मटण रक्ती | Rakti kashi banavayachi |How to Make Mutton Rakti Fry Recipe In Marathi | Goat Blood Fry
Vložit
- čas přidán 28. 07. 2024
- आज आपण रक्ती कशी बनवायची हे पाहत आहोत . मटण रक्ती ही गावकडील एक Popular रेसिपी आहे. Rakti kashi banavayachi हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही योग्य जागी आला आहात . Rakti Recipe आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे .त्यामुळे तुम्ही नक्की mutton rakti बनवून पहा .
------------------------------------------------------------------------
नमस्कार ,
आमच्या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे, आम्ही स्वयंपाक आणि विविध रेसिपीवर व्हिडिओ तयार करतो. आम्ही आपल्यासाठी सर्वोत्तम व्हिडिओ करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. आमची एकच इच्छा आहे की आपण आमच्या व्हिडिओंना समर्थन द्या. आम्ही भविष्यात आपल्यासाठी उच्च-गुणवत्तेच्या पाककृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
धन्यवाद.
Welcome to our channel, We create videos on cooking and a variety of recipes. We are honestly trying to do the best videos for you. Our only wish is you support our videos. We are trying to do high-quality recipes for you in the future.
Thank you.
-------------------------------------------------------------------------
Facebook: / cookingwithindrayani
Instagram: / cooking_with_indrayani
Website: cookingwithindrayani.blogspot...
-------------------------------------------------------------------------
Our Tools :
Boya Mic - amzn.to/3POV5Qy
White Stripes Wallpaper - amzn.to/3MewOAq
Tripod Stand with Adjustable Mobile Clip Holder for All Mobiles - amzn.to/3Mba58c
Tygot 3366 Aluminum Tripod : amzn.to/398idsY
Ring Light - amzn.to/3m9uTmd
-------------------------------------------------------------------------
All Playlist :
1) Non-Veg Recipes 👉 • Non-Veg Recipes
2) नाष्टा स्पेशल 👉 • नाष्टा स्पेशल
3) Street Food 👉 • Street Food
4) Cake Special 👉 • Cake Special
5) उपवास Special 👉 • उपवास स्पेशल रेसिपीज
6)आरोग्यकारक रेसिपी 👉 / playlistlist=pl5vkxhpz...
7) आमटी विशेष 👉 • आमटी विशेष
8) नवनवीन भाज्या 👉 • नवनवीन भाज्या
9) Festival Food 👉 • Festival Food
10) खिरींचे प्रकार 👉 • खिरींचे प्रकार
11) मोदकांचे प्रकार 👉 • मोदकांचे प्रकार
------------------------------------------------------------------------
Previous Video:
कोल्हापुरी मटन थाळी Full Recipe In Video | तांबडा-पांढरा रस्सा ,सुक मटण, जिरा राईस In Marathi 😋- • अस्सल कोल्हापुरी मटन थ...
Chicken 65 Recipe | How to make chicken 65 in Marathi | Restaurant Style Chicken 65 बनवण्याची - • Chicken 65 Recipe In M...
५० रुपयात बनवा बेकरीसारखा Spongy चॉकलेट केक ,झटपट क्रिमसह | How To Make Chocolate Cake Without Oven - • 😮५० रुपयात बनवा बेकरीस...
फणसांच्या बियांची भाजी | Jackfruit Seeds Curry In Marathi | कोकणी पदार्थ | आठळ्यांची भाजी रेसिपी - • 😋फणसांच्या बियांची भाज...
गावरान पद्धतीची दूध आमटी कशी बनवायची | Dhudh Amati Kashi banavayachi | Milk Curry - • राधानगरी स्पेशल दूध आम...
प्रतिकार शक्ती दुप्पट वाढवा | Rogpratikarak Shakti Kadha | Immunity Booster Drink|रोगप्रतिकारक शक्ती - • प्रतिकार शक्ती दुप्पट ...
पॅन\तव्यावर पिझ्झा बनवायची सोप्पी पद्धत | बिना Oven आणि Yeast चा पिझ्झा | Pizza Recipe in Marathi - • पिझ्झा बनवायची सोप्पी ...
#CookingWithIndrayani #raktirecpeinmarathi #रक्ती #nonvegrecipeinmarathi
-------------------------------------------------------------------------
YOUR QUERIES:
1) Matan rakti recipe in marathi
2) Rakti recipe in marathi
3) Rakti kashi banavayachi
------------------------------------------------------------------------
[ Thanks For Watching This Video] #टेस्टीचव-tastychav
👉जर तुम्ही असेच विडिओ बघण्यात intrested असाल तर नक्की आमच्या चॅनेलला subscribe करा ,आणि बाजूच्या bell icon वर click करून All option select करा. म्हणजे आमच्या विडिओ चे notification तुम्हालाही सर्वप्रथम मिळेल . धन्यवाद 🙏
छान एक नंबर रकती प्रर
खूपच छान आणि सुंदर,,,👌
@@aalkabhavekar5151यूपी0
खूप छान रेसिपी ताई.
