हि एक गोष्ट समजून घ्या,उद्यापासून आयुष्य बदलेल | Worlds Best Motivational Video In Marathi
Vložit
- čas přidán 9. 07. 2019
- प्रेरणादायी पुस्तकांची यादी :www.amazon.in/shop/shahanpan
My Voice Recording Mic : amzn.to/2G1AExC
My Headphones: amzn.to/2XyzEvR
FB Page : / shahanpan
In this one of the best marathi motivational video we have narrated one true incident which happened in 1892. The true moral of the story is to tell how "Every Action There is equal and opposite reaction" natures law working in our life. If any one truly understand this law and implement in their life they will get everything in their life whatever they wish.
#natureslaw #actionreaction #marathiinspiration
#shahanpan
व्हिडिओतून खूप सुंदर मेसेज दिला राहुलसर त्यासाठी मनापासून आभार .माझ्या आयुष्यातील सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींनाआजपर्यंत शक्य तेवढी सर्वोतोपरी मदत करत आलो आहे त्यामुळेच की काय मलाही कोणत्याही अडचणीच्या वेळी यातीलच एक देवदूत बनून मदतीला धावून येतो.त्यामुळे नेहमी सर्वाना मदत करा.👌👌👌👌
खूप छान ! ईतरांना मदत केल्यानंतर जे समाधान भेटते ते शब्दात नाही व्यक्त करता येत :)
खूपच छान सोप्या पद्धतीने चित्रांच्या साह्याने समजून दिलात त्याबद्दल आपले खूप धन्यवाद
Mast तुमच्या व्हिडिओ ने खूप प्रेरणा मिळते आम्हाला असेच व्हिडिओ बनवत जा heart touching असतात व्हिडिओ
Agdhi manapasun sangto khup khup chan vatl ajun asech vedioj takat raha👌👍
राहूल सर तूमचे व्हिडिओ खुपच छान आणि प्रेरणादायी असतात यात वादच नाही. माझ्यासोबत माझा मुलगा देखिल तूमचे व्हिडिओ आवडीने पाहतो व त्यातील संदेश आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. असेच छान व प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी खुप खुप शुभेच्छा
तुमचे व्हीडिओ पाहून जीवनात खूप मोलाचे विचार मिळतात आणि खूप हिम्मत मिळते
Ekdam chan . Sir tumhala bhetayla bhetale tr khup chan vatel
खूप कौतुक,सुंदर आणि मनमोहक वाटला व्हिडिओ.
राहुल साहेब
सगळ्या विडीओ मध्ये हा विडीओ फारच महत्त्वाचा आहे.
आयुष्याचं सार आहे 🙏
आयुष्याचं पुर्णत्व आहे 😁
वाह! सर, तुमचा प्रत्येक व्हिडिओ नवीन, उपयोगी माहिती देतो. नवीन शिकायची प्रेरणा देतो.
खूप सुंदर. तुमच्या कष्टाच सार्थक होऊ दे. 🙏
Lay bhari.....
आता कळालं की 'क्रिया तशी प्रतिक्रिया' ह्या वाक्याचा अर्थ Thank you Rahul Sir 😇😇& Thanks For Shahanpan Channel
Sir Tumcha video ekdam dokyatala mendu la touch karun gela... Great sir... 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupach chaan
खूप छान अप्रतिम शब्द कमी पडतील इतका छान
मी गरजूंना मला जमेल तशी नेहमीच मदत करतो माझ्या आई वडिलांची शिकवण आहे तशी
माझा स्वतःचा छोटासा व्यवसाय आहे
नवीनअसल्याने तोटा होता फायदा कमी
तरी मी प्रामाणिकपणे व्यवसाय करतो
लोकांना मी चांगले समजतो फसवणारे पण लोक भेटतात
माझ नुकसान ही झाल आहे या मुळे
पण मी चांगले वागणे सोडत नाही
कारण आपण फक्त प्रामाणिकपणे वागलं तरी आपल्या पदरात चांगले च पडणार
हे माहिती आहे
भविष्य नक्कीच चांगले असेल माझं
No send kar bro
Nice. my opinion is same
Atishay sunder. Angavar shahara yeto as kahi aiktana...sunder...khup sunder..
