पितळी देवांच्या मूर्तीबरोबरच पंढरपूरमध्ये दगडी सुरेख आणि रेखीव मूर्ती मिळतात

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 08. 2024
  • पितळी देवांच्या मूर्तीबरोबरच पंढरपूरमध्ये दगडी सुरेख आणि रेखीव मूर्ती मिळतात
    #दगडीमूर्ती
    #देवांच्यादगडीमूर्ती
    #पांडुरंगरुक्मिणीदगडीमूर्ती
    #तुळजाभवानीदगडीमूर्ती
    #देवांसाठीखरेदी
    #अष्टलक्ष्मी
    #अष्टलक्ष्मीदिवा
    #कस्तुरीअगरबत्ती
    #अष्टगंध
    #पितळीवाटी
    #पितळीचौरंग
    #देवासाठीतांब्याचेघंगाळे
    #देवस्वच्छलखलखीतकेले
    #अंबाबाईमंदिरकोल्हापुर
    #श्रीयंत्रघरातअसण्याचेफायदे
    #shriyantra
    #वास्तुदोष
    #वास्तुतथास्तु
    #पैशाचीचणचण
    #अशांतता
    #भांडणे
    #गृहदोष
    #श्रीयंत्र
    #श्रीयंत्रआणिकमळगट्ट्याचीमाळ
    #मंगलकलश
    #देवघर
    #देवपूजा
    #रोजचीदेवपुजा
    #श्रीयंत्राचीस्थापणा
    #महादेवाच्यापिंडीचीयोग्यदिशा
    #devpuja
    #nityadevpuja
    #mandir
    #मंगलकलशस्थापना
    #कुळदैवत
    #कुळदैवतटाक
    #कासव
    #अन्नपूर्णा
    #किरणोत्सव
    माझे काही व्हिडिओ जे तुम्हाला नक्कीच आवडतील
    *******************************************
    श्रीयंत्र घरात असण्याचे फायदे🙏श्रीयंत्र कुठून घेतले?श्रीयंत्र म्हणजे नक्की काय किती रूपयांना घेतले?
    🙏देवघरातील टाक कसे असावे?किती असावे?मॄत व्यक्तीचे टाक पुजावे का?टाक झोपवू नये.कुळदैवतटाक महत्त्वाचे🌹
    • 🙏देवघरातील टाक कसे असा...
    हिरवा रंग मुसलमान लोकांचा म्हणून देवघरात वापरु नये का? नक्की कोणता रंग देवाला निषिद्ध मानला जातो?
    • हिरवा रंग मुसलमान लोका...
    श्रीयंत्र म्हणजे नक्की काय असते? त्याभोवती कमळगट्ट्याची माळ का असावी? देवांची मांडणी🌹मंगलकलश, मोरपीस
    • श्रीयंत्र म्हणजे नक्की...
    देवांवर ओझे का ठेवले मी? स्वामीघरी आल्यापासून खूप पॉझिटीव्ह गोष्टी घडत आहेत 🙏तिजोरीसर्वांसमोरठेवतोका
    • देवांवर ओझे का ठेवले म...
    रोजची देवपूजा कशी करते? देवार्यात किरणोत्सव🌹नवीन श्रीयंत्राची पुजा🌹महादेवाची पिंडीच्या योग्य दिशा 🙏
    • रोजची देवपूजा कशी करते...
    पुण्यातील तांबे पितळेची भांड्याच होलसेल आणि रिटेल दुकान | 100 ते 150 वर्षे जुने ॲण्टीक भांडी | brass
    • पुण्यातील तांबे पितळेच...
    गुरुपुष्य मुहूर्त काय खरेदी केली
    • गुरुपुष्यमुहूर्त काय ख...
    देवांच्या मुर्ती नेहमी हसर्या असाव्या
    • माझे काका म्हणतात की द...
    एक जागृत स्वयंभू देवस्थान 🙏इथल पाणी औषधी आहे.त्वचारोग,कांजण्या, नायटा,खरूज,गजकर्ण,कुष्ठरोग बरे होतात
    • एक जागृत स्वयंभू देवस्...
    जर का तुम्हाला आजचा वीडियो आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला अजूनपर्यंत subscribe केलं नसेल तर प्लिज subscribe करा..आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन विडियो अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याच notification सगळ्यात आधी मिळेल🙏😊
    पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विडियो सोबत तोपर्यंत bye bye🥰
    If you like my videos then pls subscribe my channel ...and don't forget to click the bell icon for more notifications..thank you..
    You can follow me on instagram
    My Instagram id
    invitescon...
    Disclaimer:
    If any content honour has some issues with my video please contact on instagram and I will remove the video,
    Copyright disclaimer under section 107 of the copyright at 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment,news reporting,teaching, scholarship and research.fair use is a use permitted by copyright status that might otherwise we inform inferring non-profit educational or personal use tips the balance in favour of the use
    #Miamruta
  • Zábava

Komentáře • 44

  • @aniruddhakarpe9256
    @aniruddhakarpe9256 Před rokem +4

    दुकानदाराचा पत्ता आणि मोबाईल no दया

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před rokem

      समर्थ आर्ट्स
      मोहन परदेशी मो. नं. 9423213467
      दुकान १४11/२ब, गांधी रोड, पंढरपूर..
      जिल्हा सोलापूर

