EP 01 | Mumbai to Mahabaleshwar Bike Ride on Ceat Zoom Rad X1 | Story on Wheels

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • EP 01 | Mumbai to Mahabaleshwar Bike Ride on Ceat Zoom Rad X1 | Story on Wheels #CEATxPlorer
    CEAT Zoom Rad X1 Front Tyre
    www.ceat.com/b...
    CEAT Zoom Rad X1 Rear Tyre
    www.ceat.com/b...
    Buy Travel Bug T-Shirt
    thetravelbugst...
    Say Hi to me on Instagram:
    / story_on_wheels
    मनापासून सुरु केलेला उपक्रम : -
    प्रामाणिक पणे काम करणारा मराठी तरुण आज व्यवसाय आणि उद्योगधंयत कुठेतरी मागे पडतोय. मग त्याचे प्रयत्न भले १००% असोत पण एक पाठिंबा म्हणून हा उपक्रम Story on Wheels तर्फे राबवायचं असं ठरवलं.
    इथून पुढे आपल्या प्रत्येक व्हिडिओ च्या खाली (discription मध्ये) मला आलेल्या शाश्वत अनुभवातून काही कॉन्टॅक्टस दिलेले असतील. जर तुम्हाला अशा कौशल्य कारागिरांची गरज असल्यास यापैकी कोणी निवडून त्याना मदत करू शकता.
    मंगेश मेस्त्री (मुंबई) - ७७१८०४५६२८ (सुतार कामासाठी यांना संपर्क करा)
    योगेश महिंद (मुंबई) - ९३२४२३४७७९ / ८८९८८१४०१३ (बाईक / कार डिटेलिंग साठी संपर्क करा)
    पंढरीनाथ खाडे = ८००७५४८७७९ (कळसुबाई ट्रेक आणि कॅम्पिंग साठी)
    प्रथमेश रोगे = ८४५१०२७६४६ हेअर ड्रेसर door to door service (मुंबई फक्त)
    PS - ही यादी उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. अगदी निस्वार्थपणे राबवलेला हा उपक्रम असून चॅनेल ला कोणत्याही प्रकारचा नफा ह्यातून होत नाहीये याची नोंद घ्यावी.
    वलॉगिंग साहित्य जे मी वापरतो: -
    Gopro hero 8 black
    amzn.to/2MqZm0W
    Motovlog साठी माईक जो मी वापरतो
    amzn.to/3dsRzKT
    External Hard Drive जी मी वापरतो
    amzn.to/3qsL8LG
    Gopro Dual Battery Charger with Extra Battery
    amzn.to/36F1CbN
    Mobile Phone I'm using
    amzn.to/3ppL0LG
    One Plus Bluetooth Earphones
    amzn.to/3pPinbK
    Story on wheels Logo made by
    ...
    आपल्या काही गाजलेल्या मालिका: -
    लदाख आणि बरंच काही संपूर्ण मालिका
    • Ladakh ani Barach Kahi...
    औरंगाबाद संपूर्ण मालिका
    • औरंगाबाद
    हंपी गोकर्ण संपूर्ण मालिका
    • Hampi Gokarna 2020 wit...
    महाराष्ट्रातील गडकिल्ले
    • महाराष्ट्रातील गडकिल्ल...
    This Vlog:
    • New Ride on CEAT Tyres...
    Thanks!

Komentáře • 551

  • @VinayakParabvlogs
    @VinayakParabvlogs Před 3 lety +72

    परेश मित्रा .....आजच्या दिवसाची सुरवातच तुझ्या व्हिडियो ने .नेहमीप्रमाणे जबरदस्त आणि प्रसन्न सुरवात .

