भोळी सासू - हलकट सून | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 03. 2024
  • Join this channel to get access to perks:
    / @rangkirtnache
    इंदुरीकर महाराजानी त्यांच्या कीर्तनातुन समाजप्रबोधन केले आणि सर्व पब्लिक ला खळखळून हसवले
    ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर,
    Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel
    रंग किर्तनाचे - Rang Kirtanache
    टिप...
    आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.
    #RangKirtanache

Komentáře • 11

  • @SunandaMatole-nw6lb
    @SunandaMatole-nw6lb Před 3 měsíci +12

    खूप छान कीतन

  • @santoshpagarepune1634
    @santoshpagarepune1634 Před 2 měsíci +2

    हे असं वाह्यात बोलणं तुम्हाला मात्र शोभलं नाही बरं का महाराज तुम्हाला.
    जसे की.....
    शंकर पिऊन आला....
    शंकर मटण घेऊन आला....
    शंकर चड्डीत मुतला.... वगैरे.
    मला खूप वाईट वाटलं.

  • @sudamshelke4721
    @sudamshelke4721 Před 2 měsíci +6

    खूप छान भाशण

  • @user-ou2wc9um4y
    @user-ou2wc9um4y Před 3 měsíci +2

    Maharaj paise ki Gheta

  • @balushiradhone6853
    @balushiradhone6853 Před 3 měsíci +43

    इंदुरीकर महाराज तुम्ही खूप छान प्रवचन कीर्तन करता सगळ्या लोकांची नावे घेता पण मी कधीच ऐकलं नाही की तुमच्या तोंडातून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या बद्दल कुठलीच गोष्ट तुम्ही कधीच काही बोललेलो नाही काय कारण आहे या गोष्टीला एवढे कीर्तन करता याला अर्थ नाही मी तुमचे संपूर्ण व्हिडिओ पाहतो .मतदानाचा हक्क कोणी दिला हे जनतेला सांगायला लाज वाटते का तुम्हाला संत जगद्गुरु तुकारामांनी महाराजांनीकधी भेदभाव केलेला नाही कुणाचा ते तुम्ही करता

  • @RavikantRanjanikar-cm8wr
    @RavikantRanjanikar-cm8wr Před měsícem +4

    हे कीर्तनकार कुठल्या अभ्यास आहे हो ए म्हणायचं त्यांच्या शास्त्र बंद करायला पाहिजे जय भीम

  • @kalpanapatil4343
    @kalpanapatil4343 Před měsícem +2

    Faltu bakwas karto ha maharaj

  • @RavikantRanjanikar-cm8wr
    @RavikantRanjanikar-cm8wr Před měsícem +2

    त्यांच्यावर गुन्हा दाखल करा

  • @RavikantRanjanikar-cm8wr
    @RavikantRanjanikar-cm8wr Před měsícem +1

    हे हलकट महाराज शास्त्र ऐकू नका जय भीम