कवीराज राम जोशी । ह.भ.प. श्रेयसबुवा कुलकर्णी । KirtanVishwa

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

Komentáře • 27

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před 4 měsíci

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Před 4 měsíci +1

    नमस्कार बुआ वा वा आपले तीन ही कीर्तन खुपचं अप्रतिम, गोड गायन वा, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा, संचालन खुपचं सुंदर वा मनापासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Před 4 měsíci

    श्रीराम जयराम जय जय राम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 Před 2 měsíci

    खूप सुंदर किर्तन आवाज सूरेल संवादिनी तबला सर्वसुंदरच धन्यवाद किर्तन विश्र्व .

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Před 3 měsíci

    🙏🙏🙏💐💐💐जय जय राम कृष्ण हरी 💐💐💐🙏🙏🙏

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r Před 4 měsíci

    कीर्तन विश्व या चॅनेल वरील कीर्तनकार खूपच गोड गळ्याचे आहेत. ऐकून आनंद होतो. खूपच छान महाराज.

  • @bansidharnaik9238
    @bansidharnaik9238 Před 4 měsíci

    महाराजांनी मन प्रसन्न केले!

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před 4 měsíci

    श्रीराम समर्थ 🙏 मोरोपंतांची आर्या आणि मोरोपंतांचा उपदेश, राम जोशीचां चरित्र भाग अतिशय सुंदर किर्तन अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ.

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před 4 měsíci

    अप्रतिम गायन अप्रतिम किर्तन

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 Před 4 měsíci

    श्रीराम सादरीकरण छान

  • @raghavendradeshpande7568
    @raghavendradeshpande7568 Před 4 měsíci

    श्रेयसबुवा!! 🙏🙏🙏🙏🌹🌹 परिणतप्रज्ञ अश्या तुमचे कीर्तनाच्या सर्व आयामांचे सुंदर अभ्यासपूर्ण आविष्कार घडविणाऱ्या कीर्तनाची कीर्ति अखिल भारतात प्रसृत होवो.ह्या मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 Před 4 měsíci

    ॥ सद्गुरू रामदास स्वामी माझे आई, मजला ठाव द्यावा पायी ॥ 💐🌺🌸🌼💐👏👏👏
    ॥ सियावर रामचंद्र की जय ॥ पवनसुत हनूमान की जय ॥ महारूद्र हनूमान की जय ॥ 💐🌺💐👏
    Very nice presentation. 👌
    सर्व संबंधितींना वंदव 🙏 हरि: ॐ

  • @user-ly1ir9ky3b
    @user-ly1ir9ky3b Před 4 měsíci

    छान

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 Před 3 měsíci

    किर्तन विश्वतर्फे हे प्रासादिक किर्तन पुर्वी ऐकले आहे परी पुनश्च ऐकताना श्री सद्गुरुं महिमा अगाध आहे हे तर कळले च त्याहुनही विशेष भवसागरातूनी सुटका झाली. म्हणजे च नरजन्माचे सार्थक होते हे अमोघ अलौकिक ज्ञान मिळाले. ह.भ.प. श्री श्रेयसबुवा कुलकर्णी उत्तम दाखले देऊन आणि अत्युत्तम प्रबोधनाद्वारे मनावर बिंबवले ते सुमधुर भजनाद्वार त्या वचनाम्रुताचे कौतुक करावे तितुके कमी च होईल. वाणीला वर्णवेना , कर्मकांडी सांपडेना असे ते सुक्ष्म गुह्य श्री सद्गुरुं चरणीचा दास वा दासी झाल्यावर च उमगते. किर्तन बहु श्रवणीय , गभितार्थ पावनीय सर्वांग जाहले पुण्यमय ते किर्तन प्रशंसनीय च..!! माझी श्री सद्गुरुं माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे ह. भ. प. श्री श्रेयसबुवांच्या पदकमली त्रिवार विनम्र शिर साष्टांग दंडवत् ।।।
    नमःस्तयै नमःस्तयै नमःस्तयै नमो नमः।।
    😊😊😊😊❤😂😂😂👍👍👍👍👍❤👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎂❤❤❤💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sanjaykulkarni3398
    @sanjaykulkarni3398 Před 4 měsíci +1

    खूप सुंदर महाराज 💐💐🙏🏻🙏🏻 आवाज खूप गोड आहे, सरस्वतीची कृपा आहे. राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 Před 4 měsíci +1

    सूरेख किर्तेन.बुवा आपला आवाज सूरेल .साथीदार उत्तम आहे .खूप आनंद येतो ..धन्यवाद

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 Před 4 měsíci

    खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 Před 4 měsíci +1

    खूपच सुंदर

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Před 4 měsíci

    ह भ प श्रेयसबुवा नमस्कार आवाज गोड सादरीकरण खुप छान धन्यवाद खुप 🎉🎉

  • @rajaniamale8979
    @rajaniamale8979 Před 4 měsíci

    आवाज गोड आणि सुरेल धन्यवाद🎉🎉

  • @milindtaywade6384
    @milindtaywade6384 Před 4 měsíci +1

    सुरेख।

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 Před 4 měsíci

    हरि ॐ

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Před 4 měsíci

    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @bansidharnaik9238
    @bansidharnaik9238 Před 4 měsíci

    महाराजांनी मन प्रसन्न केले!

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 Před 4 měsíci

    खुप छान किर्तन गायन व वादन खुप छान नमस्कार बुवा