मोहगणी शेतीला एकरी अडीच लाख अनुदान | Mahogani Tree | शेतकऱ्यांना पैसा देणारे झाड | Shivar News 24

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 01. 2022
  • मोहगणी शेतीला एकरी अडीच लाख अनुदान | Mohagani Tree | शेतकऱ्यांना पैसा देणारे झाड | Shivar News 24
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    महोगणी झाडांची शेती ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी नवीन असली तरी सागवानासारखे टणक असलेले हे झाड लावण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन मिळत आहे. मोहगणी झाडांची शेती करण्यासाठी शासनाकडून 2 लाख 56 हजार रुपयांचे एकरी अनुदान मिळते.महोगणी झाडांचा वापर जहाज बांधणीसह इतर कामांसाठी होताे. अतिशय मजबूत आणि टिकाऊ असलेले हे झाड सरळ रेषेत वाढते. मोहगणी झाड लागवणीनंतर किमान तीन वर्षे आंतरपीक घेता येते. यासंदर्भात देवगाव (ता. पैठण) येथील शेतकऱ्याचा अनुभव जरूर ऐका.
    Although the concept of mahogany tree cultivation is new to farmers, the government is encouraging them to plant this teak tree. The government provides a subsidy of Rs. 2 lakh 56 thousand per acre for cultivation of mahogany trees. Mahogany trees are used for ship building and other purposes. This very strong and durable tree grows in a straight line. Mohagani can be intercropped for at least three years after planting. In this regard, listen to the experience of farmers in Devgaon (Tal. Paithan).
    #Mahoganyfarming
    #MohaganiTreeMarket
    #shivarnews24
    #Plantingofmahoganytrees
    #महोगणीशेती
    #महोगणीझाडांचीलागवड
    #महोगणीझाडलागवडपद्धत
    #मोहगणीझाडांचेउत्पन्न
    #Mahoganytreeplanting
    #YieldofMohganitrees

Komentáře • 275

  • @ravindragiri7177
    @ravindragiri7177 Před 2 lety +20

    मित्रांनो असेच टिशू कल्चर चे साग लावण्याबद्दल माहिती दिली होती
    मी 3 एकरात साग लाभले 20 वर्षा नंतर आता मी ते 7 रु किलो ने विकत मागत होते मी ते तोडून जळतन म्हणू न बाजूला ठेवले
    कृपया कुणी ही फसू नये
    करोडो रुपयांचे अमिश दाखवतात पण प्रत्युक्षात हातात काहीच पडत नाही
    यमू पालन ,मोहगणी,कॉफी, साग,चंदन हे असेच फसवे प्रयोग शेतकऱ्यांच्या माथी मारतात
    डॉ रविंद्र गिरी गोसावी
    ओझर येथे फार्म हाऊस आहे
    ता जुन्नर जी पुणे

  • @nirgunpradhan4432
    @nirgunpradhan4432 Před 2 lety +12

    माहीती घेणारा पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारत होते .
    दहा वर्षाने अंदाजे किती उत्पन्न मिळेल
    ही शतकर्यांची जिज्ञाशा होती . हा मुद्दा
    विचारावा होता

  • @kishorkadam204
    @kishorkadam204 Před rokem +4

    नक्कीच ,
    शेतकर्यानी याला लाभ घेतला पाहिजे
    मि रोजगार सेवक आहे.

  • @pravindive9256
    @pravindive9256 Před 2 lety +11

    100 झाडांची लागवड केली आहे ....राहुरी कृषी विद्यपीठाच्या नर्सरी मधून आम्हाला मिळाले आहे ....खूप खूप धन्यवाद आशीच माहिती देत रहा ही विनंती ....

  • @ajayjaiswal2733
    @ajayjaiswal2733 Před 2 lety +2

    Very well explained sir....thanks

  • @PankajKumar-dc8cz
    @PankajKumar-dc8cz Před 2 lety +6

    खूप छान माहिती सांगितली,..उत्पन्न किती निघेल व पाणी व्यवस्थापन कसे हवे याविषयी चर्चा करायला हवी होती...👍👏

  • @manojmakwana58
    @manojmakwana58 Před 2 lety +2

    Very good information thank you ❤️ you sir 🙏🙏🙏

  • @ganpatshirke8735
    @ganpatshirke8735 Před 2 lety +8

    माहिती अपूर्ण होती,पिकाला पाणि किती व कसे द्दायचे,मार्केट कुठेआहे का?

