रत्नागिरीतील आंब्याच्या बागेतला मुक्काम | K farm Ratnagiri | Mango Farm Stay Near Aareware Beach
Vložit
- čas přidán 20. 05. 2022
- रत्नागिरीतील आंब्याच्या बागेतला मुक्काम | K farm Ratnagiri | Mango Farm Stay Near Aareware Beach
#Ratnagiri #somnathnagwade #K_farm
K farm
A rustic farmhouse, located in scenic Ratnagiri, we offer you an authentic Konkani experience. Live amidst a mango orchard, look at the sun set over the stunning horizon and get to know the true beauty that is the Konkan coast. With plenty of space for you and your friends to roam and lounge around in, you get the perfect place to switch off from the daunting pressures of life, making you believe that you might just be dreaming. We experienced it and showing you in form of video for you. Enjoy!
Address: K farm ,
Near Kokanwadi , Kothawde - Neware Road ,
Dhokamale , Kothawde , Ganpatipule Ratnagiri 415617
AirBnb Booking web URL : www.airbnb.co.in/rooms/400412...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google Map Link: k farm (Till Kokanwadi only)
goo.gl/maps/JGQfoL9tNQ2pYXHy9
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Follow Us on --
Instagram- / somnath.nag. .
Facebook- / somnathnagaw. .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For any business inquiry:-
Email: somnathnagawade@gmail.com
For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
/ somnathnagaw. .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा .
Khavne Beach : www.youtube.com/watch?v=NUtXp...
Khavne Beach Kandalwan Safari : www.youtube.com/watch?v=Qy-yv...
१. इतिहास आणि मंदिरे : czcams.com/play/PLu.html...
२. कोकण : czcams.com/play/PLu.html...
३. निसर्ग पर्यटन : czcams.com/play/PLu.html...
४. महाबळेश्वर पर्यटन : czcams.com/play/PLu.html...
५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : czcams.com/play/PLu.html...
६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : czcams.com/play/PLu.html...
७. गड -किल्ले : czcams.com/play/PLu.html...
८. सुंदर समुद्रकिनारे : czcams.com/play/PLu.html...
9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :czcams.com/play/PLu.html...
10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : czcams.com/play/PLu.html...
----------------------------------------------------------------
Equipment Used During Video :
Sony DSLR Camera: amzn.to/2Tnordq
Gimbal: amzn.to/2ZAcmWf
Camera Lens: amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsmd
iPhone: amzn.to/2XecPKR
Drone: amzn.to/2WMYmX7
Audio Recorder: amzn.to/3e6mHNr
Audio Bundle: amzn.to/326Wfj3
Mic: amzn.to/36fFvXY
Action Cam: amzn.to/3cSrxh3
Editing Machine: amzn.to/2zh5Fxl
अप्रतिम एपिसोड
अप्रतिम
व्वा अप्रतिम खुपच छान असा हा रत्नागिरी चा ब्लाॕग आहे.हे सगळं पाहताना खूप आल्हाददायक वाटलं मन प्रसन्न झालं रत्नागिरी म्हणजे नररत्नांची खाण सौंदर्य अगदी प्रत्येक गोष्टीत सामावलेल आहे.कोकण देवभुमी आमची रत्नागिरी सौंदर्याची खाण.
धन्यवाद सर
मनापासून आभार धन्यवाद
बऱ्याच दिवसापासून मनामध्ये विचार आला होता की या वर्षी खासकरून आंब्याच्या सीझन मधे कोकणात जाऊन 2 दिवस रहावं आणि मनमुराद आंब्याचा आणि कोकणचा आनंद घ्यावा. सर तुमच्या विडिओ पाहिल्यावर मन प्रसन्न झालं आणि प्लॅन अगदी सोपा झाल्यासारखं वाटलं. नक्कीच भेट देऊ, या सुरेख K फार्म ला. तुम्ही आमच्या गावाजवळून गेलात त्याचाही आनंद आहे आणि मनःपूर्वक धन्यवाद अश्या बेस्ट विडिओ आणि नवनवीन मनमोहक ठिकाणांची माहिती दिल्याबद्दल. 🙏
अक्षय मनःपुर्वक आभार 🤗🙏🏻
दादा तुमची व्हिडिओ पाहत असताना मन अगदी रमून जातो
तुमच्या सुमधुर आवाजामुळे विडिओ मन लाऊण ऐकावं वाटते🎉❤
माझ्या भावाची खूप सुंदर बाग!! शाब्बास भावा!!!
