कर्ज माफी कुठल्या शेतकर्यांना मिळणार आणी काय आहेत अटी व निकष?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • कर्ज माफी कुठल्या शेतकर्यांना मिळणार आणी काय आहेत अटी व निकष?
    #कर्जमाफी
    #karj_mafi
    #karjmafi
    राज्यातील नियमित कर्जदारांसाठी स्वतंत्र योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला . राज्यात सुमारे ४५ लाख नियमित कर्जदार असून , पूर्वीच्या कर्जमाफीच्या तुलनेत आता नियमित कर्जदारांच्या प्रोत्साहनपर रकमेत वाढ होईल . जिल्हा बँकांसह राष्ट्रीयीकृत बँकांकडून माहिती मागवून घेऊन संबंधित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल .
    राज्य सरकार नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची शक्यता आहे . राज्यातील ४४ लाख ७० हजार नियमित कर्जदार असून , यासंदर्भातील निर्णय झाल्यास तब्बल २३ हजार कोटी रुपये याकरिता लागतील . अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमित कर्ज । परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शनिवारी ( ता . २१ ) प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले होते . राज्यातील एक कोटी ५३ लाख शेतकऱ्यांपैकी १ कोटी ८ लाख शेतकऱ्यांकडे बँकांची तब्बल १ लाख ३५ हजार कोटींची येणे बाकी आहे .
    त्यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि पश्चिम विदर्भातील अमरावती , बुलडाणा , वाशिम अशा पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडे दुष्काळासह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वाधिक थकबाकी आहे . सरकारने जाहीर केलेल्या दोन लाखांच्या कर्जमाफीसाठी सुमारे ४० हजार कोटी रुपये , तर नियमित कर्जदारांसाठी सुमारे २३ हजार कोटी लागण्याची शक्यता आहे . मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शासन निर्णय निघाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Visit our Website: www.hamshikenge.com
    Like Our Facebook Page: / ham-shikenge-123265143...
    Follow Us on Instagram for Instant Updates: / hamshikenge
    Follow Us on Twitter: / shikenge

Komentáře • 497

  • @AyodhyaSanap
    @AyodhyaSanap Před 2 měsíci +7

    कोणाचं कर्ज माफ होणार जे शेतकरी आम्तहात्या करतिल त्या शेतकऱ्यांच होणार सरकारचा निर्णय हाय तोच योग्य आहे

  • @husenattar1897
    @husenattar1897 Před 4 lety +2

    Shukriya sir

  • @jagannathnalawade1462
    @jagannathnalawade1462 Před 2 lety +2

    Good wark 👌🌹🙏

  • @diliprote6675
    @diliprote6675 Před 4 lety +2

    खुप छान

  • @anildhanke3869
    @anildhanke3869 Před 3 lety +2

    Very good

  • @Shriramchormare
    @Shriramchormare Před 4 lety +6

    खूप छान माहिती देता सर तुम्ही अशीच नवनवीन माहिती देवून आम्हा शेतकऱ्यांना सहकार्य करत रहा.
    धन्यवाद 🙏🙏

  • @user-um4dq4bb3w
    @user-um4dq4bb3w Před 4 lety +4

    धन्यवाद साहेब

  • @babasahebkharat8866
    @babasahebkharat8866 Před 2 lety +4

    Good guidelines thanks

  • @husenattar1897
    @husenattar1897 Před 4 lety

    Best video banaya

  • @satishtambe4004
    @satishtambe4004 Před 4 lety +2

    Sir mi 2014 cc karj ghetle hote pan te 2017 la thakit zale asun mala ya yojnecha laabh milel ka