धन्य वाद
सांगली भागात रक्ती आधी शिजवून घेतात नंतर ती फोडून कांदा चटनी आणि मसाला घालून fry करतात तुम्ही केलेली वेगळी आहे कदाचित ही पद्धत जास्त चवदार असावी
फारच छान resipiy
😋😋1 no.
खुप छान ❤👌😋
Khup chan
Todala pani sutal 🤤👌
Khup chan tai
मावशी खुपच छान
Mast👍
खूप छान आणि सोप्या पद्धतीने बनवली.... आभारी आहे
धन्यवाद 🙏🏻❤️
Mast recipe Karun denar ka
अत्यंत सुंदर तोंडाला पाणी यावयाला लावणारी अप्रतिम रेसीपी 😝😛😛👌
धन्यवाद , तुमच्या याच कमेंट मधून आम्हाला नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी motivation मिळत आहे . Keep Supporting and Stay connected ,Thank you😍
Most welcome 👍
Mast bangalore aahe good
Very very thanks
Welcome sir, तुमच्या अशाच comment मुळे आम्हाला नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी motivation मिळते. असाच support राहूदे सर 🙏🙏
very nice
Khupch Chan recipe Tai 👍
धन्यवाद 🙏
एकदम झक्कास
धन्यवाद सर 🙏
Super mast and delious
Thank you 🙏💓
सुंदर, मावशी ❤
धन्यवाद 🙏😊
Nice 👍👍👍 and thanks
Thank you so much 🙏 stay connected 👍
👌👌👌👌
धन्यवाद . तुमच्या अश्याच कमेन्ट मधून आम्हाला नवनवीन रेसिपी करण्यासाठी प्रेरणा मिळते ,अशाच कमेन्ट करत रहा
Stay safe ,Stay connected with us 🙏
👍👍
Thank you 🙏❤️
Good and delicious.
Thank you sir , Stay connected🙏
छान आहे
Thank you 🙏
मस्तच
धन्यवाद 🙏 , तुमच्या अशाच कमेन्ट मधून आम्हाला नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी motivation मिळते .
बाकी ठीक
👍👌👌garam msala mhnje kay kay ghlych
खुप छान.मी अद्याप खाल्ली नाही पण आता आणून बनवणार.धन्यवाद!
धन्यवाद 🙏 , हो नक्की करून बघा आणि कशी झाली हे नक्की सांगा .
Khup chan😊
धन्यवाद, 🙏🙏
छान
धन्यवाद 🙏. तुमची कमेंट वाचून खूप आनंद झाला आणि खूप बरे वाटले.असाच प्रतिसाद आम्हाला देत राहा आम्ही सर्व कमेंट वाचतो. आपल्या अशाच कमेंट मधून आम्हाला नवनवीन रेसिपी करण्यासाठी प्रेरणा मिळते. Stay connected😊
Hii taii mast recipe
धन्यवाद ताई 🙏❤️
अत्यत सुंदर पण आमच्या नशिबात नाही पण छान 👌👌🌹🙏
छान वाटला
धन्यवाद
छान सोप्या सुटसुटीत पणे रक्ती बनवली
धन्यवाद 🙏🏻
Best
धन्यवाद 🙏. आपली कमेंट वाचून खूप आनंद झाला आणि खूप बरे वाटले. असाच प्रतिसाद आम्हाला देत राहा आम्ही सर्व कमेंट वाचतो. आपल्या अशाच कमेंट मधून आम्हाला नवनवीन रेसिपी करण्यासाठी प्रेरणा मिळते. Stay connected
खूप छान सुंदर मस्त
Thanks
Thanks🙏
धन्यवाद 🙏
छान ताईसाहेब
धन्यवाद 🙏
Nice
Thanks
Must
Thank you 🙏
Masta
धन्यवाद 🙏
लय भारी ..😋
धन्यवाद 😊🙏
Chan tai
Thank you
Mast
धन्यवाद 🙏. आपली कमेंट वाचून खूप आनंद झाला आणि खूप बरे वाटले. ही रेसिपीही नक्की पहा czcams.com/video/YQY-3a4et1Q/video.html
खूपच सुंदर रेसीपी Thank यू
धन्यवाद, 🙏🙏
ताई छान आहे रक्ती
धन्यवाद सर 🙏 तुमच्या या comment मुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी . असाच support राहुदे सर . Thank you very much
Far testi tumi karatanach todala pani Suttle Farah chan
धन्यवाद 🙏
7/8 varsha cha mi astana Aai ne kelti . Mast mhanje shabd nahi tya pudhe.
