नारदीय कीर्तनातील संगीत l राजाभाऊ शेंबेकर, प्रभंजन भगत

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2023

Komentáře • 38

  • @bhawanishankargogte760
    @bhawanishankargogte760 Před 4 měsíci

    व्वा.... व्वा.... राजाभाऊ. कमाल गायलात, बोललात. 👌👌

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 Před 6 měsíci

    नमस्कार, व्वाह छान अतिशय उत्कृष्ट नियोजनबद्ध दर्जेदार कार्यक्रम...

  • @shrikantbuvaramdasimadalmo7967

    अतिशय सुंदर ,अभ्यासू व्यक्तींचा सहवास.
    दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती.
    🙏🙏🙏इतुके दे मजला, दे मजला, दे मजला सत्सांगा इतुके दे मजला, दे मजला श्री रंगा....🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 जय जय रघुवीर समर्थ

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat1813 Před rokem +1

    असे कार्यक्रम प्रथमच पाहिले

  • @kalpitagirkar7871
    @kalpitagirkar7871 Před rokem

    अप्रतिम !!!👍👌👌👌💐💐💐राजाभाऊ ना साष्टांग दंडवत !!!

  • @sohamjoshi9006
    @sohamjoshi9006 Před 9 měsíci

    Raju kaka ..... literally dolyat pani yeta gana aaikatana 🫶🏻 I m very glad of you ❤️

  • @sudhirpathak7272
    @sudhirpathak7272 Před rokem

    अतिशय सुंदर,कारेक्रम समक्ष बघितला आहे छानच.

  • @amresharekar1854
    @amresharekar1854 Před rokem +1

    Khupach...mast...

  • @madhavipawar138
    @madhavipawar138 Před rokem +1

    नमस्कार काका,वा, खूप सुंदर,आठवणी जाग्या झाल्या

  • @NareshPujariNasik
    @NareshPujariNasik Před rokem

    अत्यंत सुंदर.. असे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजे

  • @vivekpathak8187
    @vivekpathak8187 Před rokem

    अप्रतिम गायकी, गुरूदेव दत्त

  • @anuradhaghatnekar8637

    खूपच सुंदर कार्यक्रम.चाली खूपच सुरेख.

  • @ashokjog7794
    @ashokjog7794 Před rokem

    वा राजा भाऊ अप्रतिम.

  • @omkarLimaye1991
    @omkarLimaye1991 Před 3 měsíci

    तानपूऱ्याचा आवाज खूप येतोय....

  • @chandrakantmane2327
    @chandrakantmane2327 Před rokem

    श्री राम , शुभ संध्या , आपला हा श्री राजभाऊंचा मुलखात - नारदीय कीर्तनातील चाली खूपच श्रवणीय झाला, त्याही अगोदरचे अमृतमहोत्सवी सर्वच कीर्तने छान, आयोजन ,आदरातिथ्य, आयोजनातील सुसुत्रता साऱ्या गोष्टी अगदी चपखलपणे जुळून आले, आयोजन मंडळातील सर्व ज्ञात अज्ञात कार्यकरत्यास विनम्र प्रणाम ! आणि शुभेच्छा

    • @manoharjoshi8514
      @manoharjoshi8514 Před rokem

      त्या कीर्तनांची लिंक आहे का तुमच्या कडे बुवा.... नारायण

    • @chandrakantmane2327
      @chandrakantmane2327 Před rokem

      @@manoharjoshi8514 श्री राम ! मी मिळविण्याचा प्रयत्न करतो, आणि पाठवितो , डोंबिवली येथील नारदीय कीर्तनकार सौ. भक्ती समुद्र यांचे कडे आहे !

  • @yuvrajbhat2960
    @yuvrajbhat2960 Před rokem +1

    संपुर्ण कार्यक्रम उत्तमच झाला, शेंबे करांबद्दल प्रश्नच नाही. पण नाशिक मध्येही आदरणीय श्री. भारत रासणें (ओझर) सारखे मोठे कलाकारही आहेत याबद्दल संयोजकांना माहीत असावे....

    • @Prabhanjan-Bhagat
      @Prabhanjan-Bhagat Před rokem +1

      शेंबेकर हें नुसते कलाकार नाहीत, तर नारदीय कीर्तनाला २० हुन अधिक साथ संगत केलेले साथीदार आहेत. म्हणून या मुलाखतीसाठी तेच योग्य आहेत.

