निघालो कोकणातल्या सुंदर गावी 🥰 Diwa Sawantwadi Express AC Coach Travel , Mi Kokani Nikhil
Vložit
- čas přidán 4. 07. 2024
- निघालो कोकणातल्या सुंदर गावी 🥰 Diwa Sawantwadi Express AC Coach Travel , Mi Kokani Nikhil
.
Email ID :- n.g.sakpal1@gmail.com
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
. / mi_kokani_nikhil
.
/ nikhil.sakpal.5458
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
पहिल्यांदा ताई च लग्नानंतर तुझा विचार करायचाच व तिच होत नाही तोपर्यंत तु विचार आणायचा नाही
😅
काय अप्रतिम नजारा होता दादा रेल्वेतून प्रवास सुरू होतो तेव्हा आणी रेल्वे तुन उतरले तेव्हा आणि गावतर खूप छान निसर्गाचा वरदहस्त लाभलेला कोकण तुमच्या मुळे पहायला मिळतात धन्यवाद दादा
Thanks
Bhava lay bhari vlog
खुप छान 👉कोकणातील एक सुंदर गाव
निखिल भावा अभिनंदन
व्हा छान निखिल
व्हिडिओ छान आहे❤❤
खूप छान कोकण
खूप सुंदर भावा ❤
मला ना त्याची माऊ खूप आवडली आणि कोकण चा निसर्ग खूप आवडला
Nice. Aapl kokan ch lay bhari bro ❤❤❤ Sandip pavskar kakana bheta
Nikhil lovely kokan. Nice rains. I hope your videos are doing well. God bless you and you will rise and rise in your life
Masat hota video
दासगाव, वांद्रेकोंड माझं गाव आहे.
Abhinandan dada 🎉🎉
First view and like and comment dada ❤️💖
विडिओ छान होती टीशर्ट पण छान आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup Chan video 👌❤
Thanks
निखिल गावचा नजारा १ नंबर ❤❤
गणपतिला या सावंतवाडी.मळगावात दादा
Khup chan Vlog!❤
Thank you
कोकणस्वर्ग ❤️🫶🏻
हित्या कुठे काय करतो रे❤
👌👌👍👍
Bhaiyanchi dhulai kara jikde milel tikde
Mast video hota nikhil
Thanks
Aalas aahe
दादा माजा मुलाला पन घ्या एखाद्या गणपतिचया गानयात 5विला आहे.आमि गोवा येथे राहतो.आमचा गाव सावंतवाडी मळगाव
अरे व्वा.. ताई साहेब गोव्यात राहता म्हणजे मी गोवा solo trip ला आलो तर काहीतरी मदत नक्कीच होईल.🙏
मस्त 👌👌
Thanks
Brother Aniket after long time I watching ur vedio...nice to see u
Thank you
Bhava thambla te maz gav uple
Tonade made yenar aahe
RG च्या गावी गेलेव आहोतरं त्याचं गाव तरं भाजीचं आहे.आनी नीसगं तरं भारीच आहे.❤❤❤
Kiti praise ahe
शुट कसा करतो कॅमेरा की गोप्रो ❤❤
Asa paus Mumbai la kadhi padnar 😢😢😢😢😢
T shirt 1 2 miltil ka
खुप छान व्हिडिओ मी टिशट बुक केली आहे 14ला भेटेल म्हणून सांगितले आहे
❤️
दासगाव वाले like kara ❤️😍
उक्षी स्टेशन वरून माझं परचुरी गाव १० मिनिटांवर आहे खूप भारी वाटल व्हिडिओ...
Thank you
सारखे 100 हे काय बरोबर नाय
रिप्लाय तरि दया
TEJAS GODE KOKANI
CZcams channel aahe dada
Khup bhari video dada ❤❤❤❤❤❤❤❤
लग्नाचा विचार करायचाच नाही तुझ्या
Tuzhe he what's up num ahe ka tshirt sathi ❤
निखिल दादा फोन नंबर दे दादा तुझा मी चिपळूण तिवरे गंगेचीवाडी मध्ये पण य ना ..आमच्या कडे पण शिटिग सारख आहे आमच्या गंगेचीवाडी मध्ये गाणी च.
Nikhil dada panvel madhe kuthe room ghetli ahe 😇
New Panvel
Agodar taich ni mg tu kr beta
Bhava kadhi tari pen la ye
Hoy
एक नंबर कोकन भावा मस्त i love you ❤
निखिल दादा हे नंबर तुझा आहे मला तुमचा दोघांचा नंबर दे 🙏🙌