  • @AnilPatil-ur6dw
    @AnilPatil-ur6dw Před 7 dny +1

    2019 मध्ये कर्ज घेतले होते ते 2022 ला भरले

  • @balasahebnirmal5530
    @balasahebnirmal5530 Před 5 měsíci +2

    Good

  • @patilborgave5071
    @patilborgave5071 Před 6 měsíci

    बरोबर आहे

  • @pravinthorat134
    @pravinthorat134 Před 4 lety

    Nice

  • @sandeepandhale14
    @sandeepandhale14 Před 4 lety +9

    माहिती खूप छान आहे फक्त कोणत्या तारखेच कर्ज माफ होईल ती दिनांक टाका

  • @shevalesachin6038
    @shevalesachin6038 Před 5 měsíci +2

    छान

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy Před 2 měsíci

    Kolhapur kadi ❤❤❤

  • @RamhariKutal-oy2mn
    @RamhariKutal-oy2mn Před 5 měsíci +2

    Aamhala 50000 chi madat zali nahi protstahan deu mhanale hote maze nav Sachin pawar aahe Ahamadnagar hivre Zare.🙏

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 Před 4 lety +1

    आमदार, खासदार,यांचे तुलनेत सरकारी कर्मचारी (शेतकरी) धरू नका त्याना खूप कमाई आहे ,सरकार कामाचा पगार देते,

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Před 3 lety

    v फारघ उपयुक्त माहिती दिल्याबद्दल थन्यवाद

  • @ravindramhadse3076
    @ravindramhadse3076 Před 4 lety

    Suppr sar

  • @shivgondapatil5420
    @shivgondapatil5420 Před 4 lety

    Goodnews

  • @padmakarkhandare6525
    @padmakarkhandare6525 Před 4 lety +1

    पद्माकर गंगाधर खंदारे दी.22.10.2018 या तारखेला उचल केलं आहे तरी माझे कर्ज माफ झाले नाही तर माफ हौईलका नाही ते सांगा

  • @balasahebumbarkar5615
    @balasahebumbarkar5615 Před 3 lety +1

    भाजपचे सरकारने कर्जमाफी केली होती.त्या यादीत आमचे नाव आले होते, पण आमचे कर्ज माफ झाले नाही.आता आमचे खातें बेंकेने डिफाॅल्टर/एन पी ए केले आहे.(अहमदनगर ता.संगमनेर ) आमचे कर्ज माफ झाले पाहीजेत साहेब.

  • @rahul007jangle
    @rahul007jangle Před 4 lety +7

    खूप चांगली माहिती आपण दिलीत सर ..
    मला pocra योजने अंतर्गत विहीर बांधण्या साठी लागणारे दस्तावेज कोणते व ते कसे काढता येतात ? कोणत्या कार्यालयात मिळतील ? त्याचा अंदाजे खर्च किती असू शकतो ? या बद्दल माहिती असेल तर कळवा सर

  • @ShahuraoRathod
    @ShahuraoRathod Před 2 měsíci

    Mazi dar warshi nwe June zale pan kahi diwas mage pudhe zale aahe w kahi mhine shudhda mag karje mafee hoil ka ?

  • @gajanansawai7676
    @gajanansawai7676 Před 4 lety

    Mast

  • @shreeyog1896
    @shreeyog1896 Před 4 lety +6

    Sir, mi june 2019 mdhe karj ghetle ahe..Tar tyach ky hoil..Aani 1 hafta pan bharla ahe tyacha.

  • @mhadainfo5705
    @mhadainfo5705 Před 4 lety +3

    Kisan Credit Card (KKC) are Covered in Crop Loan? and it is taken in month of July 2019 as new loan is it covered in waive off

  • @namdeobankar2348
    @namdeobankar2348 Před 2 lety

    👌

  • @shriramkulkarni6296
    @shriramkulkarni6296 Před 8 měsíci +1

    Useful information

  • @bhushanmandavgade2823
    @bhushanmandavgade2823 Před 5 měsíci

    12 में पंजाब बँक नॅशनल बँक से किसी से कर्ज लिया था अभी तक हमको माफी मिली नहीं अब माफी मिलेगी क्या 2012 की अभी तक हुई नहीं 1 लाख लिया था ₹6 लाख हो गये

