Balcony Garden April view | माझी बाग 500 | उन्हाच्या गरजेनुसार मांडणी
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- Balcony Garden April view | माझी बाग 500 | उन्हाच्या गरजेनुसार मांडणी
#माझीबाग, #majhibaag, #mazibaag, marathi gardening, #gardening in marathi, बागकामाची मराठीत माहिती, मराठी बागकाम
नमस्ते
मी उज्ज्वला बांदल आपले माझी बाग चैनल वर स्वागत
All about garden arrangements in summer
माझी बाग उन्हाळ्यात कशी लावली
या विषयी आज आपण बोलणार आहोत
बागकामाची A to Z माहिती मराठीमध्ये
• A to Z बागकाम
video आवडल्यस like करा आणी या Channel ला subscribe करा
Follow insta
...
माझा हिंदी चॅनल ujjwala's creativity
/ ujjwalascreativity
/ @ujjwalascreativity
नमस्ते
Majhi baag | mazi baag
खूपच छान ताई अरेंजमेंट छान केली आहे तूम्ही मस्त
खूप छान 🙏🥀
Very nice!
Chan maat
Display unit chan vatatay.खूप छान झाडे दिसत आहेत,ताई.
खुप छान पद्धतीने ठेवल्या कुंड्या ताई रोपांची वाढ पण मस्त किती काळजीने करता तुम्ही सगळ ते समजत..
खुप छान आहे तुमचं घर व युनिट.तुम्ही "चाळुन गाळुन "आलेलं ऊन, हा शब्द प्रयोग नेमकं कसं ऊन हवं याची पुर्ण कल्पना देतो.... सुंदर व संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!❤
Thank you 😊
Khupach chan❤❤
खूप छान ताई तुमचं घर जर ग्राउंड लेव्हल ला असते तर किती छान तुमची बाग झाली असती पण त्यातून पण तुम्ही घर झाडांनी छान सजवल आहे
Thank you 😊
खूप छान .
Khupach chan explaination kelai tumhinwah ani mukhya mhanje tumhi marathi ahat hey pahun khupach awadlai tumcha hey balcony che plant arrangement sunder 👌🏼👏👍🏽🙏
Tumhi chan zada thewlit
Thank you 😊
घरामध्ये इतकी प्लॅन्टस व त्यांचे संगोपन करणे , खरच खूप कौतुकास्पद आहे . मॅडम , आपण gardening चा कुठला कोर्स केला आहे का? सहज विचारले . थँक्स
नाही. आवड
माझी बाग चा हा ५०० वा व्हिडिओ ता़ई अभिनंदन🎉🎊
Thank you 😊. Actual नंबर दिलेला हा 500 व्हिडिओ. सगळे एकूण 660 झाले आहेत. खूप खुश
नमस्ते ताई,
व्हिडिओ आवडला!
तुम्ही जेव्हा जेव्हा असे व्हिडिओ बनवाल तेव्हा तेव्हा त्यात उल्लेख केल्या जाणार्या फुलांची, रोपांचे नाव स्क्रिनवर डिस्प्लै केल्यास त्यांची नावे समज ण्यास सोपे होईल
धन्षवाद!
Tai sakulyand var video banva
ताई नमस्ते...
माझी z z प्लँन्ट चे पान पिवळे पडले आहे plz काही ऊपाय सुचवा..
Punyala mazi bahin rahate tikde kadhi ali tar tumcha kade yeu shakte ka
8 दिवस झाले लाऊन कढीपत्ता, कोरफड, शेवंती चे झाड सुकून गेले
Expiry Kasturi methi powder karun ghalta yenar ka
Ho
Khup chhan ghar aani khup chhan video tai 👍
Tai mazya Sonchafyachya zada 6mahine zale fula aali nahit. Ya aadhi barich fula yeun geli pan aata yet nahit aani navin palvi aali aani ti mothi zali ki pane kadene karpalya sarkhi hota aahet kay karu
Tai tumhi ji maticha choti bhandi ghetli ahe ti kuthun ghetli plz plz plz sangal ka plz plz
कुठली डिस्प्ले युनिट वरची का? दिवाळी मध्ये अशीच रस्त्यावर विकायला बसले होते त्यांच्या कडून.
@@majhibaag ho varti thevli ahet na ti choti choti bhandi
हल्ली तुम्ही ब्लॉग का करीत नाही
Tai sakulyand var video banva
Tai sakulyand var video banva