छान बातमी सांगितली धन्यवाद
good
Sir 270 foot boaring aahe 2 inch pani 8 tas full chalte tar sir kiti hp chi motar gyawi
Lvkr sangi ki
अर्धवट माहिती
3इंच पाणी लागले आहे काल कोणती मोटर घेऊत्याचे मापं सांगावी. Plese रिप्लाय.
सिंगल फेज 3 ची मोटर दिवसातून फक्त 2 तास चालेत गॅप गॅप घेऊन चालेते . एकदा चालू केली की 25 मिनिटे चालते परत एक तासाने चालू केली की 20 मिनिटे चालते बोर ची खोली 260 फूट आहे कोणती मोटार ताकवी
साहेब, 300 फूट बोअर आहे अर्धा इंच पाणी आहे मोटर किती ची लागेल
250फूट बोर आहे.6इंच बोर आहे.अडीच इंच पाणी आहे. पंप कोणता टाकावा सर
पियून व्हिडिओ बनविला वाटते
Hi.350 ft.bore marli aahe.2inch pani aahe.270 voltage aahe.mala kiti hp n kiti stage pump asava te sanga saheb.
एका तासात 261लिटर म्हणजे एक इंच पाणी म्हणतोस म्हणजेच तुझं शिक्षण किती त्या क्षेत्रातलं ते कळत
माझ्या बोअर मधून 261लिटर चे 250drum एका तासात भरतात मग माझे बोरचे पाणी 250 इंच म्हणायचं काय
काही गणिताच समजले नाही.. बोरवेल साठी परिमाण फुटाचे आहे तुम्ही इंच काय सांगताय जमिनीखाली एक इंच्यावर पाणी लागते का हो.... काहीही
दलिद्र्या सुधार जरा
वेळ वाया घालवू नका
याला काही हि माहिती नाही
Sida bol no bakwas
Tula akkalch nani band kar
Murkh
हा मोकर बडबड करतोय कामाचं काहीच सांगत नाही
बोगस व्हिडिओ
फाल्कन
साहेब अर्धवट माहिती दिली आहे