खजिना (Khajina) | Songs | Kavita | Sandeep Khare | Spruha Joshi | Aayushyavar Bolu Kahi

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 05. 2020
  • आज 'खजिना' या कार्यक्रमाच्या एपिसोड मध्ये सुप्रसिद्ध गीतकार संदीप खरे यांच्या सोबत त्यांच्या आवडत्या पुस्तकांबद्दल, कवितेंबद्दल खूप गप्पा मारल्या. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की comments मध्ये कळवा.
    In today's episode of 'Khajina' I got an opportunity to talk to popular and beloved lyricist Sandeep Khare about his love for songs, poems and books.
    #SpruhaJoshi #Marathi #Khajina
    ------------------------------------**************************----------------------------
    DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    ___________________________________________________________________
    Follow for regular updates about my work on
    👉 Facebook : / spruhavarad
    👉 Twitter : / spruhavarad
    👉 Instagram : / spruhavarad

Komentáře • 282

  • @indiantechnologyguy
    @indiantechnologyguy Před 4 lety +5

    एक माणूस पूरतो मला , मनापासून ऐकणारा
    चिमणी सारखा प्रत्येक दाणा , मनापासून टिपणारा
    रुक्ष वाटते ती भव सभा जिथे, फक्त आहे देखावा
    इथकेच हवे की, मी वाचतच जावे अन तो असाच ऐकत राहावा
    माजा आली , मला सहसा सुचत नाही आज संदीप दादाची ही ओळ ऐकली अन मज पामराला हे लिहावे वाटले.

  • @shailalatkar2752
    @shailalatkar2752 Před rokem

    अतीशय सुंदर कार्यक्रम मी आत्ता पहिला !! खरंच खजिना हाती सापडला👌👌👍👍

  • @Niraj37
    @Niraj37 Před 2 lety

    Khup chan Kavita aikawalyabaddal , khup khup Aabhar !!!

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 Před 4 lety +3

    स्पॄहा, अप्रतिम आणि श्रवणीय होता आजचा कार्यक्रम!! सुंदर कवितांचा सुंदर खजाना...संदीप खरेंची राधे तुझा रंग..या कवितेला तुझ्या आवाजाने आणखी साज चढविलास.. खूप छान.शेवटची कविता..असे काय माझे नी कवितेचे व्हावे..अप्रतिम.सगळाच कार्यक्रम फार आवडला धन्यवाद!!

  • @ashwinidevale4134
    @ashwinidevale4134 Před 4 lety +4

    राधे तुझा रंग👌👌👌👌🙏...अप्रतिम कविता ...कार्यक्रमात ला सर्वोच्च आनंद देणारा क्षण ...स्प्रुहा खूप छान म्हटलीस कविता... सुंदर...

  • @user-kd1uy9wt4e
    @user-kd1uy9wt4e Před 4 lety +1

    छान झाला कार्यक्रम. संदिप खरे माझे आवडते कवी आहेत. मेडिकल ला असताना त्यांच्या कवितांची भेट झाली आणि जगण्याच्या प्रवासात ती आजतागायत कायम माझ्या सोबत राहिलेली आहे. कित्येकदा माझ्याच अनुभवांशी relate होणारे शब्द त्यांच्या कवितांमधून भेटतात आणि दिवस छान धुंदीत -मंतरलेला जातो. मनःपूर्वक धन्यवाद !

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 Před 4 lety +2

    स्पृहा,खरेच मनापासून धन्यवाद.दोघानाही आभाळभर शुभेच्छा.अमृता सुभाष ला एकायला आवडेल.

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 Před 3 lety +2

    कवी आणि कविता फारच अप्रतिम... खरेंच्या आवाजात ऐकताना फारच आनंददायी होते...राधे ची कविता पण फारच सुंदर👌👌 गाडी सुटली ,आयुष्यावर बोलू काही,मोर्चा ,नसतेस घरी तू जेव्हा आणि त्यांच्या अनेक कविता खूपच आवडतात.खूपदा कार्यक्रम बघून,ऐकुन ही गोडी तितकीच टिकून आहे..खूप धन्यवाद

  • @rutapatankar10153
    @rutapatankar10153 Před rokem

    सगळ्याच कविता अप्रतिम आहेत

  • @madhuragholap2629
    @madhuragholap2629 Před 4 lety +3

    ही धरा दासी तयांची! नि:शब्द झाले! सावरकर आणि क्रांतिकारकांचा उल्लेख झाल्यावर अंगावर रोमांच आणि डोळ्यात पाणी अशी अवस्था झाली. असेच छान छान कार्यक्रम करत रहा स्पृहा ताई! राहुल देशपांडेंशी साधलेला संवादसुद्धा अनुभवायला आवडेल. नव्या भागाच्या प्रतिक्षेत!😊✨❤️

  • @shwetaguldagad7961
    @shwetaguldagad7961 Před rokem +2

    Awesome...... no words to express feelings....... it's just great......