  • @sksgamer6307
    @sksgamer6307 Před 15 dny +1

    Ho

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před 15 dny

      श्री स्वामी समर्थ 🙏 धन्यवाद

  • @MayurPatil-qv7if
    @MayurPatil-qv7if Před rokem +1

    राम कृष्ण हरी

  • @PurnaBrahmaRasoi
    @PurnaBrahmaRasoi Před rokem +1

    खुप सुंदर मूर्ती आहेत 👌🏻👌🏻👌🏻

  • @redmia8463
    @redmia8463 Před rokem +1

    Khup chan vidio bnvlayt tai saheb 👌

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před rokem +1

      धन्यवाद 🌹🙏शुभ सकाळ🙏

  • @BiggThoughts
    @BiggThoughts Před rokem +2

    किती छान आहे... नक्की घे तु हि पुढ्यावेळी

  • @vaishalighatol165
    @vaishalighatol165 Před rokem +1

    Murtikarache no. Pathva ho please 🙏

  • @user-jr8ph9ev2e
    @user-jr8ph9ev2e Před rokem +1

    0:58 0:59

  • @aniruddhakarpe9256
    @aniruddhakarpe9256 Před rokem +2

    छान व्हिडिओ दुकानदाराचा मोबाईल नंबर द्या

  • @vijaycreative1360
    @vijaycreative1360 Před rokem +1

    mla ti 3:52 right handside chi hawi ahe kitiparyant milel vitthalachi

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před rokem

      Price vegvegali aahe.. Tumi swata pratyaksh paha marti mnje tumala ji murti aavdel tichi price kalel shop made🌹🙏shri swami samarth🙏

  • @arvindtakara8246
    @arvindtakara8246 Před rokem +1

    Tai HARE KRISHNA chi 3ft kai prize ahe.

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před rokem

      Pratek murti price vegali.. change hotat kimmat..sadharan 5 te 6 hajar asel

    • @arvindtakara8246
      @arvindtakara8246 Před rokem

      @@MiAmruta
      Thanks Tai

  • @atharvmhatre4405
    @atharvmhatre4405 Před 10 měsíci +1

    Pan address kaay aahe hitla

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před 10 měsíci +1

      व्हिडिओमध्ये ऍड्रेस सांगितलेला आहे ..पंढरपूर गांधी रोड येथे अशाच प्रकारचे भरपूर दगडी मूर्तीचे दुकान आहेत ..भरपूर वरायटी पाहायला मिळतील ..धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @chetanpotdar6813
    @chetanpotdar6813 Před 6 měsíci +1

    Nmbr send pitli murti pandarpur

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před 6 měsíci

      नंबर डिस्क्रबशन मध्ये आहे 🙏

  • @kiranthakur8633
    @kiranthakur8633 Před rokem +1

    तायडे, ऐकना गं
    मी काय बोलतोय दर एकादशी ला माझे श्रीमद भागवत हे पारायण असते,
    पण, आज माझ्या मुलीला mc आली आहे.
    आणि परवा एकादशी आहे.
    तायडे मी वाचन केले तर चालेल का नको करू.
    तायडे मला कळव.

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před rokem

      चालेल ताई🌹🙏मनात श्रध्दा असुदे 🌹देव श्रध्देचा भुकेला असतो🙏

    • @kiranthakur8633
      @kiranthakur8633 Před rokem +1

      @@MiAmruta तायडे धन्यवाद.
      एका भावाचा तुला चरण स्पर्श 🙏🙏🙏

  • @sahadevpatil2575
    @sahadevpatil2575 Před 7 měsíci +1

    समर्थ आर्ट फोन नंबर पाठविला तर फार उपकार होतील

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před 7 měsíci

      Description box mde aahee

    • @arjunhande8412
      @arjunhande8412 Před 2 měsíci

      या मुर्ती च्या दुकानाचा पत्ता व मोबाईल नंबर कृपया कळवा.

  • @babudevkar7549
    @babudevkar7549 Před 19 dny +1

    आपला नंबर पाठवा

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před 15 dny

      तुम्हाला नंबर व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल..

  • @dipaknathmaharaj2511
    @dipaknathmaharaj2511 Před 2 měsíci +1

    मोबाईल नंबर भेटलका

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před 2 měsíci +1

      लवकर देईल

  • @narayannawathe6826
    @narayannawathe6826 Před 10 dny +1

    फोन नंबर पाठवणे

  • @Nagnath-qm3pw
    @Nagnath-qm3pw Před 6 měsíci

    Murthi daranche phone number send Kara lavkar

  • @vaibhavdeshmukh9069
    @vaibhavdeshmukh9069 Před rokem +1

    namaskar amhala devichi murti ghyaychi ahe tumhi amhala jithe murti milte tithla adress kiwa phone number dyal ka pls

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před rokem

      Samarth murti bhandar.. Gandhi road. Pandharpur

  • @user-vx7sg5jd9q
    @user-vx7sg5jd9q Před 2 měsíci +1

    दुकानदार चा फोन मोबाईल नंबर द्या
    Ch

    • @MiAmruta
      @MiAmruta  Před 2 měsíci +1

      लवकर देईल