Bhimrupi Maharudra Stotra | Maruti Stotra with Lyrics | मारुती स्तोत्र | Stotra Sumnanjali | Hanuman

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 2,2K

  • @vishakhadhanawde6640
    @vishakhadhanawde6640 Před rokem +91

    माझा मुलगा 6 महिन्यांचा आहे... खूपदा किरकिर करत असेल तर मी तुमच्या आवाजातली रामरक्षा आणि मारुती स्तोत्र लावते.... एकदम शांत होऊन ऐकत बसतो ❤

  • @ashwinikale2089
    @ashwinikale2089 Před 6 měsíci +54

    हे मारुतीराया माझ्या सगळ्या माणसाला सुखी ठेवा❤❤

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 Před 2 lety +29

    आदरणीय श्री राजेंद्र वैशंपायन यांचे आवाजात रामरक्षा, गुरुचरीत्र, मारोती स्तोत्र, पसायदान ऐकुन मन तृप्त होते. उद्या १६/४/२२ मारोतीरायांचा जन्म दिवस आहे.

  • @manjushaudare1405
    @manjushaudare1405 Před 4 měsíci +84

    मारूती राया सर्वांना सुखी ठेवा आनंदी ठेवा 🙏🌹🌺⚘💐🥭🍊

  • @chinmaywaghmare8142

    हे मारोती राया सर्वांना सुखी आनंदात ठेवा सगळ्या चेआरोगय चांगले ठेवा.❤❤

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 Před 2 lety +33

    अप्रतिम श्री राजेंद्र वैशंपायन यांचे आवाजात रामरक्षा, गुरुचरीत्र, मारोती स्तोत्र, पसायदान ऐकुन मन तृप्त होते

  • @rekhashirodkar2609
    @rekhashirodkar2609 Před 2 měsíci +12

    माझ्या दोन्ही मुलींवर तुझी कृपादृष्टी राहू दे रामराया

  • @ashishpatewar5185
    @ashishpatewar5185 Před rokem +10

    मनस्वी धन्यवाद.
    माझ्या वडिलांची आठवण आली.
    त्यांच्या death नंतर आत्ता हे ऐकल आणि खूप छान वाटल.
    ते रोज हे मारुती स्तोत्र मारोती मंदिर मधे सकाळ संध्यकाळ म्हणायचे..

  • @mandakinijangde263
    @mandakinijangde263 Před 2 dny

    Jay Shree Ram ......Jay Hanumanjiki Jay.....Jay Shree Ram JayJay Siya Ram

  • @sujatakothalkar4967
    @sujatakothalkar4967 Před 4 měsíci +28

    हे मारुती राया. ...,सर्वांची संकटं दूर कर🙏🙏🙏🕉️

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 Před 2 lety +37

    ||श्री मारोतीरायाचे चरणी साष्टांग नमस्कार|| आदरणीय श्री राजेंद्र वैशंपायन यांचे आवाजात रामरक्षा, गुरुचरीत्र, मारोती स्तोत्र, पसायदान ऐकुन मन तृप्त होते.
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil643 Před 5 měsíci +14

    जय श्री राम जय हनुमान 🌹🌹🌹🌹
    हे मारूती राया सगळ्या भक्तांना सुखी ठेव.🌹🌹❤️

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 Před 5 měsíci +11

    ॥ सियावर रामचंद्र की जय ॥ पवनसुत हनूमान की जय ॥ महारूद्र हनूमान की जय ॥ 💐🌺💐👏

  • @OmkarSatardekar
    @OmkarSatardekar Před 5 měsíci +9

    जय श्री राम आमा कुटुंबाला सुखी ठेव जय श्री राम श्री स्वामी समर्थ

  • @madhukarmahamankar9844
    @madhukarmahamankar9844 Před 5 měsíci +29

    हेआ मारूतीराया कविता कृष्णा वरचे संकट दूर करा, सगळे रिपोर्ट चांगले येवू द्या ❤❤❤

  • @vinayaksaigaonkar8735
    @vinayaksaigaonkar8735 Před rokem +9

    श्री रामरक्षा व श्री मारूती स्तोत्र आपल्या आवाजात खूप श्रवणीय वाटते. धन्यवाद.

