Video není dostupné.
Omlouváme se.
मंथन : १७३७ - बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी
Vložit
- čas přidán 1. 07. 2020
- #MarathaHistory #Manthan #BajiraoPeshwa
" बादशाहस जे सत्य वाटले ते मिथ्या केले पाहिजे, याचे उपाय २. दिल्लीवर चालून जावे अथवा सादतखान बुडवावा " आणि बाजीराव रामनवमीच्या दिवशी दिल्लीवर चालून गेले. जाणून घ्या बाजीराव पेशवे ह्यांच्या दिल्ली स्वारी विषयी.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
१) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on CZcams - / @marathahistory
२) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahi...
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpres...
Visit our website : www.marathahist...
All images in the video are for representational purpose only.
बाजीराव पेशवा हा रिअल हीरो
अद्वितीय योद्धा "बाजीराव" !! 🚩🚩🚩
साहेब तुमचा कार्याला जितका बोलावं तितकं कमी पडेल। विडिओ छान आहे ♥️🚩
Ekmev Ajinkya aparajit yoddha mhanje Shrimant bajirao peshave!! Incomparable bravery, He is the strongest piller of Swarajya and Surajya!
प्रणवजी तुमचा आवाज खूप गोड आहे,तुम्ही बोलत असताना प्रत्यक्षात ईतिहासच जीवंत होतो.
प्रणव साहेब तुमचा आवाज खूप सुंदर मंत्रमुग्ध करणारा आहे. इतिहास सांगताना जो करारी आवाज लागतो तो तुमच्यात आहे. धन्यवाद🙏
अखंडलक्ष्मी अलंकृत
हिंदवी सुवर्णसाम्राज्य संस्थापक
शहामतपनाह
सकलराजकार्यसेनाधुरंदर
प्रतापसुर्य सम्राट
श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवा की जय*⚔🚩🙏🏻
Saheb , Bajirao Peshve was eating his Roti on horse also .
पेशवे बाजीराव याना महाराजांच्या मांडीवर बसवण्याचे कितीही प्रयत्न केला तरी तो सिद्धीस जाणार नाही ।
बाजीरावांच्या स्वामीनिष्ठेचा आणि कर्तृत्वाचा अपमान करू नका ।
सर, आपला आवाज ,अन आपली इतिहास ची मांडणी खरोखर कौतुकास्पद आहे,आपला खुप मोठा अभ्यास ह्या सर्वांना मानाचा मुजरा...
कौतुकास्पद कार्य 👏__ही मंथन series अशीच अखंडीत सुरु राहावी...
Pranav Mahajan sir tumcha awaj khup khup awadto great work forever
Heart dilyabaddal dhanyawad
अतिशय अभिमान वाटावा असा महाराष्ट्राचा इतिहास आपण पुढे आणता आहात. मराठा साम्राज्य व उत्तरेतील मराठ्यांचा जबरदस्त धाक ह्याचा ऐतिहासिक उलगडा तुम्ही करता आहात. धन्यवाद
"ग्रेट मराठा" "मंथन " मालिका चांगली आहे , इतिहासाच्या विद्यार्थ्यांना व सर्वांना अभ्यासासाठी मार्गदर्शक ,
खूपच अप्रतिम ...! आजच्या सोशल मिडियाच्या युगात माध्यमे वाढली असताना, बहुतांशी भरकटलेला आणि ज्याच्या त्याच्या सोईचा इतिहास मांडला जातो. अशावेळी 'मराठा हिस्टरी' आपला चॕनल आम्हाला योग्य आणि पुराव्यानिशी इतिहास सांगतो. जी आजची गरज आहे. आपली कोणतीही माहिती एकांगी नसते..हे महत्वाचे. खूप धन्यवाद ! अनेक शुभेच्छा ... !!
पोवाडे गायिले पाहिजे
Bajirao...Jabardast peshva...
मराठी लोकांना ज्याप्रमाणे ही माहिती उपयुक्त आहे त्याप्रमाणे देशातल्या लोकांना ही माहिती उपयुक्त आहे एक भाग हिंदी मध्ये सुद्धा होऊन जाऊदे,🙌
फार आवडला औ जय जिजाऊ जय शिवराय जय जय शंभुराजे जय हो बाजीराव पेशवा
Pranav , I must appreciate your voice 👍
प्रणव, नेहमी प्रमाणेच खूप प्रशंसनीय!
सादरीकरण, आशय आणि मजकुर सर्वच सुरेख. तुम्हा दोघांच समन्वय सुद्धा छान आहे.
असेच अजून विषय येवू द्या! आणि अजून कुणितरी लिहीलंय तसं काही विषय अजून विशद करून सांगा 👌🏼👍🏼
I am fascinated immensely with Maratha's expedition to Attock. I would love to listen to an analysis and commentary similar to one here about Delhi expedition.
