सागर पडला गाडीवरून | हाथ मोडता मोडता वाचला 😒 बघा किती लागलाय 😳

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 69

  • @Sonali12357
    @Sonali12357 Před 4 měsíci +89

    या व्हिडिओ मध्ये कोण काम करताना दिसत आहे आणि कोण मोबाईल घेऊन झोपले आहे हे नीट बघा. पिहु ला कोण सांभाळत आहेत हे पण बघा ही कॉमेंट त्या लोकांसाठी आहे जे पूजा काम करत नाही म्हणतात..

    • @Kokan5231
      @Kokan5231 Před 4 měsíci

      पूजाला प्रॉब्लेम असल्यामुळे घरातील सर्व काम त्यांची सासू करतीये, आणि कपडे पूजा धुतीये त्यामुळे एखाद्याच्या घरात आग लावायची काम करू नये..... सासू काय आयत खात नाही बिचाऱ्या खूप काम करतात.....

    • @kavitamunde7927
      @kavitamunde7927 Před 4 měsíci +16

      एक दिवस काम केल्याने मेसेज काय करताय डेली बघा कोण काय करता ते आम्ही नीट पाहतो कोण काम करतो ते तुम्ही नका आम्हाला सांगू आम्ही व्हिडिओ त्याच्यासाठीच बघतो लगेच आले वकील बनायला

    • @suvarnabhangare6344
      @suvarnabhangare6344 Před 4 měsíci +1

      Sagar kon ahe

    • @kavitamunde7927
      @kavitamunde7927 Před 4 měsíci

      @@suvarnabhangare6344 पांडूच्या मावशीची मुलगी आहे ना तिचा मुलगा सागर आहे म्हणजे पांडूचा भाचा मावस बहिणीचा मुलगा कळलं का

    • @kavitamunde7927
      @kavitamunde7927 Před 4 měsíci

      ​@@suvarnabhangare6344 सागर हा पांडूचा मावस बहिणीचा मुलगा आहे मीन्स भाचा

  • @suhaszinge390
    @suhaszinge390 Před 4 měsíci +9

    गाडी व्यवस्थित चालवत जा सागर
    काल सकाळी 9 वाजता माझा लहान भाऊ पुण्याहून बार्शीकडे येताना गाडी घसरून पडली activa भावाला तुझ्या सारखे लागले आहे सागर

  • @myindia12
    @myindia12 Před 4 měsíci +15

    दादा आम्ही नेहमी त्या रस्त्याने जातो. त्या रस्त्याच्या जागा सगळ्याच खराब आहेत. माझा अनुभव आहे बाहेर वासा नक्कीच असणार . त्या रस्त्याला चकवा लागला असेल. अमावस्याला कायम आशा घटना घडत असतात त्या रस्त्याने. काळजी घे सागर.

  • @Aartidhond
    @Aartidhond Před 4 měsíci +3

    सागर जपून चालवत जा गाडी.दुसऱ्या दिवशी जास्त दुखत.औषध घ्या.

  • @priyapawar4428
    @priyapawar4428 Před 4 měsíci +5

    अमावस्या होती तर नारळ फोडावा पांडू दादा देवाला नमस्कार करुन घरा बाहेर पडत जा

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp Před 4 měsíci +10

    पांडुरंग संर आज आमवसया आहे 🤣🤣 जर जपुन बघा भुतं बीत आलं का 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @SohamDalvi1634
    @SohamDalvi1634 Před 4 měsíci +2

    Take care सागर दादा..😊👍🏻 मी ही एकदा असाच गाडी वरून पडलो होतो. माझा दादा गाडी चालवत होता.. रस्त्यावर खूप पाणी होते आणि गाडी स्लिप झाली त्यामुळे आम्ही दोघे पडलो..🙄😔

  • @mancyjadhav9714
    @mancyjadhav9714 Před 4 měsíci +18

    Take care sagar

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Před 4 měsíci +8

    खूप लागंल गं बिचयाला

  • @priyamessey1995
    @priyamessey1995 Před 4 měsíci +1

    Sagar halu Gadi chalavt ja changlach laglay bar jhal hadala kai lagla nahi varchya var kharchatlay kalji ghe

  • @swaraj_pharate_55
    @swaraj_pharate_55 Před 4 měsíci +10

    जरा जपून सागर❤️

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Před 4 měsíci +4

    पांडू सगळयानवरं माया करतो

  • @sujatashinde9483
    @sujatashinde9483 Před 4 měsíci +1

    बाहेरचं बगा दादा आज अमावास्या आहे चांगले नसतं होयच जायचे आहे त्या च

  • @ajitwaykar515
    @ajitwaykar515 Před 4 měsíci +2

    सागर चौकस गाडी चालव

  • @yeshrajgawade4713
    @yeshrajgawade4713 Před 4 měsíci +2

    Dada Sagar la nit bga papa nahit wath Sagar la🙏

  • @bhagyashribedre9415
    @bhagyashribedre9415 Před 10 dny

    सागर दादा तुम्ही कसा पडला

  • @KrishnnaDhavane
    @KrishnnaDhavane Před 16 dny

    गाडी म्हणजे चेष्टा न्हवे

  • @rajadaraadav1624
    @rajadaraadav1624 Před 4 měsíci

    पांडू,सर,तूमचे,‌‌विडीओ खूपछान असतात

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 Před 4 měsíci +2

    हसे जत्रा मध्ये you ट्यूब वॉल्यान बोलवत आहे तु पण जां बघ

  • @sachinkoli1235
    @sachinkoli1235 Před 4 měsíci +1

    Hospital la jaun ya ... take care

  • @Sakshiciragoli
    @Sakshiciragoli Před 4 měsíci +2

    पांडू दाजी तुम्ही समतेची माया करतात त्यांची माया कोणीतरी तुम्ही संपलेली दवाखाना समजायचं फक्त तुमचं कुणी बघतय का पांडू दाजी

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 Před 4 měsíci +1

    बुलेटन स्टंट मारा दोघंजण मिळून....,

  • @shakurkadvekar
    @shakurkadvekar Před 4 měsíci

    Khup chan dista sar

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f Před 4 měsíci

    😢😢 आज आमावास्या दिवशी पडला भर दुपारच चांगले नसतं ....मला वाटतय त्याच्या गाडीच्या आडव काहीतरी वाईट शस्ती आली असेल म्हणून पडला नशिब चांगले सागर चे सुखरूप घरी आला 😢😢😢....आमावास्या ला सगळी आहेत नाहीत ती भुत भर दुपारच आणि मध्य रात्री बोंबलत फिरत असतात म्हणून ती वेळ चुकवून घराच्या बाहेर पडावे

  • @karishmadevekar8639
    @karishmadevekar8639 Před 4 měsíci

    Kalji ghe sagar bro❤❤

  • @BabajiDivekar
    @BabajiDivekar Před 4 měsíci

    Take Care Sagar

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Před 4 měsíci +3

    काळं आला होता पंण वेळ आली नवहती

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Před 4 měsíci +5

    तरी खूप दुखत आसंलं ओ

  • @user-rh4ig3tw6c
    @user-rh4ig3tw6c Před 4 měsíci +1

    काळजी घे sagar❤❤❤

  • @shakurkadvekar
    @shakurkadvekar Před 4 měsíci

    Nice tishat sar👌

  • @vaishnavishinde3166
    @vaishnavishinde3166 Před 3 měsíci

    Take Care Sagar😢

  • @user-oj5jl5pt5s
    @user-oj5jl5pt5s Před 4 měsíci +1

    बरच लागले आहे❤

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 Před 4 měsíci +2

    Changlch lagl ki re pandu 😮

  • @sSks-ds5si
    @sSks-ds5si Před 4 měsíci

    Sagar baba kiti kalji kartyat sarv nit chalvt ja re chukun jhal asel but etun pudhe kalji ghe

  • @maltihire
    @maltihire Před 4 měsíci +1

    पांडू सागरला बरच लागलय काळजी घे

  • @savita9638
    @savita9638 Před 4 měsíci +1

    ते पण भरपूर आहे ओ

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd Před 4 měsíci

    सागरचे काळजी घ्या दादा

  • @ratan2408
    @ratan2408 Před 4 měsíci +1

    Hi

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 Před 4 měsíci

    काळजी घे सागर

  • @user-gj6fx8hm3y
    @user-gj6fx8hm3y Před 4 měsíci

    ❤❤ Big fan Dada❤❤

  • @officialSharddhaKulkarni
    @officialSharddhaKulkarni Před 4 měsíci

    काळजी घे सागर 😇

  • @user-nf7ur1ve5w
    @user-nf7ur1ve5w Před 4 měsíci

    एवढं केअर करतात घरचं बर वाटल पांडू दादा

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 Před 4 měsíci

    👌

  • @sunitakamble9441
    @sunitakamble9441 Před 4 měsíci

    😢😢

  • @SudarshanKamble-kr8du
    @SudarshanKamble-kr8du Před 4 měsíci

    Sagarchya.mamala.sangu naka

  • @omkarkhedkar1228
    @omkarkhedkar1228 Před 4 měsíci

    60किवा 70चाsped ने आसनार नककी

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Před 4 měsíci +1

    तरी खूप दुखत आसंलं

  • @anjalibhalerao1406
    @anjalibhalerao1406 Před 4 měsíci

    काळजी घे दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 Před 4 měsíci

    Bapre

  • @VitthalBondar-zj8mt
    @VitthalBondar-zj8mt Před 2 měsíci

    😢😢😢😢😢

  • @neetasalvi1483
    @neetasalvi1483 Před 4 měsíci

    Kalji ghy

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 Před 4 měsíci

    दादा सागला बाहेर वसा बघा

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 Před 4 měsíci

    आज आमावशा आहे दादा

  • @swatisawant7300
    @swatisawant7300 Před 4 měsíci

    Hii

  • @SeetaWaghmare-vo2cg
    @SeetaWaghmare-vo2cg Před 4 měsíci

    Hi dada

  • @vijaykarande5809
    @vijaykarande5809 Před 4 měsíci

    😢

  • @sahebraokamble858
    @sahebraokamble858 Před 3 měsíci

    कशाला नाटक करता

  • @rohanhavale295
    @rohanhavale295 Před 4 měsíci +1

    Big fan Dada ❤❤❤❤

  • @yogitasaravad
    @yogitasaravad Před 4 měsíci

    😢😢😢

  • @savtakale-od9cc
    @savtakale-od9cc Před 4 měsíci +1

    😢😢😢