  • @vasudhad7231
    @vasudhad7231 Před 4 lety +7

    स्पृहा, मी सुचवलेली कविता ऐकवलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद! 🙏

  • @mausampandit3496
    @mausampandit3496 Před 4 lety +5

    झपाटायचे असल्यास झपाट पहिल्या २-४ क्षणात.. वा संदीप दादा!!
    अप्रतिम कविता..आणि हो राजनागाचा फणा असलेल्या शेवटच्या ४ ओळी म्हणजे खरंच mesmerizing..🙏🙏🙏🙏

  • @shrikantbjgd
    @shrikantbjgd Před 4 lety +12

    तुम्ही आम्हा रसिकांसाठी हा मोलाचा खजिना रिता करत आहात, हे आमचे भाग्यच. मनःपूर्वक आभार.

  • @mangukul
    @mangukul Před 4 lety +2

    मस्त... संदीप खरे म्हणजे अप्रतिम कवी... ,

  • @smitabarve1957
    @smitabarve1957 Před 4 lety +1

    वि. दा. ची कविता अप्रतिम. सर्व कविता सुंदर .

  • @tejaswininavale9396
    @tejaswininavale9396 Před 4 lety +6

    Thank you spruha tai...For this amazing khazina....And Sandeep khare my all time favourite.. Thank you both of you 😊

  • @sunitakulkarni1753
    @sunitakulkarni1753 Před 2 lety

    भाग्यवान आई..बाबा..आणि मुलगाही

  • @suyoggogate9270
    @suyoggogate9270 Před 4 lety +4

    Hey Spruha, विंदांची कविता म्हणजे, एक अविस्मणीय प्रतिभेचा परमोच्च आविष्कार ! Too good yaar....

  • @ushasoman75
    @ushasoman75 Před 8 měsíci

    धमाल गप्पा. खूप मजा येते ऐकतांना. ❤

  • @shubhamwaghmare4017
    @shubhamwaghmare4017 Před 3 lety +1

    खरंच, फार कौतूक आहे संदीप सरांचं.
    संदीप सरांचं अस्तित्वंच जणू एक जागती कविता आहे असं वाटलं. शब्दांनी नाही सांगू शकत मला काय वाटलं. ऐकल्या, पाहिल्या अनुभवल्या कविता.
    वाहत राहो, सदैव ही सरिता.

  • @pushpabhosale7206
    @pushpabhosale7206 Před 4 lety +2

    अतिशय सुंदर कार्यक्रम
    अम्रुता सुभाषला ऐकायचा आवडेल

  • @sharadapujari7930
    @sharadapujari7930 Před 4 lety +16

    खजिना मुळे मनावरचा ताण खूप कमी होतो तू मस्त काम करत आहेस

  • @priyankachaudhari7056
    @priyankachaudhari7056 Před 4 lety +3

    Khup sunder spruha tai . Sandeep dada khup niragas ahes re . Chan kartes Spruha di

  • @pramodlaxmiarts3066
    @pramodlaxmiarts3066 Před 4 lety +1

    Wow. मना मनस्विपणा...👌👌मस्तच. राधे रंग तुझा गोरा❤

  • @minimalisbeautiful3434
    @minimalisbeautiful3434 Před 4 lety +2

    Sarv sarv khup ch chhaan.. ....Spruha tai tu khuuup sunder diste g

  • @aditioak2683
    @aditioak2683 Před 4 lety +4

    छानच झाला हाही भाग...
    संदीप, खूप मजा आली तुम्हाला ऐकताना.. कवितेच्या सादरीकरण यावरचे तुमचे विचार आवडले...अगदी एक माणूस पुरतो ...हेही आवडले...मस्त... स्पृहा,
    संदीप खरे म्हट्लं की सलील कुलकर्णी यांची खूप आठवण येते...या दोघांची कवितेची लय आणि ता ल ....म्हणजेच दोघांचा ताळमेळ मस्त जमला आहे....तर प्लीज सलील कुलकर्णी यांनाही जरूर जरूर बोलवावं...आयुष्यावर नाही तर कविते वर बरच काही बोलायला.....खूपच आवडेल त्यांना ऐकायला... प्लीज याचा नक्की विचार करावा अशी विनंती आहे....
    विंदांची कविता तर कमाल.....सगळ्यांवर कळस....
    सुंदर झाला कार्यक्रम...
    तुम्हां दोघांना नवनवीन कविता प्रसवाव्यात म्हणून शुभेच्छा देते...
    🙏🙏

