Komentáře •

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave4579 Před 27 dny +103

    डॉ.बाबासाहैब म्हणाले होते शिक्षण हे वाघीणीच दुध आहे तो घेईल तो गुरगुरल्यशिवाय रहाणार नाही त्याच उत्तम उदाहरण हाके सर ग्रेट ❤❤

    • @Skyscrappergroup
      @Skyscrappergroup Před 27 dny +7

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय हो जय भीम जय ओबीसी

    • @Sp71407
      @Sp71407 Před 27 dny

      खोटे बोलतोय हा hage wadapaw गँग

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s Před 26 dny

      Ha Rajkarni Manus ek number Jathivaadi ya barobar Babasaheb che naaw lawu naka Ya Haake chi layki nahi ...Vadapav Uposhan

    • @user-vc4si4tk3j
      @user-vc4si4tk3j Před 25 dny

      प्राध्यापक लक्ष्मण हाके सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @GaneshAntarkar-og2pw
      @GaneshAntarkar-og2pw Před 25 dny

      Jay bhim​@@Skyscrappergroup

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 Před 27 dny +162

    दलीत कडून कड्क "जय भीम..सर्व OBC बहुजन लोकांना.. "लक्ष्मण हाके आगे बढो..✊✊...अभ्यासू नेता..👍... जय भीम हाके सर 👏

    • @Vk-bw9cv
      @Vk-bw9cv Před 27 dny +3

      Saheb beed madhe bheem sainikani pankaja taina matdan kel nahi..khotya narrative bali gele..vait vatat

    • @Skyscrappergroup
      @Skyscrappergroup Před 27 dny +2

      जय भीम जय शिवराय जय ओबीसी

    • @shrikantyadav6737
      @shrikantyadav6737 Před 25 dny

      Pidijat bhikhari

  • @Warrior19904
    @Warrior19904 Před 27 dny +255

    सर ओबीसी समाजाला तुमचा अभिमान आहे🎉 शिक्षण हे वाघिणीचे दूध असते

    • @user-pp2rj9cp3w
      @user-pp2rj9cp3w Před 27 dny +9

      Vadapav khanara

    • @S..M-
      @S..M- Před 27 dny

      ​​@@user-pp2rj9cp3wअरे जरांगे लोन्याचे गोळे खातो पण अक्कल नाही.......कायदा शून्य कळतो 😅😅

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 Před 27 dny +19

      चौथी नापासाला काय कळणार.

    • @umeshsontakke5136
      @umeshsontakke5136 Před 27 dny +14

      Hake सर ओबीसी आणि सर्वच मागासवर्गीय समाजाला तुमचा अभिमान आहे... एकच पर्व ओबीसी सर्व. जय ओबीसी जय भीम जय शाहू

    • @Dear_914
      @Dear_914 Před 27 dny

      ​@@qualitysarees9420वडापाव ला पण काय समजणार

  • @SSPhysics
    @SSPhysics Před 27 dny +85

    हाके सारखं विश्लेषण जरांगे केलं तर मी जरांगे पुढे लोटांगण घालेल🙏

    • @balumore5503
      @balumore5503 Před 27 dny +5

      मराठ्यातील एडवोकेट उज्वल निकम सोबत बोलून दाखव मग कळेल

    • @user-bf9uo4il4h
      @user-bf9uo4il4h Před 27 dny +8

      Obc maddhe pan bhari bhari advocate aahet

    • @Skyscrappergroup
      @Skyscrappergroup Před 27 dny +4

      अगदी बरोबर

    • @SSPhysics
      @SSPhysics Před 27 dny

      @@balumore5503 उज्वल निकम मराठ्यांसाठी काहीच करू शकत नाही

    • @aptechmarathi
      @aptechmarathi Před 26 dny +1

      तुम्हाला घालावं लागणार आहेच😅

  • @SSPhysics
    @SSPhysics Před 27 dny +168

    ओबीसींचा वाघ🐯 अभ्यासू नेता 📚हाके साहेब👍👍

    • @riteshkolpe8455
      @riteshkolpe8455 Před 27 dny +1

      हागे वाघ कवा झाला. हगे च्या घरी वाघ आलता का? का हागे ची आई गुहेत वाघा कडे गेलती.😂😂😂

