आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून या ५ चुका टाळा | आंब्याचा रस कसा बनवायचा | How to make Aamras
Vložit
- čas přidán 26. 04. 2023
- #ambyacharas #aamras #aamraspuri #aamrasrecipe #madhurasrecipe
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
To order English book - 90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
मधुराज रेसिपीचं पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
मधुराजरेसिपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
Combo Pack of all 3 Maduras Masala - amzn.to/3HwJHGR
Combo Pack of all 4 Maduras Masala - amz.run/4WSK
किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrecipe.com - Jak na to + styl
1) आंबे किमान तासभर गार पाण्यात बुडवून ठेवणे 2) देठाजवळचा छोटा तुकडा काढून चीक पिळून काढून टाकणे.
3) आंबा हाताने मऊ करणे.
4) रस काढल्यानंतर कोयी अगदी थोड्या पाण्यात बुडवून राहिलेला रस/गर काढून घेणे.
5) रसात दूध घालू नये.
6)कणीभर मीठ , किंचित सुंठ किंवा मिरपूड घालावी. खाताना तूप घालून खावा.....बाधत नाही.
7) रस करायला स्टीलचे भांडे चालते. उरला तर काचेच्या भांड्यात ठेवणे(फ्रिजमधे)
मी स्वतः आज्जी आहे.....😂
अनुभवाचे बोल....👍
जुनी पारंपरिक पद्धतीने केलेला रस
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय उत्तम, योग्य माहिती
छान असाच आम्ही करतो आमरस👍👌🎉🎉🎉🎉
Hyat velchi chi pud nahi ghatli
मधुराताई तुमच्या सर्व पाककृतीमध्ये छान टिप्स असतात,आणि आज काय दोन छोटे शेफ यांच्या मदतीने आमरस पाककृती दाखवली,आणि आज पर्यं आमरस बनवताना चुका करत होते यापुढे त्या करणार नाही,तिघांचे खूप खूप आभार.
Khup cha chan..n so yammy 😋...tumcha sarv cha resipe khup chan astat...
Oh wow .mi tumhala request keli hoti ya recipe sathi.👌👌
खूप छान माहिती सांगितली
Very nice tai. Thanks! Liked to see you involving your kids! Must to pass on this knowledge
Superb tips
छान! मुलांनाघेऊन रंजक video झाला आहे
Nice recipe madhura 😋
मधुरा, तुझे सगळेच विडिओ सुरेख असतात. Perfect recipies!
आजचा आमरस मंथन मृण्मयीच्या सहभागाने अधिकच गोड झाला❤
वाह वाह मस्त यम्मी यम्मी टेस्टी आंबा रस अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌❤️👌👌❤️❤️❤️❤️ खूप खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद 😊😊
छान टीप सांगितली ताई खूप छान दिसते तू
Mast navin kalale Thankyou
Madhura
Welcome!!
खूप छान माहिती मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
Ekdum perfect 😊
अप्रतिम पद्धत सांगितल्या बद्दल 🙏🙏
😊😊
Shikarani maduva vidhana vidhana bahala sundara .
शिखरणी बनवण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे
धन्यवाद 😊😊
Very nice❤
Khup mast chan tip dili Thank you ma'am
Welcome!!
Thanks Tai khup chan Ani mahatvachi mahiti Dili Ambaras sathi
Welcome!!
Khup chan amras 👌👌
हल्ली आंबे varun चांगले दिसतात आणि आत काळे किंवा खराब असतात, त्यामुळे आंबा चोळून रस काढणे बरे वाटत नाही, आंबा चिरला तर मधला भाग दिसून येतो, म्हणुन चिरावा लागतो.
Ho, agadi barobar.aamhi pan kapunach ras kadhato.
बरोबर.आंबा कापून खात्री करावी लागते
ते हि खरंच...
रासायनिक पद्धतीने पिकविल्यामूळे आंबा कोय काळी पडते .
खूप मस्त माहिती दिली 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chhan
Khupp chan sangitli taii recipe
धन्यवाद 😊😊
Wa madhura tai khupch apratim tips sangitlyat....👍Khrch aamras kala padu nye yasathi tips hvyach hotya tyat vina mixer to changla hoto he pn aaj klal.... Thank you for this parmparik aamras recipe...❤❤😋😋
धन्यवाद 😊😊
आमच्या घरी आई आमरस करत असे जेव्हा घरी मिक्सर नव्हता त्यावेळी ती आंब्याची साल काढून घ्यायची आणि स्वच्छ धुतलेल्या सुती कापडातून ती आंब्याची कोय पिळून त्याचा आमरस करत असे तो आमरस ही चवीला छान लागत असे.
I immensely liked the vlog.
Thanks...
Khupch chhan
धन्यवाद 😊😊
छानच.... मृण्मयी अगदी ठमाकाकु आहे...गोड आहे 😘
😊😊
छान पद्धत आहे.👌👌👍😋❤️
धन्यवाद 😊😊
खुप छान टिप सांगितली थँक्यु सो मच
Welcome!!
thank u anti for this recipe 🥳
Welcome!!
