      संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकर साहेब एकमेव नेते गरीब मराठा आरक्षनाच्या बाजूने

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Před měsícem +328

    पुणेकरांनी असला हुशार खासदार काम करणारा वसंत तात्या मोरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा पुण्याच्या जनतेने तात्या तुम्ही खासदार होणार म्हणजे होणार 100%

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale7990 Před měsícem +218

    आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करणार आहोत.
    एक मराठा लाख मराठा
    जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान

  • @RupeshPawar-rc4xb
    @RupeshPawar-rc4xb Před měsícem +298

    तात्यांना मदत करा शहर बदलून टाकतील
    सच्चा माणूस

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 Před měsícem +288

    तात्या पुण्याचे खासदार होणार 100%

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Před měsícem +2

      Vanchit kinchitbpan rahnar aahe .....only hindutva
      Only Devendraji fadnavis saheb

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Před měsícem +3

      Pakyala punyachi janta haklun lavnar

    • @mrmahesh3758
      @mrmahesh3758 Před měsícem +2

      Aurangzeb la vote denar nahi

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 Před měsícem

      Bapala asech bolato Kay?​@@siddhantsawant5717

    • @topgunpilot2547
      @topgunpilot2547 Před měsícem

      Tyachi chi deposit sakat chaddi gayab karnaar amhi BJP vale bagach 😅😅

  • @AdarshBhalerao-sy2xf
    @AdarshBhalerao-sy2xf Před měsícem +64

    पुण्यातून खासदार वसंत तात्या मोरे साहेब
    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @qmpld
    @qmpld Před měsícem +101

    मला वाटल नव्हत मी यांचं पूर्ण भाषण ऐकलं म्हणून पण ३३ मिनट कसे गेले समजल च नाही ,🤗 शाब्बास वसंत मोरे 👍🇮🇳

    • @rahuldada96
      @rahuldada96 Před měsícem +2

      मला तर वाटत होत अजुन भाषण सम्पूच नये

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Před měsícem +92

    मराठा समाजाला विनंती आहे वसंत मोरे यांच्या पाठीशी ठाम पने उभे रहावे बाकी ओबीसी धनगर मुस्लिम सवर्ण वर्ग SC ST बुद्ध जैन सर्व वसंत मोरे यांच्या सोबत उभा आहे 🙏🙏🙏🙏🙏
    VOTE FOR वसंत मोरे
    VOTE FOR वंचीत बहुजन आघाडी
    ✌🏻🧡💛💚♥️💙🙏

  • @samratbansode2750
    @samratbansode2750 Před měsícem +57

    प्रकाश आंबेडकर जी
    वंचित बहुजन आघाडीला हिरा मिळाला!!!
    कायम जमिनीवर राहून लोकांच्या गळ्यातला ताईत बननं हि अवघड कामगिरी असते!!!
    वसंत मोरे हे निवडून आले पाहिजेतच
    पुरोगामी महाराष्ट्रात हे आश्चर्य. घडेल
    पायी चालणारे खासदार जनतेला मिळतील
    जय शिवराय जय फुले शाहू सयाजी आंबेडकर ❤❤❤❤❤
    All the best Good Luck ❤❤❤❤
    प्रा बनसोडे सुवर्णा महादेव लिमटेक बारामती महाराष्ट्र

    • @user-rz8mf2sg9t
      @user-rz8mf2sg9t Před měsícem

      राज ठाकरे यांनी पैलू पाडलेला हिरा आहे. यांना आयत मिळाला आहे. बाप बाप असतो बेटा बेटा होता है या सगळ्या कलप्ना राज ठाकरे साहेबांच्या आहेत .

