Nostalgia |पहिला टेलिफोन| Ft. Anshuman & Pallavi Vichare | Memories of First Telephone |
Vložit
- čas přidán 25. 04. 2024
- तुम्हाला आठवतं का तुमच्या घरी पहिल्यांदा फोन केव्हा आला होता? चार बिऱ्हाडात एक फोन असायचा आणि मग त्या घरात फोन करण्यासाठीसाठी एकच गर्दी! शेजारच्आयांचे फोन उचलून कधी-कधी थकायला व्णिहायचं पण एखाद्या दूर राहणाऱ्या नातेवाईकाशी किंवा मित्राशी बोलणं झाल्यावर त्यांच्या चेहेऱ्यावर येणारं समाधानाचं हसू काही निराळंच असायचं!
Step back to a nostalgic era as a family experiences the excitement of installing their very first telephone! Embark on a heartwarming journey imbued with laughter and joy as this family embraces the newfound convenience of connecting with loved ones or graciously fielding calls intended for their neighbours. From sharing news to connecting with loved ones, this video captures the simple yet profound joys of owning their first telephone, a cherished symbol of modernity and connectivity in their home.
Anshuman Vichare, an Indian actor, director, producer, and television personality, entered the entertainment industry with a minor role in the Oscar-nominated Marathi film "Shwaas." His journey encompasses diverse roles, including assistant director and host of various televised shows. Meanwhile, Pallavi, having completed her education, ventured into the realm of entertainment, showcasing her acting prowess in Marathi films like "Kata Rute Kunala," "Kukuchaku," and "Ai." Her significant contributions to these films underscore her versatility and talent in the entertainment industry.
Anshuman and Pallavi Vichare connect with their audience through their CZcams channel, " @AnviPallaviAnshumanvichare," sharing behind-the-scenes glimpses, personal anecdotes, and insights into their and their daughter's lives.
Follow us on :
/ aasova_
/ aasova
Get your daily dose of laughter and subscribe to Aapali Sosal Vaahini!
/ @aapalisosalvahini
#AapliSosalVaahini #AaSoVa #Nostalgia #Nostalgic #Sunday #SundayFunDay #90s #bestcomedyscenes #comedyvideos #comedyactor #comedyfilms #comedymemes #jokes #laughterchallenge #marathifunnyvideos #marathifunnyreels #marathifunnyreels - Komedie
तुमच्या घरच्या टेलिफोनच्या आठवणी कमेंट्स मध्ये नक्की सांगा!! ☎️✨️
Superlikes to you ❤❤
Pande kaka nahi lawat telephone BSNL/ MTNL che marathi kakach asayche ani atahi tech ahet.
marathi videos mdhe he ase pande kaka kase bar yetat hech kalat nhi.🙏
@@sachinharad22 aho pande naaw aslele marathi kutumb khoop aahet vidarbhat. Aamche sambhaji nagar che ek snehi pande, tyanna hindi cha gandh suddha nahota, limbu pil k sarbat banavu kya ashi tyanchi hindi. Ugich aaplya maryadit dnyana warun lokanna aaropi chya pinjryat kay ubhe karta
खूप खूप धन्यवाद!♥♥♥@@aashuaashutosh7105
@@pc9520 ho te mahit ahe, pn ya video mdhe aslela pande marathi nhi tr hindi boltoy mhnun khatakal.ani mumbai mdhe aslela pande kon asel he tumhich samjun ghya.
ही सिरीज अशीच सुरू राहूदे ही विनंती, जुनं ते सोनं.
नक्कीच प्रयत्न करू! ❤️
हो नक्की, आसोवा वर हे तुमचं प्रेम कायम राहो ❤
T.v.shaktiman
रविवार ४ वाजता चे मराठी पिक्चर लक्ष्या -महेश ,अशोक सराफ त्यांची ढिशुम ढिशुम❤ फायटिंग😊
मला फार आवडले आठवणीना उजळा आला धन्यवाद
माझ्या पण बाबाने पेठे वाटलेले.
लहान गोष्टींचा पण किती.. आनंद वाटायचा ❤
मला तर आजूनही आच्या पहिल्या टेलिफोनचा नंबर आठवतो... काय सुखाचे दिवस होते ते... thank you #AaSoVa तुम्ही त्या विश्वात पुन्हा नेलत
व्हिडिओ बनवण्या मागचा उद्देश सफल झाला❤ धन्यवाद!!
जुने ते सोने होते एपिसोड बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या अप्रतिम मैसेज
धन्यवाद! तुमच्या अश्या nostalgic आठवणी comments मध्ये ही सांगा!