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Před 3 lety +12

      मस्त वाटलं तुमची कमेंट बघून 😃🥰

    • @SB_connects
      @SB_connects Před 2 lety

      Really, and especially when he sings those bhajans very nicely

  • @nileshdhauskar3674
    @nileshdhauskar3674 Před 2 lety +2

    Ride kartana bhakti geet mhantos te khup mast vatat..ani video tar ek number ahech sarva

  • @chaitanyasalgaonker
    @chaitanyasalgaonker Před 3 lety +1

    सुप्रभात भावा !! नेहमी प्रमाणेच क्लास मोटो व्लॉग... मस्त झाली सकाळ.... एकदम पाॅझिटिव्ह वाईब्ज.... १८ मिनिटांच्या व्हिडीओ मध्ये सुद्धा अजिबात कंटाळा नाही आला उलट काही खूप सुंदर शॉर्टस पुन्हा बघितले... इतक्या भारी पावसात पण ज्या मेहनतीने तू भारी व्लाॅग बनवला आहेस... जबरदस्त 👌👌👌

  • @kuldeepchikne
    @kuldeepchikne Před 3 lety +1

    Bike राईड, पाऊस आणि भक्तीगीत deadly कॉम्बिनेशन आहे. खूपच छान वलोग होता. All द बेस्ट

  • @vinaymore1892
    @vinaymore1892 Před 2 lety +2

    दादा खूप सुंदर असतात तुमचे Vlogs
    मी बरेच व्हिडिओ बघितले आहेत
    आणि खूप मजा येते..
    साधारण एक महिना झाला असेल कि मी तुमचा SUBSCRIBER आहे.
    पण घरी बसून प्रवास घडतोय आपल्याला असा जबरदस्त FEEL येत असतो..
    That's your special skill.. keep going... and take care too..
    पण सगळ्यात जास्त मला एक गोष्ट खूप खूप आवडते ती म्हणजे vlog ची जेव्हा actual सुरुवात होते बाईक वर...
    ते जे तुम्ही देवाचं नाव घेता ना... That feel so blessed..
    म्हणजे बघताना सुधा एकदम फ्रेश feel होतं..
    ते एकदा माझ्यासाठी या कमेंटच्या reply ला type करा ना.

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Před 2 lety +1

      धन्यवाद भाऊ 😃🙏
      Keep supporting ♥️

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 Před 3 lety +1

    आज अचानकपणे सकाळी सकाळी विडिओ काय बात आहे आहे विडिओ मध्ये महाबळेश्वर रस्त्यावर खूप धुके दिसत आहे असल्या भारी वातावरणात बाईक चालवायला खरच मज्जा येते आता उसूक्ता पुढच्या विडिओची 👍🏼

  • @GirishPatankarVlogs
    @GirishPatankarVlogs Před 3 lety +2

    खूपच सुंदर दादा...व्हिडिओ पाहताना मन प्रसन्न झाले...माझ्या भाषेत खूपच #भन्नाट व्हिडिओ... नीज रूप दाखवा हो...😊😊🤘🤘

  • @travellife17
    @travellife17 Před 3 lety +6

    मिसळपाव म्हणजे जगातलं एक सुंदर सुखं😋❤️❤️

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Před 3 lety

      🥰🥰🥰🥰
      Thanks, do share pls 😇👍

  • @vkarale46
    @vkarale46 Před 3 lety +2

    मस्त वाटते आहे बघताना जणू मीच राईड करतो आहे ,आणि भक्ती गीते ऐकून तर तुमची situation इमॅजिन केली खूप भारी वाटले तुमची मध्ये मध्ये doubt क्लिअरन्स करणे माहिती देणे आमच्या साठी खूप महत्वाचे आहे💐 कायम आमचे प्रेरित राहाल तुम्ही💐मी दहा वर्षापूर्वी बाईक वरून गावी जायचो ठाणे to कासेगाव तिथून आत दहा किलोमीटर गाव माझे टाकवे, आठवण झाली माझ्या राईड ची

  • @tusharkalapad8501
    @tusharkalapad8501 Před 3 lety +2

    Dada Ajchya Divasachi Surwat tujya video ne ani ajchya divasachi good night suddha tujyacha video ne............ nice video and love from MH29

  • @vishalpawar5372
    @vishalpawar5372 Před 3 lety +1

    एकाच नंबर भावा आणि त्यात तुझी भक्ती गीते superb

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs Před 3 lety +1

    एकदम निसर्गाच्या सान्निध्यात भक्तिमय मोटो vlog 👌👍
    खुप छान व्हिडिओ 👍

  • @akshaydhekane9222
    @akshaydhekane9222 Před 3 lety +3

    Oohhhoooooo...... मस्त ride..... थंड वातावरण,, धुक आणि तुझी सुंदर गाणी भारी परेश भावा

  • @prasadpatil6301
    @prasadpatil6301 Před 3 lety +1

    Dada story on wheels tr ahech but tuza story telling talent pn khup chhan ahe
    Ani tuza tuza avaj sajesa ahe ekdam tuzya personality la

  • @shriprasad82
    @shriprasad82 Před 2 lety +1

    तुमचं घर, तुमचा vlog सगळंच छान भावा.