    • @riteshkolpe8455
      @riteshkolpe8455 Před 27 dny +1

      हागे वाघ केव्हापासून झाला . हागेची आई गुहेत गेलती का? वाघाकडे. का वाघ आलता हागे च्या घरी🤣🤣🤣

    • @sahyadritrekker92
      @sahyadritrekker92 Před 27 dny

      ओबीसीचा कुत्रा हाक्या भोक बाळा भोक

    • @Sp71407
      @Sp71407 Před 27 dny

      खावू आपण fukat 😂😂

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 Před 26 dny +1

      वाघ नाही पैसे देऊन सोडलेले कुत्रा आहे

  • @balasahebnagargoje
    @balasahebnagargoje Před 27 dny +26

    अतिशय संयमी भाषेत आपले म्हणणे मांडणारा समस्त obc समाजाचा नेता लक्ष्मण हाके साहेब तुमचा आम्हाला अभिमान आहे

  • @siddhantbhingare4533
    @siddhantbhingare4533 Před 27 dny +34

    शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा... डॉ.बाबासाहेब आंबेडकर ... हाके सर आपणास मानाचा जय भीम... लढायचे असेल तर पहिले शिकावे लागेल....

  • @sushantdamodare5082
    @sushantdamodare5082 Před 27 dny +116

    प्राध्यापक लक्ष्मण हाके अभ्यासपूर्ण बोलत आहेत.

    • @tusharatale47
      @tusharatale47 Před 27 dny +4

      अभ्यासपूर्ण असल्याचं दाखवतोय आणि दिशाभूल करतोय हा.....

    • @Sp71407
      @Sp71407 Před 27 dny +4

      फुकट खायला सोकालय😂

    • @vaibhavs9695
      @vaibhavs9695 Před 27 dny +1

      ​@@Sp71407 Tula bhetat naay mhanaun tar tuzi Jałtę ahe 😂😂.ara

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Před 27 dny +3

      अभ्यासपूर्ण दिशाभूल !

    • @anjanakalane5361
      @anjanakalane5361 Před 27 dny +1

      थोथाड आहे हा.. अभ्यास पूर्ण असण्याचा आव आणतो...जरांगेची काॅफी करतोय

  • @umeshsontakke5136
    @umeshsontakke5136 Před 27 dny +67

    Hake सर ओबीसी आणि सर्वच मागासवर्गीय समाजाला तुमचा अभिमान आहे... एकच पर्व ओबीसी सर्व. जय ओबीसी जय भीम जय शाहू

    • @Skyscrappergroup
      @Skyscrappergroup Před 27 dny +2

      संविधानाचा खरा मान प्रा. हाके हे करत आहेत .. जय भीम जय ओबीसी

  • @Tejas0415
    @Tejas0415 Před 27 dny +51

    ओबीसी अभ्यासपूर्वक नेतृत्व🎉

  • @santoshbade9954
    @santoshbade9954 Před 27 dny +16

    खरंच सॅल्यूट हाके सर तुम्हाला, असा ज्ञानी नेता आणि अभ्यास व्यक्तिमत्व आम्हा सर्व ओबीसींना भेटलं🙏🙏🙏

  • @vishnuzore2508
    @vishnuzore2508 Před 27 dny +11

    येवडा सखोल अभ्यास आणि परिपूर्ण अभ्यास करून समाज साठी आंदोलन करावे....
    खूप खूप अभिनंदन हाके साहेब तुमचे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    नाही तर स्वतः ची धुवाची अक्कल नाही बर ती धुवायला दुसऱ्या च पाणी घ्याच.....
    आणि आंदोलन करायच

    • @user-rq6wc7om7l
      @user-rq6wc7om7l Před 25 dny

      जास्त शिकलेल्यांचा मेंदू करपे उदाहरणं वडापाव आंदोलन नौटंनकी हागे अतिशहाणा मू....

  • @udaybirari1345
    @udaybirari1345 Před 27 dny +10

    हुशार व्यक्तिमत्व चांगला शब्द प्रयोग

  • @indianreal1869
    @indianreal1869 Před 27 dny +25

    आज पर्यंत मनमानी आंदोलनाला कोनी विरोध केला नाही, अडाणी लोकांचे आडमुठे आंदोलन आणि सुशिक्षित लोकांचं आंदोलन फरक स्पष्ट आहे,
    नेता सुशिक्षित असावा

  • @rajshekharchole6694
    @rajshekharchole6694 Před 27 dny +24

    खरंच अभ्यास आहे हाके सर चा

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 Před 27 dny +13

    अत्यंत अभ्यासपूर्ण मत.
    आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.
    JAY OBC.