  • @dattatraykamble1932
    @dattatraykamble1932 Před měsícem +33

    घेण्यापेक्षा स्वतः देणारे व्हा . महानगर पालिकेला २९ लाख रुपये मिळवून देणारे तात्या .
    खरंच तुम्ही ग्रेट आहात तात्या . तुम्ही नक्की निवडून यावं हिच सदिच्छा . जय भिम . जय शिवराय . जय संविधान💐💐💐

  • @kiranbhandare4022
    @kiranbhandare4022 Před měsícem +156

    तात्या तुम्ही हि निवडून जिंकली आहे. प्रत्येक पुणेकरांच्या मनात तुम्ही एक वेगळा स्थान निर्माण केलं आहे. कारण -
    तुमचं काम, तुमचं अभ्यास, तुमचं सर्वधर्म सम भाव खोट नाही खरा, तुमची गरिबांसाठी असलेली तळमळ, तुमचं खरे पना, चांगले गुण आहेत.
    वैचारिक पुणेकर तुम्हाला नक्कीच मत देतील.

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Před měsícem +115

    वसंत मोरे यांना मानाचा जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @BhaskarpTikate-ui1kt
    @BhaskarpTikate-ui1kt Před měsícem +98

    पुण्याची पसंत मोरे वसंत

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 Před měsícem +81

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद तात्या तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-qx7xf2vr4w
    @user-qx7xf2vr4w Před měsícem +54

    तात्या गुलाल आपलाच आहे चिंता करू नका वंचित आपल्या सोबत आहे एक रायगडाचा हितचिंतक जय शिवराय, जय भीम.

  • @krt3112
    @krt3112 Před měsícem +45

    अरे काय माणूस आहे हा...
    एक सुद्धा विरोधातली कॉमेंट नाही!!!!
    व्वा मानलं, विजय निश्चित✌️

  • @Rockstar3257
    @Rockstar3257 Před měsícem +93

    Vba❤❤ लोकशाही सर्व जाती सरकार🇮🇳☝️

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 Před měsícem +4

    Good speech मोरे साहेब ही लड़ायची आहे लोकसभा 🎉🎉🎉🎉

  • @dr.ravindrajadhav5886
    @dr.ravindrajadhav5886 Před měsícem +25

    तात्यासाहेब आपण योग्य मार्ग निवडला... उगीच नागरिकांना उल्लू बनविण्यापेक्षा आपण काय केले आणि काय करणार आहे ते सांगावे.. तुम्ही सतत काम करा... खूप शुभेच्छा!

  • @SamratDipke
    @SamratDipke Před měsícem +66

    ❤❤❤ v b a चे महाराष्ट्र राज्यातील सर्व उमेदवार निवडून येणारे आहेत, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

    • @open_challenge007
      @open_challenge007 Před měsícem +1

      😂🤣

    • @user-iu2cd2hi6g
      @user-iu2cd2hi6g Před měsícem

      सर्वधर्म समभाव बिल्कुल नाही हिंदू सोडुन सर्व चालतात या पक्षाला

    • @ambajidhumal253
      @ambajidhumal253 Před měsícem

      घंटा

  • @pintupatil319
    @pintupatil319 Před měsícem +5

    मोरे साहेब,(तात्या) खरचं तुमच्या या कार्यला नतमस्तक प्रणाम करतो. आपल कार्य महान आहे.आपण विजयी हो

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 Před měsícem +56

    तात्या लबाड राजकीय लोकांची मस्ती जिरवणे गरजेचे आहे.तरच पुणे शहरासाठी सोन्याचे दिवस येतील 🙏🙏🙏🙏

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 Před měsícem +72

    खरच एक नं...माणुस असा विकास तर आमदार खासदारांनी करायचा असतो...तात्या खरच ग्रेट आहात तुमी...पुणे लोकसभा खासदार पदाचे खरे मानकरी तुमीच असायला हवेत...