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Před 3 lety +1

    मित्रा परेश खुपच छान व्हिडीओ तुझी बाईक आणि राईड अप्रतिम खुप खुप शुभेच्छा तुला god bless you .

  • @aniljadhavvlogs...4171
    @aniljadhavvlogs...4171 Před 3 lety +1

    सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज की जय असे केलं तर खूप बर होईल

  • @gauravsalvi9536
    @gauravsalvi9536 Před 3 lety +1

    Bhava 1no. Tuza video kadhi skip karavasa vatatch nahi every movement is very interesting

  • @akshaydhekane9222
    @akshaydhekane9222 Před 3 lety +1

    आज खूप दिवसांनी खूप तुझा विडिओ बघून भारी वाटलं.... मूड फ्रेश एकदम..... weekly 2-3 विडिओ करत जा भावा आवडेल आम्हला

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Před 3 lety

      Mala pan avdel tevdh firna vhayla hawa fakta 😅

  • @sa-healvlogs2254
    @sa-healvlogs2254 Před rokem +1

    Your riding style and verbal qualities are contrasting.

  • @vinayakshinde8835
    @vinayakshinde8835 Před 3 lety +2

    खूप छान परेश,,,जय बाजी,,,👍👌

  • @anandshelar421
    @anandshelar421 Před 3 lety +1

    Mahabaleshwar... ❤️🏍️🏍️

  • @shivamdhanetravel
    @shivamdhanetravel Před 3 lety +3

    nehmi pramanech⚡ khup mast🤘(

  • @pravinshinde8334
    @pravinshinde8334 Před 3 lety +1

    दादा झकास. मस्त अशी पावसाळी राईड आणि त्यातच तुझा मुखातून बाहेर पडणारी छान अशी मराठी गाणी..

  • @ananddodamani1520
    @ananddodamani1520 Před 3 lety +1

    जय महाराष्ट्र 🚩🚩
    Finally जिवात जिव आला खुप दिवसांच्या आटहासा नंतर व्हिडिओ आला बर वाटल

  • @Gaurav011
    @Gaurav011 Před 2 lety +2

    परेश भावा आपला मुंबई ते साताऱ्याचा highway ट्रॅव्हल साठी भारी आहे. 👍❤👍

  • @ashutoshshinde2196
    @ashutoshshinde2196 Před 3 lety +1

    Dada yaar khup bhari hota video tu nehmi mast fell detos riding cha 🤩😍 ata fact pudhchya videochi vat pahtoy 🤩

  • @prashantshirsathe7140
    @prashantshirsathe7140 Před 3 lety +2

    तुझा आवाज एकदम कडक आणि गाणी तर मस्तच छान गातोस...

  • @tnt300rider6
    @tnt300rider6 Před 3 lety +1

    खूप छान भाऊ असेच चांगले व्हिडिओ बनवत रहा आमचा चांगला प्रतिसाद मिळेल आणि voice इतकं छान आहे ना दादा खूप भारी वाट ❤️🥰🔥

  • @adarshkotharwar4596
    @adarshkotharwar4596 Před 3 lety +1

    Khup chhan vattte dada tuje videos ajun banvat jaa

  • @SB_connects
    @SB_connects Před 2 lety +2

    Marathi moto vlogger, bhari watl mitra bghun

  • @maxwellgirase
    @maxwellgirase Před 3 lety +1

    Khup mast... ghat, misal , majya ali dada

  • @vickypatil4408
    @vickypatil4408 Před 2 lety +1

    your realy welcome sir mhanje mala vishvasach basat nahiye ki tumhi maze coments peack karat aahat i am big fan of you and your bike

  • @nustatravel
    @nustatravel Před 3 lety +3

    Hi परेश खूप छान वाटलं तुला भेटून 😀 थोडी का होईना पण पुण्या मध्ये तुझ्या सोबत ride करायला भेटली 🔥🔥❤️ lots of love ❤️