  • @manasiahirwadkar6206
    @manasiahirwadkar6206 Před 4 lety +3

    Love u n your poems so much sandeep khare,♥️♥️

  • @snehamathkar9485
    @snehamathkar9485 Před 4 lety +3

    Thank you so much for such a beautiful sessions. Shabdh apure koutuk karnyasathi sarvancha lockdown sukhavah karnyasathi

  • @darshanajadhavdeshmukh5764

    Love you spruha.... खूपच सुंदर खजिना... समृद्ध झाल्यासारखं वाटलं... ह्या अशा नकारात्मक परिस्थिती त मनावर आलेलं मळभ दूर केलंस... Thank you

  • @swamiaai6413
    @swamiaai6413 Před 3 lety

    Khupch sundar tai.. 😘😘 kharach kahjina aahe ha..

  • @anilkhule7667
    @anilkhule7667 Před 3 lety

    अतिशय छान कार्यक्रम

  • @swatideshpande5041
    @swatideshpande5041 Před 4 lety +1

    संदिप खरे तुमच्या कविता अप्रतिम असतात. आम्ही खूप मोठे फॅन आहोत तुमचे....माझ्या मुलाच्या साखरपुडा ला झालेले तुमचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला होता... धन्यवाद सर

  • @madhavimore2246
    @madhavimore2246 Před 4 lety +1

    खूप छान वाटले.नवीन कविता ऐकायला छान वाटले.ऐक माणूस पुरे कविता ऐकायला....हा विचारच खूप आवडला.

  • @anaghadesai4852
    @anaghadesai4852 Před 4 lety +3

    अतिशय सुंदर आणि खरच करोनाचा विसर पडायला लावणारा कार्यक्रम.

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary6130 Před 4 lety +1

    Spruha Joshi madam , tumchya khoop hasnyane, hasu yetech & I think, it's very good for health. Thanks.
    All the best to Sandeep Khare and to you also.

  • @prof.manishabhendale9519
    @prof.manishabhendale9519 Před 4 lety +1

    Radhe rang tujha gora....wow...khup sundar Spruha...apratim...

  • @pallaviparth7
    @pallaviparth7 Před 4 lety +1

    Sun🌞 दिप🕯 ......फक्त 🥰आणि फक्त मस्त !👌🏻आणि तो ☀️🌦🌧⛈🌈🌊हे सगळच आहे !आणि..... तो 💧एवढापण पुरेसा आहे!

  • @savitakunjir391
    @savitakunjir391 Před 4 lety

    अप्रतिम . राधे तुझा रंग खूपच मस्त. मन प्रफुल्लित होते.

  • @bhagyeshbhosale5337
    @bhagyeshbhosale5337 Před 4 lety +2

    स्पृहा ताई हा कार्यक्रम कधीही थांबाऊ नकोस🙏....या कार्यक्रमातून बऱ्याच नवीन शब्दांची ओळख होते.... आणि हाच तर खरा खजिना आहे कवी साठी....👌

  • @Pragattik
    @Pragattik Před 4 lety +1

    I have come across this show by chance and finally ended up commenting on it ..too , so you can imagine how much I enjoyed listening and watching this not just one time and shall continue to be with me for life time 🙏🙏
    Lot to learn simply for me on simply portrayed conversations and expressing it without any stage , music and actors and simply words those are real characters of it

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 Před 4 lety +3

    छान वाटतंय तुम्हा दोघांना बघून !👌👌

  • @AshuDhajekar
    @AshuDhajekar Před 4 lety +1

    Khup cha Chan... Khup Chan program..asa vatale janu amora samorch basun Kavita ekat ahot..💯🙏👍

  • @Pragattik
    @Pragattik Před 4 lety +4

    I am actually enjoying this real time conversation where you can express and end up exposing yourself big time 👌 !

  • @shrinivasdevshatwar3248

    Kharach khup bhari!
    Khup diwasapasun Sandeep chi "Radhe" kavita eikaychi iccha hoti. Aaj pahilyanda jamal te!

  • @sachinrk79
    @sachinrk79 Před 4 lety +1

    Khup Sunder Spruha👌👌..

