कोयना टप्पा चार व विस्तारीकरण कामात एकूण पंधरा वर्षे काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. आशिया खंडातील पहिला व दुसरा या दोन्ही लेक टॅपिंग चे यशस्वी सर्वेक्षण करता आले हा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा व समाधानाचा प्रसंग होता. सर्व अधिकारी, सहकारी अभियंता वर्ग व कर्मचारी ज्यांनी अहोरात्र जीवाची जोखीम घेऊन येथे समरसतेने काम केले त्या सर्वांना मानाचा मुजरा. सर्वसमावेशक असा माहितीपट सर्वांना उपलब्ध करुन आम्हा अभियंत्यांची यशोगाथा समाजासमोर आणले बद्दल शासनाचे मनःपूर्वक आभार.
धन्य धन्य ती कोयना माई ज्यांनी ज्यांनी आपली घर जमिनी शेती दिली त्यांना जनता कधीही विसरणार नाही आज कोयना धरण महाराष्ट्राचीआन बान शान आहे देशाच राष्ट्राच हात जोपासत आहे जय महाराष्ट्र ⚔️ ⚔️ ⚔️ 🇮🇳🇮🇳🇮🇳
This Mega Structure is worth showing on National Geographic Channel. Great respect for all engineers and planners for this massively amazing feat which leads to the development of our country. Made in a time when no digital devices, satellite imagery or modern machinery were available! Such a great feat! Please make the commentary in English too, entire nation and world should be able to see this achievement!
जय महाराष्ट्र! महाराष्ट्र शासन नावासोबत चुकीची राज्य मुद्रा वापरली आहे. दुरुस्ती करा आणि संपूर्ण चित्रफितीत ही महाराष्ट्र शासन राज्य मुद्रा वापराच उत्तम माहिती 👌🏻👍🏻
कोयना टप्पा चार व विस्तारीकरण कामात एकूण पंधरा वर्षे काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. आशिया खंडातील पहिला व दुसरा या दोन्ही लेक टॅपिंग चे यशस्वी सर्वेक्षण करता आले हा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा व समाधानाचा प्रसंग होता. सर्व अधिकारी, सहकारी अभियंता वर्ग व कर्मचारी ज्यांनी अहोरात्र जीवाची जोखीम घेऊन येथे समरसतेने काम केले त्या सर्वांना मानाचा मुजरा. सर्वसमावेशक असा माहितीपट सर्वांना उपलब्ध करुन आम्हा अभियंत्यांची यशोगाथा समाजासमोर आणले बद्दल शासनाचे मनःपूर्वक आभार.
धन्य धन्य ती कोयना माई ज्यांनी ज्यांनी आपली
घर जमिनी शेती दिली त्यांना जनता कधीही विसरणार नाही आज कोयना धरण महाराष्ट्राचीआन बान शान आहे देशाच राष्ट्राच हात जोपासत आहे जय महाराष्ट्र ⚔️ ⚔️ ⚔️ 🇮🇳🇮🇳🇮🇳
जुन्या पिढीचे आभार मानावे तेवढे कमीच ,,धन्य
केवळ ....अप्रतिम 👌👌👌
मराठी पाऊल पडते पुढे... 🚩🚩🚩
गर्व आहे मला मराठी असण्याचा ❤️❤️❤️
अत्यंत उपयुक्त माहीती... सरकारचे प्रयत्न लोकांना कळू देत...
यातील महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक बँकेने दिलेले या प्रकल्पसाठी कर्ज.
This project is the pride of Maharashtra. Hat's off to those who have contributed in this project work.
This Mega Structure is worth showing on National Geographic Channel. Great respect for all engineers and planners for this massively amazing feat which leads to the development of our country. Made in a time when no digital devices, satellite imagery or modern machinery were available! Such a great feat! Please make the commentary in English too, entire nation and world should be able to see this achievement!
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र शासन नावासोबत चुकीची राज्य मुद्रा वापरली आहे.
दुरुस्ती करा
आणि
संपूर्ण चित्रफितीत ही महाराष्ट्र शासन राज्य मुद्रा वापराच
उत्तम माहिती 👌🏻👍🏻
Very huge thumbs up for every worker and head engineer......
51 years complete koyna dam ❤😊
Gerv hi ki is project ka stage3,4&4A py kaam karne ka moka hamebhi mila tha as a sub contractor
K M Basheer
Hats off to all workers and engineer
खुपच छान माहितीपूर्ण वीडीओ आहे.
Great!
Jay Maharashtra 🇮🇳🙏☺️
Salute to workers & an engineer s.
जय महाराष्ट्र..
छान
Konta.amost beatiful dam pride of maharastra. This water provides an electric power to all over mah state.aswell as water to our land large area.
Read as koyna the beginning..
❤🙏
Thanks