जयकुमार गोरे पाण्यासाठी कटीबद्ध

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • #मराठीताज्याबातम्या #jaykumargore

Komentáře • 3

  • @MarketMantra8020
    @MarketMantra8020 Před měsícem

    माण नदीला येणारे पाणी हे पावसाळयात नकोय. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात 2 वेळा 15/15 दिवस पाणी सोडा आमदार साहेब. पाणी प्रश्नाला धरून आपण 3 वेळा निवडणूक लढवली आणि ही शेवटची निवडणूक पाणी प्रश्नांवर होईल असं म्हणता याचा अर्थ तुम्ही give up केलं असच म्हणावे लागेल. सुजाण नागरिक म्हणून माण चा विकास 2 गोष्टीवर अवलंबून आहे पहिला पाणी आणि दुसरे औद्योगिककरण. हा विकास आपल्या हातून होईल असं आता माणच्या जनतेला वाटतं नाही.

    • @MandeshMajha
      @MandeshMajha  Před měsícem

      जिहे कटापूर ही योजना आपल्याला समजली नाही असे आपल्या केलेल्या कॉमेंट करून कळते जीहे काटापूर माहिती घ्या जिहे कटापूर ही योजना पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी उचलून नेर तलाव व आंधळी तलावात सोडून मानगंगा वाहती ठेवून त्याच्यावर असणारे बंधारे भरून घेणारी योजना आहे धन्यवाद

    • @MarketMantra8020
      @MarketMantra8020 Před měsícem

      असेल ना योजना... पण त्याचा खात्रीशीर लाभ झाला. हे तुम्ही ठामपणे कसे सांगू शकता? योजना नुसती समजून घेऊन काय उपयोग ती अंमलात आणि वापरात आली तरच ती योजना समजून घेतलेली बरी नाहीका!