टेलिफोन ची मजा काय वेगळीच होती
ती लागणारी क्रॉस लाईन शेजाऱ्यांच्या येणाऱ्या फोन मुळे ती वायर काढण्याची मजा गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤❤❤
टेलिफोन ची मज्जा मोबाईल मध्ये नाही
@@AapaliSosalVahini खरय
टेलिफोनच्या बटनला लॉक होत❤❤
जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खुप मस्त....
धन्यवाद ❤❤❤
Nostalgia ची दोन एपिसोड पाहिल्यावर emotional attachment ची कमी वाटली आणि एपिसोड ची length ही अर्धा तास तरी असायला पाहिजे
Amchakade pan dusryanchech phone jast yet hote😂😂😂😂
घरोघरी तीच कहाणी 😂
घरातले गणेशोत्सव , प्रत्येकाकडे जाऊन होणाऱ्या आरत्या जेव्हा संपूर्ण चाळीतील लोकं एकत्र येतात, दिवाळी नंतरची भाऊबीज जिथे परिवार एकत्र येतात
खूप छान आहे भाग तुमचे हे सगळे जण काम पण उत्तम करतायत खरच जुने दिवस आठवले मे महिन्यात पाहुणे आले की एकत्र बसुन जेवण बायकांची कामाची गडबड आणि अस बरच काही हे बघायला आवडेल 😊
नक्कीच प्रयत्न करू ❤ धन्यवाद ❤
अगदी हुबेहुब डोळ्यासमोर उभ राहिल, मस्त 👌👌
खूप खूप धन्यवाद ❤
Amhala pan aadhi dusryanchya ghari jaun phone war bolawa lagaych.. aamchyakade phone ala teva khup chan watla.. wire cha scene pn khup relatable hota❤ #nostalgic❤❤
अप्रतिम संकल्पना.
उत्तम लेखन
धन्यवाद!
Chaan vatla. All old good memories are back.
Just one thought. Tevha Aai che kes evadhe kami ani mokale sodalele nasayche. Ambada kinva veni asaychi aaplya aai, maushi, kaku, aaji che.
Baki uttam prayatna 🙏🏽🙏🏽
Khup chan athavani
Bharich Anshuman and pallavi👌
❤❤❤
Nostalgia. छान संकल्पना!
धन्यवाद!
Tuhmache he episode khupch mast ahe mala maza lahan pani cha athvan zali Thank you so much AaSoVa
Mala shejari kase hotye ha epsode baghyala avaden
Khup sundar Kalpana…👌👌👌👌asech khup Kalpana suchudet ani athawanina ujala milude
धन्यवाद!
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.... खरचं... खूप खूप धन्यवाद 🎉🎉❤❤
धन्यवाद!
❤❤❤
आठवणीत रमायला खूप आवडते तुमच्या videos बरोबर, खूप छान
खूप खूप धन्यवाद!
Thanks for the old memories, we got our 1st Telephone in 1988, we also distributed sweets,
❤❤❤
Khup sunder 💝
मनापासून धन्यवाद!❤🙏
पत्र या विषयावर एक एपिसोड होऊन जाऊ दे.
खूपच सुंदर ❤❤❤
मनापासून धन्यवाद ❤
खूप छान वाटल अगदी जुन्या आठवणी डोळ्या समोर आल्या ❤️✌️
मनापासून धन्यवाद!❤
emotional attachment
Old is gold
खरच जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत
❤❤❤
त्या वेळीच मजा वेगळीच होत. STD फोन एक एक रूपया टाकून बोलण्याची जुन्या दिवसांची आठवण झाली
अजून कोणत्या गमती जमती आठवतात हे आम्हाला comments मध्ये नक्की कळवा! 👀
खूप छान🎉
धन्यवाद ❤
खूप छान ❤
धन्यवाद!