  • @rajabhaukatkhade4570
    @rajabhaukatkhade4570 Před 2 lety +2

    खुपच छान शेती करता माहिती छान दिली साहेब

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. Před 2 lety +30

    त्या अडीच लाख मंजूर होणे करिता किती टक्केवारी द्यावी लागेल.

  • @indarmundhe8110
    @indarmundhe8110 Před 12 dny

    Very good.

  • @navnathtikate708
    @navnathtikate708 Před 2 lety +2

    छान छान👏✊👍

  • @bhikchanddahadjsk394
    @bhikchanddahadjsk394 Před rokem

    योग्य माहिती मार्गदर्शन केले आहे धन्यवाद 🕉️🌹 🙏

  • @prakashwagaj6619
    @prakashwagaj6619 Před 8 měsíci

    फारच सुंदर माहिती दिली आहे.

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Před 2 lety +11

    सर तुमचा मो.न.द्या ऐकरीआनुदान व ह्याला जनवारे शेळी खाते का पानी किती लागते ही सर्व माहीती पाहीजे विनंती

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 Před 2 lety +2

    वन लागवड मोहिम छान आहे

  • @harshanandkamble5347
    @harshanandkamble5347 Před 7 měsíci

    पंचायत समितीत फाईल पास करण्यासाठी 9000₹.प्रथम स्पॉट पंचनामा 500.
    15 रुपयाचे रोप 60रुपयाला पेललं,
    कार्बन क्रेडिट साठी 12/15%कमिशन,नंतर झाड विकून देण्यासाठी 20%कमिशन,
    रोजगार सेवक,पंचायत समिती ऑपरेटर,आणि इंजिनिअर मिळून प्रती मस्टर एक मजूर.
    कामावर 400₹रोजाची माणसं असतात आणि 256₹रोज सरकारचा......?
    अशी आहे एकंदर योजना

  • @deepakbhosle2795
    @deepakbhosle2795 Před 2 lety

    Vedio फार आवडला

  • @gajananbende6095
    @gajananbende6095 Před rokem

    khup Sundar mahiti dili aapan , Thanks

  • @ravindrachandgude3216
    @ravindrachandgude3216 Před 2 lety

    खूप छान

  • @prabodhinipatil1344
    @prabodhinipatil1344 Před 2 lety +6

    मोहगणी पीक कोणते? त्याचे बियाणे कुठे मिळेल. त्याला माती कसली लागते?

  • @gopalmahajan6464
    @gopalmahajan6464 Před 2 lety +5

    कृपया कापणी झालेला प्लाँट आणि शेतकर्याला भेट घाला

  • @shaileshsalve1579
    @shaileshsalve1579 Před 5 měsíci

    Mast ek number dada

  • @ashokghayal5106
    @ashokghayal5106 Před 2 lety

    अभिनंदन.. नव्या वृक्ष लागवडी साठी.... गावाचं अभिनंदन.. नव्या प्रयोगशील शेतकरी राजा याचे.. जिरेनीयम उत्पादन घ्यायला हवे.. खूप शुभेच्छा.. माहिती खूप.. छान..

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 Před 2 lety +7

    अर्धवट माहिती आणि अवांतर गप्पा मारल्या. प्रश्नकर्ता पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारत आहे.आणि शेतकरी सुध्दा मुख्य माहिती सोडून
    रोजगार हमी योजनेचे आणि गावातील विकास
    कामांचे गोडवे गात तेच तेच सांगत आहे.
    नवीन माहिती देताना नवीन लागवड करणाऱ्या पिकाची संपूर्ण माहिती महत्वाची.त्या पिकाचे
    नाव काय त्याचा उपयोग काय ?त्याला पाणी किती ?कापणी कधी? त्याचा दर किती ?इ.
    संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना अपेक्षित होती
    त्यामुळे ही माहिती अपुरी आहे.

    • @atmaramrakh7546
      @atmaramrakh7546 Před 2 lety

      ग्राम रोजगार सेवक 40टक्के खातो

  • @shrinivaslavekar9786
    @shrinivaslavekar9786 Před 3 měsíci

    Very nice

  • @ruksshaikh6187
    @ruksshaikh6187 Před 2 lety

    Very Good efforts.

  • @kiritgala7393
    @kiritgala7393 Před 11 měsíci

    Informative

  • @bhikajipatil5647
    @bhikajipatil5647 Před rokem

    चांगली माहिती मिळाली

  • @vikasbhurbhure
    @vikasbhurbhure Před 2 lety

    छान

  • @BasweshwarZorisachHee
    @BasweshwarZorisachHee Před 10 měsíci +1

    🙏🙏 *" शेंडा मोडतो का "*? किती वर्षानी लाकूड परीपक्कव होते.

  • @devappawaghmare8762
    @devappawaghmare8762 Před rokem +1

    Amazing plantation carry on,Thank you to Shetkari & You tuber, best of luck.

  • @ashokgade7234
    @ashokgade7234 Před rokem

    Nice Explained sar

  • @progalaxyservices9472

    YES

  • @rupagajbhiye2129
    @rupagajbhiye2129 Před rokem

    Khup chhan mahiti dili

  • @rameshsable5705
    @rameshsable5705 Před 2 lety

    परिपूर्ण माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 Před 2 lety

    Very good

  • @tanajikalamkar9187
    @tanajikalamkar9187 Před 2 lety +1

    🙏🌺🎉

  • @dipakbhutekar901
    @dipakbhutekar901 Před 2 lety

    Good

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Před 2 lety

    aatishy..changla..upkrm

  • @milindjadhavjadhav8027

    Nice video

  • @shantaramsalunke9333
    @shantaramsalunke9333 Před 2 lety

    Nice

  • @mayurtatewad5085
    @mayurtatewad5085 Před 2 lety

    Super

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 Před rokem

    खोटी आशा!

  • @ilaahi9mulla429
    @ilaahi9mulla429 Před 2 lety +2

    Good information but missed on
    output income from 400..trees

  • @bapuakhade9490
    @bapuakhade9490 Před 2 lety

    Ho

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar5528 Před 2 lety

    Ok

  • @sunandamunjal8902
    @sunandamunjal8902 Před 2 lety +2

    खूय चांगले पाणी व्यबस्थापन माहिती सांगणे

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Před 2 měsíci

    कृषी पर्यटन केंद्राची माहिती द्या

  • @panduranbangal1836
    @panduranbangal1836 Před 2 lety +1

    याच्या याधी नासिक जिल्यात 2017 मद्येच काही शेतकऱ्यांनी लागवड केली आहे तुम्ही ते आपण दाखवले नाही

  • @yoginathkadam6158
    @yoginathkadam6158 Před 2 lety +3

    एका रोपाची किंमत आहे रोपे कुठे मिळेल

  • @vinayaktodkar4754
    @vinayaktodkar4754 Před 2 lety +1

    पावसाच्या भागात ही शेती होऊ शकते का सर एकदा video repeat होईल ka?

  • @sharadchandraguravnevaskar
    @sharadchandraguravnevaskar Před 11 měsíci

    महोगनी लागवड दोन एकर करणे मार्गदर्शन करावे रोपा‌ बाबत ही माहिती दयावी हयाच नंबरवर विनंती आहे

  • @rajelaxman6052
    @rajelaxman6052 Před 2 lety +1

    याला कसे अनुदान मिळते आणि याची रोपे कुठे आणि याची प्रोसेस कशी करायची ते सागा

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 Před 2 lety +3

    तो किती वर्षे ने तोङणीस झाङ येथे, फायदा किती होतो

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 Před 2 lety +2

    12वरषा नंतर एका झाडच उत्पादन किती मिळत खर्च वजा जाता

  • @santoshlabhade4522
    @santoshlabhade4522 Před 2 lety +3

    खुपच छान माहिती आहे पण महोगणी रोपांची किंमत किती आहे ते सांगा.

  • @aarambhofficials
    @aarambhofficials Před 2 lety +1

    आमच्याकडे 2वर्षे झाले ठरावाला अद्यापपर्यंत कुठलीच प्रक्रिया नाही

  • @harishchandrakevaskar5979

    सर मी पालघर जिल्ह्यामध्ये राहतो आणि मला जर ही रोपे मिळवायचे असेल तर कोणाशी कॉन्टॅक्ट करू तसेच साधारणतः कुठल्या महिने मध्ये याची लागवड केली पाहिजे सगळं व्हिडिओमध्ये सांगितलेलं मला छान वाटलं आणि छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @shivarnews24
      @shivarnews24  Před rokem

      आपले शेत ज्या ग्रामपंचायत हद्दीत आहे, तिथल्या ग्रामरोजगार सेवकाकडे याबद्दल माहिती असते. यासाठी ठरावसुद्धा ग्रामपंचायतीत होतो.

  • @tirupatichintanpelli989

    साहेब रोपे कोटे भेटतील.हे झाडे लावण्यसाठी कोणते कागदपत्रे सादर करावी लागतील.व कोटे सादर करावी.माहिती मिळेल का. जमिन कोणत्या प्रकारची पाहिजे? साहेब फोन नंबर व कंपनी कोणती त्यांची फोन नंबर मिळेल का.

  • @surajdhande7093
    @surajdhande7093 Před 2 lety

    मुंबई नाशिक हायवे वर नाशिक पासून 25 km आहे गाव पाडळी देशमुख

  • @drkhushalparashramjibopche2232

    Khup chan

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Před 2 lety +2

    तुम्हाला रिपलाय देयचा नाही तर व्हिडीव बनवता कशाला,लाईक,सेर ,सब्स्क्राईब,करन्यासाठी म्हणायच का?

  • @surajdhande7093
    @surajdhande7093 Před 2 lety +1

    आमच्या कडे 2016 साल पासून आहे माहुगुणी झाड 1 एकरात आहे.

    • @bhushanbhone1968
      @bhushanbhone1968 Před 2 lety

      दादा कंपनी सोबत agriment केलं होत का ? काही अनुदान मिळालं का ? का स्वतः लागवड केली होती. कारण का मी सुध्दा agriment करून या वर्षी झाड लावणार आहे. प्लीज सांगा दादा.

    • @shivajikendre961
      @shivajikendre961 Před rokem

      Mo no. Send kara

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Před 2 lety +2

    ऐगरीमेनट पेपर दाखवावी नमस्कार धन्यवाद फोटो

  • @pradeepgavade8130
    @pradeepgavade8130 Před 2 lety +1

    Sheti 15 varshe khandane ghevun anudan milel ka...plz urgent sanga....shetacha malak kagdopatri karar karun dyala tayar aahe

  • @ramchandrarudruke1034
    @ramchandrarudruke1034 Před 2 lety +1

    फारच चांगले आहे.
    ग्रामपंचायतीवर काम करणारया सदशांनी शेतकऱयांना त्याची माहीती देऊण त्यांना उत्साहीत केले पाहीजे.

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 Před 2 lety +2

    छान माहीत दिली आहे मी बुलडाणा जिल्हा मधला आहे लागवड करणे आहे सर

  • @balasopatil8423
    @balasopatil8423 Před 2 lety

    Naveen.mahiti.babat.adhari.

  • @anilpatil2694
    @anilpatil2694 Před měsícem

    Job Card नसेल तर अनुदान मिळेल का

  • @ksmaske6696
    @ksmaske6696 Před 2 lety

    हा फक्त पैसा कमविण्याचा धंदा आहे

  • @siddheswarmorkhade4981
    @siddheswarmorkhade4981 Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली आहे भाऊ पहिले घरून खर्च करावा लागतो काय किती खर्च येईल सुरवातीला

  • @Sggg11111
    @Sggg11111 Před 2 lety +2

    Mohgani chi rope viknyacha dhanda aahe

  • @KG-km8st
    @KG-km8st Před 2 lety +9

    Please🙏 added sandalwood plants with your plants. IWST Bangalore Government Institute is giving training and guidance counselor. Through internet contact with them. I already done it. You also get a benefit.

    • @sumeet8446
      @sumeet8446 Před 2 lety

      Could you please share some details website or contact details anything

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 Před 2 lety +4

      माहिती नवीन आहे पण तांत्रीक नाही, महिती बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपुरी आहे, तेच तेच प्रश्न आणि तीच तीच उत्तरे , पूनरावरती टाळली पाहिजे असं माझ प्रामाणिक मत आहे धन्यवाद

  • @sandeep.tukaramchautmal3462

    सर मला उद्या मोहगणी ची लागवड करायची आहे

  • @prabudhdag2293
    @prabudhdag2293 Před rokem

    साहेब पाणी कीती लागेल उन्हल्यात हा प्रश्न विचारायला पाहिजे होत

  • @kingofshetkari
    @kingofshetkari Před rokem

    मोहगनी वृक्ष लागवड कंपनीचा नंबर द्या

  • @ganeshjadhav6409
    @ganeshjadhav6409 Před rokem

    .होय सर ...
    आवाज clear येतोय...

  • @nareshkulkarni5973
    @nareshkulkarni5973 Před 2 lety

    He zade lagvad kelynantar kiti divsani utpadan chalu hote sir ..v ya sathi jameen Kashi lagte

  • @KP-qq5zc
    @KP-qq5zc Před rokem

    सर्व सब्सिडि राजकरण्यांसाठी असते ...

  • @AllinOne-ke2sz
    @AllinOne-ke2sz Před 9 měsíci

    ANUDAN KASE GHYAYCHE ...0 PASUN KALVAYLA PAHIJE

  • @sandeep.tukaramchautmal3462

    साहेब आवाज येत आहे

  • @mangeshtahakik8075
    @mangeshtahakik8075 Před rokem

    सर राणात तिनं महिने पाणी राहतं तरी मोहगुणी लागवडीसाठी चालेल का

  • @nitinkhaserao6407
    @nitinkhaserao6407 Před 2 lety

    Mi 2018 madhye yach jojane tun lagwad keli aahe

  • @ashokjadhav4530
    @ashokjadhav4530 Před 11 měsíci

    मोगणीचे रोप कोठे मिळतील

  • @pawarvlogs.4434
    @pawarvlogs.4434 Před 2 lety +1

    Mahogani ha paryay yogya ahe

  • @appaambare3479
    @appaambare3479 Před rokem +1

    सर मला महोगनी ची लागवड करायची आहे

  • @shushupalindurkar437
    @shushupalindurkar437 Před rokem

    भाऊ मी अमरावती वारून बोलतो भाऊ मी जर मी एकट्याने याची लागवन केली तर मला यांची रोप कुट्ट मिटेल आणी येकत्याले रोप लागवड करता येईल का

  • @navnathhande9411
    @navnathhande9411 Před rokem

    माहिती आणि मार्ग दर्शन मिळेल का❓

  • @amarkanse6673
    @amarkanse6673 Před 2 lety

    Khup mahiti purwak vdo. Jamla tr shetkaryacha no pan det ja

  • @SandipJadhav-rm5ql
    @SandipJadhav-rm5ql Před 2 lety

    Sir mi sandip jadhav ta. Umarkhed dist .yavtamal sir mla mahoganich
    Rop kuthun bhetanar mazya shetat
    Lavagan karaich Aahe

  • @bhikanpatil4406
    @bhikanpatil4406 Před 7 měsíci

    S sir

  • @rahulsable7758
    @rahulsable7758 Před 2 lety +2

    आमच्या कडे जवळपास सार्वजनिक लागवड झाली

    • @baburaojadhav7925
      @baburaojadhav7925 Před 2 lety +3

      व्हिडिओ चांगला आहे पण एकरी अडीच लाख रुपये अनुदान नसताना असा खोटा प्रचार करून व्हिडिओ बनवुन गरीबांना फसवणूक करु नका

    • @nitinnarwade7845
      @nitinnarwade7845 Před 2 lety

      @@baburaojadhav7925 2.5aker la.ahe te Adich lakh

  • @shubhangikadam301
    @shubhangikadam301 Před 2 lety +1

    जास्त पाऊस असेल तर चालेल का

  • @pandurangkarde2580
    @pandurangkarde2580 Před 2 lety

    Ropachi kay kimmt aahe

  • @sureshwagatkar6382
    @sureshwagatkar6382 Před rokem

    महोगणी लागवड, चंदन लागवड, कोरफड लागवड, साग लागवड, मिलीया डुबिया लागवड, बांबु लागवड, ड्रॅगन फळ लागवड, शतावरी लागवड, शेतकऱ्यांनी करायची आणि लाखो करोडो रुपये नर्सरी वाल्यांनी कमवायचे अशा भुलथापांना बळी पडु नका शेतकरी बांधवांनो 🙏🙏

  • @hrushikeshgurav9158
    @hrushikeshgurav9158 Před 2 lety

    आमच्या गावात शेतकऱ्यांना फसवलय....काहि विश्वास ठेवुनका शेतकरी बंधूंनो, हि कंपनी विश्वास लायक नाही, पैशे घेऊन जातात आणि रोप देत नाहीत, आणि जरी रोप दिली तर नंतर अग्रीमेंट करत नाहीत....... वर्ष वर्ष पैशे घेऊन जातात आणि नंतर कारण देत राहतात....

  • @vilasnighot4348
    @vilasnighot4348 Před 2 lety

    hi

  • @ravindramunde9622
    @ravindramunde9622 Před 2 lety

    Aawaj yetach asto ,start

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Před 2 lety

    सुबाभुळ लाकुड व येड्या बाभळीचे लाकुड यास कोणी गिर्हाईक मिळेल काय?