  • @DattatrayAglave-xt2jq
    @DattatrayAglave-xt2jq Před 27 dny +45

    आगे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @nitirajbabar3362
      @nitirajbabar3362 Před 25 dny

      ​@fiverrfiverr-fb5zs कडक उत्तर.., 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @_sb21
    @_sb21 Před 27 dny +93

    चपटी किंग ची उतरली नाही अजुन
    ते काही बरळतंय
    यडझवं गावठी मिथुन

    • @user-qq3dy4jh2n
      @user-qq3dy4jh2n Před 27 dny

      तूझी आई झवले की काय😂

    • @Uncommonsense-1
      @Uncommonsense-1 Před 27 dny

      ते येडझव आहे हे तुला तुझ्या आईने सांगितलं असेल ना😂😂

    • @umeshsontakke5136
      @umeshsontakke5136 Před 27 dny +10

      Ek number.. bhau.. 90 king vr तुटून पडा.. एकच पर्व ओबीसी सर्व

    • @honestindian5495
      @honestindian5495 Před 27 dny

      तुमचा बाप

    • @tusharatale47
      @tusharatale47 Před 27 dny

      ​@@umeshsontakke5136बघून घेऊ लवकरच

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 Před 27 dny +10

    दोघांनी बसून एकत्र सार्वजनिक चर्चा करावी .घटनेच्या चौकटीत राहून .

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr Před 27 dny +73

    मिथुन ला म्हणा असा अभ्यास करून ये

    • @aniljadhav483
      @aniljadhav483 Před 27 dny +1

      😅😅

    • @amoldeshmukh5779
      @amoldeshmukh5779 Před 27 dny +1

      मिथुन नीच कसा वडापाव वडापाव खाऊन हॉस्पिटल मध्ये पाठवला😅

    • @ngMal-zi7ex
      @ngMal-zi7ex Před 26 dny

      मिथुन ला चपटी पाजायची

  • @Csk984
    @Csk984 Před 27 dny +33

    Sir, तुम्हाला सलाम
    काय अभ्यास आहे.

  • @vishalwagh6482
    @vishalwagh6482 Před 27 dny +47

    Salute Hake sir

  • @satyavachan1234.
    @satyavachan1234. Před 27 dny +8

    याला म्हणतात अभ्यासपूर्ण वक्तव्य
    उठ सूट दादागिरीची भाषा करून व्यक्त नाही होता येत❤

  • @anilkulkarni1386
    @anilkulkarni1386 Před 27 dny +23

    जीवनात प्रत्येकाला कधीना कधी गुरू हा भेटतोच...

    • @honestindian5495
      @honestindian5495 Před 27 dny +3

      बामणी कावा

    • @user-wl2mq3jl2z
      @user-wl2mq3jl2z Před 27 dny

      ​@@honestindian5495मन्या जरांग्या बेवडा मन्या जरांग्या नालायक शरद पवार चा कुत्रा आहे

    • @sachinkawle-no3xy
      @sachinkawle-no3xy Před 27 dny +1

      शेरास सववाशेर

  • @sushilthakur1896
    @sushilthakur1896 Před 27 dny +15

    मला एक समजत नाही सर्व जन एकमेकांची जात बघतायत, पण गरिबीला जात नसते

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 Před 27 dny +35

    Great hake saheb

  • @milindvyavahare3514
    @milindvyavahare3514 Před 27 dny +17

    🚩🚩🚩🕉🙏सर अजुन सुद्धा सामाजीक समानता स्थापन झालेली नाही 😢😢😢. मागासवर्गीयना अतिशय सापत्नभावाची वागणुक मिळते 😢😢😢🙏🙏🙏

  • @Sachin_R_kande
    @Sachin_R_kande Před 27 dny +8

    ग्रेट हाके सर ❤

  • @sarjeraorathod1401
    @sarjeraorathod1401 Před 26 dny +3

    धन्य,धन्य हाके साहेब,तुमच्या कर्तृत्वाला सलाम..!!!

