रणजीत निंबाळकर खून प्रकरणात नेमकी शिक्षा किती?

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • #maharashtra #maharashtra #pune #govtofmaharashtra #baramati #agriculture #bailgada #sharadpawar #ajitpawar #bakasur #bakasurvsmathur #bakasurpressmeet #bakasursharyat #bailgadisharyat #bailgada #bailgadasharyat #bailgadapremi #bailgada_sharyat_official #bailgadarace #bailgadaa5000 #bailgadawhatsappstatus #ranjitnimbalkarsir #gautambhaiya

Komentáře • 168

  • @rajkumarshinde2598
    @rajkumarshinde2598 Před 21 dnem +151

    सर अशीच माहिती पोहोचवा , तुम्हाला जर कोणाकडून प्रेशर आले तर फक्त एक क्लिप टाका , आखंड महाराष्ट्र तुमच्यासमवेत उभा आहे

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Před 21 dnem +57

    गौतम काकडे शहाजी काकडे गौरव काकडे यांना जिवंतपणी मेल्यासारखं वाटलं पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे

  • @user-ns8yk6qi3g
    @user-ns8yk6qi3g Před 21 dnem +64

    अशीच माहिती दया सर निंबाळकर सराना न्याय मिळाला पाहिजे

  • @user-xl7ic1dc8z
    @user-xl7ic1dc8z Před 21 dnem +34

    जर न्याय मिळाला नाही तर बैलगाडा शर्यत क्षेत्र बंद पडणार लिहून ठेवा

  • @user-eh7lh8co2p
    @user-eh7lh8co2p Před 21 dnem +42

    सर छान माहिती दिली तुम्ही असाच विषय हा लावून धरा सर मीडिया वाल्यानी गरिबांची ताकद सोशल मीडिया.

  • @ramdasjamdar5859
    @ramdasjamdar5859 Před 21 dnem +12

    सलाम आहे राहुल दादा पाटील तुम्हाला,मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा ❤❤❤❤❤अशेच पाठीशी उभे रहा,बस

  • @sanjaykamble1868
    @sanjaykamble1868 Před 21 dnem +17

    युट्यूब चॅनल वाले बातम्या देतात आणि टिव्ही चॅनल वाले झोपले आहेत कारण येथे राजकारण होत आहे हे लक्षात येते परंतु शिक्षा झाली पाहिजे

  • @avinashsabale4911
    @avinashsabale4911 Před 14 dny

    शिक्षेचं काय घेऊन बसलाय, हा भारत देश आहे. इथे न्याय व्यवस्था सारखी नाही. कोर्ट वशिला आणि लाच यावर चालतो.

  • @anandraojadhav4436
    @anandraojadhav4436 Před 21 dnem +17

    बैलाचे काय होणार

  • @RaghuPatole-ck3zh
    @RaghuPatole-ck3zh Před 21 dnem +17

    अश्या प्रवर्तीना शिक्षा ही झालीच पाहिजे नाहीतर सामान्य लोकांचा भारतीय न्याय वेवस्थेवर विश्वास राहणार नाही

  • @Bailgadip
    @Bailgadip Před 21 dnem +265

    गौतम काकडे आणि त्याच्या भावाला आणि बापाला जन्मठेप देऊन कायमसोरुपी संडास साफ करायची शिक्षा दिली पाहिजे 💯💯💯💯💯

  • @Lalmati.
    @Lalmati. Před 21 dnem +109

    आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे नाहीतर न्याय व्यवस्थेवर सामान्य जनतेचा विश्वास राहणार नाही

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Před 21 dnem +26

    गौत्या.. गौऱ्या.. ला आणि.. शाज्या.. आणि.. ती तीन आरोपी ला.. जल्म ठेप सजा झाली पाहिझे.. सोडू नका.. सडूद्या आत मधी.. 🙏🙏

  • @user-yr9eb9ix1d
    @user-yr9eb9ix1d Před 21 dnem +15

    भावपूर्ण श्रद्धांजली गौतम काकडे कुटुंबातील सगळ्या ना

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 Před 21 dnem +72

    आजीवन कारावास किंवा फाशी ह्या दोन पैकीच शिक्षा झाली पाहिजे .....आणि बाप आणि लेकरा जमीन मंजूर नाही झाला पाहिजे

  • @vaibhavjadhav1825
    @vaibhavjadhav1825 Před 21 dnem +15

    फाशी ची शिक्षा होयलाच पाहिजे कारण आई व 9 महिन्याचा मुळीपुढ क्रूरपणे हत्या केली आहे 😢श्री. छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर जिथल्या तिथं न्याय भेटला असता 😢

  • @ChandmajaBailgada4613
    @ChandmajaBailgada4613 Před 21 dnem +14

    आजुन ही विश्र्वास होत नाही सर तुम्ही गेले म्हणून , सर तुम्ही चांगलं काम करत आहेत आमच्या पर्यंत ह्या गोष्टी पोचवता ,खूप आभारी सोशल मीडियाने ही केस धरून ठेवली पाहिजेल जेणे करून गरिबाला न्याय मिळण्यासाठी ही एक पॉवर आहे रणजित निंबाळकर सरांना न्याय मिळू द्या प्लीज🙏😢

  • @vicky-gp5yo
    @vicky-gp5yo Před 21 dnem +6

    ही एक नंबर चॅनल असेल बैलगाडा शर्यत मध्ये पाहिजे नाहीतर काही लोक आहेत vies साठी 😢

  • @Bailgadip
    @Bailgadip Před 21 dnem +9

    धन्यवाद माहिती दिल्या बद्दल आणि या प्रकरणाची नेहमी अपडेट देत रहा ❤❤

  • @RamAraj-z6t
    @RamAraj-z6t Před 21 dnem +18

    जन्मठेपेची शिक्षा सुनावली पाहिजे