Sunscreen - How To Use | Sunscreen - समज आणि गैरसमज

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • Sunscreen - समज आणि गैरसमज
    उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट वापरायला हवी ती म्हणजे sunscreen
    पण या बद्दल अनेक प्रश्न आणि शंका आहेत . ते आपण विस्ताराने पाहू.
    १. कोणत sunscreen वापरावं?
    कॉस्मेटिक आणि medicated असे २ प्रकारचे sunscreen मिळतात. Medicated sunscreen ने अतिनील सूर्यकिरणांपासून संरक्षण होते. मात्र कॉस्मेटिक sunscreen हे फक्त fairness च काम करतात.
    कॉस्मेटिक sunscreen - makeup बनवणाऱ्या कंपन्या बनवतात.
    Medicated sunscreen - फार्मा कंपन्या बनवतात.
    कोरड्या त्वचेसाठी - cream based sunscreen
    तेलकट त्वचेसाठी - gel based sunscreen वापरावे.
    कसं वापरावं? -
    Sun exposed भागावर लावणे( चेहरा, मान, कपाळ, हात, गळा, कान)
    दाट थर लावायचा. पुसट पुसट लावल्यास उन्हापासून बचाव होणार नाही.
    कधी लावयच??
    उन्हात जाण्यापूर्वी १५-२० मिनिटे लावणे.
    सलग उन्हात असल्यास दर ३-४ तासांनी रिपीट करणे .
    त्वचा काळी होते का??
    नाही. Sunscreen थोड तेलकट असतं त्यामुळे त्यावर धूळ बसली की त्वचा काळसर दिसते पण चेहरा धुतला की पुन्हा त्वचा पूर्ववत होते.
    पाण्यात जाताना काय करायचं?
    Swimming अथवा beach वर गेल्यावर आवर्जून sunscreen लावायला हवं तिथे tanning खूप जास्त होत.
    आजकाल matte finish madhe sunscreen येतात. फाउंडेशन base madhe pan sunscreen येतात. ती लावलेली सुद्धा काळात नाहीत.
    आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने sunscreen वापरावे.
    डॉ. अमृता कदम MD
    Pune

Komentáře • 5

  • @manishabhosle3110
    @manishabhosle3110 Před 4 měsíci

    Hi mam

  • @imumokashi
    @imumokashi Před 8 měsíci

    Mam tretrnoin vedio banwa tyache fayde kiti mahine wapru shakto plz

  • @manishabhosle3110
    @manishabhosle3110 Před 4 měsíci

    Oily skin sathi konti sunscreen changli rahil Please sanga ekad cream ch nav

  • @user-vu4yv3ey1h
    @user-vu4yv3ey1h Před 2 lety

    मॕडम तुम्ही एक चांगला सन्सक्रीम सुचवा ज्याचा साइड इफेक्ट होणार नाही .

    • @DrAmrutasSkinCare
      @DrAmrutasSkinCare  Před rokem

      kontihi pharma company ne banavleli sunscreen vaparli tra tras nai honar. cosmetic sunscreen ni side effect vhaychi shakyata asate