  • @yashJadhav670
    @yashJadhav670 Před 26 dny +3

    अभ्यासपूर्ण मुलाखात साहेब ❣️
    सलाम तुमच्या कार्याला....💛🔥

  • @anvikarad
    @anvikarad Před 27 dny +38

    आता महाराष्ट्रात ओबीसी पर्व

  • @rupeshtarde7132
    @rupeshtarde7132 Před 27 dny +14

    अभ्यासू नेत्रतव ❤❤

  • @ingolepatil7831
    @ingolepatil7831 Před 26 dny +5

    आता आरक्षणाचे निकस बदल न्याची वेळ आली आहे, समता स्थापन व्हावी असे वाटत असेल तर ओबीसी चे पण सर्वेक्षण झाले पाहिजे, मराठा समाजातील आर्थिक मागास लोकांना आरक्षण साठी कुणाचाही विरोध नसला पाहिजे, गरीब आणि श्रीमंत संतुलित करण्यासाठी आरक्षण असतं. 1 मराठा लाख मराठा,

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 Před 27 dny +6

    भारतात फक्त खरंच गरीब किती आहेत.त्याचा सर्वे करा. आणि त्यांनाच सरकारी सुविधांचा लाभ द्या. सर्व समाजाला खिरापत वाटायची सरकारने बंद करावी.

  • @jagdalemadhav0722
    @jagdalemadhav0722 Před 27 dny +55

    धन्य तो मराठा आणि ओबीसी जागे व्हा रे लवकरात लवकर

  • @vilaspandt2523
    @vilaspandt2523 Před 27 dny +20

    याला म्हणतात अभ्यासू माणूस

  • @ip198
    @ip198 Před 27 dny +23

    Great sir 👍👍👍

  • @jagansangle-hw3jh
    @jagansangle-hw3jh Před 27 dny +20

    हाकेसर तुम्ही फक्त आदेश द्या समस्त OBC समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @gajanankokil3829
    @gajanankokil3829 Před 27 dny +11

    खरच ओबीसीला एक अभ्यासु नेतृत्व मिळालं आहे महाराष्ट्रात सगळे nt vjnt asale तरी central la सगळे ओबीसी आहेत 🙏👍

  • @sudarshanpalaskar7493
    @sudarshanpalaskar7493 Před 27 dny +18

    खरच ओबीसीचा अतिशय अभ्यासू नेता 💪 जरांगे आणि यांच्यामधला बौद्धिक फरक स्पष्ट दिसून येतो

  • @sidrambansode6869
    @sidrambansode6869 Před 27 dny +4

    अभ्यासपूर्ण मत..... हाके साहेब.

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 Před 27 dny +10

    खूप अभ्यास पूर्ण माहिती दिली

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 Před 27 dny +55

    माळी समाज आणि तेली समाजच कधी सर्वेक्षण झालं आणि सामाजिक मागास कसा झाला

    • @SSPhysics
      @SSPhysics Před 27 dny +11

      ओबीसींची लोकसंख्या 54%, आरक्षण 27%, परंतु प्रत्यक्षात सरकारी नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्व 12% च आहे.(2015 survey)

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 Před 27 dny +2

      ​@@SSPhysicsशिकलेल्या माणसाला सांगा

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Před 27 dny +2

      ​@@SSPhysicsकधी जातीय गणना झाली..
      😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Před 27 dny

      ​@@qualitysarees9420तुम्ही येडा बनून पेढा खाणार... 😂
      छगन म्हणतो 60% तर दुसरा म्हणतो 80%
      हा म्हणतो 54% ...खर कुठल...😂
      त्यात 30% मराठा आणि 20% दलित आदिवासी....
      मग मुस्लिम परप्रांतीय कुठे गेले...😂
      हाकेच समर्थक त्याच्यासारखेच...😂

    • @TechSocial-tq3jq
      @TechSocial-tq3jq Před 27 dny

      मुळात २७% आरक्षण हे सर्व ओबीसींना 'सरसकट' देऊ नये. धनगर, वंजारी यांचं जसं लोकसंख्येच्या आधारावर त्यातचं वेगळा गट आहे अगदी तसंच त्यातील अजून दोन-तीन बहुसंख्य असलेल्या जातींना त्यात वेगळा गट तयार करून दिला पाहिजे. कारण बहुसंख्य (मोठ्या असलेल्या) त्यातील दोन-तीन जाती या सरसकट इतरांचं आरक्षण खातांना दिसत आहे.
      थोडक्यात... ते म्हणतात ओबीसीत पावणे चारशे जाती आहेत परंतु त्या नावाखाली फायदा मात्र दोन-तीन बहुसंख्य असलेल्या जातींनाचं होतोय हे अगदी स्पष्ट दिसत आहे.

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 Před 27 dny +20

    आज कोणाचे तरी आभार मानले पाहिजे.ज्याने धनगर, माळी,वंजारी, बंजारा,तेली,कोळी,साळी, सूतार,लोहार, एलम,न्हावी, कुंभार,कासार,गोसावी यासारख्या साडेतीनशे च्यावर जाती संपुष्टात आणून एकाच जातीत त्या बांधल्या.ती जात म्हणजे *ओबीसी*

  • @navnathilag39
    @navnathilag39 Před 27 dny +3

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.🎉🎉 हाके सरांच्या बोलण्यात दिसत ❤❤❤

  • @YogeshPawar-cr5zk
    @YogeshPawar-cr5zk Před 27 dny +17

    Absolutely right .

  • @ashishchavan8329
    @ashishchavan8329 Před 27 dny +5

    सर तुम्ही खुप विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक बोलता अभिनंदन सर तुमचं तुम्ही लडत संपूर्ण ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे...

  • @surajbaile6157
    @surajbaile6157 Před 27 dny +14

    Great hake saheb❤❤

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 Před 27 dny +24

    जरांगे पाटील काहीही बोलतात म्हणतो आणि हा पहा भारतातला तत्त्वज्ञानी, मराठा विरोधाने पछाडलेला.

  • @designpavilion2146
    @designpavilion2146 Před 26 dny +1

    हाके साहेब आम्हा OBC समाजाला तुम्ही न्याय मिळवून देत आहात. आम्हाला तुमचा अभिमान आहे.

  • @pavandhanwade9367
    @pavandhanwade9367 Před 27 dny +20

    आरक्षण म्हणजे कोणाची मक्तेदारी नाही रे

  • @coolboy7109
    @coolboy7109 Před 27 dny +19

    काय अभ्यासपूर्ण ज्ञान आहे only obc

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve Před 26 dny +1

    वाघिणीच्या दुधापेक्षा शेळ्या मेंढ्या चा दूध शरीरासाठी खूप उपायकारक कष्ट करू जगणारा ओबीसी समाज🎉🎉🎉🎉🎉 मला ओबीसीचा अभिमान धन्यवाद धन्यवाद साहेब

  • @pandurang2554
    @pandurang2554 Před 27 dny +13

    एकच पर्व ओबीसी सर्व. जय ओबीसी

  • @virajmore8014
    @virajmore8014 Před 27 dny +3

    महाराष्ट्रतील जमीन, साधन, संपत्ती, अधिकार यांची समान वाटप बहुजन समाजातील वंचित घटकांना करण्यात येणे गरजेचं आहे. आरक्षण साठी जातनिह्यय जनगण होणे अपेक्षित आहे.

  • @Sahil_Gaming120
    @Sahil_Gaming120 Před 25 dny +2

    जरांगेचा फक्त शिव्या देण्याचा आभ्यास आहे,त्याच्या आयचा चिना,हि शिवी जरांग्यानी महाराष्ट्रला माहीती केली

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 27 dny +19

    राज्यभरात OBC जाग्रृती अभियान राबवा.

  • @ganeshmisal6252
    @ganeshmisal6252 Před 27 dny +3

    एक नंबर सर

  • @AH-jn9vk
    @AH-jn9vk Před 27 dny +13

    गावठी मिथुनला हे सगळं समजेल का...?? 😂

    • @AH-jn9vk
      @AH-jn9vk Před 25 dny

      @fiverrfiverr-fb5zs बंधू तुमचं म्हणणं बरोबर आहे पण... ग्यानबांची मेख ही आहे की मराठा समाज मागास असण्याचे निकष पूर्ण करत नाही.. सुप्रीम कोर्टाने यावर टिप्पणी केली आहे...असो...

  • @lahukadam6797
    @lahukadam6797 Před 26 dny

    हाके सर ..आपल्या सोबत आम्ही सदैव आहोत..अभिमान आहे तुमचा आम्हाला..आमचा नेता ..हाके सर..

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare5653 Před 27 dny +6

    समान जमीन वाटप करण्यात यावे आता

    • @ShivknyaGore
      @ShivknyaGore Před 27 dny

      Kashtaci. Kamwavi. Kawar. Dusryacya. Tatakade. Bagunaye

  • @pradeepmanjrekar9745
    @pradeepmanjrekar9745 Před 27 dny +2

    या जरांगुस काय कळणार. हाके सर कुणब्यांचे प्रकार

  • @TechSocial-tq3jq
    @TechSocial-tq3jq Před 27 dny +2

    माळी जातीसारख्या प्रगत जाती आता आरक्षणात हव्यातचं कशाला? त्यांचं आरक्षण काढून भटक्या-विमुक्त, वंचितांना जास्तीचं आरक्षण द्यायला पाहिजे.

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Před 27 dny +3

    Jay bhim Jay obc 💯 rait hai

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z Před 27 dny +7

    एक तर आरक्षण हे जातीव नसाव जो खरोखरच गरीब आहे त्यालाच आरक्षण पाहिजे मग तिथ जात नसावि तेव्हाच हा वाद मिटेल एक लिमिट परीयंत आरक्षण ठेवा

  • @ashokthale6675
    @ashokthale6675 Před 27 dny +35

    खिरापत का तुमच्या नावाने केली का

    • @SSPhysics
      @SSPhysics Před 27 dny +11

      मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.

    • @bipositivee371
      @bipositivee371 Před 27 dny +3

      @@SSPhysics prashtapit samaj chi vyakhya kuthe nahi .. maharashtra obc commission ne maratha obc declare kela ahe

    • @SSPhysics
      @SSPhysics Před 27 dny +1

      @@bipositivee371 कधी डिक्लेअर केले?

    • @bipositivee371
      @bipositivee371 Před 27 dny +1

      @@SSPhysics 10 % sebc aarkshanje aata dil tyacha adhar haa gharoghai jaun jhalel sarvekshan ahe.. nuktach maharashtra backward class commission ne maratha he backward ahe ghoshit kel ani tya basis varch 10 % reservation dil ahe

  • @arvindbarbatkar2527
    @arvindbarbatkar2527 Před 27 dny +2

    Mr. Hake is barobar ahe.

  • @navnathilag39
    @navnathilag39 Před 27 dny +2

    OBC King 👑👑 हाके सर ❤

  • @dnyaneshwargiramwildlifeph3525

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन अभिनंदन साहेब🙏सौम्य आणि विवेकी विचार

  • @press2765
    @press2765 Před 26 dny +2

    छञपती हाके सर

  • @sushilthakur1896
    @sushilthakur1896 Před 27 dny +3

    सर्वांचे आरक्षण काढून टाका
    पुन्हा सर्वेक्षण करून गरीब जो असेल त्याला च आरक्षण द्या
    ते पण एकाला एकदाच

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 Před 27 dny

      समान जमीन वाटप करण्यात यावे आता

  • @chandrakantzurange3893

    एकदम बरोबर, संविधान नुसार सर्व काही बरोबर आहे, आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे...👌👌👌

  • @ganeshlamture1941
    @ganeshlamture1941 Před 27 dny +2

    ⛳शेवट पर्याय समान नागरिक कायदा / सर्व नोकऱ्या🔥 कंत्राट दार पद्धतीने करा 🔥⛳

    • @User99397
      @User99397 Před 27 dny

      पूर्ण सहमत आहे

  • @press2765
    @press2765 Před 26 dny +3

    ओबीसीं झिंदाबाद

  • @trekwithajinath1490
    @trekwithajinath1490 Před 27 dny +3

    Knowledge la salute

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Před 22 dny

    आरक्षण हे गरजू ,म्हणजे अर्थिक ,सामाजीकव शैक्षणीक क्षेत्रात मागास आहे.अशा लोकांना आरक्षणाची गरज आहे.

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve Před 26 dny

    तुमचं भाषण ऐकून आम्हाला ऊर्जा मिळते धन्यवाद साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ankushpawar4312
    @ankushpawar4312 Před 27 dny +1

    ज्ञान काय असतो हे हाके सरांनी दाखवले

  • @venunathchaudhari1077
    @venunathchaudhari1077 Před 25 dny

    हाके साहेब अभ्यास खुप चांगला आहे आपला.सलाम.

