Vegetable Dehydration Business ( भाजीपाला प्रक्रिया उद्योग )

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 08. 2020
  • शेतमालाला भाव मिळत नाही तेव्हा तो फेकून देण्यापेक्षा त्यावर प्रकिया करून जर मालाची विक्री केली तर चांगला भाव मिळू शकतो.
    याच दृष्टीने व्हेजिटेबल डीहायड्रेशन उद्योग आपण सुरु करू शकतो.
    चावडी मध्ये या उद्योगाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो .
    तुम्हाला सुद्धा चावडी मध्ये प्रशिक्षण घ्यायचे असल्यास कॉल करा :
    7272971971 किव्वा व्हिझिट करा आमच्या www.chawadi.com वेबसाईट ला.

Komentáře • 17

  • @xdplayz2383
    @xdplayz2383 Před 3 lety +2

    सर संपूर्ण भारतात हे प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे यामुळे भारतातली गरीबी व बेरोजगारी नक्कीच पुरणपपणे संपेल

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Před rokem

    आपणास भेटणे गरजेचं आहे आपलं मनापासून अभिनंदन

  • @vijaypatil8430
    @vijaypatil8430 Před rokem

    धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली

  • @dadasosature3703
    @dadasosature3703 Před 4 lety

    Khoop chaan mahiti dilit sir

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 Před 2 lety +1

    नमस्कार सर. सर्व प्रथम तुमचे मन:पूर्वक अभिनंदन. तुमचे सर्व व्हिडिओ छान आणि खूप माहिती पूर्ण असतात. मी डिहाड्रेटेड/ड्राईड फळं आणि भाज्या निर्यात करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. तुमच्या माहिती मध्ये हे प्राॅडक्टस बल्क क्वांटिटी मध्ये पुरवु शकतील असे मॅन्युफॅक्चरर (नगर किंवा पुणे प्राधान्य) आहेत का आणि असतील तर कृपया तुम्ही ते मला कळवता का? धन्यवाद.

  • @gayatribankeshwar618
    @gayatribankeshwar618 Před 4 lety +1

    Sir I have followed a lot of your videos,! Very, honest, encouraging projects,explanation in detail,thankyou.

  • @sunilshelar4915
    @sunilshelar4915 Před 4 lety

    Best.vedeo. sir

  • @suryakanthulkane3006
    @suryakanthulkane3006 Před rokem

    छान

  • @SagarPawar-kg7wy
    @SagarPawar-kg7wy Před 2 lety

    Sir chan mahiti milali.
    Atta ek asa video tyar kra ki desi cow vr video kra plz

  • @gayatribankeshwar618
    @gayatribankeshwar618 Před 4 lety +2

    I am genuinely interested!!!

  • @AmitSharma-nq5uh
    @AmitSharma-nq5uh Před 2 lety

    Pls sir make videos in hindi also, pls sir🙏so that other state people could understand also.

  • @prabhumulgund1069
    @prabhumulgund1069 Před 3 lety

    Sir, can't understand Marathi, upload some videos in English so that all will understand. Good information 🙏🙏

  • @jayprakashpatil3340
    @jayprakashpatil3340 Před 3 lety

    लय भारी माहिती

  • @harendra22
    @harendra22 Před 2 lety

    सर हिंदी भाषा में विडियो बनाया करो सर प्लीज ताकि हम भी समझ सकें देख सकें सीख सकें

  • @nntv2149
    @nntv2149 Před 2 lety

    🙏🌹💐🇮🇳🇮🇳

  • @gayatribankeshwar618
    @gayatribankeshwar618 Před 4 lety

    I am a resident of Borivili Mumbai
    Where do u normally hold ur guidance workshops or trainings???

  • @yashwantrangari5367
    @yashwantrangari5367 Před 4 lety

    Sir mla business sati tumcha seminar attend karaycha ahe kute asel tr nakki sanga sir