  • @arunpanchbudhe3025
    @arunpanchbudhe3025 Před 2 lety +2

    2020 मध्ये 50000 हजार क धि मिळणार

  • @ravindramhadse3076
    @ravindramhadse3076 Před 4 lety

    Nice bro

  • @pavanbarahate6896
    @pavanbarahate6896 Před 4 lety +1

    Kadhi pasun ch ahe

  • @kisanchaudhari5870
    @kisanchaudhari5870 Před 2 lety

    आमचे कर्ज २०११ मधील थकीत असुन ते सन २०१७ मधे भाजपच्या कर्जमाफी मधे चुकीचा फार्म भरला गेल्यामुळे आम्हाला त्या कर्जमाफी चार लाभ मिळाला नाही व असे बरेच शेतकरी चुकीचे फार्म करण्यामुळे व ऑनलाईन माहीती चुकीमुळे अडचणी चा विचार करावा

  • @kundashinde588
    @kundashinde588 Před dnem

    Vyaj bharlel prt milnar ka

  • @arunjadhav3517
    @arunjadhav3517 Před 3 lety

    वाट पाहत आहे

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Před 4 lety +6

    थकित राहुया पाच वर्षाला सरकार बदलुया .कर्जमाफीचा फायदा घेऊया .बुडव्याना माफ नियमिताना दणका .इथुन पुढे कोणीही भरु नये .

  • @sureshborde247
    @sureshborde247 Před rokem

    फक्त शेतक-यांसाठी सर्व सवलती सरकार देतात, बाकीचे काय तुमच्या हिशेबातच नाहीत काही खूप सधन शेतकरी आहेत ,त्यांना कर्ज माफीची गरज नाही तरीही ते या सवलतीचा फायदा घेतात ,याकडेही शासनाने गांभीर्याने पाहिले पाहीजे.

  • @kashinathkanawade8639
    @kashinathkanawade8639 Před 2 lety

    कर्जमाफीचा घोळ पहा,अनेक अर्थिक संपन्न तगड्या शेतकऱ्यांनी शक्य असतानाही कर्ज न भरल्यामुळे ते कर्जमाफीसाठी पात्र झालें तर अनेक गरीब शेतकऱ्यांनी परीस्थिती ‌ नसतांनाही उसनवारी करुन कर्ज भरले ते कर्जमाफीसाठी पात्र ठरलें नाही म्हणजे यापुढे गरीब शेतकऱ्यांनी इमानदारीने कर्जफेड करायची नाही हाच संकेत सरकार शेतकऱ्यांना देत आहे का

  • @krishbhoite101
    @krishbhoite101 Před 2 lety

    Mi Oct 19 dhkate bank Ani 39 sep. Sbi Gadhinlaj barancha chkuche mahite collectors office la det aho

  • @sandeepandhale14
    @sandeepandhale14 Před 4 lety +8

    डिसेंबर 2018 मधील कर्ज आहे त्याला 30 मे ला व्याज लागलंय ते माफ होईल का

  • @vaibhavgade6969
    @vaibhavgade6969 Před 4 lety +1

    सर, मी 10 जानेवारी 2019 ला पहिल्यांदा दिड लाख रु. पिककर्ज काढले आहे.तर ते थकित कधी होईल? मी कर्ज माफीत बसेल का?

  • @pradipumbarkar1179
    @pradipumbarkar1179 Před 4 lety +1

    सर मी 2017-18 मध्ये कडले होते २०१८-१९ ल भरले नाही मार्च २०१९ लां भारले व २०१९ ल कडल म्हणजे आता रेगुलार प्रोत्साहन भत्ता भेटत ल हवा असं काही आहे का २०१७ २०१८ २०१९ रेगुळार परतफेड करा लागते गाईड करा

  • @babajinanaaher5279
    @babajinanaaher5279 Před 4 lety

    ज्यांना 🏠 नाही शेतकरी नाही त्याचं काय खाते सुध्दा नाही.ज्यांना आहे त्यांनाच भेटते ते रोजगार करून पोट भरतात घरे नाहीत.कमीत कमी २५ हजार तरी द्यायला हवे आहे.धन्यवाद

  • @bmpatil54
    @bmpatil54 Před rokem

    फक्त व्याज भरून खातं नियमित ठेवणार्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळेल का?