  • @sonalwaikul7865
    @sonalwaikul7865 Před 3 lety

    Snayumatt....काय भारी शब्द आहे हा

  • @shripadpalande8941
    @shripadpalande8941 Před 4 lety +1

    SANDEEP KHARE EPISODE, KHOOPACH SUNDAR, ENJOYED,

  • @user-du7tf3ls6n
    @user-du7tf3ls6n Před 3 lety

    Sruha. Datun yet, lihun jat. .. lihnavachun jamat nahi .. lihlavar aanandth man. वाचणारा येकणाराही आनंदून जातो. भवविभोर शब्दही होतात,. मनही भावविभोर होत. फक्त आणि फक्त स्व ता आनंद घेत. इतरांनाही. आनंद. देत

  • @samruddhi1412
    @samruddhi1412 Před 4 lety +2

    Wow great... mast 👏👏👏👏👏👏

  • @sandipmittarwar
    @sandipmittarwar Před 4 lety +1

    खूप छान वाटले।
    तुमचा आवाज खुपच सुंदर आहे।
    तुमचा हा कार्यक्रम असाच चालू ठेवा।

  • @archanadiwan7011
    @archanadiwan7011 Před 4 lety +1

    Manala khup bharawanara khup vaicharik titkach alahdayak, kharach ashya programme chi garaj ahe apratim
    thank you

  • @shrutijoshi8860
    @shrutijoshi8860 Před 4 lety

    Khupch mast khupch chhan watle thank you

  • @sapreguruji6355
    @sapreguruji6355 Před 4 lety +1

    नमस्कार स्पृहा, खूप छान उपक्रम हाती घेतला आहेस .

  • @noobyt5976
    @noobyt5976 Před 4 lety

    खूप छान संदीप...... जान निसार अख्तर,कैफी आझमी,शैलेंद्र...यांची सर्वच गाणी खूप अर्थपूर्ण आणि आईकण्यास श्रवणीय आहेत...

  • @renukaathalye1661
    @renukaathalye1661 Před 4 lety +1

    अप्रतिम... 👌 👌

  • @geetanjaliwaghmare31
    @geetanjaliwaghmare31 Před 4 lety +2

    Sandeep tumache bolanech etake god ahe ki lokani tyanchya chuka sudha tumchya tondun god manavya

  • @user-kk1zn4cz3s
    @user-kk1zn4cz3s Před 4 lety +2

    मस्त!! दुसरे शब्दच नाहीत, एक तास २७ मिनीटे कमीच वाटली...शेवटची कविता तर अप्रतिम..

  • @sameerjadhavvlogs
    @sameerjadhavvlogs Před 4 lety +1

    खूप सुंदर.. great initiative... Hands-off.. :)

  • @aniruddhachitre7180
    @aniruddhachitre7180 Před 4 lety +1

    Bhari...... keep posting... its mind blowing..

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 Před 4 lety +1

    राधे रंग तुझा गोरा.....,,👌🌹

  • @pritikulkarni141
    @pritikulkarni141 Před 4 lety

    Kavi ani kavita he shevtchi kavita khupch avadali...khup sundar

  • @pa05
    @pa05 Před 4 lety

    वाsss! मस्तच! रंग पंढरी नंतर आता ही अजून एक मेजवानी! रसिकांची मजा आहे!

  • @prasadwavre9146
    @prasadwavre9146 Před 4 lety

    One of the best experience Spruha, thank you very much 😊👍

  • @truptikutumbe2456
    @truptikutumbe2456 Před 3 lety

    Khajina hi khuup ch zakkass kalpana ahe. Almost sagle video mi pahile ahet. Mala Mukta barve ani salil kulkarni yana tuzya Shi boltana pahayla ani aikayla aawadel....thikkar- billa la Navin varshya chya shubhechha...👍😊

  • @mrunalwarunjikar6395
    @mrunalwarunjikar6395 Před 4 lety

    Khup chan aprtim sadrikaran
    Spriha aani sandip great

  • @geetaboramani1406
    @geetaboramani1406 Před 4 lety +3

    Thank you 😊👍 Spruha...

  • @sandipvmante7870
    @sandipvmante7870 Před 4 lety

    कविता ही जन्मभर शिकत जाण्याची गोष्ट आहे....क्याबात...क्याबात👌👌

  • @suhasinisureshshiradhonkar1053

    खूप छान पुस्तक आहे

  • @sandipvmante7870
    @sandipvmante7870 Před 4 lety

    गोड आवाज आहे स्पृहाजी...
    रंग तुझा गोरा...👌👌👌👌

  • @asmitasawant9949
    @asmitasawant9949 Před 3 lety

    क्या बात है सर 👏👏👏👏

  • @ishawaykool1638
    @ishawaykool1638 Před 4 lety +1

    नमस्कार..... आपला हा उपक्रम खूप आवडला ... सगळे भाग सुंदर...सौमित्र यांची वाट बघतोय...☺️

  • @shalankalamkar8049
    @shalankalamkar8049 Před 3 lety

    कार्यक्रम खूपच छान. हिरव्याकंच निसर्गातून वाहणारा खळाळता झराच जणू

  • @sagarmanjarekar9444
    @sagarmanjarekar9444 Před 3 lety

    Kiti sundar

  • @arunapotharkar8121
    @arunapotharkar8121 Před 4 lety +2

    खूपच सुंदर...