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 Před 3 lety +17

    जय श्री राम
    जय श्री हनुमान
    श्री स्वामी समर्थ
    श्री गुरुदेव दत्त
    जय श्री शनि देव महाराज

  • @user-gw5nf7dn9m
    @user-gw5nf7dn9m Před 2 dny

    🎉 नमस्कार 🎉आई परमपूज्य श्री कलावती माता की जय आई आई आई आई

  • @Prashant-g1f
    @Prashant-g1f Před 11 dny

    SHRI RAM JAI HANUMAN SHRI RAM JANAKI SHRI RAM JAI RAM JAI JAI RAM JAI HANUMAN

  • @maheshpal3131
    @maheshpal3131 Před 4 lety +33

    🚩जय श्रीराम.... जय हनुमान 🚩
    आमच्या शाळेत असताना रोज वर्गात श्री मारुती स्तोत्र म्हणायचो....तेव्हा पासून आत परियत....प्रत्येक दिवशी म्हणतो..... शाळेत जे सुंस्कार दिले जाते ते आयुष्यभर राहतात....

  • @nilanakhare1627
    @nilanakhare1627 Před 6 měsíci +7

    जय मारुती राया सर्वांना सुखी ठेवा 🌺🙏

  • @nilanakhare1627
    @nilanakhare1627 Před rokem +9

    जय मारूती राया सर्वांना सुखी ठेवा 🌺🌺

  • @bhaskarraojamkar2882
    @bhaskarraojamkar2882 Před měsícem

    मारुती राया सुखी ठेवा❤😊

  • @ashishpatewar5185
    @ashishpatewar5185 Před rokem +30

    जे हवं तेच आणी त्याच पारंपरिक चालीमध्ये..
    Thank you

  • @Isha2714
    @Isha2714 Před 4 lety +108

    भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वनारि अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १॥
    महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥ २॥ दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा । पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥ ३॥ लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥ ४॥ ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥ ५॥
    ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती । नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रकुटी तठिल्या बळें ॥ ६॥ पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं । सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ ७॥ ठकारे पर्वताइसा नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८॥
    कोटिच्या कोटि उड्डणें झेपावे उत्तरेकडे । मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९॥ आणिला मागुती नेला आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥ १०॥ अणूपासोनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें ॥ ११॥ ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके । तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ १२॥
    आरक्त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥ १३॥
    धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४॥ भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही । नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥ १५॥
    हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली । दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकलागुणें ॥ १६॥ रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू । रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥ १७॥ ॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम श्री मारुतिस्तोत्रम् सम्पूर्णम् ॥

  • @hukamchand6675
    @hukamchand6675 Před 3 měsíci +3

    जय श्री राम हनुमान ज्ञान गुन सागर जय कपीस 🕉️ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः सरस्वती माता सीताराम हनुमान ज्ञान गुन 🙏🕉️🙏🙏🕉️🕉️🕉️🙏🕉️🙏🕉️🕉️❤🎉

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 Před 2 lety +36

    आदरणीय श्री राजेंद्र वैशंपायन यांचे आवाजात रामरक्षा, गुरुचरीत्र, मारोती स्तोत्र, पसायदान ऐकुन मन तृप्त होते ही अवर्णनीय पर्वणी आहे त्याचा लाभ घ्यावा
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @ambikajadhav4991
      @ambikajadhav4991 Před rokem

      खूपच सुंदर आवाजात आणि विशेष म्हणजे वाचता सुध्दा येते

  • @subhashshinde1227
    @subhashshinde1227 Před měsícem

    जय श्रीराम. महारुद्र हनुमानकी जय.

  • @indugawande3016
    @indugawande3016 Před 4 měsíci +10

    श्री राजेन्द्र वैशंपायन यांच्या आवाजात रामरक्षा स्तोत्र मारोती स्त्रोत संध्याकाळी म्हणते लावते मनाला प्रसन्न वाटते जय श्रीराम इंदुताई गावंडे अमरावती 🙏🌹

  • @akshaykasar3637
    @akshaykasar3637 Před 3 měsíci +9

    प्रभु श्री रामचंद्र की जय माता सिता की जय श्री लक्ष्मण भैय्या की जय श्री अंजनी माता की जय जय श्री पवनपुत्र हनुमान की जय....🙏🌺🌿🪷🔱
    राम लखन जानकी जय जय बोलो हनुमान की 🙏🌺🌿🪷🔱
    हे मारूती राया सर्वांना सुख आणि समाधानी रहावं अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो जय श्री राम जय श्री सिता माता जय श्री लक्ष्मण भैय्या जय श्री अंजनी माता जय श्री पवनपुत्र हनुमान 🙏🌺🌿🪷🔱 हर हर महादेव 🙏🌺🌿🪷🔱

