जरांगेंच्या भेटीला निघाले, ओमराजेंची मराठा महिलांनी अडवली | Omraje Nimbalkar | Marathi News
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- #omrajenimbalkar #manojjarange #marathareservation
ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आज जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, या दरम्यान जालन्यात मराठा महिलांनी ओमराजेंची गाडी अडवल्याचे पाहायला मिळाले.
OG_NS_0624
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
आदरणीय दादा,समस्त मराठ्यांना तुमच्याकडून आणि निवडून आलेल्या सर्व मराठा खासदारांकडून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याच्या आपेक्षा आहेत.
आरे अजय ,,,,,,
पहीलं जरागे यांना कोणीतरी शहाण्या माणसाने सांगितले पाहिजे की पहीलं सरकार शी बोला चर्चा करा मगच ऊपोशन करा ,,,
जरागे यांची समाजातील लोकांना गरज आहे च
त्यांनी ऊपोशन सोडले पाहिजे च
🙋🙋 ओमराजे, 🔥🔥🚩🚩
sir ,age bado hum piche hai
जोपर्यंत अडवणाऱ्या महिलांच समाधान होत नाही तोपर्यंत ओमराजें नी जी उत्तरे दिली स्पष्टीकरण दिले एक नंबर राजेसाहेब.
सभागृहात निवडून आलेल्या सर्व खासदारांनी उपोषणाला बसावे
हे जर झाले तर १०० टक्के आरक्षण मिळणार..!! 👌👍🚩❤
कशाला तुमच्या साठी कोणीच उपाशी राहणार नाही.आणि हा जरांगे सुद्धा जेवण करून बसतो उपोषण करायला. नाटकी बाज 😂😂😂माणूस या पृथ्वीवर आला आहे. सरकार ला डोकं दुःखी आहे हा जंगरटेल पाटील 😂😂😂😂😂
निलंबित केले जाईल
😂 te khasdar hayti moti mansa uposhan karun sharir kharab nahi karnar ...
Jarange khara manus ahe 24 karat gold sarkha
@@baburaosuttewala आता हजार गोष्टी सांगू नका फक्त आरक्षण द्या 😆
मराठा आरक्षण राजकीय मुद्दा झाला आहे आता🙏🙏🙏🙏🙏🙏
सरळ आणि सेटिंग बोलणार फक्त ओम राजे 👌👌
२०१४ पूर्वी पासून मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे मग त्या वेळेस वरती कुणाचं सरकार होते खाली कुणाचं सरकार होते?
त्याच्या आधी का नाहीं केलं काहीही असो गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे
Janteni yala zodpun kadha pahije
भोकू नये कोणि
मग तुमच्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाहीं ना मदर्चोडा
300+ सीट होते ना तुमचे 2019 पासून थोडी लाज वाटू दे हे बोलताना
ओबीसी समाजाची मराठा समाजापेक्षा वाईट परिस्थिती आहे हे पण लक्षात घ्या खासदार साहेब . फक्त मराठा समाजाची बाजू न घेता इतर समाजाची पण परिस्थिती लक्षात घ्या.
हे मशालीला म्हणजेच मवीआ ला मतदान करणाऱ्या ओबीसी बांधवाना लक्षात आले पाहिजे
मिळवुन आरशण दाखवा विसरुन नका धन्यवाद तुका म्हणे आसावे जातीचे
शरद पवार मुख्यमंत्री होते आरक्षण का नाही देल आता महायुतीचा मुख्यमंत्री आहे फायदा होतो नाही
फक्त ओमं राजे निंबाळकर 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र ओम दादा
ओमराजे निंबाळकर निलेश लंके अमोल कोल्हे बजरंग सोनवणे इत्यादी अनेकांच्या मनात मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच इच्छा आहे त्यांच्याबद्दल मराठा समाजाने विनाकारण गैरसमज पसरवू नये एक मराठा लाख मराठा🎉🎉❤❤
आपले मत एकदम बरोबर आहे,ओम राजे हे प्रामाणिक नेते आहेत,
अरे बाबा एवढे वर्षे झाली पवार साहेबांनी का नाही दिले
ते पवार साहेब ला v4
आडीच वर्षे उद्धव आणि शरद ने आरक्षण का रिले नाही दिलेलं टिकवता आले नाही महाविकास ला आरक्षण देणे नाही फक्त वाद टिकवुन मत मिळवायची आहेत विधानसभा जिंकायचीआहे
पॉईंट है बॉस 👍😂😂😂😂😂
आरक्षणाची मर्यादा वाढवायची हे केंद्राचं काम असत सर . थोड अभ्यास करा हो 😂
Central government det nahi tar te kay karnaret?
