ह.भ.प. बाळु महाराज गिरगावकर यांच्या वाणीतून भागवत कथा | Balu Maharaj Girgaonkar | Namacha Gajar

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • श्री सदगुरू चिन्मयानंद स्वामी ९६ वा समाधी सोहळा, दर्जिबोरगाव.
    श्री ह.भ.प. बाळु महाराज गिरगावकर यांच्या वाणीतून संपन्न झालेली श्रीमद भागवत कथा.
    .
    नामाचा गजर चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किंवा संपर्कासाठी 8975243812 ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
    .
    साऊंड सिस्टीम :: प्रशांत साऊंड सर्विस गव्हाण ता. रेणापूर जि. लातूर. मो.नं‌. :: 9922048203, 9922326712.

Komentáře • 40

  • @jdpanchalenterprises5716
    @jdpanchalenterprises5716 Před 10 měsíci +1

    💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩💐

  • @sarjeravgande2048
    @sarjeravgande2048 Před 3 lety

    रामकृष्ण हरी

  • @saundajimundhe557
    @saundajimundhe557 Před 3 lety

    Super

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 3 lety +2

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल भागवत छान आहे

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 3 lety +2

    खूप सुंदर ऐकवता छान माहिती दिली जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @Motiramkdam
    @Motiramkdam Před rokem

    तेरवी करणे अवैदिक आहे .

  • @ranganathvarpe3081
    @ranganathvarpe3081 Před 3 lety +1

    नमो भगवते वासुदेवाय.

  • @user-wj2kp7oc1j
    @user-wj2kp7oc1j Před 4 lety +5

    खूप सुंदर कथा आहे

  • @nanasahebburgute4306
    @nanasahebburgute4306 Před 4 lety +10

    संपूर्ण भागवत कथा टाका आम्हाला हीं श्रवणाचा लाभ होईल
    आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल

  • @savitanikam630
    @savitanikam630 Před 4 lety +1

    🚩🚩सुंदर

    • @asmitapawar7735
      @asmitapawar7735 Před 4 lety

      महाराज 37 वय वर्ष या मध्ये भागवताचे भरपुर ज्ञान आहे अभिनंदन तुमचे

    • @baliramlate6151
      @baliramlate6151 Před 4 lety

      वा

  • @pandharinathlokhande5483
    @pandharinathlokhande5483 Před 4 lety +2

    खुपच छान भागवत कथा संपुर्ण टाक

  • @akshayrittheofficial4495

    जय हरी

  • @bhagwansakalkar1875
    @bhagwansakalkar1875 Před 4 lety

    राम कृष्ण हरी

  • @CUTE.DILHARAN
    @CUTE.DILHARAN Před 3 lety

    Ram krushn hare

  • @shivajikandalkar5029
    @shivajikandalkar5029 Před 4 lety +1

    Ram krushan hari Vittal keshva

  • @bhaskarkarbharikolhe2766
    @bhaskarkarbharikolhe2766 Před 4 lety +3

    वारकरी संप्रदायाचे महाराज भुषण आहे

  • @rameshwardhawle3791
    @rameshwardhawle3791 Před 4 lety +2

    जय हरी महाराज खूप छान

  • @vithalghanwat6657
    @vithalghanwat6657 Před 4 lety

    राम कृष्ण हरी माहाराज आती सुंदर

  • @sopanjadhav8804
    @sopanjadhav8804 Před 4 lety +2

    छान आहे

  • @nilkanthhete2541
    @nilkanthhete2541 Před 4 lety

    Khup khup chan maharaj bhagwat sadrikaran

  • @baliramlate6151
    @baliramlate6151 Před 4 lety

    Jay hari

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 3 lety +1

    👌👌👌👌

  • @ramdasbalak2874
    @ramdasbalak2874 Před 3 lety

    खूपच छान

  • @yankatimane1604
    @yankatimane1604 Před 3 lety

    4,5,6, भाग पाठवा राम कृष्ण हारी

  • @dattraytarlekar5087
    @dattraytarlekar5087 Před 4 lety +3

    ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर यांच्या वातीतून संपूर्ण भागवत कथा प्रसारित करा

  • @ramakanttarkasband2345
    @ramakanttarkasband2345 Před 4 lety +9

    हे.भ.प. बाळू महाराज यांचे संपूर्ण भागवत कथा प्रसारित करण्यात यावी ही विनंती आहे.

    • @namachagajar
      @namachagajar  Před 4 lety +5

      पूर्ण कथा मिळेल

  • @valmikpatil4014
    @valmikpatil4014 Před 4 lety +5

    महाराजांच्या चरणी साष्टांग प्रनिपाद

  • @devidhasthete2850
    @devidhasthete2850 Před 4 lety +3

    🌷🌷जय हरी महाराज सुदंर भागवत कथा🌷🌷

  • @surajmaharajshirsatofficial01

    🌺🙏🌺🚩वारकरी संप्रदायाचे भुषण....!🚩🙏🌺🙏🚩🌺

  • @vandanagaikwad9028
    @vandanagaikwad9028 Před 4 lety +1

    राम कृष्ण हरी 🙏🙌💐💐💐🚩🚩🚩🚩
    भागवत परमात्मा या महाराजांना कोटी प्रणाम भागवत परायनचा बारकावे लक्षात आणून दिला सुर मधुर वाणी महाराजांनी केली भागवत कथा भारी आमची डोके आणले ठिकाणावरी राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙌🙌🙌💐💐💐🚩🚩🚩🚩

  • @ranganathvarpe3081
    @ranganathvarpe3081 Před 3 lety

    ॐ नमो गुरुदेव नमः.

  • @mohanbhusare7696
    @mohanbhusare7696 Před 4 lety +2

    🌹🌹 खुप छान महाराज 🌹🌹

  • @nilkanthhete2541
    @nilkanthhete2541 Před 4 lety

    राम कृष्ण हरी