    • @yuvrajbhat2960
      @yuvrajbhat2960 Před rokem

      ते योग्य नाही असे मी नाही म्हणालो, पण जेव्हा तुम्ही रासनेणा ऐकाल तेंव्हा लक्षात येईल की, ते सुध्दा कार्यक्रम करण्या योग्य आहे. त्यांनीही अनेक कीर्तनकाराना साथ केली आहे. हार्मोनियम ऐका एकदा प्लिज...

    • @yuvrajbhat2960
      @yuvrajbhat2960 Před rokem

      आफळे महाराजाना एकदा विचारावे, त्यांचीही उत्तम साथ केली आहे त्यांनी Since long time he is doing this job, minimum 50 years....

  • @pratimajahagirdar388
    @pratimajahagirdar388 Před rokem

    वा
    फारच छान वेगल
    ऐकायला मिला ल

  • @sanjaypandit143
    @sanjaypandit143 Před rokem

    सदर कार्यक्रमाला "याची देहि याची डोळा" पाहण्याचे भाग्य लाभले ..... *हभप प्रभंजन भगत* ह्यांनी छान प्रश्नांच्या माध्यमातून राजाभाऊंना बोलते करत मध्येच स्वरसाथ ही *अप्रतिम* केली...
    *तीर्थस्वरुप* अशा आपल्या वाटणाऱ्या राजाभाऊंनी उपजिवीकेचे साधन म्हणून स्वीकारलेला ड्रायव्हिंग चा व्यवसायही तालबध्द.. लयबध्द... व्यवसायातील व जीवनातील सगळी वळणे सांभाळत सहप्रवाशांची, नात्यांचीही काळजी घेत सुरेल संगीतमय केला असणार.... ह्यात शंकाच नाही...
    अतिशय लाघवी व्यक्तिमत्व... आणि ते अवघे लाघव ताल , संवादिनी आणि स्वर गायनात ओथंबून ओतणारे ... अहंकारविरहित *राजा* सारखेच वावरणारे.... आणि स्वत:च्या यथोक्त निरिक्षणातून आपलेही व्यक्तिमत्व घडणारे आणि तीच पुंजी आता समाजालाही भरभरून देणारे.. कलेचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी समजावण्याची प्रचंड हातोटी असलेले .... अशा ह्या गुरुवर्यांना *त्रिवार त्रिवार वंदन* ... वैयक्तिक परिचय व्हावा ही उत्कट सदिच्छा... तो योग लवकरच यावा यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना....
    *संजय पंडित, मुंबई* 🙇‍♀️
    रविवार, 14 मे...2023

  • @madhavipawar138
    @madhavipawar138 Před rokem +1

    🙏🙏

  • @madhu35822
    @madhu35822 Před rokem

    अप्रतिम!

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat1813 Před rokem +1

    Apratim

  • @pranalipatwardhan9939

    अप्रतिम गायन

  • @motiramprabhu3602
    @motiramprabhu3602 Před 4 měsíci

    तानपुर्‍याचा व्हॅल्युम कमी असावा.

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 Před rokem

    खूप छान

  • @nileshhalbe651
    @nileshhalbe651 Před rokem

    सुंदरच

  • @vishaljoglekar6268
    @vishaljoglekar6268 Před rokem

    Mastch

  • @vishaljoglekar6268
    @vishaljoglekar6268 Před rokem

    👌👌👌👌

  • @udaypadwale9622
    @udaypadwale9622 Před rokem

    Sundar

  • @arundange8008
    @arundange8008 Před 11 měsíci

    Good 🎉

  • @hanmantsalunkhe4397
    @hanmantsalunkhe4397 Před 4 měsíci

    तंबोरा यंत्राचा आवाज खूप मोठा आहे बोललेले काहीच कळत नाही . यावर उपाय म्हणून सुरवातीला ओळख देताना यंत्र बंद ठेवले असते तरी चाललं असतं . किंवा आता उपाय काय ? तर सबटायटल्स टाकल्या तरी चालतील .
    कार्यक्रम अप्रतीमच आहे . पण तो पूर्णत्वाने कळला तर - "दूधात साखर " असे वाटते .

  • @shrinivaskajarekar2036

    कृपया. साथीदारांचाही परिचय द्यावा.

  • @prabhajoshi8590
    @prabhajoshi8590 Před rokem

    तंबोरा यंत्राचा खूप आवाज आहे बोलणे अजिबात kahi👌कळत नाहीये कृपया

  • @udaypadwale9622
    @udaypadwale9622 Před rokem

    Sundar