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Před 3 lety +1

      Thank You so much.. share houde 😇👍

    • @nustatravel
      @nustatravel Před 3 lety

      @@StoryonWheels नक्कीच ❤️

  • @pavanraut8561
    @pavanraut8561 Před 3 lety +2

    Divsachi suruvat ekdam Jhakaas😍😍😍😍

  • @KaranKait
    @KaranKait Před 3 lety +2

    Brother खुप मस्त बोलतोस ....Big Fan... 😘

  • @mansitawade753
    @mansitawade753 Před 3 lety +2

    Bhetun khup bara vatla te couple amhich god bless you

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Před 3 lety

      Nantar haravlo aapan 😅😅
      I hopey you both like this video

  • @vishalsawant4603
    @vishalsawant4603 Před 3 lety +1

    परेश खूप छान व्हिडिओ बनवला आहे
    तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐👍🏻

  • @prashantbansode6397
    @prashantbansode6397 Před 3 lety +3

    मूड फ्रेश कऱ्यच म्हंटल्यावर एकच नाव ,STORY ON WHEELS .LOVE U BHAVA 🔥🔥

  • @vwakurdekar
    @vwakurdekar Před 3 lety +1

    Bhava tu best ahes re🔥😍

  • @deepaksabale2133
    @deepaksabale2133 Před 3 lety +1

    Video चाबूक एक नंबर.......🏍️🏍️✌️👌👌

  • @AkshayKarne2622
    @AkshayKarne2622 Před 2 lety +1

    Superb quality vlog 👌👌👌

  • @MUKESHPATILVLOGS
    @MUKESHPATILVLOGS Před 3 lety +1

    तुझ्या शब्दांचा फॅन आहे मित्रा 😍 भारीच राईड तुझी 😍😍

  • @bfrmotovlog7217
    @bfrmotovlog7217 Před 3 lety +4

    Maja pan same experience ahe ride chya aadhi kadhich zop yet nahi love your volg and editing 🔥

  • @KJ-ml1hk
    @KJ-ml1hk Před 3 lety +2

    Ceat Tyre's truly good for cornering...
    Good braking performance
    Soft tyre...
    परेशदा...👑🖤🧡

  • @user-qw7fz4cv4b
    @user-qw7fz4cv4b Před rokem +1

    मी मराठी ride चॅनेल नेहमीच शोधायचो, thank god I got you

  • @itsprasadhendre3491
    @itsprasadhendre3491 Před 3 lety +2

    ek number fog ani Ghar ek no. Beautiful place

  • @Laxmankhot03
    @Laxmankhot03 Před 3 lety +1

    जबरदस्त दादाराव..भन्नाट vlog😍😍😍

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 Před 3 lety +1

    Ek no....Ride nature&bueaty....👌

  • @MakarandTravelTales11
    @MakarandTravelTales11 Před 3 lety +2

    Ek no vlog

  • @Nitesh651
    @Nitesh651 Před 2 lety +1

    already watched this series, came to like and comment 😊

  • @user-ps9qh7bb1l
    @user-ps9qh7bb1l Před 3 lety +1

    Mast ahe sir khup chan vatla ha video bagun

  • @itscricket1537
    @itscricket1537 Před 3 lety +1

    Thanks for vedeo 😍😍 ek no awdla mana madhe echy nirman zali apn pn chalu krav ride. Tuza sarkh.......

  • @officialsksangli8528
    @officialsksangli8528 Před 3 lety +2

    Kadak dada

  • @pranavghate9545
    @pranavghate9545 Před 2 lety +1

    Mitra! Lai athvan yete bike chi. Miss my days on two wheels. Randomly hya video var click kela. Turns out, we both own the same bike.

