तब्बल १२०० वर्षे जुनी पुष्करणी या गावात आहे | ब्राम्हणी | Bramhni

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2022
  • ब्राह्मणी
    लोकेशन -
    गाव तसे छटेच पण ऐतिहासिक पार्श्वभूमी खुप मोठी
    तब्बल २००० वर्षे पुर्वीचा इतिहास या गावाला आहे..
    गावात बस स्टँड पासुन आत गेल्यावर एक हेमाडपंथी बांधणीचे महादेवाचे मंदीर दिसते..
    यापासुन मुख्य बाजारपेठ जवळ गेल्यावर तिथुनच एक रस्ता हा बल्लाळ देवीच्या मंदीराकडे जातो..
    देवीचे दर्शन घेऊन झाले की लगेचच पाठीमागच्या बाजूला लागून एक महादेवाचे छोटेसे हेमाडपंथी मंदिर आहे.. तेथेच सर्पशिळा वगेरे आपणांस पहावयास मिळतात..
    यापासुन एक किमी गावाच्या पलिकडच्या परिसरात गेल्यानंतर आपण
    एका यादवकालीन पुष्कर्णी जवळ येऊन पोहोचतो..
    मित्रांनो गाव खुप सुंदर आहे.. कधी जर शिर्डी वरुन राहूरी मार्गे शनिशिंगणापूर या ठिकाणी जाणार असाल तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या..
    धन्यवाद 😊🙏
    जय महाराष्ट्र 🙏🚩🚩
    #ब्राम्हणी_गाव
    #ब्राम्हणी
    #Bramhani
    #Bramhni_gaon
    #Bramhani_village
    #पुष्करणी #bramhani #pushkarni
    #maharashtradesha
    #maharashtradeshavlogs

Komentáře • 33

  • @santoshrasal1137
    @santoshrasal1137 Před 2 lety

    जय श्री राम

  • @santoshrasal1137
    @santoshrasal1137 Před 2 lety

    🙏🚩

  • @changdevghume3352
    @changdevghume3352 Před rokem +1

    माझ्या गावाला लागूनच हे गाव आहे खुप सुंदर मंदिर आहे तुमचे कॅमेरा मन आमच्या गावचे जावई आहे चेडगाव

  • @dhanajigholap4919
    @dhanajigholap4919 Před 2 lety

    जय हरी

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 Před 2 lety

    जय हरी जय माऊली

  • @nandkumarbhangare4110
    @nandkumarbhangare4110 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @EasyCookingMarathi
    @EasyCookingMarathi Před 2 lety

    🙏🙏

  • @ganeshdeshmukh5299
    @ganeshdeshmukh5299 Před 2 lety

    छानच. 💐👍

  • @vikrantmali2594
    @vikrantmali2594 Před 2 lety

    बंधू छान काम सुरू आहे. आसच सुरू राहु दे
    🚩जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र🚩

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩
      जय जिजाऊ
      जय शिवराय
      जय महाराष्ट्र दादा 🙏🚩😊

  • @tusharkandekar7571
    @tusharkandekar7571 Před 2 lety

    🙏🏻

  • @archanasairagar3555
    @archanasairagar3555 Před 2 lety

    माझे गाव आहे ❤️❤️ खूप छान

  • @nirajchangediya6348
    @nirajchangediya6348 Před 2 lety +2

    माझे गाव

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      😊🙏🚩

    • @mohankulkarni1611
      @mohankulkarni1611 Před 2 lety

      गावकऱ्यांनी एकत्र येऊन या भागातील
      आमदार व खासदारांना भेटून पुरातत्व
      विभागा कडे पाठपुरावा करून त्याच्या निधीतून सुधारणा करता येतील व हे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून करणे गरजेचे आहे

  • @flightlieutenantnileshhaps4213

    बल्लाळ देवी मंदिर नसुन ते मुक्ताई माता मंदिर आहे

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Před 2 lety +1

    मंदिर खूप छान आहे पण त्याच्या आजूबाजूला पडलेल्या शिल्पाची अवस्था पाहवत नाही गावकर्यांनी कांही त्याच्यात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे