|| पांचाळ बुवांची आठवण || बुवा श्री संदीप लोके ❌ बुवा श्री ज्ञानदेव मेस्त्री || सावंतवाडी ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 04. 2023
  • नमस्कार मित्रांनो ,
    कसं काय मित्रांनो सर्वाचे स्वागत करतो पुन्हा एकदा हक्काच्या मराठी यूट्यूब चैनल वर म्हणजेच आपल्या 💥 "𝐑𝐚𝐣 𝐕𝐚𝐫𝐝𝐞𝐤𝐚𝐫"💥 वर सर्वाचे मनापासून स्वागत ......
    भजन हा मराठी संस्कृतिचा वारसा आहे. व तो उत्तम अशा प्रकारे तो कोकणामध्ये जपला जातो. भजनाचाच एक वेगळा प्रकार म्हणजे डबलबारी. या सामन्या मध्ये दोन किंवा त्यापेक्षा बुवा असतात,व प्रत्येक बुवा आपले भजन करून समोरच्या बुवाची थोडी फार चेस्टा-मसकरी करतात. तर असा हा डबलबरी चा सामना असतो. व या सामन्यात खूप मजा येते. चला तर पाहूया तिंरगी भजनाचा जंगी सामना........
    तर मित्रांनौ मला असं वाटलं की ही विडिओ तुमच्या सोबत शेअर करावी . तर तुम्हांला ही विडिओ नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करतो.
    जर विडिओ आवडली तर विडि ओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा .आणि सबस्काईब करायला विसरु नका.
    🤗भेटूया नवीन एका धमाकेदार विडियो मध्ये.........
    ..............................................................
    #raj_vardekar #राजवर्देकरएककलाप्रेमी #कोकणातील_डबलबारी #डबलबारी_2023 #संदिप_लोके
    #भजन #yogeshsamant
    ..............................................................
    •••धमाकेदार विडिओ लींक•••••
    • || शिमग्याची सुपर हिट ...
    .............................................................
    •••••हालीच टाकलेली विडिओ लींक•••••
    • 🙏भजन महर्षी श्री.परशुर...
    ...........................................................
    ♥ जमलं तर Instagram वर फोलो करा. ♥
    invitescon...
    ............................................................
    ♥ Hop you like the video. if you like the video,
    please like it. share it with your friends.
    Also, don't forget to subscribe this channel
    and must press the bellicon.
    How is the video? If you have any questions,
    please feel free to comment below......
    ..............................................................
    ••• Your Queries •••
    • डबलबारी 2023 |
    • डबलबारीचा‌ जंगी सामना |
    • कोकणातील डबलबारी |
    • बुवा श्री ज्ञानदेव मेस्त्री भजन |
    • बुवा श्री संदीप लोके भजन |
    • Double Bari |
    • Double Bari 2023 |
    • तिरंगी भजनाचा जंगी सामना |
    °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
    [ राज वर्देकर . महाराष्ट्र, कोकण,सिंधुदर्ग. ]
    WhatsApp :- 7620819505
    ××××××××××××××××××××××××××××××××

Komentáře •