सध्याच्या पिकांमध्ये पहिली फवारणी व आळवणी
Vložit
- čas přidán 7. 07. 2024
- सध्याच्या पिकांमध्ये पहिली फवारणी व आळवणी #patilbiotech
Sadhyachya Pikanmadhe Pahili favarani Ani Aalvani kay karavi
सोमवार , ता. 8 जुलै , 2024
रोजी संध्याकाळी 6.00 वाजता
मार्गदर्शक : श्री. विशाल शेंडगे सर
पाटील बायोटेक प्रा. लि.
पिकाचे शेड्यूल (वेळापत्रक) मिळविण्यासाठी खालील नंबरवर whatsapp मार्फत संदेश पाठवा :
मोबाईल : 7507775355
केळी, पेरू, कलिंगड-खरबूज, मिरची व पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क कराल. :
मोबाईल : 8080677492
तसेच आपले पिकाबाबतीत काही प्रश्न अथवा समस्या असल्यास फोन न करता Whatsapp ला संदेश पाठवावा
मोबाईल: 99239 74222
---------------------------------------------
आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
Website : patilbiotech.com/shop/
CZcams Channel : / patilbiotech
Facebook Page : / patilbiotech
Instagram : patilbiotech?ut....
Telegram Channel : t.me/patilbio
Whattsapp Channel : whatsapp.com/channel/0029VaBB...
---------------------
#Cotton first Spray,#patilbiotech #soyabean first spray, maize first spray, #fertigation management, #Patil biotech,#patilbiotechcropschedule,#kid Aani Rog Niyantan,#पहिली फवारणी,#पहिली आळवणी,#मका पहिली फवारणी, #Farming blog, #sheti mahiti,
छान माहिती धन्यवाद
Thanks
सर सोयाबीन 20 दिवसांचे आहे तर थोडा खोड मशीचा प्रादुर्भाव आहे. आलीका 15 ml + pokland 20 ml +फॉलिबोयोणं 40 ml + blaze याची फवारणी केली तरं चालेल का कृपया सांगावे.
Ho chalel
विशाल भाऊ छान मार्गदर्शन
Thanks
Vishal bhau tumhi kadhi join zalat ya company madhe
1 mahina zala
पाटील बायोटेक कंपनिचे औषध यवतमाल जिला पांडरकवडा इथे कुढे भेठल
7249514831 ya number la contact kara
विशाल सर ट्रायको गार्ड प्लस हुमाल गोल्ड आणि एनपीके कांसू मायको राजा प्लस गुड एकत्र अळणी करू शकतो का
Yes
तन नसेल तर तणनाशक फवारायची गरज नाही ना... फक्त कीटकनाशक आणि टॉनिक फवारले तर चालेल ना
ho chalel
सर अरेना गोल्ड चे काम का़य व ईतर औषान बरोबर चालेल का ?
Virus sathi vaparata yeil ani kuthalyahi insecticide or fungicide sobat chalel
20 litar pamp sathi
Ho
Deligate+zincodil+sticker मक्यासाठी चालेल का
Chalel
विशाल साहेबांचा मो नंबर द्या
75591 11075
सर सोयाबीन ला 24 दिवस झाले आहेत मि आली च फवारनी केली आहे आणि 28 । दिवस झाले आहेत मि तन नाशक फवारले आहे रिजल्ट ए इल का
9923974222 la SMS kara
Oxygen , micrpdeal kothe bhetal
Address sanga tumacha purn
Oxygen मानवत येते कोणाकडे मिळेल
Jawari Sathi sanga
Ok