  • @mohinimachale8341
    @mohinimachale8341 Před 10 měsíci +131

    मी आणि माझी 6 वर्षाची मुलगी रोज झोपताना ऐकतो शांत वाटते

    • @user-zo1dp3xo1t
      @user-zo1dp3xo1t Před 4 měsíci +19

      आम्ही पण हे रोज झोपताना ऐकतो खूप शांत वाटते

    • @kolhapurkarpatil
      @kolhapurkarpatil Před 4 měsíci +5

      What a coincidence, I also thought Same thing and came on this video and this was the first comment which I came across..

    • @namratasule5600
      @namratasule5600 Před 4 měsíci

      1¹¹​@@user-zo1dp3xo1t

    • @kidsvideo6204
      @kidsvideo6204 Před 3 měsíci

      😢

    • @tdcgamer304
      @tdcgamer304 Před 3 měsíci

      Nice 👍

  • @ozvenkatachalam
    @ozvenkatachalam Před rokem +10

    But for the Avatar of Anjaneya as Samartha Ramdas Guru, India would have perished. He requested Lord Rama for an able Kshatriya to transform India and rid Her of misery. Lord Rama sent Shivaji Maharaj to carry out the task of reestablishing Hindu Dharma. Thank you, Marathas for redeeming India. Sri Ram Jai Ram Jai Jai Ram. Thank you Sriman Rajendra Vishampayan for the uplifting chants of these S'lokas. Ever grateful and we pray for your continued contribution to Hindu Dharma.

  • @yuvrajghevade3303
    @yuvrajghevade3303 Před 15 dny

    जय श्रीराम 🙏
    जय हनुमान 🙏

  • @chhatarptijoshi6492
    @chhatarptijoshi6492 Před 6 měsíci +4

    उत्तम चाल आणि ऐकताना खूप समाधान वाटले धन्यवाद!

  • @arvindnerekar5860
    @arvindnerekar5860 Před 3 lety +58

    आपण ही स्तोत्राचे अगदी स्पष्ट उच्चारात सर्वांपुढे ठेवले आहे. ऐकताना खूपच प्रसन्नता वाटते. खूप क्रुतज्ञता.!धन्यवाद👏👏

  • @suchitaamare2826
    @suchitaamare2826 Před 5 měsíci +11

    हे मारुती राया सर्वांना सुखी ठेव ❤🙏

  • @bhaskarraojamkar2882
    @bhaskarraojamkar2882 Před měsícem +2

    जय श्री राम ❤❤

  • @leelavatiambavale432
    @leelavatiambavale432 Před 4 lety +24

    श्रीहनुमान जयंती च्या शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 Před 2 lety +72

    आदरणीय श्री राजेंद्र वैशंपायन यांचे आवाजात रामरक्षा, गुरुचरीत्र, मारोती स्तोत्र, पसायदान ऐकुन मन तृप्त होते.
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @pravinakavathalkar3353
    @pravinakavathalkar3353 Před 2 lety +6

    आपण आदित्य ह्रदय स्तोत्र दिल्यास आनंद होईल

  • @prabhavatigaikwad9064
    @prabhavatigaikwad9064 Před 20 hodinami

    हनुमान की जय नमस्कार

  • @manishadalvi8790
    @manishadalvi8790 Před 26 dny

    जय सियाराम 🙏🏻🙏🏻जय बजरंगबली 🙏🏻🌹

  • @jatinderkaur542
    @jatinderkaur542 Před 4 lety +7

    जय श्री राम जय हनुमान
    जय श्री राम जय हनुमान
    जय श्री राम जय हनुमान
    जय श्री राम जय हनुमान
    जय श्री राम जय हनुमान

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 Před 3 měsíci +8

    हे मारूतीराया सगळ्यांना सुखात आणि आनंदात ठेव

  • @leelavatiambavale432
    @leelavatiambavale432 Před 4 lety +24

    🕉श्रीहनुमंते नमः🙏🙏श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏🙏.

  • @GauravKul-qr8jt
    @GauravKul-qr8jt Před 7 měsíci

    Jai Shree Ram Jai Hanuman ji Maharaj ki Jai baba Neem karoli ji Maharaj ki 🙏🌹🙏

  • @kunaltekade6378
    @kunaltekade6378 Před rokem +2

    Jay Bajarangbali

  • @pawansahariya5960
    @pawansahariya5960 Před 6 měsíci +3

    Jai Siya Ram ji 🙏🙏🙏🙏❤️
    Jai Bajrang Bali 🙏❤️🙏❤️

  • @ramapachore1542
    @ramapachore1542 Před rokem +2

    ❤️❤️🙏🙏श्री गणेशाय नम् जय श्री राम जय हनुमान जय शनिदेव🙏🙏❤️❤️

  • @nilanakhare1627
    @nilanakhare1627 Před rokem +48

    जय मारूती राया सर्वांना सुखी ठेवा आणि त्यांची काळजी घ्या हीच माझी प्रार्थना आहे ती मान्य केलीच पाहिजे 🌺🙏🙏🌺

    • @roshanpimple688
      @roshanpimple688 Před 9 měsíci +1

      🙏🙏🙏🙏🌹

    • @raginiagashe2354
      @raginiagashe2354 Před 9 měsíci +1

      मला पण आजारातून ठीक करा मारूतीराया

    • @raginiagashe2354
      @raginiagashe2354 Před 9 měsíci

      नमस्कार मारूतिराय

    • @SSS_123
      @SSS_123 Před 6 měsíci

      🙏🌺🌸

    • @ShobhaKadam-su1zx
      @ShobhaKadam-su1zx Před 6 měsíci +1

      जय जय राम कृष्ण हरी राम राम जय राम जय राम जय राम

  • @vamanraopatil
    @vamanraopatil Před rokem +5

    Shree Ram Jay Bajrang Bali, Shree Swami Samarth koti koti Pranam

  • @user-rh1gy9rn9s
    @user-rh1gy9rn9s Před 3 měsíci +2

    Jai shree Hanuman ❤

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 Před 3 lety +31

    जय श्री राम
    जय श्री हनुमान
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    श्री गुरुदेव दत्त
    ओम नमः शिवाय ☘️🔱🚩🙏🏼🌹

  • @ashabhujbal7975
    @ashabhujbal7975 Před 3 lety +10

    🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @shailajadeshmukh7859
    @shailajadeshmukh7859 Před 11 měsíci +3

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

  • @dattatraypanamand4007
    @dattatraypanamand4007 Před 4 měsíci +3

    जय हनुमान जय श्रीराम 🌹🙏

  • @sanjeevudchan1215
    @sanjeevudchan1215 Před rokem +3

    खूपच सुंदर आणि अप्रतिम. मन प्रसन्न झाले🙏🙏

  • @nsk1066
    @nsk1066 Před rokem +6

    जय जय बजरंग बली 🙏🏻🚩 जय श्रीराम 🙏🏻🚩

  • @Krupa.4143
    @Krupa.4143 Před 2 lety +5

    PRABHU JAY SHRI BAJRANG RAYYA🌹🌹🌹🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @nilanakhare1627
    @nilanakhare1627 Před rokem +9

    जय श्रीराम जय हनुमान जय मारुती राया सर्वांना सुखी ठेव 🙏🌺

  • @sudhirgaikwad7132
    @sudhirgaikwad7132 Před 2 lety +7

    जय श्रीराम जय हनुमान

    • @shardatoradmal
      @shardatoradmal Před rokem +1


      जयरामजयह्नुमानसक्ष

    • @ganndhaligurav520
      @ganndhaligurav520 Před rokem

      ​@@shardatoradmal lmmmmko jjmmokfr y po please 🥺 ooltah p please 🥺 llllllllml klk kull 😅😅 ok lll lo look for ok ll😮 please 😊 poo

  • @vinayaksaigaonkar8735
    @vinayaksaigaonkar8735 Před 4 měsíci +2

    मी रोज आपल्या सुश्राव्य आवाजातील श्रीरामरक्षा व मारूती स्तोत्र ऐकतो.