  • @rohitjarag8452
    @rohitjarag8452 Před 3 lety +1

    Dada tuza ek sudha video mala 1 second sudha skip kelela athavat nahi
    😍😍😍😍

  • @prakashbobade4894
    @prakashbobade4894 Před 3 lety +1

    अप्रतिम दादा....👌👌
    सुरुवात खूप छान झाली.
    जे अपेक्षित होतं त्या पेक्षा जास्त पाहण्यास मिळले.
    दादा माफी असावी.
    तुम्हाला आपल्या साताऱ्यात भेट झाली नाही.
    कारण मी गुरुवारी नवीन बाईक घेतली आणि
    तिला घेऊन भैरवनाथ जावली ता.फलटण गेलो
    त्या मुळे मी जे योजिले होते ते होऊ शकले नाही.
    आशा करतो की पुढच्या तुमच्या गळा भेटीला मी उपस्थित असेल.😊

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Před 3 lety +1

      Nakki bhetu lavkarch
      Thank You so much.. share houde 😇👍

  • @sagarshindevlogs
    @sagarshindevlogs Před 3 lety +4

    आणि शेवटी तो आलाच भाग १ 😂😍
    मस्त दादा ❤️

  • @untambe
    @untambe Před 3 lety +1

    परेश मी पुण्यात असतो पण मुळचा औरंगाबाद चा, तुझा मी औरंगाबाद ची tour पहिली होती. तुझे vlogs बघून अस वाटलं की तू जास्तकारून पश्चिम महाराष्ट्र मध्ये जास्त Active असतोस तर suggest करेल की विदर्भ पण हांन एकद्या वेळी.
    बाकी मस्त काम करतोयस पुढच्या वातचाली साठी शुभेच्छा.

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Před 3 lety +1

      Job ani travel milel tevdhya suttit manage karaych try karto
      बाकी प्रयत्न करेन नक्कीच

  • @BhavannoVlogs
    @BhavannoVlogs Před 3 lety +4

    One of the best time to ride .. lovely bhava.. 🔥😍

  • @sameeranchaudhari2006
    @sameeranchaudhari2006 Před 3 lety +4

    Start of the day with Paresh Dada's video ❤️

  • @hemantbagad6501
    @hemantbagad6501 Před 3 lety +1

    Sakal cha nasta ani dada tum cha Moto blog va kup Chan jato sampurn divas 😘❤️🙏 trees ala ka tumcha moto blog pahato kup trees ani mast fiil hot 😘

  • @im.abhi_2377
    @im.abhi_2377 Před 3 lety +1

    Dada tujya ride khupch mast asatat rao ani tyat tuza aavaj 😍😍 NO CHALLENGE 🔥

  • @prashantkamble4374
    @prashantkamble4374 Před 2 lety +1

    Mast dada khup chan

  • @sandeshvirkarvlogs1841
    @sandeshvirkarvlogs1841 Před 3 lety +1

    Mast dada 😍😍😍 kadakkk

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 Před 3 lety +3

    सुप्रभात दादा 🌺❤️
    एकच नंबर व्हिडिओ दादा ✌️
    गावच घर आणि परिसर खूप भारी 👌❣️
    व्हिडिओ संपूच नये असं वाटत होत 🤩

  • @siddheshnileshshinde5889
    @siddheshnileshshinde5889 Před 3 lety +1

    1no भावा

  • @rahulgamare641
    @rahulgamare641 Před 3 lety +2

    😘भक्ती गीत आणि राईड😍😍😍😍

  • @ramshinde254
    @ramshinde254 Před 2 lety +1

    1no.bhai

  • @nishikantgholap4944
    @nishikantgholap4944 Před 3 lety +1

    Ekdm jabriie💯💖🤩

  • @manojlandge8682
    @manojlandge8682 Před 3 lety +1

    Finally ek navin motovlog love you dada

  • @ppvlogs2181
    @ppvlogs2181 Před 2 lety +1

    Bhava big fan frm mahableshwar 😍

  • @riteshpatil1697
    @riteshpatil1697 Před 3 lety +2

    एक नंबर व्हिडिओ होता, दादा.... 💖💖💖

  • @swarajjoshi337
    @swarajjoshi337 Před 3 lety +3

    परेश दादा शिंदे, शिंदे.... सगळीकडे नुसते हिंडे, हिंडे..! ❤️
    खरच 1 नंबर दादा... तू एक वेगळाच जीव आहेस... नेहमी प्रमाणे दिवसाची उत्तम सुरुवात ❤️

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Před 3 lety

      🤣🤣🤣🤣
      Thank You so much.. share houde 😇👍

    • @swarajjoshi337
      @swarajjoshi337 Před 3 lety

      @@StoryonWheels ये भी कोई पुछनेकी बात है गणप्या. 😂 Vo to hoga hi..!