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl Před 8 měsíci

    थापाडा सरकार 0:59 0:59

  • @ratansingkhachkad5433

    सरकार ने कर्ज माफी करण्याबरोबरच मालाला भाव द्या.तसेच पेंशनधारक शेतकरयांना प्रोत्साहन रक्कम नाही ‌मिळणार . कोणत्या गुन्ह्याखाली हा नकार आहे?शेती गहाण ठेवून पिक कर्ज घेतले होते.पेंशन गहाण ठेवून ‌नाही एवढे जरी समजले तरी सरकार जनहीत जपणारे; आहे असे मानता येईल .

  • @user-rf5md9up3r
    @user-rf5md9up3r Před 3 lety +1

    खूप शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे माहिती दिलीत धन्यवाद

  • @govindapawar699
    @govindapawar699 Před 4 lety +2

    Dhanyavad Bhau mahatwachi mahiti sangitlyabaddal
    Maza ek prashn aahe?
    Ki.. Me Jr janewari February 2020 madhe Pik karj kadhle tr Te kevha maf hou shakte
    Ka maf honar nahi
    Kadhave ka kadhu naye
    Karan barich varsh zale..
    Gavatil savkarankadun karj gheto aahe varshik 36 takkyane... Tr tyanchi phed karav mhatl

    • @hamshikenge
      @hamshikenge  Před 4 lety +2

      सवकारा पेक्ष्या कधी पीक कर्ज चांगले

    • @govindapawar699
      @govindapawar699 Před 4 lety +1

      Aho SIR 2020 janevarit karj kadhle tr?

  • @nanasahebgunjal
    @nanasahebgunjal Před 8 měsíci +1

    चार वर्षे च कायला टाकतो रे

  • @shrinivaspadul5810
    @shrinivaspadul5810 Před 4 lety +2

    २०१५ आधीच करत माप होईल का

  • @BaburaoKamble-ky6gj
    @BaburaoKamble-ky6gj Před 11 měsíci

    ok

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 Před rokem

    Nave June che kay honor ahe

  • @MeGabot92
    @MeGabot92 Před 6 měsíci +1

    चार वर्ष आधीचा विडिओ टाकून संभ्रम निर्माण करू नये

  • @user-du7kp2kr6k
    @user-du7kp2kr6k Před 2 měsíci

    पहिल्या द्या सबसिडी तरी द्या.मिनि स्परिंग कलर चे द्या.महाराष्टाची.सबसीडी द्या.दोन वर्ष झाली पूर्ण.कधी देणार.

  • @ChandrakantBabar-qu7wk
    @ChandrakantBabar-qu7wk Před měsícem

    Ladise group finance lon maf kade honar

  • @latakavale5996
    @latakavale5996 Před 4 lety

    Good & important knowledge thanks

  • @mahendrabagul9898
    @mahendrabagul9898 Před 4 lety +1

    Shr maje karj 2 lak 25 hajar Aahi thar maje karj maf ho nar ka 218 mabhe getle Aahi

  • @uttamsuryawanshi7925
    @uttamsuryawanshi7925 Před měsícem

    सर आम्ही नेमित कर्ज भरले तरी आम्हाला 50000 मिळाले नाहीत

  • @ajitkumbhar6677
    @ajitkumbhar6677 Před 4 lety +1

    चालू खातेदार परत कर्ज भरणारच नाहीत म्हणून त्यांना पण सरसकट दोन लाखापर्यंत माफ करा

  • @vinodrajpure1780
    @vinodrajpure1780 Před 4 lety

    नियमित कर्ज धरकाना कर्ज माफी नाहीच नाही आणि नुकसान भरपाई सुद्धा नाही पावसामुळे पिक तर गेलेच आणि कर्ज ही भरा

  • @manishkumarvlogs7429
    @manishkumarvlogs7429 Před rokem

    Kontya varshache maf honar saheb

  • @bhagwankkauar9955
    @bhagwankkauar9955 Před 4 lety

    2012 la thibak sinchan che 1lac 75 thousand RS. Che karj ghetle hote 6 te 7 varshaparyant benifit milLala nahi tyamule eakhi hapta bharu shaklo nahi tar maze karj intres sahit maf honar kiwa nahi please next vidio madhe information dya