  • @revatibadave6020
    @revatibadave6020 Před 2 lety +8

    खूप सुंदर ऐकायला वाटत जय जय श्रीराम 🙏🙏🙏🙏

    • @anjalihampihallikar4097
      @anjalihampihallikar4097 Před 7 měsíci

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅k😅😅😅h😅😅😅😅😅😅😅u😅p😅😅😅😅 😅😅😅😅c😅h😅😅😅😅😅a😅n😅😅😅😅😅😅

    • @anjalihampihallikar4097
      @anjalihampihallikar4097 Před 7 měsíci

      😊

  • @amrutasonawane8196
    @amrutasonawane8196 Před 2 dny

    He मारुती राया sarana sukhi ठेवा

  • @shreyakad4081
    @shreyakad4081 Před 4 lety +11

    नमो दैव्ये महादैव्ये शिवाए सतत नमः नमो प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम 🙏🙏🙏🙏

  • @smitakemkar7228
    @smitakemkar7228 Před 7 měsíci +2

    रामरक्षा ऐकली कि मःना ला खूप प्रसन्न वाटत जय श्रीराम

  • @dattatraypanamand4007
    @dattatraypanamand4007 Před 3 měsíci

    🌹🌹जय श्रीराम जय हनुमान 🙏🚩

  • @amitkonarde9911
    @amitkonarde9911 Před 6 lety +27

    jai shree ram...
    jai shree hanuman

    • @namrataprabhu1865
      @namrataprabhu1865 Před 3 lety

      राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की.मारुती स्तोत्र शब्द लिहील्यास बघून म्हणु शकतो.धन्यवाद . नमस्कार करते आपणांस.

  • @prabhavatigaikwad9064
    @prabhavatigaikwad9064 Před 4 měsíci +2

    जय बजरंग नमस्कार

  • @mangalaholay4946
    @mangalaholay4946 Před 3 lety +12

    सुंदर वाचण्याची पध्दत आहे रोज राम रक्षा आणि श्री मारुती स्तोत्र ऐकते धन्यवाद

  • @shardamanni4132
    @shardamanni4132 Před měsícem

    Jai Shree sita Ram Jai Shree Hanuman 🙏🙏❤

  • @nayanapujari5733
    @nayanapujari5733 Před 4 měsíci +2

    श्री गुरुदेव दत्त.

  • @shweta4643
    @shweta4643 Před 6 měsíci +3

    Jay bajrang bali 🙏🏻🌺✨

  • @yuvrajghevade3303
    @yuvrajghevade3303 Před 6 měsíci +2

    जय श्रीराम
    जय हनुमान महाराज की जय

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 3 měsíci

    जय हनुमान🎉🎉 श्री राम 🎉🎉

  • @ravindramahadik9809
    @ravindramahadik9809 Před 6 měsíci +2

    श्री राम समर्थ
    जय जय रघुवीर समर्थ

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 Před 3 lety +4

    जय श्री राम
    जय श्री हनुमान
    🌹🙏🏼🌹🚩🔱✨🌟🌅☘️

  • @meenasrecipes440
    @meenasrecipes440 Před 2 měsíci +1

    जय श्री राम

  • @himanshupandit5742
    @himanshupandit5742 Před rokem +2

    मारुतीराया बालभीमा श्रीराम भजनी द्या प्रेमा

  • @annapurnakamat9770
    @annapurnakamat9770 Před 3 lety +8

    Nice and clear narration. Jai Anjen suta swami ki jai SitaRamachandra samarpan

  • @prabhakarrane6355
    @prabhakarrane6355 Před 4 lety +7

    💐जय श्री राम💐

  • @user-ol9kd4pm3t
    @user-ol9kd4pm3t Před 10 měsíci

    श्री राम जय राम जय जय राम

  • @lovyoutube
    @lovyoutube Před 3 lety +5

    Shri Bajarang Bali ki jai Ho ! 🙏

  • @nilanakhare1627
    @nilanakhare1627 Před 8 měsíci +3

    जय मारूती राया सर्वांना सुखी ठेवा आणि त्यांची काळजी घ्या हीच माझी प्रार्थना आहे ती मान्य करा 🌺🙏

  • @anilkumarkoli624
    @anilkumarkoli624 Před 29 dny

    जय जय श्रीराम 👑🚩

  • @mangalkhandekar9255
    @mangalkhandekar9255 Před 6 dny

    Sadsiva reksha kara 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashokkulkarni3728
    @ashokkulkarni3728 Před 5 lety +26

