Special Report: सत्तास्थापनेसाठी Uddhav Thackeray यांच्या हालचाली? शिंदेंचे खासदारही संपर्कात?
Vložit
- čas přidán 4. 06. 2024
- एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. दरम्यान इंडिया आघाडीच्या देखील सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यातच शिंदे गटाचे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
#eknathshinde #loksabhaelection2024 #saamtvnews
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : czcams.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
खरच उद्धव ठाकरे यांना मानलं पाहिजे पक्ष गेला चिन्ह गेल नाव चोरल13 खासदार गेले 40 आमदार गेले कार्यकर्ते शिंदेने फोडले खूप मोट्या प्रमाणात पैसे वाटप येवड सगळ करून शिंदेला 7 खासदार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच नसताना 9 ते 10 खासदार ग्रेट उद्धव ठाकरे साहेब❤❤❤
पण अंड भक्तांना हे मान्य नाही.
21 उमेदवार उभे केले होते.
@@lsjadhav1322तु 48 करायचे ना उभे चुतिया
Shinde vs ut la bhari padlet shinde
@@Dream11851far kami farkane 9 khasdar padle
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
😂
अफवा
झाले मोदी जी च सरकार
अरे, ह्या मविआ मध्ये जे निवडून आले, त्याच्या मागे खरे प्रयत्न उध्दव सो आणि त्यांच्या टीमचे आहेत, बाकी बहुतेक सर्वाना फायदा झाला🚩🚩 👊👊
😂👎
Kiti tomne marave lagle
काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने पाठिंबा दिल्यामुळे ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांचा फायदा झाला. 😂😂
23 paiki 9😢😢
उद्धव ठाकरेंनी आजून फिरायला हवं होतं फक्त सहानभुती वर अवलंबून राहिले आजून 6ते 7 जागा वाढल्या असत्या.
शिंदे गटाने विचार करावा ed cbi ची भीती दाखवून घर फोडले स्वतःला मराठी समझत असला तर इंडिया ला सपोर्ट करून गुजूला त्याची जागा दाखवा हीच बाळासाहेब ठाकरे ह्यांना मान वंदना होईल
Kashya Varun
Aata gadar nhi na
तुझ्या आईच्या भोकात घाल तो उद्धव ठाकरे त्यानेच वाटोळं केलं वाकड्या तोंडाच ऐकून बापाचं वचन मोडल पण किडे पडून सडून मरणार गद्दार उद्धव ठाकरे हा
तुमच्यासारखे हिरवे सापच हिंदूंना मागे खेचण्याचे काम करत
@@deshbhakt577😅
शिंदे गटाने गठबंधन सरकार होत असेल तर सरळ पाठिंबा द्यावा. विधानसभा मधे फायदा होईल.नाहीतर दाणादाण उडाली म्हणून समजा
gaddar pahije ata?
आता ते गद्दार वाटणार नाहीत आता गरज आहे त्यांची.@@pratik.8156
ते गद्दार आहेत त्यांचा पाठिंबा कशाला हो ना
Bhai gaddar nakoch aata parat...ya Gaddar aani chor lokanna vidhan sabha madhe tyanchi laiki dakhau
Att gaddar khokhe vale chaltil ka Kay palti Marta rao
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 🚩🔥🔥🔥🔥🔥
गेलेले परत घेतले तर पुढील वेळस जनता माफ करणार नाही जय महाराष्ट्र
फक्त आणि फक्त श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
एकनाथ मिंधेची औकात बहुतेक लोकांना समजली आहे ना
गेलेली माणसे परत घेऊ नका, चान्स पण देऊ नका
कोणीही माघारी जात नाही
त्याचे kade kon जाणार नाही
@@Royal_50227जे तुमच्या कडे येउ शकतात ते कुठेही जाउ शकतात😂😂😂
जो स्वतःचे मुख्यमंत्री पद परत
मिळवू शकला नाही तो पाठींबा कसा मिळवणार.
