मी STI होणारच !! खरी वस्तुस्थिती जाणून घ्या by KIRAN GURUJI

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 06. 2023
  • किरण गुरुजींचा रणसंग्राम अनेकांना कोरोना काळात अभ्यासाच्या सातत्याच्या उपयोगी ठरला होता अनेकांना याचा फायदा झाला आहे. फक्त पुस्तके वाचून आपण पास होणार नाही त्यासाठी प्रश्न सोडवण्याचा सर्व पण झाला पाहिजे म्हणून किरण गुरुजींचा प्रश्न संग्राम पुन्हा सुरु होत आहे. आयोग सध्या पॅटर्न बदलत असून बदलता पॅटर्न विचारात घेऊन किरण गुरुजी स्वतःच्या प्लॅटफॉर्म वर पाहिल्यांदा ऑनलाइन प्रश्नांचा सराव करून घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत. सरांच्या 13 वर्षाच्या अनुभवाचा फायदा घ्या.
    मार्गदर्शन वर्ग जॉईन करू शकता. त्यासाठी किरण गुरुजींचा अँप खालील दिलेल्या लिंक वरून अपलोड करा
    किंवा सिरांशी प्रत्यक्ष बोला.
    मो. 7030008636
    • १ वर्षाचे नियोजन !! ज...
    App Link : play.google.com/store/apps/de...
    जर व्हिडीओ आवडला तर नक्की आपल्या मित्रांनपर्यंत पोहचावा. व आणखी नवीन विडिओ नक्की पहा.
    @kiranguruji-mpsccombined
    Join teegram Channel : @kiranguruji
    Kiran Guruji Pattern

Komentáře • 108

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 Před rokem +160

    पै अभ्यासाचेनि बळे l एका गति अंतराळे l व्याघ्र सर्प प्रांजळे l केले एकि...... अभ्यासाच्या जोरावर अंतराळात झेप घेत येते, वाघ सर्प पाळीव करता येते, काहिही करता येते....... फक्त अभ्यास अभ्यास केला पाहिजे (ओवी १२अध्याय ज्ञानेश्वरी ई स 1212)........ असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. संत तुकाराम महाराज देहू अभंग गाथा............... एकदा सर्वस्व पणाला लावले की देव पण भेटतो मग sti काय चीझ ❤

  • @Rajage-ip2vp
    @Rajage-ip2vp Před rokem +5

    सर मी आता B.A ला ऍडमिशन घेतलं आहे. मला पण STI हे पद मिळावायचं आहे. मला B. A पासून पुठे काय करायला हवं. यासाठी मार्गदर्शन करा.

  • @ankitanetke1176

    सर मी अजून सुद्धा अभ्यास सुरू केला नाही मला sti hoych aahe mi कसं करू काय करु

  • @prajapatimusical7948

    Sir tumcha awaj ajun clear ani loud kasa yeil yavrti focus karave amhi khup laksh deun eikto tumche videos 😊🙏

  • @bhangebhimrao8004
    @bhangebhimrao8004 Před rokem

    Sir tumhi kothe rahata

  • @user-dy1ro9do4x

    Sir mi tumhala patvun dein ki ek varshat STI hou shakte. mi ek ch varshat STI houn dakhvil.

  • @radhikapawar5959

    Mala pn siris sgyaychi ahe prisc kiti ahe

  • @sheetalghavale8035

    Plzz mla saga konitri jyache c- section zala ahe tr psi la physical la chalte ka

  • @smitabharti6370
    @smitabharti6370 Před rokem +3

    Sir mala pan STI vayche ahe please mala guide kara sir mi married ahe sir study la thoda kami time milto sir.

  • @Archana_Pawar1904

    2025 मध्ये एसटीआय पोस्टसाठी मुलाखत घेतली जाईल की नाही

  • @iqbalshaikh9642

    सर --फार छान माहिती दिलीत (आमन शेख)

  • @varshaahire2192

    Thanku sir 🙏

  • @prajaktalamgunde6923
    @prajaktalamgunde6923 Před rokem +1

    Nice explanation...Basic pasun sangitale sir...Chan samajale

  • @kunalamale1582

    गजब.................

  • @gayatrisutar9202

    Nice explanation sir.........kharach khup inspiration milale mala.........

  • @Rahul-vishe

    Chan mahiti dili sir tumhi....😊😊

  • @vaibhavdode5560
    @vaibhavdode5560 Před rokem +1

    Thanks sir

  • @bhaktibholenath-fk7ki

    Thanks Sir khup chhan sangital tumchya bolnyane confidence milala mla pan sti vhaych pan maz chhota baby aahe aani time kmi milto tar mi niyojan ks krav

  • @siya..1035

    khup han mahiti dili Sir Thank you sir please mala STI & ASO che pree aani mens ch silabus sanga na ...