  • @mustafakhanpathan3140
    @mustafakhanpathan3140 Před 3 lety

    Osmanabad zilha SBI Bank 21/8/2019

  • @ravindrapawar1264
    @ravindrapawar1264 Před rokem

    1ल्या यादीत बरेच पेन्शनर व टॅक्स भरणारे शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले आहेत ,त्यांनी ते बँकेतून काढावेत काय

  • @gajananchopade5714
    @gajananchopade5714 Před měsícem

    2011 12 चा पुनर्घटन माफ होईल का

  • @user-bj3qt1nv9b
    @user-bj3qt1nv9b Před 5 měsíci

    Sir me regular karj bharunsuddha ajun paryant mala protsahan 50000 midale nahi mazy pavti madhe 😮

  • @nanasahebaher3472
    @nanasahebaher3472 Před 2 měsíci

    कोणते तारीख च माफ होनार

  • @ajitkumbhar6677
    @ajitkumbhar6677 Před 4 lety +1

    थकीत व चालू असलेला दोघांना पण सरसकट दोन लाख लाख माफ करा

    • @ajitkumbhar6677
      @ajitkumbhar6677 Před 4 lety

      चालू खातेदार आणि थकीत या दोघांना पण सरकार कर्जमाफी दोन लाखापर्यंत द्या थकीत कर्जदारांना फक्त कर्जमाफी करू नका चालू खातेदार आपण चालू खात्यावर आप्पा कर्जमाफी द्या चालू खाते कर्जमाफी नाही दिली तर त्यांची मस्करी केली तेव्हा तिची थट्टा केली साठी होणार त्यामुळे चालू खात्यात खातेदारांना पण कर्जमाफी लवकर लवकर द्या

    • @ajitkumbhar6677
      @ajitkumbhar6677 Před 4 lety

      मुख्यमंत्री साहेब माझा एकच म्हणणं आहे की चालू खातेदार आणि थकीत कर्जदार त्या दोघांना सरसकट कर्जमाफी द्या फक्त थकित यांना कर्जमाफी दिला तर चालू खातेदार पुन्हा कर्ज भरणारच नाही त्यामुळे चालू खातेदारांना पण कर्जमाफी मिळायलाच हवी चालू खातेदार आणि थकीत खातेदार दोघांना सरसकट दोन लाखापर्यंत कर्ज माफी द्या फक्त थकीत कर्जदारांना कर्जमाफी दिला तर चालू खातेदार यांच्यावर खूप अन्याय होणार आहे आणि त्यांची मस्करी केल्यासारखी होणार आहे त्यामुळे दोघांना पण सरसकट कर्जमाफी द्या

  • @bandupalate1798
    @bandupalate1798 Před 4 lety

    मंहैद्भ फायनस माप होईलका

  • @narayankalenana1325
    @narayankalenana1325 Před 4 lety +2

    राम राम साहेब

    • @hamshikenge
      @hamshikenge  Před 4 lety

      राम राम

    • @kakdeharsh7540
      @kakdeharsh7540 Před 4 lety

      @@hamshikenge sir 2 lakhanchya vr che thakbakidarach nahi sangitl?

  • @pandharinathkulwant
    @pandharinathkulwant Před 5 měsíci

    Shan

  • @sagar97899
    @sagar97899 Před 4 lety +3

    sir mi 90000 rs karj july 2019 mahinyat kadhle te maph honar ka

  • @rakeshtembhurne9537
    @rakeshtembhurne9537 Před 4 lety

    2008 che karj maf hoil ka

  • @ambadasmore-pi5pz
    @ambadasmore-pi5pz Před 5 měsíci

    2021-22 madhe pik karz ghetale aahe, aani te 2022-23 madhe renewal kele hote, pan aata tech karz 2023-24 madhe renewal kelele nahi . Tar maze he karz, maf hoil ki nahi te sangave , kinva karz mafi mafi ya yojanet Basel ki nahi ya vishayi savistar mahiti sangavi hi vinanti aahe tumhala

  • @shubhangiwalde7412
    @shubhangiwalde7412 Před 8 měsíci

    Aamhi 3 varshapasun yekhi hapta bhru shklo nahi...tr2019 madhe karj ghetl hot te maf hoil ka

  • @pankajrathi2268
    @pankajrathi2268 Před 4 lety

    mast dada

  • @er.ashishpawar
    @er.ashishpawar Před 4 lety

    Sir maze baba la pan Bank madhe bolavun punrgatan karun ghetal baba anadi asalyamule tyana kai samajal pan nahi ani ata karja cha ekach tappa mafi zala mala tya bankechi complete karayachi asel tar mag ata mala kay karayala pahije reply me plzz..