जय महाराष्ट्र 🎉
आमदारांना ED पासून मुक्ती मिळवण्यासाठी व मित्र पक्ष स्वतःचा फोडाफोडी पासून पक्ष वाचवण्यासाठी bjp सरकार येऊन देणार नाही
7 खासदारा मध्ये श्रीकांत शिंदे पण आहे...ते कसे जाणार UBt मध्ये
5 khasdar in contact
त्यात लाज वाटायसारख काय😢
मला नाही बातमी खरी वाटत
Kon ahe @@prathameshkasardekar7281
To cabinet gheil
या उलट होण्याची दाट शक्यता आहे
पाठींबाच्यं पत्र दिले आता काय राहीलं
Kadu pan shkto jas thakery sarkar padl aata kon pn modi sarkar padu shkto
पत्र एकनाथ ने दिलं आहे खासदारांच्या सह्या नाहीत. पक्षाचा पाठिंबा आहे अशी पत्रे आहेत ती
असं काही घटना घडली तर ठाकरे लां विधानसभा जड जाईल
एक मराठा म्हणून सागतो🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राजकारण आहे जर शिंदेंचे गद्दार परत येत असतील तर घ्यावं लागेल संख्याबळ वाढेल व मोदींकडे कमी होईल
uddhav ne maratha reservation remove kel
Ek Marathi manus mhanun ch sang Baki pn marathi Mansa Uddhav sobat
@@akhileshmulaymsinghyadav5144 jyacha photo lavlay tyachya party ne Hindu vr golya zadlyat ayodhya mdhe
खुर्ची मुळं आपल्यावर अशी वेळ आली आहे
GOOD
आरे तुम्हाला काय काम नाहीका याचे त्याचे आमदार खासदार याचे त्याचे संपर्कात का लोकात संभ्रम निर्माण करता
शिंदेचे सहा खासदार गेले तरी काही फरक पडत नाही
ठाकरेंचा दबदबा निर्माण होईल.
तिथे तुमच्या पप्पा ल काल पासून झोप नाही
असेच जातील मग बोंबला
@@janardangurav573काही होत नाही...मुस्लिम मता मुळे 9 जागा आल्यात निवडून😂
@@vivekg.a.m.e.r6417म्हणजे तुम्ही मान्य कराताय मुस्लीमांचे पण अस्तित्व आहे😂😂😂
अफवा...उध्दव चे खासदार येतील 😂
श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के कसे येतील
Udhyav thomne che 23 jaga ladun fakta 9 aale 😢😢
चालवा
भाजप व मित्र पक्षाकडे बहुमतापेक्षा 20 जागा जास्त आहेत
Udhav thakrey ani Rahul Gandhi yanchya var jast vishwas aahe
कोण कुठे जातय तुम्हाला लगेच समजत शिदेचे कुणीही जात नाही चॅनेल चे दोन जाणार
सत्तेत शिंदेंना स्थान विरोधी बाकावर उद्धव ठाकरे यांना स्थान
Tech bara ahe udhav thakre jante sathi pramanik ahe te khota bolun kam karat nahi.. baki jyana jite basayach basa Ani bolat raha khota jante sobat.. janta mg ahe jaga dakavayala.. ky halat jali bjp chi Maharashtra and up madhe ..
🙏
तसही मतांची संख्या बघा मुंबईत महायुती आघाडीपेक्षा अडीच लाख मते जास्त आहेत . सहानुभूती असूनही😅😅
महाशक्ती ला फक्त 9 😂😂😂
👍👍
शिंदेच्या खासदारांना 100 कोटी द्या आणि विकत घ्या. ते बिकाऊ आहेत
त्यांची खासदारकी जायेल असं करून काही फायदा होणार नाही एकतर पूर्ण पार्टी नी सपोर्ट केला पाहिजे and शिंदे करणार नाही जिथे उद्धव लां cm बनणे कठीण आहे तिथे शिंदे काय करणार
ऊद्धव ठाकरे हा ईदिरा कॉंग्रेस बरोबर गेल्यामुळे मी ऊद्धव ला मानत नाही ऊद्धव आमचा नेता सुद्धा नाही.शरद पवार बरोबर गेला हे ठिक आहे.कारण शरद पवार आमचाच माणुस आहे पण शरदनी आमच्या मराठी माणसाला ना आरक्षण दिले ना शेतकरी राजासाठी आवाज ऊठवला.
जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय.
तु झव बाक.. तुला कोण विचारतोय
सूत्र नेमक कोणतं आहे
Shinde khara shiv sainik ahet te Modi na support karatil
अशा लोकांना आमच्या ठाकरे यांच्या सोबत कधीच नाही नांव आहे तर सर्व बाजूंनी विजय नक्कीच आहे धन्यवाद
💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳uddhavji
Good ❤
कोणी कोणाकडे जात नाही सी एम शिंदे n d a ला पाठिंबा देणार दिला आहे
नाद खुळा आता कसं वाटतंय
क्या बात हैं 😄😄
नाही घेणार
ह्यांचे सूत्र म्हणजे काय विचारूच नका 😂😂
I am from Karnataka, and worked in Navi Mumbai i. e Airoli.
I beg to Shinde and Uddhav to join hands with Modiji to bring some tough decisions to save our country.
Eknath sir please give CM post to Uddhav and become central minister.
At the same time, uddhav ji come out of hands of Sanjay Raut and NDA at the earliest.
Raj tackrey sir need to make this happen.
हे न्यूज चॅनल वाल्याना घंटा माहीत नाही राहत 😅 एक्झीट पोल बघा यांचे 😂 शरद पवार आणि बालासाहेब यांचा जिवावर निवडून आले आहे ते उठा चा काय संबंध नाही हे 😂
उद्धव ठाकरें वरचं लक्ष ठेवा, मातोश्रीवर यायचं कंटेनेर एखादं.😂😂
त्या कंटेनर पोचवन्या मुळेच तुम्ही भुईसपाट झालात
सांगता येत नाही.. उध्दव पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी मोदीला १२-१५ खासदारांची मदत करून शिंदेंना बाहेर काढतील. कारण ठाकरेंना विधानसभेत ९० च्या वर जागा वाट्यास येणार नाही, पवार व विशेषतः काँग्रेस सध्या वरचढ ठरतेय. मग हा पर्याय निवडू शकतात
सत्तेसाठी घ्या त्याना थोडेफार पैसे द्या पण सन्मान देऊ नये, जनता लक्ष ठेवून आहे.
Kharach news ahe ka,,,, ❤
Shiva sena United best solution you fighter others part binfit shiva sens bjp friends important first
संपर्क झाला याचे पुरावे द्यावे अन्यथा सूत्र बोलुन निस्टायच नाही
सूत्र म्हणजे कोण
शिंदे साहेब 🚩
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
Ok
म.वी.आ.ने आपले खासदार सांभाळून ठेवावे . चाणक्य वरून नजर ठेवून आहे
India aghadi suddha najar thevun ahe NDA varti tyani suddha najar thevavi 😂😂
आणखी घेतला कि ते पळून जातात😮😮😮
Sahi bhai
Udhav thakrey❤️💥🔥🚩
हो मी पाहिले, सर्व एकाच बार मध्ये बसले होते
मोठे मनाचे उद्धव ठाकरे साहेब हैं.. एका मिनीटात आपला मुख्यमंत्रीचा राजीनामा दिला..
Fakt aamche udhhaw saheb thakre bus
1) Rajan vicharaji 2) Anant gitaji 3) Vinayak rautji 4) Amol kirtikarji ya 4 jaga harlya mule khup dukha vatale
स्वप्नात आहेत
Kon yenar nahi
नाहि
हे तर होणारच होते.