  • @praomodjogdand2359
    @praomodjogdand2359 Před 27 dny

    You are correct sir . Donot give up . We support you sir🎉🎉🎉🎉🎉

  • @psbalonecr2110
    @psbalonecr2110 Před 22 dny

    खुप छान पणे आणि संयमाने समजावलात हाके साहेब. तुमचे विचार ऐकतो अभ्यासपूर्ण असतात.

  • @babannatu5900
    @babannatu5900 Před 27 dny +1

    फक्त मराठी माणसाचे जे शोसन केले.. ते म्हणजे स्वतंत्र काळात ज्या गोष्टी इटालियन काँग्रेसी पुणे जिल्ह्यातील काही पांढरपेशा लोकशाही तील नेते मंडळी यांनी.... मसुल मध्ये जे कांड केले आहेत ते पहिले तपासणी करण्याची गरज आहे माझा महाराष्ट्र

  • @savaleramhandal9937
    @savaleramhandal9937 Před 27 dny +12

    Abhysu हाके साहेब ninty किंग jarangy 😅

    • @savaleramhandal9937
      @savaleramhandal9937 Před 25 dny

      @fiverrfiverr-fb5zs jarangeni godhadit badam khaun upoahan kel tych okay

  • @siddheshwarmohite566
    @siddheshwarmohite566 Před 24 dny

    अतिशय अभ्यास पूर्ण व्यतीमत्व प्रा हाके सर

  • @dnyaneshwargiramwildlifeph3525

    विचाराची लढाई ही विचाराने आणि संविधानिक मार्गाने लढल्या गेली पाहिजे.

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Před 27 dny +1

    गोरगरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे.
    जय शिवराय

  • @jagadishthakare8431
    @jagadishthakare8431 Před 27 dny +20

    OBC चा वाघ लक्ष्मण हाके

  • @swarnimbharatnirman2047

    छ. शिवाजी महाराज यांची विचारसरणी आणि स्वप्नं यावर जर काम केल तर समाज व्यवस्था निर्मळ होईल, समाज बळकट होईल.

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z Před 27 dny +2

    सगळे आहेत आणी मराठेच का नाही आम्हाला काय जाहागीरी मीळाली होती का

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Před 26 dny

    सर्व मागास समाजाने ह्या आंदोलनात सामील होऊन हाके साहेबाना साथ द्यावी, आणि भुजबळ पंकजा ताई धनु भाऊ यांचे हात बळकट करा,

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Před 27 dny

    धनदांडग्यां पासून संविधान आणि मागासवर्गीयांच्या हक्काचे आरक्षण वाचविण्यासाठी लक्ष्मण हाके साहेब यांच्या पाठीमागे सर्वच मागासवर्ग समाजाने उभे राहिले पाहिजे.

  • @prdp4555
    @prdp4555 Před 25 dny +1

    हक्काचे आरक्षण obc मधूनच मिळवणार ते पण 50% चे आतून...
    1994 cha घटनाबाह्य जीआर रद्द करा..

  • @chandrakantm.kuklare8920
    @chandrakantm.kuklare8920 Před 26 dny +1

    Jay mlhar sir the great

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Před 27 dny +2

    जय ओबीसी

  • @pandurangsalgarwithvw9121

    Great hake saheb.....Jay malhar 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u Před 26 dny

    आमच्या विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातून खासदार निवडून आलेल्या प्रतिभाताई धानोरकर या धनोजे कुणबी आहे

  • @rajuchaudhari6010
    @rajuchaudhari6010 Před 26 dny

    खुप सुंदर अभ्यासपूर्ण विचार

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Před 26 dny

    खरच,कपटि,हाय,,यार,ओए,, एक च, मराठा लाख च, मराठा मनोज दादा तुम जियो सौसौ,साल, ओम नागेश्वराय नमः

  • @vishalthorat8556
    @vishalthorat8556 Před 25 dny

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा त्याचा विजय आहे , बाबासाहेब यांना माहित होतं ही वेळ येईल त्यामुळे येवढं बलशाली संविधान बनवले खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हि माय बाप म्हणून तुम्ही हे जपल, म्हणून तुम्हाला महामानाव बोलतात

  • @akashpatil6780
    @akashpatil6780 Před 27 dny +1

    Kadk👏🏻👏🏻🔥♥️