खूप छान 🙏⛺🍋 आपल्या बकेट लिस्टमधील सर्व ईच्छा पुर्ण होवोत.
Thank you so much
जबरदस्त साक्षात तुम्ही जवळून आनंद घेतलात पण आम्हाला सुध्दा आनंद दिलात. मस्त.
अवधूत जी आणि अश्मी जी यांनी भरपूर मेहनत घेतली..
मी बघितली आहे मेहनत.
खूप छान एवा कोकण आपला.
मी ८दिवस राहिला होतो.
मनापासून आभार धन्यवाद
जणुकाही आम्ही च तिथे सारं अनुभवत होतो..अमेझिंग👌👌👌👌👌👌👌
Thank you
आम्ब्यानी लगडलेली सुंदर बाग। सुंदर फोटोग्राफीआणि
Light music
Thank you
Mazya bucket list mdhye pan ahe aamrai t rahayche amba season la
तुझा निसर्ग वरील प्रेम आणि हा वेगळा अनुभव , खरच या शहरी वातावरण पासून खूपच वेगळा वाटला. प्रत्येकाला हा अनुभव घ्यायला पाहिजे पण आधुनिक काळात हा सगळा रोमांच घेता येत नाही. विशेष म्हणजे तू तुझ्या मुलाला हे दाखवलं. Mast ch khup Chan वाटला तुझा हा व्हिडिओ.
मनापासून आभार धन्यवाद
खूपच सुंदर ठिकाण आहे...👍🏻आणि आपले सर्वच विडिओ मस्त असतात...😊 फार छान वाटलं K-फार्म...👌🏻👌🏻आणि दादा तुम्ही आणि वहिनी खूप छान माहिती देता सर्व गोष्टींची... वाह!👍🏻👍🏻🙏🏻😊
तुमचे मनःपुर्वक धन्यवाद 😊
Mashallaha this is our raw konkan khob chan video banvale mitra
Tumche videos khup chan astat
Thank you
वारे बिचवर K Farm मध्ये आंबे उतरविणे केअर टेकर ने बनवून दिलेले जेवून पुर्णतः नैसर्गिक जीवन जगल्या बद्दल आपले अभिनंदन.
Thank you
K farm Contact number asel tar dya
Next Destination for my Bike Ride…🏍
khup sundar👌👌
Khupach Sunder ahey Video
awesome-relaxing
Thanks ☺️
अतिशय छान
स्वर्ग कोकण 🙏
kokan is a next swarga
Ati sundar
Yes it is superb.
We had been there in second week from 14th to 16th May. A must visit place.
Truly fantastic konkan... mango chi baug apratim... apratim... apratim..
मनापासून आभार धन्यवाद
Very nice and informative video
Somnath Ji, You are a genuine nature lover and i make it a point to watch all your videos.Thanks for sharing your beautiful experiences.
Thanks a ton
Ekdam chaan ..good memories of my villege Adivare near ratnagiri
मनापासून आभार धन्यवाद
Khoob,sundar,baag,ani,daria,avismaraniyanubhav,thanks
Khup mast .
धन्यवाद 🙏🏻
Khup Chan video 👍👍
मनापासून आभार धन्यवाद
Cool........
khupchaan
Thank you
Very nice
छान
खूप छान आहे K फार्म , आणि व्हिडिओ देखील तितकाच मस्त 👌
मनापासून आभार धन्यवाद
खूपच छान
Thank you
Wow
गाडीतून प्रवास करताना मग ते कोठेही असो, आजूबाजूचा निसर्ग, ग्रामीण लोकजीवन न्याहाळणे त्याचा मन मुराद आनंद घेत प्रवास करने हे मला खूप आवडते, गुऱ्हाळ चालू असेल तर तेथील रस पिने वेळ मिळाला चा तर तेथील थोड्याफार गप्पा मारणे वा पुढील प्रवास चालू ठेवणे. 🙏🙏 उत्कृष्ट व्हिडीओ 🌹
संधीप्रकाश अप्रतिम 👍
अतिशय सुंदर
Thank you
Dear Somanthji UR Great Nature LOVER
मनापासून आभार धन्यवाद
Khup chan video 👌👍😘
Thank you
खूप छान कल्पना आहे
🌹🌹🌹
मनापासून आभार धन्यवाद
नेहमप्रमाणेच खुपच सुंदर व्हिडिओ आहे , खुप सुंदर आंब्याची बाग आणि खरंच खुप सुंदर ठिकाण आहे हे कोंकणामधील.