    मन प्रसन्न झाले मारुती स्तोत्र. एकूण

    • @vijayasane5612
      @vijayasane5612 Před 4 lety

      वाचता येइल,असेमारूतीस्तोत्रपाठवा

    • @vijayasane5612
      @vijayasane5612 Před 4 lety

      मारुती स्तोत्र असता येईल

    • @vijayasane5612
      @vijayasane5612 Před 4 lety

      वाजता येईल असे मारुती स्तोत्र पाठव

  • @amolmali1948
    @amolmali1948 Před rokem +12

    ||ॐ नमो भगवते वायुनंदनाय नमः.||✨🌹🙏🚩

  • @vaibhavgkulkarni7565
    @vaibhavgkulkarni7565 Před 3 lety +5

    🙏जय श्रीराम जय हनुमान 🙏 संकट मोचन महाबली हनुमान की जय मारुती महाराज की जय 🙏🙏🌹🌹

  • @shrikantkale2719
    @shrikantkale2719 Před 4 měsíci

    🙏🙏🙏बजरंग बली की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaydeshmukh9161
    @vijaydeshmukh9161 Před měsícem

    श्री हनुमान नमः
    श्री मारूती राया नमः

  • @tanvishinde3588
    @tanvishinde3588 Před 3 lety +25

    खूप छान वाटतं ऐकून, स्पष्ट उच्चारामुळे मुलांचे पाठांतर चांगले होते. 🙏

  • @sakharamkorde3752
    @sakharamkorde3752 Před 3 lety +4

    जय श्रीराम

  • @ushasoman75
    @ushasoman75 Před 3 lety +5

    लय ,उच्चार,वाद्य आवाज सर्व छान आहे.आम्ही रोज म्हणतो.

  • @kunaltekade6378
    @kunaltekade6378 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ

  • @KalpanaBahalkar
    @KalpanaBahalkar Před 9 dny

    जय श्रीराम 🙏🙏

  • @ankitahuddar3035
    @ankitahuddar3035 Před 3 lety +7

    Bhimrupi maharudra vajra Hanuman maaruti
    Vanaari Anjanisuta Ramduta prabhanjna
    Mahabali prandata sakala uthavi bale
    Saukhaykaari dukhaari dootvaishnav gayaka
    Dinanatha harirupa sundara jagdantara
    Paatal devta hanta bhavyasindur lepana
    Loknaatha jagannaatha praanaatha puraatana
    Punyevanta punyeshila paavana paritoshka
    Dhwajange uchali baho aaveshe lotla pudhe
    Kalagni kalrudragni dekhta kaapati bhaye
    Brahmaande maile neno aawale dantpangati
    Netraagni chalilya jwala bhrukuti vatile bale
    Puchate muradile matha kiriti kundale bari
    Suvaran katikasoti ghanta kinkini naagara
    Thakaare parvata aisa netka sadpathdu
    Chaplang pahata mothe mahavidduletepari
    Koticha koti uddane jhepave uttarekade
    Mandradrisarikha dronu krodhe utapatila vale
    Anila maguti nela aala gela manogati
    Manashi taakile maage gatisi tulna nase
    Anupasuni brahmanda yevdha hot jaat ase
    Tayasi tulna kaishi merumandar dhakute
    Brahmandabhovate vedhe vajrapuche karu shake
    Tayashi tulna kaichi brahamandi pahta nase
    Aarakat dekhile dola grase surya mandla
    Vadhta vadhta vadhe bhedile shunya mandla
    Dhanydhanya pashuvruadhi putrpoutrya samgrahi
    Paavati rupvidhyadhi stotre paathe karuniya
    Bhoot pret samandhadi rog vayadhi samsatahi
    Naasti tutati chinta anande bhim darshane
    He dhara pandhra shloki labhali shobhali bari
    Drhudhdeho nisandheho sankhya chandrkala gune
    Raamdashi agragaynu kapikulashi mandanu
    Ramrupi antaratma darshane dosh naasati
    Iti shriramdas kritam sankatnirsan marutistotram sampurna

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 Před 3 lety +5

    Jay Bajrang Bali 🙏🌺🌺♥️ jai shree Ram

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 Před 4 lety +6

    Sree Swami samrth 🙏🙏🌹🌹

  • @sanjaykambale3324
    @sanjaykambale3324 Před 4 měsíci

    Jai Shri Ram Prabhu Jai Hanuman Bhagwan