छान मस्त म्हणजे लईच भारी आहे आपण कुठल्या आहेत मधुराताई❤
धन्यवाद 😊😊
Chan tips koyichi tip first time pahili MI pan asech Karen thanks 😊
धन्यवाद 😊😊
ताई तुम्ही छान टिप्स दिल्या धन्यवाद
😊😊
Khup chan tips tai
धन्यवाद 😊😊
Madhura aamras recipe tar chhan ch .tuzya tips pan mastach.👌👍🏼
धन्यवाद 😊😊
उपयुक्त माहिती धन्यवाद mam
😊😊
छान झाली आहे रेसिपी
धन्यवाद 😊😊
Khup chan 👌👌
धन्यवाद 😊😊
छान मस्त आमरस बनवला ताई खूपच सुंदर दिसत होता 👌👍🌹🙏
धन्यवाद 😊😊
छान टिप्स 👌👍
धन्यवाद 😊😊
Just wows mam 😊
Thanks..
Khup chhan tips ahet tai.. thanks.. ekatra kutumbat balpn gele khup Lucky ahes Tai.. ❤❤
Welcome!!
Khup chhan Madhura tai
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुरा. ... 👌
धन्यवाद 😊😊
Khup chan..👌👌
धन्यवाद 😊
मला हाताने बनवलेला आमरस खूप आवडतो त्यातल्या त्यात गुठळ्या असलेला रस so testi 😋😋😋😋😋😋
😊😊
खूप छान टिप्स ❤
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
सुंदर टिप सांगितली
धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
Khup chan👌 😋
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे आमरस😋
धन्यवाद 😊😊
Tq tai ❤
Welcome!!
खूप छान रेसिपी दाखवली
धन्यवाद 😊😊
Kharach mast
Mazi aie pan asach ras karaychi
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान 👌👌
धन्यवाद 😊😊
Best lnformation 🎉🎉
Glad you think so!!
😋👌😍
Mastach tai
धन्यवाद 😊😊
Wow super 😋😋👌👌
Thanks...
ऊत्तम माहिती नविन पिढिला हे माहित असणे शक्य नाहि तूमच्या मुळे कळली माझ्या मिसेस गावाला गेल्या आहेत तूम्ही सांगितल्या प्रमाणे डोसे केले अप्रतिम झाले तूमची सांगण्याची पध्दत साधी सोपी असते त्या मुळे काहीही माहीत नसलेला प्राणी ऊत्तम जिन्नस करेल धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान
धन्यवाद 😊😊
Thank you Tai
Welcome!!
Khup chan tai
धन्यवाद 😊😊
Nice Cook madhura ❤❤😍🍱
Thanks 😊😊
सुप्रभात ताई अतिशय सुंदर महत्वाची टिप्स सांगीतली आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला धन्यवाद सौ ताई
धन्यवाद 😊😊
😊😊😊😊
मी असाच करते आणी लहानपणीचा अनुभव असाच आहे
ऊपयुक्त टीप्स दिली !!!! धन्यवाद
😊😊
My favourite recipe😅👌😋
धन्यवाद 😊😊
खूप मस्त.👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan ,👍👍👍
धन्यवाद 😊😊
नविनच माहिती कळली ही..किती उपयुक्त
धन्यवाद 😊😊
आमच्याकडेही माझी आजी आमरसात कोई ठेवायची
छान माहिती दिली. मुले खूप गोड आहेत
धन्यवाद 😊😊
👍👍khup chan recipe sangitli ani tips pan ....mi nakki karen ❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान मस्त😘💕😘💕
धन्यवाद 😊😊
very nice recipe
Thanks...
Amazing 👌
Thanks...
Khup mast aahe ❤😊
धन्यवाद 😊😊
👌👌
😊😊
chan
धन्यवाद 😊😊
Perfect 👌🤤🥰👍✨
Thanks...
अतिशय सुंदर आणि जूनी पद्धत भारी माझी पण आजी असाच आमरस बनवायची मातीच्या भांड्यात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Yummy 😋🤤🙂😊😘🥰
Thanks...
Nice
Thanks...
Super
Thanks...
Khoob chaan goad disat tumche mulae
😊😊
Thanks
Welcome!!
Nice 😊
Thanks...
Mast
धन्यवाद 😊😊
Mast tai
धन्यवाद 😊😊
Nice👌
Thanks...
मस्त आमरस😊😊❤❤
धन्यवाद 😊😊
yummy
Thanks...
Very nice
Thanks...
Nice ❤
Thanks....
Hello madam mi tumachya khup recipes baghto mi tumchyakadun khup kahi shiklo ahe
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Dhanyawad tai Karen ya recipe mule majha ras bighadnar nahi😊
करून बघा 😊😊