Sanjay Raut Pune LIVE: मिलिंद नार्वेकर जिंकले, जयंत पाटील कसे पडले?,राऊतांची प्रेस| Uddhav Thackeray

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • SanjayRaut #UddhavThackeray #MilindNarvekar #JayantPatil #SharadPawar
    महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांचा विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिलेल्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झालाय. परिणामी महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. जयंत पाटलांचा पराभव का झाला?, यावर आता खासदार संजय राऊतांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

Komentáře • 95

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 Před 26 dny +20

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩💐🌺🌹🌺💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Před 26 dny +25

    विधानसभेला जनता दरबार आहे, घोडे बाजार नाही.

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 Před 26 dny +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 26 dny +8

    विधानसभा निवडणुकीत गद्यारांना पुन्हा तिकीट देऊ नये.

  • @GanpatPathare-xq2kd
    @GanpatPathare-xq2kd Před 26 dny +10

    जय महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @bharatipowar4019
    @bharatipowar4019 Před 26 dny +15

    संजय राऊत हे बरोबर बोलत आहेत

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Před 26 dny +1

    Congratulations Milind Narvekar Saheb🙏🙏

  • @ashfakpatel1180
    @ashfakpatel1180 Před 26 dny

    👍👍👍

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Před 26 dny +4

    In Mumbai and Maharashtra Only one uddhav Thackeray Saheb🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @babanpatil9901
    @babanpatil9901 Před 26 dny +4

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před 26 dny +4

    जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤

  • @shankardhas6428
    @shankardhas6428 Před 26 dny +1

    Why you told mr patil we must come together do not paly double standard.keep in people watching you

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 Před 26 dny

    हि तर सुरूवात आहे😂

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 Před 26 dny +3

    पाटील साहेब, शेवटी पैसा जींकला, यांची मस्ती उतरेलच, पण.....दुर्दैव, आम्ही या चोरांनाच पुढारी केल्यावर ते त्याच्या जातीवर जाणारच, कळायला थोडा वेळ लागला तरी आयुष्यभर याना गद्धार म्हणूनच जगाव लागणार आणि तळमत हे जीव सोडणार हे नक्की

    • @user-cn7wu6qg2u
      @user-cn7wu6qg2u Před 26 dny +1

      तटकरेंना केलेली मदत भोवली जयंत पाटील यांना

  • @dnyaneshwargawand1573
    @dnyaneshwargawand1573 Před 26 dny +1

    जयंत भाईनी स्वतच्या जोरावर मतं मिळवली महा विकास आघाडीचे माढा,नांदेड, बीड,.कोल्हापूर.शे. का. प.मुले खासदार झाले हे विसरू नका

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Před 26 dny +1

    फोडणीस विराला विधानसभेत दणका बसेल तेव्हा सुधारेल

  • @pgolvilkar1352
    @pgolvilkar1352 Před 26 dny +1

    थोडे गणित म्हणजे शेअर बाजारात भांडवल कमी पडले जयंत पाटील यांना व शरद पवार व तुम्हाला

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 Před 26 dny +4

    उद्धव ठाकरें जिंदाबाद

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj Před 26 dny +1

    शेकाप चे स्वतः चे दोन मत आणि शरद पवार यांचे 12जर पडले तर 2मतेकुठे गेली का? राष्ट्रवादी चेच म्हंजे शरद पवार यांचे दोन मते फुटली असे होते

  • @dnyaneshwargawand1573
    @dnyaneshwargawand1573 Před 26 dny +1

    नार्वेकर पेक्षा जयंत भाई कीती तरी चांगले मुद्दे मांडणारे हुशार नेते आहेत त्यांना निवडून द्यायला पाहिजे होते रायगड मध्ये विधान सभेला वेगळा निकाल लागेल

    • @ganeshrandive3410
      @ganeshrandive3410 Před 26 dny

      तो तुम्ही लोकसभेला केला आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 26 dny +2

    देशात 100% आरक्षण लागू करण्यास NDA सरकार आणि महायुती सरकारचा विरोध का?, हे महायुती सरकारने स्पष्ट करावे.

    • @MrNibandhe
      @MrNibandhe Před 26 dny

      मराठ्यांना 100% आरक्षण लागू करावे आणि इतकेच नाही तर सर्व मराठायांना मुंबईत अंधेरीत दादर मध्ये 2 बेडरूम ची फुकट घरे द्यावीत, तसेच सर्वांना इंडिका गाडी द्यावी, आणि दर महिन्याला 300 लिटर फुकट पेट्रोल द्यावे,,त्यांच्या मुलाना दिवाळीत 10 हजार रु चे फुकट फटाके द्यावे,मराठ्यांच्या मुलींना लग्नासाठी 50 तोळे सोने द्यावे आणि त्यांच्या वृद्ध पालकांना महाबळेश्वर मध्ये फार्म हाऊस आणि 50 हजार प्रति महिना भत्ता पण द्यावा,,या साठी मनोज जारंगे आणि शरद पवारांनी लगेच उपोषण सुरु करावें.