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 Před měsícem +48

    पुणे शहराची शान वसंत तात्या

  • @pramodgaikwad9426
    @pramodgaikwad9426 Před měsícem +31

    वंचित बहुजन आघाडी विजय भव
    वसंत मोरे भावी खासदार

  • @ratankumargaikwad6904
    @ratankumargaikwad6904 Před měsícem +15

    तात्या, मी मनापासून आपणांस तात्या म्हणतो, आपण खासदार होणार

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi Před měsícem +22

    फक्त वंचित बहुजन आघाडी तात्या तुम्ही नक्कीच विजय होणार

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 Před měsícem +39

    Vashu tatya आपले कामे मी पाहिली आहे,राज साहेबांनी जरूर ऐकावे,

  • @bhauwadkar7191
    @bhauwadkar7191 Před měsícem +37

    खासदार असावा तर असा कामाचा माणुस ✌️✌️

  • @rahulmeshram6001
    @rahulmeshram6001 Před měsícem +40

    पुणे की पसंद मोरे वसंत only VBA

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 Před měsícem +18

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आदरनिय बाळासाहेब आंबेडकर साहेब आगे बढो हंम तुमारे सात है पुण्याचे भावि खासदार वसंत तात्या जय भीम जय शिवराय 🙏

  • @vishalj4438
    @vishalj4438 Před měsícem +97

    वंचित बहुजन आघाडी विजय निश्चित 🎉🎉🎉

    • @aniketingle4500
      @aniketingle4500 Před měsícem +2

      एक ही जागा वंचित जिनकन्नार नाही

    • @Yerwada
      @Yerwada Před měsícem +1

      ​@@aniketingle4500गप्प रे 😃

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Před měsícem

      @@aniketingle4500 तूला...
      कोणत्या पक्षाच तिकिट भेटलय 😂

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT Před měsícem +1

      ​@@aniketingle4500Tula ek biskit puda deta ka kon kelya 😂😂

  • @user-kn2kn9pz2x
    @user-kn2kn9pz2x Před měsícem +46

    तात्या चा विजय ❤❤❤🎉🎉. VBA

  • @amitmohite5355
    @amitmohite5355 Před měsícem +45

    आमची पसंत मोरे वसंत ❤❤❤❤❤❤

  • @-sINDIAN
    @-sINDIAN Před měsícem +23

    खरच विकासासाठी जनतेच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणारा योद्धा वसंत तात्या शिव्या दुसरा असू शकत एक मराठा लाख मराठा

  • @India-md9gc
    @India-md9gc Před měsícem +53

    ग्रेट असाच खासदार पुणे शहराला पाहिजे

  • @sandusalve7182
    @sandusalve7182 Před měsícem +15

    वारे पठ्या वसंतराव मोरे जयभिम मी तुमचा पूर्ण सभा बघितली

  • @surajbhosale2741
    @surajbhosale2741 Před měsícem +21

    ❤ पुणे की पसंत मोरे वसंत

  • @user-kg3fu7lf1e
    @user-kg3fu7lf1e Před měsícem +56

    तात्या आणि प्रकाश आंबेडकर निवडून आलेच पाहिजेत

  • @user-xo6fq7jx2g
    @user-xo6fq7jx2g Před měsícem +59

    तात्या विजयी भव

  • @ranjitausarmal6791
    @ranjitausarmal6791 Před měsícem +12

    वसंत मोरे तात्या तुमचा विजय निश्चित आहे.नगरसेवक असताना एवढा विकास करतात तर खासदार झाल्यावर पुणे तिथे काय उणे ही म्हण लागु होईल. विकास कामा बरोबर पुण्यातील गोरगरीब जनतेला साथ द्यावी अशी विनंती करतो.
    जयभिम 🙏🏼 जय शिवराय, जय संविधान.
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
    बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हाय तुम्हा रे साथ है!