Bhau kendrala advayach Kam suprim court karat😊@@krrishu7182
Tula kadichahi abhyas nahi 😂😂anpadh ahes modi sarkha
राजे तुम्हचा नांद कुणी करू शकत नाही
बरोबर संधी साधून आरक्षण हाणून पाडायचं, नंतर हात वर करून मोकळ व्हायचं......
Hoy aata uthalae konala problems
बाई एक खासदार सरकारमध्ये सामील आहे.तो पण भेटायला आला होता त्याला का नाही हे प्रश्न विचारले.
मराठा आरक्षण करीता पाठींबा आहे ना..मग राजीनामा द्यायला तयार रहा...मग बघू ...किती कळवळा आहे ते
सर्व राजकिय नेते मराठा समाजाला उलू बणवतात
Tumcha voting pattern tasach aahe, sagle fasve lok nivdun aanta
उद्ध्वस्त ठाकरे मुख्यमंत्री असत्तानी त्याने मराठयांनसाठी काय केल आहे??? ओमराजे हा प्रश्न आधी त्या उद्ध्वस्त ला पण विचारा....
या महिलांना एवढं आरक्षण ,सवलती दिल्यावर सुद्धा या बाबासाहेबांचं नाव घेत नाही हीच मोठी खेद आहे. मनुस्मृती आज पण मानतात या महिला म्हणून भारत मांग आहे.
त्या महिलेने सत्ताधारी खासदारा ला का प्रश्न विचारल नाही
आशीही बनवा बनवी
हिच तरी खरी शाळा
2014 पूर्वी महाराष्ट्रात सरकार कोणाचं होत ,केंद्रात सरकार कोणाचं होत ,मग त्यावेळी का नाही दिलं मराठा , मुस्लिम, धनगर , आरक्षण, फक्त टोलवा टोलवी करून वेळ मारून न्यायची
300+ कोणाच्या होत्या त्यांनी का नाही दिलं
भक्त बन पण एवढं पण नको 😂
सगळे पक्ष एका माळेचे मणी , सत्तेतून बाहेर गेल्या नंतर सगळ्यांना च बोलायला येते ,सत्तेत आल्यावर आपण विरोधी पक्षात असताना काय बोलत होतो हे सोयीस्कर पणें दुर्लक्ष केले जाते
एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा
भाषण देणं, बंद करा ओमराजे... काहितरी निर्णप्रक्रियेत मदत करा
कोणत्याही समाजाचा प्रश्न असूद्या सगळ्या जाती धर्मी लोकांनी एकत्र येऊन सहाय्य केलं पाहिजे
नाहीतर ही वेळ तुमच्यावर पणं येईल
समजाच्या कार्याला आडथला अनु नका
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
तामिनाडूमधील प्रकरण वेगळ आहे.तिथं मागास प्रवर्ग जास्त आहे म्हणून ते टिकत उगाच कुटच यमक कुठ जोडू नका.
Tech na yedyat kadhtoy
तुला कोणि विचारले आहे का हाड
हरियाणा, बिहार, गुजरात, केरळ च काय? खर नाहीत बोलत का ते? का विरोध करायचा म्हणजे विरोधच करायचा का? लाजा वाटू द्या रे थोडी तरी.
@@kushaq1173तुला केळ माहित आहे का? या बद्दल
Open categirila aarkashn dile re
60 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी झोपलेले होते का ठाकरेंनी का नाही उपोषण केले त्यावेळेस
तू खऱ्या नावाने बोल जरा.
May ❤ om dada
मराठा समाजाने चुकीच्या लोकप्रतिनिधीना अडवलं ज्यांच सरकार आहे त्याना जाब विचारा आणि पाडा
Hats off to Omraje ❤️
साठ वर्षे सरकार कॉग्रेस शरदचे होते आता तिस खासदार दिलेत आरक्षण द्या नाहीतर राजीनामा द्या बाकी काही
सांगू नका एकच न्याय आरक्षण
काय खोट बोलतोय राव हा , आरक्षणाच्या बाजूने राज्य सरकार लढत होत त्या वेळी मुख्यमंत्री , उद्धव ठाकरे होते बर राजे,
Great om dada
अरे हो OBC विरोधात आंदोलन करणार.नाही. उगाच राजकारण करतो. रस्त्यावर येऊन सरकारला जाब विचार. नुसते मतासाठी तुम्हाला भुळवतो
असेलही पण राणा पाटला सारखं SIT चौकशी ला पाठिंबा तर दिला नाही.