महाराष्ट्राचा मानबिंदू ओके लोकशाही ,स्वराज्यात राहील,दिली
चे तख्त काबीज करत ,,महाराष्ट्राचा मां न,,,,ठेवा व्हा
Shinde Ghari patva
यायलाच पाहिजे त
हा लढा फक्त पदासाठी आहे
विधानसभेला व विधानसभेनंतर खरी मजा येणार यांची .....
Jay maharashtra ❤😂❤
काहीही सांगून trp नका वाढऊ
Uddhav thakre janar lalachi manus ahe. Kendrat rajyat mantripad dil tari to khush hoil. fakt khurchisathi jagnar manus ahe thakre
Loka na miss guide Karu naka TRP sathi as kahi honar nahi, nda la Purna bahumat aahe
समजा CM शिंदे साहेब नसते तर यांचे खासदार निवडून आले नसते.मुख्यमंत्री असेपर्यंत चालेल नंतर आवघड आहे. विचार करा.
एक सांगतो जे लोकं घेलेत, त्यातील बरीच लोक उद्धव साहेब यांनी पाठवली आहेत, ती योग्य वेळी परतणार मिदे
Shindencha strike rate bhari
Thakakare saheb jindabad
राहुल गांधी मोदींच्या संपर्कात आहेत
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ही झाली एक नंबर कमेंट.😂😂
Tu konachya sampakat ashes ghari ja
व्हीप काढला तर पक्षांतर बंदी कायदा लागणार नाही का?
अशा बातम्या चालवून गेम होईल पुन्हा😂😂
Welcome to n&c
पंतप्रधान होतीलच ठाकरे
म्हणून शिंदे चे खासदार ठाकरे गटात
फक्त उध्दव साहेब
This is good news , now the factioned leader will come to know - how it feels when his own men, selected by him, for whom he campaigned , rallied etc ; they switch sides.
वाट बघा... 😂.. नाही आले की, शिव्याशाप शेना ... दिवस रात्र कॅसेट सीडी लावतील.
Udavji apan intelligent ahat asa situation madhe jye ghburun dusrya pakshat gele. Tysna parat pksyat gya. Jyni ghetle tho resgin kela.
ठाकरे साहेबा मुळे ईतराणा फायदा झाला
उद्धव ठाकरे अडीच वर्षासाठी पंत प्रधान होणार
........ राऊत 😂😂😂😂
अश्या बातम्या लावायचे किती मिळाले ते सांगा...
जसे चारशे पारच्या बातम्या ज्या हीजड्यानी चालवायचृ घेतले होते तसेच आता पण असतील ...😂
हे व्हायलाच पाहिजे
उद्धव सेना, रॉ. कॉ.( श प) यांच्या सरणावर काँग्रेस ले महाराष्ट्र मधे जीवदान मिळाले आहे.
तरी पण सगळ्यांच्या .. चढायला निवडणूक लागल्या पासून तो उध्दवच लागत होता ...काहींनी तर त्याचा तिन महिने तोंडातच घेऊन ठेवला होता ...ना पक्ष ना चिन्ह तरी सुध्दा नऊ खासदार ..म्हणून त्याला उरावर घ्यायला आवडत असेल बहुतेक ..😂😂
Shinde डब्यात 😂😂
या इंडीवाले च असं आहे गिरे तो भी टांग उपर .! NDA ला जनतेनं 293 जागा देऊन स्पष्ट बहुमत दिलेलं आहे.खिचडी सरकार नको म्हणून यांना 232 वर ठेवलं आहे.तरीही यांना सत्तेची स्वप्न पडत असतील तर बघा.स्वप्नांवर कर नाही....!!
ठाकरे चे खासदार मोदीच्या संपर्कात
उद्धव ठाकरे यांना NDA ज्याचे असेल.
पैसे कि लालच हे.
शिंदे साहेब चंद्रबाबू प्रमाणे करून दाखवा.
दुबईलात आणि इंग्लंड मधला पैसा आता काढा कामाला येईल
Strike rate madhye tar Shinde pudhe distayat 47%(7/15)Tthakrey 43%(9/21) mag kon varchad?