Ti rakti bina dhutach banavayachi?
😋😋👍👌
thank you
खुप छान.गाव कोणतं ताई तुमचं
आमच्या औरंगाबाद मध्ये मिळत नाही मटन सुद्धा चांगले बनवत नाही 👌👌🌹🙏
ताई,पांढरा रस्सा receipy दाखवा...
नक्की 👍👍
Good resipi
धन्यवाद 🙏. असाच प्रतिसाद आम्हाला देत राहा आम्ही सर्व कमेंट वाचतो. आपल्या अशाच कमेंट मधून आम्हाला नवनवीन रेसिपी करण्यासाठी प्रेरणा मिळते. Stay connected😊
🧡🤍💚🥰 from Akhil 👍🙏🇮🇳
Rakti uklavi lagate
Pl
Hi
Hi 🙏
आलं लसूण घातलं नाही यात?
Malapan aavadte rakti
Ho mala pan khup aavadte 😋👍🤝🤝
What is the meaning of "WATRAHA"
kay mala samajale nahi tumhala ky mhnayache ahe te ?
@@tastychav u were continuously speaking hwatraha... hwatraha... something like that....
तुम्ही काय म्हणत आहात हे अजून ही मला समजले नाही ,पण मी माझ्या पुढील videos मध्ये शब्दांचा उच्चार स्पष्ट करण्याचा नक्की प्रयत्न करेन . धन्यवाद तुम्ही कमेंट करून आम्हाला support केला . असाच support करत रहा 🙏
@@tastychav Dhanyawad Tumche pan chaan chaan recepies share kelyabaddal 🙏🙏🙏 asech pot aashirwad raahu dyat....
@@tastychav Namaskar
ताई मी हे लहानपणी खाल्ल होतं, पण हे असं असत माहीत नव्हत. किळसवानं आहे हे सर्व.🤮
Rakti mhnje kasli aani kasachi aste
Goat blood (बकरीचे रक्त)pasun banavtat rakti, Tumhi non-veg khat nahi ka, karan ki Non-Veg khanaryana sarvanach hi recipe mahit asate
Asude tumcha doubt clear zala na
Thanks for comment, 🙏🙏
@@tastychav ho 👍
@@tastychav Mi lahan panapasun nonveg khate pn ha prakar mi 1st tym pahila ahe amchya ekde nahi banvat he kuthech
रक्तीला मसाला घालू नका. बिगर मसाला ओरिजिनल टेस्ट. फक्त तेल व कांदा वापरून न कळत मीठ आणि चटणी. करून पहा. ओरिजिनल चव.
हो तसेही खुप छान होते रक्ती👍
धन्यवाद 🙏. आपली कमेंट वाचून खूप आनंद झाला आणि खूप बरे वाटले. असाच प्रतिसाद आम्हाला देत राहा आम्ही सर्व कमेंट वाचतो. आपल्या अशाच कमेंट मधून आम्हाला नवनवीन रेसिपी करण्यासाठी प्रेरणा मिळते. Stay connected
मटण रक्ती ड्राय पाहिजे.
तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता म्हणजे ड्राय किंवा रसाळ दोन्ही पद्धतीच्या रक्ती छानच लागतात
Kya navai navai khanai khatai log kuch samjh rs nahi bakrai ka kuch bhe nahi chodrai na sub nigal jare
जरा घट्ट हवी
धन्यवाद 🙏. आपली कमेंट वाचून खूप आनंद झाला आणि खूप बरे वाटले. असाच प्रतिसाद आम्हाला देत राहा आम्ही सर्व कमेंट वाचतो. आपल्या अशाच कमेंट मधून आम्हाला नवनवीन रेसिपी करण्यासाठी प्रेरणा मिळते. Stay connected
बरोबर नाही
Chछी बाई रक्त कोन खात अस मला तर बगूनच ऊलटी आली
मग सुलटी करा
Chieeeee
Tula kay mahit ahe rakti kashi aste
@@flashgamer3564 mla mahit pn karaych nai ok
अगं जे जेवन म्हनुन खातात तर तेंना छी करायचे नाही तु खाली नाहीस म्हनुन पौष्टिक पदार्थ आहे एकदा खाऊन बघ खातच रहानील
छान
धन्यवाद 🙏. आपली कमेंट वाचून खूप आनंद झाला आणि खूप बरे वाटले. असाच प्रतिसाद आम्हाला देत राहा आम्ही सर्व कमेंट वाचतो. आपल्या अशाच कमेंट मधून आम्हाला नवनवीन रेसिपी करण्यासाठी प्रेरणा मिळते. Stay connected
मावशी खुपच छान
धन्यवाद 😊❤️
छान
धन्यवाद 🙏