#तरुणांनो
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- मित्रांनो
जय श्री राम
आपण सर्वांनी आपल्या धर्म रक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. धर्म कार्यात सहभागी होणे आणि त्याचे कार्य करणे हीच खरी आपली ओळख आहे. शरीर बलदंड बनवून वाईट दुर्गुण व व्यसन पासून दूर राहून छोटे छोटे कार्य जरी केले तरी एक समाजात चांगले परीवर्तन घडेल.
please,
like,
share
comment
subscribe my channel
चैनल श्री बजरंगी कृपावाले
👍 🙏 thanks