ए नीट बोलायचं...चल बस खाली ! या आमदाराने काढली मंत्री अब्दुल सत्तारांची हवा ! Narayan Kuche | Sattar

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
    महाराष्ट्र न्यूज 24 - अभिमानाचे नवे पर्व
    🤳🏻 संपादक - मल्हार पवार
    बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
    - Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
    - CZcams Channel : / maharashtranews24
    -Website : maharashtranews24.com
    ए नीट बोलायचं...चल बस खाली ! या आमदाराने काढली मंत्री अब्दुल सत्तारांची हवा ! Narayan Kuche | Sattar
    #abdulsattar #narayankuche #vidhansabha

Komentáře • 81

  • @MaharashtraNews24
    @MaharashtraNews24  Před 5 dny +20

    तुमची प्रतिक्रिया comment करा
    #abdulsattar #vidhansabha

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu Před 5 dny +54

    #सत्तार वर जरा सिल्लोड ते संभाजी नगर #हैवै_रोड_च्या घोटाळा प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करावी सभागृहात

  • @Ahemednagerbulletine
    @Ahemednagerbulletine Před 5 dny +33

    मी एक मुस्लिम आहे पण सातारला असच पाहिजे कारण तो आपल्या समाजाचा नाही तर तर कोणाचाच फायद्याचा नाही पैशासाठी पळणारा याला असंच पाहिजे धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Před 5 dny +37

    मियॉ मुठभर दाढी हातभर अशी अवस्था अ. सत्तारांची झाली आहे.

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 Před 5 dny +37

    भातखळकर शेवटच्या बाकावर बसतो आणि बाहेर उध्दव ठाकरे यांच्या वर बोलतो

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i Před 5 dny +24

    अब्दुल सुतार यांना राजनैतिक
    आहे का? थोडीशी जनाची

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu Před 5 dny +15

    मी सिल्लोड चा च ❤❤❤❤खुप चागल केल

  • @MohsinkhanPathan-iz3zi
    @MohsinkhanPathan-iz3zi Před 5 dny +29

    सत्तारांनी दान्वया ला पाळलं म्हनून कुचे ची बुळाला आग लागली दुसरं काही नाही 😂😂😂

  • @mdk4561
    @mdk4561 Před 4 dny +3

    बरोबर बोले ,जो काम करतो त्याला कोणी बोलू देत नाही

  • @radhakisantakik770
    @radhakisantakik770 Před 5 dny +5

    थोड थांबा - हे हाना माऱ्या करतील जनतेचे प्रतिनिधी म्हणून

  • @dharmajichavan1841
    @dharmajichavan1841 Před 5 dny +3

    अगदी बरोबर आहे कुचे साहेब

  • @mdk4561
    @mdk4561 Před 4 dny +2

    आमचा नेता गोरगरिबांसाठी लढणारा आहे.पैसे साठी काम नाही करत,नारायण कुचे साहेबांचा आम्हाला अभिमान आहे

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Před 5 dny +7

    अध्यक्ष महोदय तुम्ही काय आविरोधी नेत्यांना दाबायचे काम करता का‌???

  • @narayanlondhe1571
    @narayanlondhe1571 Před 5 dny +7

    जिल्हा मध्यवर्ती
    बँक परभणी दोन कोटी रुपये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गायप केले आता लोकांना आठ दिवसांत येतील महिना भर थांबा देतो असं म्हणुन वर्ष होउन गेले.

  • @moneyisthegod5991
    @moneyisthegod5991 Před 5 dny +11

    हे आमचे आमदार....यांनी तालुक्याचा विकास केला की नाही माहिती नाही....pn स्वतः च्या कॉलेज आणि प्रॉपर्टी चा विकास एकदम छान केलंय......बाकी है अधून मधून दिसतंय मागे मागे फिरताना कुणाच्या तरी....😂

  • @kishorjadhav1358
    @kishorjadhav1358 Před 5 dny +2

    दोघे पण सत्तेचा उन्माद दाखवितेत
    मतदारसंघात

  • @CopsKalpesh
    @CopsKalpesh Před dnem

    हा तर आमचा आमदार... भाऊ तापला ❤️😊

  • @kailasnarode6544
    @kailasnarode6544 Před 3 dny +3

    नारायण कुचेचा विकास गावागावात भाडण लावणे भावाभावात भाडण लावणे हा विकास

  • @sayyadmuzammil9986
    @sayyadmuzammil9986 Před 4 dny +3

    आमचा नेता लाई पावरफुल दमदार आमदार नारायण भाऊ कुचे साहेब 💪💪

  • @user-yr2ip7uq3e
    @user-yr2ip7uq3e Před 5 dny +10

    तोतला....😂😂😂😂😂

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 Před 2 dny

    अध्यक्ष महोदय दररोज बदलतो😮😮

  • @shubhamkale8271
    @shubhamkale8271 Před dnem

    आमदार साहेब तुम्ही अधिवेशनात लोकांच्या चर्चा करतात के गावातील गुरे चारायला घेऊन एखाद्या माळरानावर भांडण करत आहात.