  • @ganeshmukund7701
    @ganeshmukund7701 Před 3 lety

    माझे26,7,2007,मधले,महरात्र,बँक,शाका,संग्रामपूर,30,हजार,,माफ,,झाले,नाही

  • @achitramteke6340
    @achitramteke6340 Před 4 lety +1

    Changla video

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 Před rokem

    मला अर्जंट कमे्ट करा भाऊ माझ्याकडे 3 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे ते सुध्दा मुद्दल आहे व्याज अलग ते धरून किती झाले माहीत नाही हे कर्ज मी भरू शकत नाही आणि मला कोणताच फायदा झाला नाही काही शेतकरी डबल माफी मध्ये बसले आम्हाला काहीच आता पर्यंत लाभ झाला नाही

  • @sarikashinde5739
    @sarikashinde5739 Před rokem

    नमस्कार सर, कर्जदार मयत आहे. बॅकेचे कर्मचारी कर्ज भरणेसाठी तगादा लावत आहे. वारसाने कर्ज भरायचे का. Npa मध्ये कर्ज आहे.

  • @VikasKusekar
    @VikasKusekar Před 8 dny

    Jo shetkari bhartoy tyach pan maf Kel pahije..

  • @user-zz5vq9se6l
    @user-zz5vq9se6l Před 6 měsíci

    बॅकानी भरून चालु बाकी केली ली कर्ज ' माप होणार का?

  • @rohitdeshmane4313
    @rohitdeshmane4313 Před 2 lety

    Sir... Amch karj 06-10-2018 ch ahe maaf hoil ka sir ?

  • @ranjitjadhavranjitjadhav4524

    Panjabnansnl bank map honar ka

  • @GhanshamPawar-xm2gq
    @GhanshamPawar-xm2gq Před 2 měsíci

    Durdarshan 20078 society karj maaf honar ka

  • @gajananmohod4915
    @gajananmohod4915 Před 6 měsíci

    Guru hi 🎉

  • @lahudhait5179
    @lahudhait5179 Před rokem

    2016 ला पूनर्गटन झालेले शेतकरी 2 लाख वरील कर्ज आज पर्यंत माफी नाही झाली

  • @pramodmeghare9310
    @pramodmeghare9310 Před rokem

    माझे कर्ज 2016 चे आहे ते माप होईल का

  • @ashokdarade2956
    @ashokdarade2956 Před měsícem

    2018 मधले कर्ज़ माफ़ होईल का भाऊ

  • @rgwagh2766
    @rgwagh2766 Před 2 měsíci

    मलातर 2009पासुन कर्ज माफि नाही

  • @malharidaregaon8305
    @malharidaregaon8305 Před 4 lety

    Please tell me, I have taken loan in November 2018. Am I eligible

  • @momentous07
    @momentous07 Před 4 lety

    मी शेख अय्युब
    माझी कर्ज माफी मागच्या सरकारने केलेल्या कर्ज माफी मध्ये झाली होती पण मी कर्ज माफी अगोदर पुनर गठन केले होते ते माफ झालं नाही तर या कर्ज माफी मध्ये माझे मागील जे पुनर गठन कर्ज आहे ते माफ होईल का

  • @rahulmahale5386
    @rahulmahale5386 Před 4 lety

    October 2018 che pikkarj maf honar ahe ka sir....
    Please sir reply is must....

  • @MahadevKangane-iu5vi
    @MahadevKangane-iu5vi Před měsícem

    2023पर्यंत करा

  • @aryangaikwad9555
    @aryangaikwad9555 Před 4 lety +1

    2014 ani 2015 che thakit karjache kai

  • @sahilKashid-nf2jm
    @sahilKashid-nf2jm Před 6 měsíci

    ❤ च