Khup Anandacha anubhav hotoy mla tumhala baghun❤️❤️❤️ Khuppp apratimmmmmm❤️❤️❤️
धन्यवाद! ❤️
मनापासून धन्यवाद!❤
एक नो एपिसोड अजून पाहायचेत
हो नक्की, आणि मनापासून धन्यवाद!❤
पत्रलेखनातील आत्मियता
Dada khupcha bhari majja aali pahun
❤❤❤
ही सिरीज खूप मस्त आहे 👌🏻👌🏻👌🏻
३ रा एपिसोड आधी येणार 🤔
लवकरच कळवू! तुम्हाला त्यात काय बघायला आवडेल? 😀
Enjoyed a lot!👍 I remember those days when we didn’t have the phone and also after we got our first phone 😊
❤❤❤
Best 🎉🎉😊
मनापासून धन्यवाद!♥
खूप छान वाटले ...माझ्या आत्याच्या घरी पहिला फोन पहिला आम्ही ... रिंग वाजल्यावर सर्वांची पळापळ आठवली ...आणि हो incoming लां सुद्धा चार्जेस होते तेंव्हा😂 आता किती मजा वाटते
हो खरंच खूप सुंदर आठवणी होत्या सगळ्या❤✨️
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.आमचा पण रविवार असाच साजरा होत होता.सायकलचे आकर्षण पाहायला आवडेल.अगदी २५/५० पैसे देऊन rent ने सायकल शिकण्याची गंमत वेगळीच होती.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎊🎉
खूप खूप धन्यवाद ❤
Ek number pn kharch junya aathavani punha jagya zhlya.
Aapratim❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद!❤
जुन्या दिवसाची आठवण आली
धन्यवाद!❤
Million dollar content
धन्यवाद!❤
आमच्याकडे आलेला फ़ोन हा फक्त इनकमिंग होता त्याचा नंबर मला अजून पाठ आहे खुप भारी त्या आठवणी ❤
जुन्या आठवणी आठवल्या तुम्ही दाखवल्या प्रमाणे ते दिवस तसेच गेले आणि कालांतराने त्यात बद्द्ल झाले तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद जुन्या गोष्टी परत दाखवल्या बदल त्याचा प्रमाणे सायकल वर पण एखादा भाग असला तर बघा
नक्कीच! तुम्हाला अजून काय बघायला आवडेल हे आम्हाला कळवत रहा!
लहान असताना रविवारी रामायण महाभारत लागायचे तेव्हाच्या आठवणी...... पहायला आवडेल
हो आम्ही नक्कीच दूरदर्शन या विषयावर सुद्धा नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू❤
Best hota PCO coin takaychi trick...dori bandhun..ani ghari gol phirnaara phone ek number dablyavar...Nostalgia..Ajun funny jehva school friends che phone parents receive kartat👍🙏🙏😉😘😘😘🤗
😂😂😂अगदी बरोबर!
सुंदर विषय, मांडणी आणि सर्वांचा अभिनय, परंतु पोस्टमनला आजही पर्याय नाही. पोस्टमन चा पण विषय घ्या ही विनंती.
हो नक्की, आणि मनापासून धन्यवाद!❤
Postman time travel karun aalela vatatoy 😄
दुसऱ्याच्या घरी फोन करायला फार भीती वाटायची, समोरचा फार तुसळ्या सारखा वागायचा तेव्हा फार वैताग यायचा 😂
या सगळ्याची पण एक वेगळीच गंमत होती 😂
Te fakta Punyat. Itar thikani cooperative hote shejari.
Pudhcha topic...Post box laal dabba😉😉👍😉😉
Mala junya velechya unhala sutti bghayla aavdhel❤
हो लवकरचं...❤
Khup avdle he video. 👍👌👌👌🫶 amcha pan hech zhale hote same situations. I think 80s madhe he janmle ahet te khup lucky ahet bcz tyani he changes baghile ahet experience kele ahet. Radio, Tv ,telephone, pejar, mobile phone toh motha vala😄, mag smart phones, computers, mag laptops, ipad, iphones, te mothe headphones te wireless headphones... khup changes pahile.. kharach... I loved your videos👌👌👌
अगदी बरोबर बोललात ❤ खूप खूप धन्यवाद ❤
Jevha family sobat movie baghayla jaycho tohi video banva..please.. tickets online nhvte tevha. Konalatari pathvun kivi swatha line madhe thambun tickets ghayche.. kadhitari black ne pan ghyache housefull movie aslyavar😄😄 te avrane, mag auto shodne kiva bus ne jane., bus time var kadhi yet nahi..😄😄 mag tithe kay khaych samosa- vada pav popcorn kahi lok gharun tiffin pan anayche tithe mahag ast mhnun. Khup goshti ahet jya lihine avghad ahet. Comments madhe. 😇
आम्ही नक्की प्रयत्न करू या विषयावर विडिओ बनवण्याचा@@G.K1982
Television and Marathi Sahyadri vahini ani june kahi karyakramavar pan episode karu shkto 💞💞
हो लवकरचं
Postman kaka bhavishya baghu shakatat😮
आमचा पहिला टेलिफोन आला तेव्हा आम्ही सगळ्यांना फोन करून करून 😅टेलिफोन नंबर सांगितला होता..... ती मज्जाच निराळी होती.... ही सिरीज अशीच चालू राहूद्या. .... खूप छान वाटते पाहून😍
धन्यवाद! ❤️
हो नक्की, आसोवा वर हे तुमचं प्रेम कायम राहो!❤❤❤
Telephone Mule June Divas Aathavle Chhan
धन्यवाद ❤
khup sundar, kadhi kadhi cross line pan lagaychi tya MTNL chya phone var 😄
हो बरोबर!😂
Nice
❤❤❤
👌👌👌👌👌👌👌
❤❤❤
*पोस्ट ऑफिस उघडं आहे आणि Nostalgia, वर्ष १९९७ ❤*
❤❤❤
🎉
❤
पहिला कलर टीव्ही, हा विषयी काही बघायला आवडेल
हो नक्कीचं!
