bharud,मारोती भवाळ,maroti bhaval,folk song,marathi bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,गौळणी,

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • वारकरी सांप्रदायातील सोंगी भारुड हा सर्वाधिक रंजक प्रकार. संत एकनाथांनी जवळपास चार हजार भारुडं लिहून समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांवर प्रहार केले आहेत.या प्रकारात भारुडकार वेगवेगळ्या वेशभूषा करुन लोकांचे मनोरंजन करत करत प्रबोधन करतात.
    लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तांबटसांगवी येथे वै.शामराव राजपंगे पुण्यतीथी सोहळ्यात भारुडसम्राट मारोती महाराज भवाळ यांनी हे लोकप्रिय सोंगी भारुड सादर करुन उपस्थितांना पोट भरुन हसविले.
    एकदा ऐकाच!
    #bharud #bhajan #bhaktisong #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam
    ्साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

Komentáře • 39