  • @shashikantkokate1652
    @shashikantkokate1652 Před 26 dny +1

    काँगेस चा जीवावर

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw Před 26 dny

      तुमचे काय😂😂😂😂 तुमच्या सारखे लाळ चाटू गुलाम बालवाडी नापास अंगुठा छाप मालकांची चाटून पुसून स्वच्छ करतात आणि त्यांच्या जीवावर जगतात😂😂😂 किती ही लाचारी😂😂😂

  • @vinodpatil8653
    @vinodpatil8653 Před 26 dny

    So daut ek raut

  • @bb97967
    @bb97967 Před 26 dny

    राऊत साहेब बरोबर बोलतात

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Před 26 dny +3

    Uddhav Thackeray Saheb zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u Před 26 dny +5

    MIM ची मते भाजपला,अबू आझमी ची मते अजित पवार यांना मिळाली

  • @bhushanpatilbhushanpatil1899

    Roj uthun bata martoy krta tr kahi yet ny

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw Před 26 dny

      तूझ्या सारख्या बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलामाला मालक छू म्हणण्याच्या आधी भुंकत कमेंट करण्याशिव्या दुसरा काही येत नाही😂😂😂😂 कामधंदा नाही मग काय सकाळ दुपार संध्याकाळ चाटून पुसून स्वच्छ करतोस मालकांची😂😂😂😂😂

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Před 25 dny

    कसली गणिते मांडता
    नार्वेकर शिवसेना मुळे निवडून आले नाहित त्यांचे असलेले सर्वांशी प्रेमाने संबंध
    आता शांत बसा
    Kaka ना विचारा, आता congress बरोबर नाही कसली विधाने करताय

  • @pravinpachoredattakrupaeng5890

    200 ton Kanda 😂😂😂

  • @shivajishinde8201
    @shivajishinde8201 Před 26 dny

    😀😀

  • @Chandrakantsawant-pu8zh

    नारायण राणे हा पैसा वाटुन निवडुन आला..... जास्ती आव आणू नये

  • @santoshdhavalekar8513
    @santoshdhavalekar8513 Před 26 dny

    Gire to bhi tang upar

  • @Sunny-xe4od
    @Sunny-xe4od Před 26 dny

    gire phir bhi ....upar

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 Před 26 dny

    Sanjay la he sagale mahit hote tar kashala 3 umedwar ubhe kele 2 ch karayache na …?
    Ugichach chav ghalun ghetali…😂

  • @user-yt8ik1pf2m
    @user-yt8ik1pf2m Před 26 dny

    शेकाप नंतर तुमची वेळ आली आहे

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Před 26 dny +1

    Jay Maharashtra Sanjay Raut Saheb🙏🙏

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Před 24 dny

    Vidhan sabhela janta gaddarana padtil

  • @santa143420
    @santa143420 Před 26 dny

    Gire to bhi tang upar..ashi gat ahe he bujgavnya ch 😂😂😂😂😂

  • @rajaramchougule1163
    @rajaramchougule1163 Před 26 dny +2

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच ❤❤❤

  • @user-qe7ti2sl7u
    @user-qe7ti2sl7u Před 26 dny

    Vidhan sabhet shinde fadanvis ahet to paryant ghode bajar honar

    • @factically4972
      @factically4972 Před 25 dny +1

      Sagle ekach maleche mani ahet re 😂😂
      Congress ne telangana la brs che 39 paiki 8 already fodlet ata bakiche pn futyla ready ahet 😂😂
      Te chalat ka

  • @Rahulhere-tr9mg
    @Rahulhere-tr9mg Před 26 dny +3

    Ganja king raut 😂😂

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 Před 26 dny +1

    म्हणजे जयंत पाटील महाविकास आघाडीचे नाहीत😅😅😅

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 Před 26 dny

      तुझ्या माय ला माहीत आहे

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw Před 26 dny

      तूझ्या सारख्या मेंदूची वाढ न झालेल्या बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलामाला नाही कळणार ते😂😂😂😂 जाऊन कार्टून नेटवर्क बघत बस😂😂😂😂

  • @pgolvilkar1352
    @pgolvilkar1352 Před 26 dny +1

    जर 3 जिंकले असते तर तुम्ही सरकार स्थापन केले असते .गिरे तो भी टांग उपर

  • @user-fc7pk1jc1y
    @user-fc7pk1jc1y Před 26 dny +1

    पक्षप्रमुख ठाकरे 🔥⛳

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 Před 26 dny

    तुम्ही सर्व कडबोले आमदार गोळा केलेत

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 Před 26 dny +1

    गिरे तो भी टांग उपर,काल सकाळी काय बोलत होत ते आठव आधी

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 Před 26 dny +1

    नार्वेकर निवडून आले,पण लोकसभेत चंद्र हार पाटील पडले,हिसाब बरोबर

  • @ganeshshelke4855
    @ganeshshelke4855 Před 26 dny +2

    राष्ट्रवादीचे 12मते पडली तर शे.का.प.चे 1मत कुठे गेले दाऊत साहेब

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 Před 26 dny

      तुझ्या माय कडे

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw Před 26 dny

      ते कळण्यासाठी अक्कल लागेल😂😂😂 तुमच्या सारख्या बेअक्कल जोकर बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलामाला नाही कळणार😂😂😂😂 सकाळ दुपार संध्याकाळ रात्र चाटून पुसून साफ करत बसा😂😂😂😂

  • @rajaniupadhye7143
    @rajaniupadhye7143 Před 25 dny

    ऊध्वजी बाळासाहेब ठाकरे यांची शीव सेना नेहमीच जींकते आणि जींकत रहाणार.

  • @Prian937
    @Prian937 Před 26 dny

    Gire to bhi tang upar