  • @sudanshankamble4185
    @sudanshankamble4185 Před měsícem +26

    पूनेकी पसंत मोरे वसंत 👍

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Před měsícem +39

    सत्ता नसते वेळी एवढं केलं . नक्की पुणे कर यांनी विचार करावा

  • @lakhantaru1311
    @lakhantaru1311 Před měsícem +44

    तात्या साहेब आपल्या नगरसेवकाची कामगिरी पाहता जर आपण पुणे जिल्ह्याचे खासदार झालात तर महाराष्ट्रात पुणे जिल्हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल हे नक्की👍

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Před měsícem +118

    तात्या विजय भव 🔥✌️

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Před měsícem

      Savidhan dhokyat ana he vanchit kinchit mokyat.....faqt murlidhar Anna mohol ....only deva bhau modiji zindabaad.....sudhra aata tumcha Ramdas pan amchya sobat aahe

  • @mohankharat8928
    @mohankharat8928 Před měsícem +15

    पुण्याची पसंत मोरे वसंत तुम्हाला लाख लाख मोलाच्या शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन.

  • @vishalrj7158
    @vishalrj7158 Před měsícem +6

    पक्ष सोडुन तात्या साठी आणि त्यांचा विकासा साठी मतदान करणार...❤️✊🏻

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 Před měsícem +15

    वसंत दादा मोरे जिंदाबाद वसंतदादा मोरे एक लाख मतांनी विजयी होनार जय वंचित बहुजन आघाडी

  • @pranay4986
    @pranay4986 Před měsícem +5

    वसंत मोरे हे पुण्याचे एकमेव असे खासदार होतील की जे पुणेकरांची कायम पसंती असणार कारण एकदा त्यांना तुम्ही निवडून दिलं तर तुम्ही कायम त्यांना निवडून देत राहणार असे काम करतील ते पुण्यात आणि संसदेत पुणेकरांचे कायम योग्य नेतृत्व करतील. 😎 वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे की तो सर्व सामान्य जनता यांच्या प्रती काम करणाऱ्यांना उमेदवारी देते..

  • @user-kn2kn9pz2x
    @user-kn2kn9pz2x Před měsícem +35

    तात्या विजय 🎉 हो.vba

  • @SamratDipke
    @SamratDipke Před měsícem +21

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤❤

  • @machindrashinde9032
    @machindrashinde9032 Před měsícem +2

    असा पहिल्यांदा बगतोय की काम दाखवून मत मागणारा खरंच चांगल काम करतात 👍🏻👍🏻👍🏻 वसंत तात्या जिंदाबाद मी मुंबई कर आहे पण मी पुण्यात असतो ना नक्की मतदान केल असत तुमचे काम व्हिडीओ मार्फत बगतो खूप छान असतात साहेब 👍🏻👍🏻
    तुमी खासदार झाल्याबद्दल अभिनंदन आदीच करतो होणार खाजदार
    मी अशी आई जगदंबा कडे पार्थना करतो
    जय शिवराय जय महाराष्ट्र 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @ShilvanShinde
    @ShilvanShinde Před měsícem +30

    वंचित बहुजन आघाडी चे भावी खासदार मोरे साहेब वीजेआसो❤💙💚💛

  • @tarachandmotmalsocialactiv3229
    @tarachandmotmalsocialactiv3229 Před měsícem +12

    नक्कीच तात्या आम्हाला विश्वास आहे की तुम्ही खाजदार झालात तर नक्कीच पुणे शहराचे खूप चांगल्या पद्धतीने विकास कराल..

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 Před měsícem +12

    विजयी भव तात्या 🎉❤❤❤❤

  • @shantarambansode-vd8gi
    @shantarambansode-vd8gi Před měsícem +7

    2024 ला पुण्याचा खासदार वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार वसंत तात्या मोरे तात्या तुम्ही 100% निवडून येणार तुमचं काम बोलतोय तात्या प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांचा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ओन्ली वंचित बहुजन आघाडी जय भीम जय शिवराय