  • @rahuldivekar1
    @rahuldivekar1 Před 4 lety

    मनस्वीपणा, अप्रतिम कविता, मला कवितेतील फारसे कळत नाही पण ही कविता खुपच भावली

  • @snehalphadke8452
    @snehalphadke8452 Před 4 lety

    अतिशय अप्रतिम !!

  • @Pragattik
    @Pragattik Před 4 lety +1

    Kharach mala khup khup aavadlaa ha show 👍👌 ! Personally I don’t watch TV so don’t know and now will make sure to watch it 😊

  • @vilasjoshi6796
    @vilasjoshi6796 Před 4 lety +1

    सुंदर विष्लेशन, अभिनंदन

  • @vaidehikothawade4654
    @vaidehikothawade4654 Před 3 lety

    aani radhe rang tuza gora , OMG i just love that kavita...

  • @beingarts9736
    @beingarts9736 Před 3 lety +1

    खुप मजा आली..
    यातली मजा ही आज कळली.
    Thanks to all

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 Před 2 lety

    खूप छान
    संदीप खूप सुंदर
    दोघांनाही ऐकायला खूप बरं वाटलं
    आयुष्यमान व्हा खूप ऐकायचं आहे तुम्हाला देव सुखी ठेवो 😘

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 Před 4 lety +1

    नि:शब्द🌹🙏🙏🙏🌹

  • @vaibhavahirrao102
    @vaibhavahirrao102 Před 4 lety +1

    Keep up the good work. Best wishes.

  • @14nilayghalsasi43
    @14nilayghalsasi43 Před 4 lety +1

    Hii I am watching your serials eka lagna chi dusari ghosta... You are so awesome!!! It really kept me sane uptill now

  • @vikrantkarkhande4397
    @vikrantkarkhande4397 Před 4 lety +1

    Khup chann....

  • @prof.manishabhendale9519

    Mast program ah...I love ur program execution.. keep it up..

  • @santosh4441
    @santosh4441 Před 4 lety +2

    Thanks Spruha

  • @manasiachwal9522
    @manasiachwal9522 Před 4 lety +1

    मना मनस्वी 👌👌👌👌👌

  • @shubhadautgikar9624
    @shubhadautgikar9624 Před 4 lety

    खूप छान आहे हा कार्यक्रम.

  • @surekhapise3361
    @surekhapise3361 Před 4 lety

    स्पृहाचे हासणेच खूप मनोरंजक आहे.

  • @12mayuresh
    @12mayuresh Před 3 lety

    माझे दोन आवडीचे कवि 👌👍

  • @nayanam6570
    @nayanam6570 Před 4 lety +1

    Thank you spruha i am your fan

  • @deepasamant
    @deepasamant Před 3 lety

    Khup sunder upakram .mala kavita awadate tya mule me khup enjoy karate

  • @medhanyayadhish6213
    @medhanyayadhish6213 Před 4 lety +1

    sandeep khare yanchya kavita aikne hi ek parvanich ahe. n eklelya kavita aikayla khup maja ali

  • @rj6399-t7y
    @rj6399-t7y Před 4 lety +1

    खूप छान 👌👌👌👌

  • @ravigangawane8648
    @ravigangawane8648 Před 4 lety +1

    Awesome...👍👍👍

  • @roamersdiary3184
    @roamersdiary3184 Před 4 lety +2

    Kharach.... Khup aaturtene vat pahat hote... Ani thank you tujha ha khazina show mule far javanun amhala amchya aavdtya kalakarana ,kavina anubhvta yetay..sandip khare tr agdi ladka kavi ahe.. tyamule tujhe manapurvak aabhar. Mi ha tujha show UAE madhun pahat ahe ani ya hun ankhi kaay havay ya ashya quarantine time madhe.. lots of love and blessings 😘

  • @amrutagangakhedkar3126
    @amrutagangakhedkar3126 Před 4 lety +17

    खूप सुंदर ❣️
    अप्रतिमच👌🏻👌🏻
    एकच विनंती...अमृता सुभाष ला बोलाव ना please.. दोघींच्या गप्पा ऐकायला मज्जा येईल अगं

  • @amanm5881
    @amanm5881 Před 4 lety

    Stay blessed and safe u all guys