कोंकण 🎣किनारपट्टीवरील सर्वात मोठी आणि जगप्रसिद्ध FISHING COMPITITION🏆 💯अशी स्पर्धा कधी पाहिलीच नसेल

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 03. 2022
  • कोंकण 🎣किनारपट्टीवरील सर्वात मोठी आणि जगप्रसिद्ध FISHING COMPITITION🏆 💯अशी स्पर्धा कधी पाहिलीच नसेल
    नमस्कार मित्रांनो मित्रांनो 🙂आज जी आपण फिशिंग स्पर्धा बघणार आहोत ती खरचं खूपच अशी आगळीेवेगळी आहे आणि त्यांच्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात जास्त प्रसिद्ध तसेच सर्वात मोठी Fishing Compitition आहे..
    तर मित्रांनो मी नेहमीच तुमच्या समोर वेगवेगळे Fishing Related व्हिडिओज आणतच असतो त्यामुळे तुमचं सुद्धा नक्कीच मनोरंजन होते आणि त्याच्याबरोबरच तुमच्या सुद्धा मनामध्ये फिशिंग ची आवड सुद्धा निर्माण होते..म्हणूनच मित्रांनो मी आज सुद्धा सर्वात जगप्रसिध्द आणि सर्वात मोठ्या फिशिंग स्पर्धेचा व्हिडीओ मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे.
    तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ ला शेअर करा..🥰🙏
    ------------------------😊thanks😊--------------------------
    Follow Me On :-
    👇👇👇👇FACEBOOK 👇👇👇👇
    profile.php?...
    👇👇👇👇MY INSTAGRAM ID👇👇👇👇
    shoreline_r...
    Your Queries:-
    Shore Fishing
    Saltwater fishing tips
    Best fishing videos
    #fishingvideos #fishing #fishing_method #fishing_video

Komentáře • 67