  • @dnyaneshwarkadam8257
    @dnyaneshwarkadam8257 Před 5 dny +6

    आमचें कुंचे साहेब

  • @mahadeokolhe1738
    @mahadeokolhe1738 Před 4 dny +1

    Good bhau

  • @dattatraygavanhey
    @dattatraygavanhey Před 4 dny +1

    यांना नीट बोलायचा नाही कोणतरी चांगल बोलत असेल तर ते अंगाला झोंबत आहे म्हणून हे मंत्री मध्ये बोलत असतात

  • @kailasnarode6544
    @kailasnarode6544 Před 5 dny +14

    नारायण कुचे पडणार

    • @mahadevdhakne9374
      @mahadevdhakne9374 Před 4 dny +4

      सोपंन पाय
      OBC एकुट झाला आता

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 Před 5 dny +2

    बरोबर बोले सहेबा

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu Před 5 dny +2

    ❤❤❤❤❤

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 Před 5 dny +2

    हा सत्तार मंत्री वाटतं नाही आडणी

  • @niteshghonngade3131
    @niteshghonngade3131 Před 5 dny +16

    नारायण कुचे यानि बदनापुर आणि आबंड या भागात किति कामे केली हे सांगा

    • @abhinaychavan2520
      @abhinaychavan2520 Před 5 dny +4

      भरपूर कामे केली भाऊ

    • @mdk4561
      @mdk4561 Před 4 dny +2

      काम तर भरपूर केली,चांगली कामे आहे त्यांची

    • @AnwarShekh-eh1pv
      @AnwarShekh-eh1pv Před 4 dny

      ​@@mdk4561kamacha Nav Sanga Na

    • @kailasnarode6544
      @kailasnarode6544 Před 3 dny

      नारायण कुचे प्रत्येक गावागावात भाडण लावणे भावाभावात भाडण लावणे हा विकास केला

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 Před 3 dny

      नेमकी काय केलं ते तर सांग

  • @rohidaschavan7489
    @rohidaschavan7489 Před 5 dny

    असा उर्मट ट्रेंड काढल्याबद्दल अजित पवारांचे आभार मानले पाहिजे. उठ सूट हाच कार्यक्रम चालू आहे महाराष्ट्रात.

  • @Citable_Atul
    @Citable_Atul Před 5 dny +1

    घरचा आहेर. शिंदे गटाचं आणि भाजप नेत्यांचं एक दिवस वाजणार हे निश्चित होतं.

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Před 5 dny +3

    हा अब्दुल सत्तार राजकारणतून कधी जाईल ☝🏻

    • @mdk4561
      @mdk4561 Před 4 dny

      यावर्षी

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 Před 2 dny

      नाही रे भाऊ जाणार नाही त्यांची फिडलिनिग फार भारी आहे जाऊच शकत नाही

  • @mohangiri9434
    @mohangiri9434 Před 5 dny +1

    सभाग्रहाला नम्र विनंती की,मलकापूर अर्बन.को.ऑफ बँक मध्ये गणतेच्या ठेवी अडकल्या आहेत ,त्या वर बोला,ना एखादा सदस्य.चैनसुख संचेतीचे तर कोणीच नाव घेत नाहीत. त्यांना कोण लपवतंय काही समजत नाही.

  • @bhaskardabhade516
    @bhaskardabhade516 Před 5 dny +2

    Ok

  • @eagleguru3292
    @eagleguru3292 Před 5 dny

    असं होतं जेव्हा सत्ता चुकीच्या मार्गाने हाती घेतली की सभ्य सुसंस्कृत सभागृहात ही भाषा म्हणजे महाराष्ट्रातील जनता बघत असेल तर काय वाटतं असेल.....

  • @user-zo4sw2vz5s
    @user-zo4sw2vz5s Před 4 dny

    आ कुचे साहेब बनटाकळी कासारवाडी वनीकरण रोडचे गल्ली पासून दिल्लीलोक आपली सत्ता आहे रोडचे बगा साहेब लै उपकार होतील आपलेच कासारवाडी सोनकपिपळगाव कासारवाडी ल
    नागरिक

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 Před 4 dny

    हे कसले रे बाबा मंत्री कु

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 Před 4 dny

    कुचे पण यंदा पडणार

  • @user-tw7tr5zw2e
    @user-tw7tr5zw2e Před 5 dny +1

    इसके नेता को अब्दुल सत्तार ने गिराया इसलिए

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu Před 5 dny +1

    😂😂😂😂😂😂

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 Před 4 dny

    Last ahe

  • @vijaykachakde
    @vijaykachakde Před 5 dny +1

    One sided channel zindabad

  • @angadmore926
    @angadmore926 Před 5 dny

    आमचे आमदार मा प्रकाश दादा

  • @AmusedGouldianFinch-fq1zp

    Satar,ha,mantriy,chiya,liykit,chaa,hai
    Ka

  • @vishwaswagh2088
    @vishwaswagh2088 Před 5 dny

    गल्लीत भांडतात तसे भांडतात

    • @laxmansolaskar5386
      @laxmansolaskar5386 Před 5 dny

      नुसते बोलून उपयोग नाही एकमेकांना हाणामारी केली पाहीजे व ती जनतेला पहायला मिळाली पाहीजे कारण ते लोक आज भांडतात व उदया पक्षांतर करतात सत्तेकरता बेभरोशी

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar Před 5 dny

    हासतारपैशासाकायपणकरील

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 Před 5 dny +1

    नाऱ्या...😂

  • @Prakashsonpeth
    @Prakashsonpeth Před 5 dny +1

    Hirva sap satar

  • @HameedKhan-ls4ym
    @HameedKhan-ls4ym Před 3 dny

    Blackmailer mla

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 Před 5 dny

    Ma satar saheb 2012 nanatat shiksha bharti keli nahi tari suda kunikuni kaya kay karun nemanuka kela ha vishay bajula jala vishayantar karane hi bjpichicha ajenda ahe tari suda ma devendraji bolanar nahit karan etarana bolanyasati kiti kiti dile tyamule mi shabit badanam tumi as lok bolatat aikayala milaete

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Před 5 dny

    उदू ल का राग आला

  • @sanjayganu5941
    @sanjayganu5941 Před 5 dny +1

    Yana charbe ale s na karan he sagle gadar gadar gadar gadar gadar 50 khoke eakdam lk