ओबीसी मधून कशाला पाहिजे आरक्षण ?
दुसर टिकत नाही ना भावा@@patil0123
@@patil0123दुसर्याच्या हक्काच हिसकावून खाण्याची वाईट सवय मराठा समजाला खूप आधीपासून आहे
अन फुकट्या ना दुसर्या Che खायची सवय आहे
तुझा मालक आणि शरद पवार काय म्हणतात त्याविषयी बोल
Great Leader of Mr Om Dada...we are proud of you
जय महाराष्ट्र ओमराजे साहेब 🎉🎉
Only ओम राजे
यांची भूमिका काय आहे ही नीट एका 😂😂
अरे गांडू च्या तू लोकसभा चे भाषण ऐकत त्यावेळेस कळण ओमराजे काय आहे ते
खूप छान मार्गदर्शन
ओम दादा
जरांगेनी दिल्ली जाऊन उपोषण करावे.
Tu aamhala nko sikvu
@@shubhangigunjal1750 या भाषा मराठांनी केल्या म्हणून आज हा दिवस आला तेव्हा आम्हला गरज नाही आज.. कुठे उपोषण केलं पाहिजे हे उशिरा कले की दिल्ली ला करायला पाहिजे ताई तुम्ही उषार आहे मग आरक्षणाची कुबडी कशाला.
@@dasharathkekare2224 दिल्लीला उपोषण करून राज्य सरकार वर दबाव टाकता येत नाही ! कितीही झाले तरी राज्यसरकारची जवाबदारी आहे केंद्रात दबाव निर्माण करण्याची....पंजाब च्य शेतकरी आंदोलनच काय झालं ? त्यामुळे राज्यात दबाव निर्माण करणेच फायदेशीर आहे !
तुला सांगण्या ची गरज नाही आहे
तेवढे कळते पाटलांना
संघर्ष युद्ध आहेत
@@vikasnaikwade2955 योगे मार्ग रास्ता मागण्या पुरे होतात. जरांगे साहेबांनी समाज एक केलं हा प्रत्येक समाज एक झालं पाहिजे. उपोषण हा मार्ग नव्हे.मागण्या पण सगे सोयरे चुकीची आहे. जात म्हणजे वडील आणि वडिलाचे भाऊ एक आडनाव.
२६ मराठा खासदार निवडून आलात मराठा जातीचे जोरावर नि आता संसदेत एकत्र आंदोलन करा म्हणल्यावर गप्प बसताव
ओम राजे खासदार साहेब तू मला फक्त मराठ्यांनीच मतदान केलं असं नाही तुमच्या व विजयात ओबीसीचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे हे विसरू नका
Om Dada Barobar bolat Tai cha barobar
Jay shivray 👏🚩
Jay Maharashtra 👏🚩
14 पूर्वी कोणाचं सरकार होते. शरद पवरांना विचारणार का हा सवाल. काँग्रेस व राशप यांना ठोकपणे जाऊन विचारा
संसदेत आवाज उठवा
एक मराठा लाख मराठा
शिवसेनेचा वाघ
दमदार खासदार
Only omraje
आज तुझ्या शरद पवारने काय केलंय मराठ्यांसाठी ते सांग
थोडे भानावर या जरांगे पाटील अजून पण... समाज च आज तुमच्यावर थुंकतो आहे...तुम्ही कितीही ढोंग केले तर कोणी तुम्हाला बघणार नाही
Ha na khrr ch amchya kdche Maratha lok jangu patil la shivya detayet ...even mze friend lok je ki marath vadya tlech ahe😂
दादा लेटर पॅड वर जाहीर पाठिंबा द्या लवकर
धाराशिव चे ढाणे वाघ✌️✌️🙋🙋
See carefully
सभागृह याचे अगोदर का नाही बंद पाडले
एकच नंबर ओम दादा लोकप्रतिनिधी असावा तर असा
सर्वच जातींचे मतदारांनी मतदान केले आहे. समन्वयाने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
Omraje great ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खासदार साहेब... ओम दादा... 🔥🔥🔥🔥
ओमराजे मूक मोर्चा चालू करा
Saheb ek no
ओमराजे फक्त ❤
