dapoli Part-2 #67

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 14

  • @VIVEKTAVATE
    @VIVEKTAVATE Před 4 měsíci +1

    दापोलीची ट्रिप पुन्हा अनुभवली, मस्त झक्कास...

  • @kalpanapowale1154
    @kalpanapowale1154 Před 4 měsíci

    बघितला. छान झाला. नदीचे सुंदर नितळ पाणी खूप मस्त. 🎉

  • @anantparab3200
    @anantparab3200 Před 4 měsíci

    सुंदर छायाचित्रण. निसर्गाच्या सान्निध्यात पक्षांची किलबिल अतिशय सुंदर टिपली आहे.

    • @Dinesh60
      @Dinesh60  Před 4 měsíci

      धन्यवाद

  • @chandrakantnagpure988
    @chandrakantnagpure988 Před 4 měsíci

    पक्ष्यांचा किलबिलाट, सुंदर आमराईतील पायवाट, नित्तळ नदीचं पाणी, एकूण अतिसुंदर निसर्ग सौंदर्य आणि उत्तम चित्रीकरण करण्यात आले आहे. धन्यवाद!✌️✌️🙏

    • @Dinesh60
      @Dinesh60  Před 4 měsíci

      धन्यवाद साहेब

  • @vilaskhadse1210
    @vilaskhadse1210 Před 4 měsíci

    Very nice! 👌👍

  • @apurvabhagade7217
    @apurvabhagade7217 Před 2 měsíci

    Khup chan video ahe Sir

    • @Dinesh60
      @Dinesh60  Před 2 měsíci

      धन्यवाद वहिनी. आता लंडनचा व्हिडिओ बनतोय.

  • @yeshwantdarekar1274
    @yeshwantdarekar1274 Před 4 měsíci

    वीङियो पाहून दापोलीत फेरफटका मारुन आल्यासारखे वाटले Masta

    • @Dinesh60
      @Dinesh60  Před 4 měsíci

      हा...हा...हा. धन्यवाद !

  • @musicandmekishorepatil9548
    @musicandmekishorepatil9548 Před 4 měsíci

    आम्हालाही घेवून जा 😂😂😂 साहेब

    • @Dinesh60
      @Dinesh60  Před 4 měsíci +1

      हो.... नक्की.
      निसर्गाच्या सान्निध्यात मस्त वाटतं.