  • @jp_on_2wheels
    @jp_on_2wheels Před 3 lety +2

    Absolutely stunning...loved the views 🔥 maja ali bhau

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs Před 3 lety +1

    Dada...punha ekada भन्नाट video 😀😀

  • @nk_rides
    @nk_rides Před rokem +1

    khup chaan

  • @sandeepshinde8627
    @sandeepshinde8627 Před 3 lety +2

    2.34 जय बाजी 🙏

  • @Ashutoshpatil033
    @Ashutoshpatil033 Před 3 lety +3

    Dada tuze sarv video eka vlogger sathi khup inspired kartat😍keep it up

  • @nikhiljadhav4146
    @nikhiljadhav4146 Před 3 lety +1

    परेश दादा १ नंबर.❤️❤️💯🏍️

  • @sandipsonawane1908
    @sandipsonawane1908 Před 3 lety +1

    😍😘 मस्त भैय्या ....

  • @sahilpawar8965
    @sahilpawar8965 Před 3 lety +2

    परेश दादा कडक

  • @shashankkamble7153
    @shashankkamble7153 Před 3 lety +1

    15:30 ❤👌🏻 superb

  • @nitinpathare5759
    @nitinpathare5759 Před 3 lety +1

    परेशराव खूपच छान.. ❤️

  • @tanujakanthe2553
    @tanujakanthe2553 Před 2 lety +2

    Superb videos brother.....proud of you

  • @blackhorsemarathivlogs8857

    Ohoooo एक नं भाई 🔥🔥🔥

  • @akshayhalande8763
    @akshayhalande8763 Před 2 lety +1

    Ultimate

  • @mr.gamebuster2184
    @mr.gamebuster2184 Před 3 lety +3

    I like your way of speaking Marathi, and amazing shot taken by you
    I am of 16 and I also wish to get my dreams come true.
    love your videos

  • @bhushanthakare9564
    @bhushanthakare9564 Před 2 lety +1

    Bhau tuzi Marathi gajab... Aahe🚩🔥

  • @rahulpande6899
    @rahulpande6899 Před 2 lety +1

    osam dada khup mast ahe 😄😄

  • @kishorgavali523
    @kishorgavali523 Před 3 lety +2

    आमचे गाव miss jhale....Surur

  • @hrishikeshbhilare907
    @hrishikeshbhilare907 Před 3 lety +1

    Aaplya satarchya bhashet sangaycha tar todlas dada😍😍🔥🔥

  • @dilipsakpal5319
    @dilipsakpal5319 Před 3 lety +1

    Dada gav maj गावढोशी महाबळेश्वर
    Superb vlogs गाववाले😍🔥

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Před 3 lety

      Are wahh गाववाले
      Thank You so much... do share pls 😇❣

  • @vikrantmore467
    @vikrantmore467 Před 2 lety +1

    Hi bhava mast video.

  • @ganeshdhakane5748
    @ganeshdhakane5748 Před 3 lety +1

    लय भारी दादा

  • @dhirajbirajdar6397
    @dhirajbirajdar6397 Před 3 lety +1

    ardha Engine mazaykade aahe 🤣🤣🤪🤭❤️🤩✌️🏍️

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Před 3 lety

      🤣🤣🤣🤣
      Thank You so much, do share pls 😇👍

  • @kokankarprathamesh2914
    @kokankarprathamesh2914 Před 3 lety +1

    लाल परी सोबत vlog khup miss krt hoto finally आलाच .tnx दादा ❤️

  • @PravinGulave
    @PravinGulave Před 3 lety +1

    Dada khoop Bhari Hota Episode 1 majja Ali Far Paus ani Bike Ride Majjach Vegali na Da
    #pravingulave

  • @shraddhasonawane8841
    @shraddhasonawane8841 Před 3 lety +1

    फारच भन्नाट आहे वातावरण ❤️❤️

  • @sohamkhatavkar490
    @sohamkhatavkar490 Před 3 lety +5

    So excited to watch this series 😍
    We met in Pune. Awesome meet-up it was ❤️ Dream come true