Already released here - czcams.com/video/0PxHJqyQzvg/video.html
@@MarathaHistory sarwa pratham तुमच खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडिओ साठी,फार उपयुक्त माहिती.बाजीरावांच्या रोजनिशी वर एखादा व्हिडिओ बनवला तर खूप आभार होतील तुमचे प्रणव जी. आणि प्रणव जी तुम्हाला पुण्यात कुठे भेटता येईल pleas kalwa
Guruji aaj philyanda darshan jhal tumch🙏🙏🙏
छान माहिती दिली आहे
खूप मुद्देसूद चर्चा, basis pure facts ...
खूप खूप दिवसांनी vedio आला..पण खूप छान
महाराष्ट्र राज्य इतिहास पुस्तकात प्रकर्षाने मांडले पाहिजे
चर्चा फार माहितीपूर्ण व रोचक वाटली👌👍. अजून ही असे vdos होतील अशी आशा करतो. धन्यवाद🙏
Amazing video!
Also, please upload more videos on Peshwa Bajirao, Peshwa Madhavrao and Bahirji Naik....
Peshwa madhavrao var ek video ahe yanchya channel var.....
हा व्हिडिओ हिंदी मध्ये पण सादर करा. ह्या पिढीला हा इतिहास माहीत नाही कारण भारतीय इतिहास लिहिताना मुघल साम्राज्याचा उदो उदो करला गेला
Very good vedio on very important venture of Bajirao Peshaw. Please keep posting vedio on such important historical events. I fully support your efforts. Thanks.
This was very well made. Please make this 'Manthan' a regular thing.🙏🚩
दिल्ली चे रक्षण करणारे आम्ही मराठे....🚩
जय शिवराय 🚩 जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र...
मुस्लिम_मराठा..⚔️
हा संवाद हिंदीत पण अना सर...
From the Capital of Maratha Raigad_Panvel🚩
सर मी भास्कर पाटिल नशिक, त्या काळी मराठ्याच्या तलवारी कोणत्या धातु पासुन बनवलेल्या असत व तलवारीचे वजन किती असे, या विषयी माहिती सागणे
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद टीम मराठा हिस्टरी.
अप्रतीम विश्लेषण ...
Nakkich stutya upakram. Khup chan analaysis. Thanks for sharing
Farach sunder upkram ahe🙌🙌.
Mazahi ek prashna ahe to manje itihasa madhe 2 matpravaha kase tayar hotat he sangu shakal ka. Example dyayche zale tar madari mehetar Ninad Bedekar mantat ki madari ek fictional character ahe tar babasaheb tyacha astitwa manya kartat tar asa ka hota hi ashi don mata ka tayar hotat. Hya vishayawar ekha video banavlat nahi
nakki avdel. Baki tumchya channel warchi mahiti far sunder aste.
Dhanyawad 🙏🙏
विडियो खूप छान आहे..🙏🏼
किती बोलके शब्द आहेत झांबडा झांबड🚩🚩🚩
Thanks sir 🙏🏻
नंबर १ 👍👍
khup chan mahiti
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मराठा हिस्टरी टी शर्ट भेटतील का
I'm keen to view more about Marattha history from you. फार छान.
खूप खूप आभार दुर्मिळ माहिती दिल्या बद्दल 🙏🙏
अप्रतिम
खूप छान initiative ahe ha channel..👍
very nice efforts wishing grand success
अप्रतिम 🙏🙏
A true true gem of our country🚩🚩🚩🚩
पेशवा बाजीराव बरोबरच मल्हारराव होळकर , विठोजी बुळे, सट वाजी जाधव, राणोजी शिंदे या सरदारां चे सुद्धा या मोहिमेत फार मोठे योगदान होते.
Jai Shrimant peshve.....
Dear sir if u could share information of all battle @ 40 by shrimant Bajirao..it very useful to know.. strategically how he won it..Jai Maharashtra..!!
खूप छान संकल्पना
जबरदस्त...
Aaplya History baddal aikaw tar pranav mahajan yaanchya aawajat ch.. agdi ramun jayla hot. 🙂
💯💯💯💯💯💯
प्रणव दादा व्यायाम करा fit रहा
जाड दिसत आहेस
विडिओ मस्त झाला आहे
अप्रतिम
Khup chan
जय शिवराय भाऊ 🙏🏻🚩
संभाजी महाराज विषयी निगडित लढाई चे विशलेशन
साहेब तुमच्या कार्याला सलाम🚩
Very interesting information!!! Late Shri. Ninad Bedekar had once mentioned in one of his speech that during this Delhi raid Bajirao's army had penetrated into Delhi by bypassing 2 Mughal armies which were displaced by ~25 km. It would have been even more interesting to mention about this thing in the current video showing in detail in map where exactly Bajirao's army bypassed the 2 Mughal armies. But thank you very much for explaining the political as well as military events associated this battle.
Bajirao was a great cavalry general. If you don't have foot soldiers then you can move fast. Mughals had foot soldiers and guns, that would make them quite slow. IN 1761, marathas had pilgrims, artilary and foot soldiers, where as Abdali had camels and cavalry. So Abdali was fighting like Bajirao and Marathas were fighting like Mughals.
@@AnMi-ln5bf yes and in 1520s when babur came he was fighting like marathas and ibrahim lodi was fighting like mughals with huge heavy slow army
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Good information Sir
Ashi mahiti 3,4 part madhe jari sangitali tari avdel...
मंथन हा एक जुने ग्रंथ आहे निश
Incredible maratha🚩
Sir खूप छा न उपक्रम धन्यवाद
पुढील व्हिडीओ
छञपती संभाजी महाराजांच्या गोवा स्वारी बद्दल करावा
छञपती नव्हे ,छत्रपती
ञ हे पाली,अर्धमागधी
मागधी ,संस्कृत भाषेतील व्यंजन आहे
ञ -- उच्चार -ण्+य्+ग्=ण्यंग
असा होतो.
२)अंकलिपी मध्ये ही व्यंजने असतात.परुंतू मराठी भाषेत याचा उच्चार नसल्यामुळे
शिक्षक शिकवत नाही तर काही
शिक्षकांनाच उच्चार माहित नाही.
Jayostu maratha
Bhopal chya yuddha baddal pn ekda sambhashan Karawa plz
Yuddh Navt te It was a Siege.
Ani ho thanks 2tha video
Jay swarajy
Har har mahadev....🚩
Far chan. Many unknown things could be understood
Mahan MARATHA Chhatrapati sevak Thorle bajirao Peshwe zindabad
Sir tya kalat map kashe banvt hote ? Ya vr ek video banva
Very good
मराठा साम्राज्य
sundar sir
Great Maratha.. Bajirao ..
ATI UTTAM SERIES .....MANTHAN...
Saheb nice but request to you is while giving information give the detail of Book Referred.
Noted. References given at the end. Will mention them during the talks going ahead. Thanks.
Ani aatache jativadi fakt brahman aslyamule tyancha dvesh kartat
आपल्या कडे कर्तृत्ववान पुरुषांना जातीपाती मध्ये विभागले जाते हा शाप आहे आपल्या समाजाला. आणि विकृती आहे.
@@MarathaHistory बरोबर बोलला । काहीनी मातीतला इतिहास जातीपुरता मर्यादित केला आणि काही लोक मातीतला इतिहास सांगत आहेत ।
mahadeo holakar yanchyavàr
Masters
🚩🚩
मला वाटतं साहेब हा इंग्रजांसाठी वापरला जाणारा शब्द
साहेब हा मूळ अरबी शब्द आहे, मालक अशा अर्थी येतो. बाजीरावांना साहिबे फुतूहाते उज्जाम असे विशेषण वापरलेले आहे कागदपत्रात. 😊
The word "Saheb" was from Shivaji Maharaj e.g.AuSaheb word was being used to JijaMata.
@@MarathaHistory तो त्यांच्या मृत्यूनंतर वापरला गेला आहे ।
Khup Chan video ahe..... 👍👍👍😊😊
Raje Shambhaji yacha mrutyu cha badala kasa ghetala yawar shanga.namaskar
मंथन Next will be on Muslim sardar of Maratha.. its an demand
पेशवे काळात एकच मुसलमान सरदार होता का?
निजमाकडून इकडे आलेला तोफखाना प्रमुख
इब्राहिम खान गार्डी?
@@yogeshjog6072 tu mala mahit ahe dada mi tenche badal boloo noor khan bag sidi Ibrahim shiv kalat je sardar hote
फारच पुस्तकी निवेदन आहे...सुफुर्ती दायक डरकाळी असावी
आपण चुकीच्या चॅनलवर आलात. आम्ही फक्त पुरावे सादर करतो. आम्हाला बिनबुडाच्या डरकाळया करता येत नाही. 🙂
👍🏻👍🏻👍🏻
Sir tumhe hain Map effect kasa delta?Pls sanga
Video is very good!
Its google map API + Little graphical editing
🙏🙏🙏
कृपया हे ग्रंथ कुठे मिळतील ते देखील सुचवावे
Sir tumcha avaj lay bhari ye
Malhar rao holkar yancha itihas sanga
बाजीरावांची बुद्धी फार तेज होती
भिमाकोरेगाव लढाईचा नेमका खरा इतिहास काय आहे ? या वर vidio बनवा sir
कारण ब्रिगेड़ी इतिहासा वर विश्वास ठेवणे म्हणजे मतिमंद माणसाला पत्ता विचारणे😝
आम्हाला समसेर बहादूर चा इतिहास सांगा