  • @babasahebavchar2302
    @babasahebavchar2302 Před měsícem +14

    असे एकच नेता आहे बद्दल चे मुद्दे भाषणा मांडतात जय भीम

  • @vinaysonavane7713
    @vinaysonavane7713 Před měsícem +6

    वसंत तात्या
    तुंम्ही खासदार झाल्यानंतर आम्हाला अशा आहे की जसे सरकारी दवाखाने आणि शाळा तुंम्ही कात्रज मध्ये बांधून दाखवल्या आहेत. त्याच्या 50 पटीने पुण्यात बांधाल.
    म्हणूनच आम्ही म्हणतो
    पुण्याची पसंत
    ओन्ली वसंत ❤❤❤❤❤❤

  • @user-st9un9tm3y
    @user-st9un9tm3y Před měsícem +4

    एकच् वाघ
    वसंत दादामोरे जिंदाबाद
    हा आवाज लोकसभेत पाठवा
    जय। भारत

  • @sunitakakde3782
    @sunitakakde3782 Před měsícem +2

    जय मल्हार जय अहिल्यादेवी, वसंत तात्या एक नंबर निवडुन येणार

  • @rohitjadhav2461
    @rohitjadhav2461 Před měsícem +2

    तात्या हा आमचा हक्काचा माणूस ❤❤आमचा खासदार✌🏻❤️‍🔥

  • @rahulsgalaxy8650
    @rahulsgalaxy8650 Před měsícem +33

    VBA 🚩🚩🚩🚩🚩

  • @sumitjadhav3635
    @sumitjadhav3635 Před měsícem +16

    पुणे ची जनता तात्याला पार्टी बागुन ओठ नका देऊ पण माणूस बगून नक्की द्या 👏✌️

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale7990 Před měsícem +17

    वसंत मोरे यांना मानाचा जय शिवराय जय भीम

  • @siddharthbachute890
    @siddharthbachute890 Před měsícem +9

    वसंत तात्या मोरे हे अत्यंत चांगला माणूस आहे लोकांना विनंती कि वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही प्रचंड मतांनी विजयी करा जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय संविधान जय मल्हार जय ज्योती जय वंचीत बहुजन आघाडी

  • @amolkumar9037
    @amolkumar9037 Před měsícem +79

    वसंत फुलनार विरोधकावर रोड रोलर चालनार

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 Před měsícem +15

    ❤ Congratulations ❤
    Mr,wasant bhau more
    Pune loksabha new parliament member

  • @BhaskarpTikate-ui1kt
    @BhaskarpTikate-ui1kt Před měsícem +18

    खा बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Před měsícem +11

    Vote for वसंत मोरे
    ✌🏻🧡💛💚♥️💙🙏

  • @ajayzende2929
    @ajayzende2929 Před měsícem +36

    Only Vasant Tatya more 👏🎉

  • @dhirajpadghan5599
    @dhirajpadghan5599 Před měsícem +23

    Pune ki pasant more vasant ❤

  • @mazakonkan6578
    @mazakonkan6578 Před měsícem +2

    पुण्याचा ढाण्या वाघ वसंत मोरे साहेब जय भीम जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉

  • @niteshpatne2697
    @niteshpatne2697 Před měsícem +3

    तात्या खरंच तुमची कामगिरी खूप मोलाची आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @gajendraredake8968
    @gajendraredake8968 Před měsícem +31

    Only VBA

  • @rohittekale1275
    @rohittekale1275 Před měsícem +8

    पुणे की पसंत वसंत मोरे ❤❤❤

  • @Jaydeepdeshmukh96k
    @Jaydeepdeshmukh96k Před měsícem +20

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ⛳

  • @bhimsanikaniket.358-sr8re
    @bhimsanikaniket.358-sr8re Před měsícem +18

    पुणे की पसंत मोरे वसंत ❤ फिक्स खासदार..