Ashech paayje video. Ashech paayje. Black and white old memories. Aankhi series kadha
हो नक्की खूप खूप धन्यवाद ❤
Amchakade pan dusaryanche call yayache
♥♥♥
धन्यवाद ❤
Khup chhan ...pan tyaweli hair highlight nawhate karat ...tya kakun che hairs highlight ahet...😅
Please make video on first mobile phone , first computer and first internet ( dialup ) 🤩
For sure❤
Ja vali aamhacha kade fridege ala thya vali chi story, maza 10 th std cha result lagala thya velichi story ase episode baghyla avden
टीव्ही वर पण एक विषय घ्या.
Khup khup episode yeo ya series che
नक्कीचं!❤
जुन्या काळातील दिवाळी
छान कल्पना आहे
Pehle ring wala phone hota thaa ,
Please also make episodes on first tv, first fridge, vcr
नक्कीचं❤
Telephone button cha na hota, phirwayacha hota
शक्तिमान mahabharat vr video banva
जरूर..!
आमचे रवीवार सकाळ कलावती आईन च्या देवळात जाईची
Blank calls, Loud ring machine, self call, callerid, KBC contest,…
वाह वाह Nostalgia ❤😂
1997 🙂
Mi tar kirana dukanawar mumbai varun phone karaycho gavi pappa tite jaun thanbayche
MTNL अर्थात मेरा टेलिफोन नही लगतां 😂
Gup chan
Thank you❤
Summer vacation 1991 che bagay laa aavdel aani old games
चांगली कल्पना आहे आम्ही नक्कीच प्रयत्न करु या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा ❤
आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा तर गंमतच झाली आमच्या आधी आमच्या काकांकडे टेलिफोन आलेला. काका आणि आम्ही नाशिक मध्ये जरी राहत असलो तरी. दोन घरातील अंतर बऱ्यापैकी लांब होतं. आम्ही काकांकडे क्वचीतच फोन करायचो म्हणजे बाबाच कधीकधी office मधून फोन करून अगदी महत्वाच असेल तरच बोलत असायचे. किंवा आम्ही थेट काकूकडे घरीच जायचो.फोन आल्यावर पेढे वगैरे सगळं सागर संगीत पार पडलं. आणि आता हे काकांकडे जर सांगायचे तर आम्ही छान फोनवरून त्यांना सांगू शकत होतो. पण आई म्हणाली जा काकू कडे पळत पळत जाऊन सांग की काकू फोन आला बरं का 😅
😂😂 नवीन फोन आलाय हे फोन वरून सांगणे ❌ पळत जाऊन सांगणे ✅
😂😂
काळा रिंग फिरवायचा फोन दाखवायला पाहिजे होता
😂😂😂😂
हो त्याची एक वेगळीच मज्जा होती ट्रींग ट्रींग...😊
Shaktimaan varti episode banava
Ramayan baghnya sathi sarva ekatra basaiche tyavar video banva
नक्की प्रयत्न करू!
fm redio
90’s 20’s madhe je kahi lahan astana kahi khaychya gosthi hotya tyavar sudha kara
Jas ki pespi milayachya borkut
जरूर..!
Mazya mama kade ala phone
Tevha amhi yellow pages varun call lavaycho😂😂
Diwalichi sutti
या टेलिफोन ने माणसे जोडलेली होती मोबाईल फोन ने माणसे लांब गेली आहेत
कटू आहे पण सत्य आहे
Sachin Tendulkar chi century
especially 1998 sharjah coca cola cup
कधीही न विसरता येणारा क्षण ❤❤❤
मोबाईल चा शोध याच घरात लागला असणार😂
दादा मी माझा टेलिफोन अजून जपून ठेवलाय 😂
वाह! भारी!