मनापासून आभार धन्यवाद
खूपच छान👌🏻👍🏻☺️
मनापासून आभार धन्यवाद
खूप खूप छान.......
thank you
खूपच सुंदर आहे
आभार 😊🙏🏻
Very nice farm and beautiful description. Thank you for this nice video.
मनापासून आभार धन्यवाद
Mast
खुपच सुंदर निसर्गरम्य बाग..
Thank you so much
फारच छान!°
मनापासून आभार धन्यवाद
छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ
मनःपुर्वक आभार
Khup chan 👍👍👍
मनापासून आभार धन्यवाद
Khupch Sundar sir
thank you
खूपच छान सर..
मनापासून आभार धन्यवाद
Excellent video, as always
मनापासून आभार धन्यवाद
एक नंबर 👌
Thank you
Ati sunder as always!!!
धन्यवाद मनापासून आभार
सोमनाथजी धन्यवाद, इतकी अप्रतिम सफर घडविलयाबददल, 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Thank you
Calm and beautiful. It's a blessed place.
Yes, thank you
सुंदर ठिकाण आहे आणि सादरीकरण पण उत्तम केलंय
मनापासून आभार धन्यवाद
कोकण म्हणजे स्वर्ग आहे
Thank you
छान video. येथे जायला नक्की आवडेल. माहितीबद्दल धन्यवाद.
मनापासून आभार धन्यवाद
Thanks for sharing such a nice experience
Thank you
अप्रतिम व्हिडिओ 👍👍👍👍👍
मनापासून आभार धन्यवाद
सुंदर
मनापासून आभार धन्यवाद
फार छान व्हिडियो आहे
धन्यवाद
Beautiful shooting
मनापासून आभार धन्यवाद
Great video
Glad you enjoyed it
Super video Marathi language mast 👍👍👍
Thank you so much
खूप छान सोमनाथ साहेब मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो त्यामुळे निसर्ग फिरून पाहण्याची ऊर्जा मिळते
मनापासून आभार धन्यवाद
Another full on content video❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hope you enjoyed it!
Good
Thanks
मला कोकण खूप आवडला तुमचे विडिओ मस्त असतात.
धन्यवाद
Superb video
Thank You
Naic ❤️ amchya gavtil mhanjech kokanvadi ya परीसरातील खूप छान माहिती दिली आपण
Amazing. Video as usual
Thank you so much 🌹🌹🇮🇳
Thank you
Very nice.👌👌👌👌👌🙏🙏
Thanks a lot
It's It's must visit place. Certainly go there post rains
मनापासून आभार धन्यवाद
Like 👍
Mast chan....Restaurant sadguru mast. Will try. To relax under sky.ahaha...mast experience to just look at the stars n feel how small we are in the universe...thank you Somnath saheb
मनापासून आभार धन्यवाद
खूप छान video दादा
मनापासून आभार धन्यवाद
Awesome blog 👌👌
thank you
खूप छान व्हिडीओ असतात तुमचे. आणी परिसराची अतिशय चांगली माहीती मिळते . 💐 🇮🇳 🙏 अशीच प्रगती करा व चांगले चांगले व्हिडीओ vloging करा. धन्यवाद
धन्यवाद
फारच सुरेख सफर घडवलीत
मनःपुर्वक आभार
Mast😍
Thanks 🤗
Mast vlog
Thanks 😊
Nice Vlog, Tai cha 1st time briefing , very good
मनापासून आभार धन्यवाद
Nice sir
Thank you
खूप छान अगदी मन प्रसन्न झाले
धन्यवाद
Very nice 👍👌👌
Thank You
Supper
Thanks
nice vlog
Thank you 😊
छान vlogs असतात तुमचे भाऊ
मनापासून आभार 😊
Somath ji , watching your episode is very happy, mind blowing and joyfully experience, mala pan phiryla khup avdte, but I can't travel due to major 2 reason ....But I watched your episode regularly and make my mind happy.
like you sir I to love getting match in natural environment. Thanks for everything sir the episode, nature, and yours pleasant voice,
मनापासून आभार धन्यवाद
👌👌👍🙏🙏
Ok mast best nice good sar
मनापासून आभार धन्यवाद
Nice trip dada
Thanks for watching