  • @dilipkarbharibachate7054
    @dilipkarbharibachate7054 Před měsícem +21

    फक्त बाळासाहेब वंचित बहुजन आघाडीच जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान विजय होणारच

  • @nileshkamble6767
    @nileshkamble6767 Před měsícem +13

    कामाचा आहे माणूस,संधी वाया नका घालवू, पुणे की पसंत मोरे वसंत.....

  • @user-gx4yi1dg6w
    @user-gx4yi1dg6w Před měsícem +2

    Ye,
    तात्या
    तूझ्या सोबत आम्ही तन मन धनाने तुझ्या सोबत आहोत
    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद झिंदाबाद ❤❤

  • @thesecretinbharat2673
    @thesecretinbharat2673 Před měsícem +2

    ही व्यक्ती साधी जरी दिसत असली तरी कार्य खूप करू शकते.

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig Před měsícem +3

    वसंत मोरे... म्हणजे विरोधी पक्षात असूनसुद्धा आपल्या भागाचा विकास कसा करायचा हे माहीत असलेला राजकारणी.
    कात्रज परिसरात जे काही चांगले झाले ते वसंत मोरे यांच्या प्रयत्नातून. असले माणसंच संसदेत गेले पाहिजेत.

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 Před měsícem +5

    निस्वार्थ काम केलं तात्या तुम्ही ,
    नक्कीच निवडून याल !!

  • @user-qt8bi1lx2i
    @user-qt8bi1lx2i Před měsícem +2

    Tatya tumch कार्य पुण्यात भाग्य लाभलं आम्हाला तुमच गर्व आहे vikas पुरुष जय शिवराय

  • @user-mv7vb7ng5l
    @user-mv7vb7ng5l Před měsícem +1

    भाऊ एक नंबर मी तूमचा खूप फॅन आहे माझी सगळी मते त्तूम्हाला देणारं ओन्ली रोलर मिस यू टू भाऊ

  • @rameshmotghare544
    @rameshmotghare544 Před měsícem +21

    वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी विजय असो...!!!🎉❤

  • @kalpeshgamare1103
    @kalpeshgamare1103 Před měsícem +16

    Tatya full support Mumbai madhun social media vr

  • @kisanhile-wx9ec
    @kisanhile-wx9ec Před měsícem +2

    साहेब आदिवासींसाठी काय करणार आहेत का नाही तेनचा पण विचार कराय पाहिजे हा...,!! फक्त adhivashi माणसं साठी ...❤😊

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 Před měsícem +19

    पुणे शहराचा ढाण्या वाघ वसंत तात्या

  • @mrpradeepk2470
    @mrpradeepk2470 Před měsícem +34

    Only vba ❤❤❤❤

  • @gautamshinde9885
    @gautamshinde9885 Před měsícem +11

    Only V B A more saheb Jai Bhim Jai sawidhan

  • @sharadpatil9351
    @sharadpatil9351 Před měsícem +1

    तात्या खूप छान काम केलंय आपण...आणि बोलता ही तेवढेच छान

  • @ravindramore3172
    @ravindramore3172 Před měsícem +1

    वसंत तात्यासाहेब देव माणूस फक्त एकच गोष्ट पुण्याचे भावी खासदार

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 Před měsícem +3

    सर्व सामान्य जनतेने विचार करावा वसंत तात्या आपली केलेली कामं दाखवून मत मागत आहेत आणि त्यांनी केलेली कामं बघून पुण्याची जनता वसंत तात्या मोरे यांना निवडणून देईल 🙏🏻

  • @nyaykaringle5908
    @nyaykaringle5908 Před měsícem +8

    पुणे कि पसंत मोरे वसंत ❤

  • @shubhammorbale3263
    @shubhammorbale3263 Před měsícem

    साहेब जर आम्ही तुमच्या मतदारसघांत असतो तर तुमच्या सोबत असतो... सलाम तुमच्या कर्तत्वाला

  • @surajsonawane8386
    @surajsonawane8386 Před měsícem +20

    Tatya 2024 fix🎉