महायुतीने ओबीसी मुस्लिम दलित आदिवासी यांचे मत महायुतिला कशी मिळणार याकडे लक्ष दिले पाहिजे
अरे बाबा इलेक्शन च्या आधी हेच मराठे म्हणाले होते की मराठे उमेदवारांना मतदान करायचे नाही तर मग् 48 पैकी 26 मराठे खासदार झालेच कसे
ओम राजांची सर्व स्टेटमेंट अभ्यासपूर्ण असतात व समाजाला धरून असतात त्यामुळे त्यांचा मराठा समाजाला सार्थ अभिमान आहे
तुम्ही 2014 पासून सत्तेत होतात तेव्हागप होतात सगळे सोयरा वर शरद पवार उद्धव ठाकरे आजपर्यंत एकही शब्द बोलले नाहीत उघडपणे का येत नाहीत शरद पवार 40 वर्षे सत्तेत असताना त्यांनी आरक्षणाचा मुद्दा का मार्गी लावला नाही
ओमराजे साहेबा चे धन्यवाद
कोणीच जा ऊ नका त्या जरांगेला भेटायला .तो मेल्यावर च जायच त्याला भेटायला. जरांगे पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂😂😂
तुला पण 😢😢
Ta😂rbujendra Adhunik Annaji Pant 😂
@@balajighogre4745 तुम्हाला पण
भारताने संसदीय लोकशाही स्वीकारळू आहे। कायदे करण्याचा अधिकार। संसदेला आहे। कोण्या एका एकटीला नाही। किंवा। जातील। नाही। न्यायालय। त्याचे रक्षण करते
मराठा आमदार , खासदार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सभागृहात ही मागणी लावून धरावी कामकाज बंद करावे
ॐ राजे पारदर्शक, प्रामाणिक असून उलट अजितदादा आणि एकनाथ भामटे आहे 🙏🚩जय शिवराय
ओम दादा ने मराठा आरक्षणाचा विषय अनेकदा संसदेमध्ये उठवला आहे
एक मराठा लाख मराठा लाख
जय महाराष्ट्र औम दादा
Only manoj dada🎉🎉🎉
ओम राजे माणूस चांगला आणि ईमानदार आहे
मराठा खासदार आमदार सगळ्यांनी राजीनामे देऊन पाठिंबा जाहीर करावा
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
बातमी देणारा पिऊन देतोय का
Uddhavji 105 win vidhansabha 2024💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳
सरकार बदललें असते तर नक्कीच मराठा आरक्षण मिळालें असते हे खुद राहुल गाँधी यांनी सभेत सांगीतले होते 👍🏻आताचे सरकार फक्त उड़वा उड़वी प्रश्न करत आहे
जय शिवराय ओमराजे दोन वाघ मनोज पाटील जय शिवराय ❤
ओमराजे तुम्ही आमच्या दैवत मनोज दादाला सपोर्ट करा....है मराठे तुम्हाला मुख्यमंत्री करतील🙏
महा विकास आघाडीचे आमदार खासदार भेट द्यायला येत आहेत परंतु महायुती सरकारचा आमदार खासदार मंत्री कोणीही भेट द्यायला सुद्धा आला नाही. विचारपूस करायला तरी यायला पाहिजे होते.
म्हणजे जे संसदेत आरक्षणाचा मुद्दा मांडतात त्यांची गाडी तूम्ही आडवता.
🙏🏻👍👌
Omdada nakkich Maratha arkshnacha prashn mandtil ❤
ओमराजे काय करु शकत नाही ना अणि कोण काहीच करु शकत नाहीत......एकच पर्याय मराठ्यांचे किमान 100 आमदार निवडुन आणावे सरकार बनावावे
वेट
Jay omdada jay jarage
एक मराठा लाख मराठा जरांगे
जय शिवराय❤❤❤
Jay omdada🎉🎉🎉🎉🎉
ओमदादा🚩🚩🚩✌✌✌
आरे याच महविकास आघाडी सरकार होत तेव्हा काय केलं राजकीय पोळी भाजून घेतोय
Great leader
कोण करत आहेत समाजात तिट महाराष्ट्र त फक्त मराठाच समाज आहेत का बाकी समाज नाही का
ओबीसी खडा तो सबसे बडा हे दाखवून द्या