Khup Chan vatla video
Khup khup chhan
सर तुम्ही खूप व्हिडिओ छान बनवता मी तुमचा आभारी आहे असेच व्हिडिओ खूप बनवत जावा👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
खुपच सुंदर वीडियो होता सर. आणि खरं आहे, 'जे आपण दुसर्याला देतो तेच आपल्याला परत मिळते'.शब्द अपुरे पडतील हा वीडियो किती छान आणि सत्य किंवा निसर्गाचा नियम सांगणारा होता हे सांगायला.💯👌👌👌❤❤❤
धन्यवाद सर एवढा छान वीडियो आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल.🙏🙏🙏 खुप जुना वीडियो असेल,पण मी आत्ता पाहिला,म्हणून आत्ता कमेंट केली.🙂🤗
Khupach Chan
शब्दातीत ..............😥
खरच खूप छान .
ज्यानी आपल्या स्वताच्या , वैयक्तिक आयुष्यात हा अनुभव घेतला असेल त्यांना हा व्हिडीओ जास्त आवडेल .
खुप छान
अप्रतिम..प्रेरणा देनारा प्रसंग
तुम्ही दिलेली माहिती खरच चांगली आहे. आभारी आहे माहिती बद्दल
waa sir 👌👌 waa khup Chan sir thanks again sir
1 no bagha
Khup chaan ani nisarga cha nilam shikawnara video ahe. Video sathi khup khup abhar
Khup chan
Nisarga niyam khup chan paddhatine sangitlat sir...khup khup Dhanyawaad
खुप खुप धन्यवाद सर,खुप चांगला व्हिडिओ आहे,
मस्त आहे दादा हे व्हिडिओ
खूप छान , जीवनाला दिशा देणारा व्हिडिओ
खुप छान व्हिडीओ सर
Heart touching
खुपचं छान सर
खूप महत्त्वाचा मॅसेज दिला सर thanks
Khup bhari sir
धन्यवाद मानावे तेवढे कमीच भावा.खूपच छान...20.5.20.22
👌👌👌👌सर खुप छान
Khup Chan.....mala aple video khup avdtat khup motivational astat....thanks for making video for us.
Khup chha mala khup aavdle thank you Sir. Aani gurupornimachya tumhala khup khup shubhechchha. Tumhi majhe guru aahat aani nehami asech margh dakhva
khup chan
Nehmisarkhch chan aahe video Very nice
खुप छान आहे विडीओ सर मनापासून आभार🙏🙏🌷🌹🏵
खूप छान 📹 सर
Khup Chhan
खुप छान ...,, मराठी प्रोत्चाहन
खुप छान व्हिडिओ बनवला सर
आवडला धन्यवाद...
सर व्हिडिओ खूप छान आहे मी तुमचा आभारी 👌👌👌👍👍👍👍👍
Khup chan vdo
Khup chan ...
Very nice vd.about tumache aayushya badlel.
खुप सुंदर आवडले, धन्यवाद सर
खूपच इन्स्पायरिंग व्हिडिओ
Aju bajuche vataven(human behaviour) bhagun khup hatash hote tumchya vdo ni changle vagnyas madat krtat we r lucky because u, thanks
अप्रतिम..
Khupch chhan
अप्रतिम...👌👌👌👍👍👍
Khupch Chan
सर विडोओ अतिशय महत्वाचा आहे या विडोओतील माहीतीने समाजात सुधारणा होऊन एक मेकाना मदत करण्याची सवय नक्कीच लागेल धन्यंवाद सर
khup sundar sir....grt
खूपच छान ..
Khup Chan
मस्तच
great sir ,bahot achhe..
Khupach chhan thank you
Khup chhan👌👍
Khup chaan
अप्रतिम
अप्रतिम ....कृतज्ञता ....
Khup Bhari ahe 😍😍
खूप छान अप्रतिम👌👍
Khup chhan video watla Sir...
Chaan video ahe......... Paropkar kelach pahije....... Nice msg for this video...
Khupch chan video malahi ase anubhav yet astat sir
Khup chhan video
खुपच अप्रतिम
#खुपच छान
Khoop chan video
खूपच सुंदर
अप्रतिम 👍👌
Khup sunder
Ekdum mast sir...
फारच छान
Super video aahe haa
Khupach sundarpanr jivnache saundarya sangitle
खूप छान आहे विडियो👍❤️😘🙏
Khup Chan.. :)
फारच छान सर .....salut
खूपच छान विडियो आहे
Excellent sirji
Khup Chan video sir
छान छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
It's really Impressive
अतिशय चांगला
Khup chan video aahe 😍
Khup Chan Video Ahe sir Thank you
Khup Chan sir