Crochet Auspicious Swastik Wall Hanging क्रोशे शुभचिन्ह स्वस्तिक वॉल हॅंगिंग (English Subtitles)

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • Swastik meaning 'the creator of well being' is considered a very auspicious figure/ symbol in Vaidik tradition since thousands of years. Swastik figure is drawn on the entrance door of the home, and it's believed that it keeps negative energy away.

Komentáře • 46

  • @Dilsar4536
    @Dilsar4536 Před 17 dny +1

    फारच सोपे करून सांगता तुम्ही. मी करून पहीले. छान होतेय स्वस्तिक.👌👌

  • @ramagan3805
    @ramagan3805 Před 3 měsíci +1

    छान समजावून सांगितले आहे धन्यवाद

  • @yogitahajare2114
    @yogitahajare2114 Před 3 dny +1

    खूपच सुंदर आहे..आपण डमरू करू शकता plz

    • @krochetkatta9441
      @krochetkatta9441  Před dnem

      धन्यवाद 🙏 तुम्ही डमरू ची चांगली कल्पना सुचवलीत. नक्की करून पाहीन.

  • @avinashtikone9
    @avinashtikone9 Před 7 měsíci +1

    अगदी सुरेख

  • @shobhajog5937
    @shobhajog5937 Před 11 měsíci +1

    खूपच छान ,काही तरी नवीन प्रत्येक वेळी .

  • @shailajapingle7770
    @shailajapingle7770 Před 11 měsíci +1

    फारच सुंदर ❤❤

  • @SurekhaWadile
    @SurekhaWadile Před 11 měsíci +1

    मस्त समजावून सांगीतले ❤

  • @vyelikar8794
    @vyelikar8794 Před 11 měsíci +1

    खुपच सुंदर 👏👏

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 Před 11 měsíci +1

    सुंदर ❤

  • @swatinimankar1878
    @swatinimankar1878 Před 11 měsíci +1

    खूपच सुंदर ❤

  • @SurekhaWadile
    @SurekhaWadile Před 11 měsíci +1

    New subscriber

  • @SurekhaWadile
    @SurekhaWadile Před 11 měsíci +1

    खूप छान, लोकर चे केले तर चालेल का?

  • @janhavipurohit2782
    @janhavipurohit2782 Před 11 měsíci +1

    सुंदर

  • @muktachoudhary2089
    @muktachoudhary2089 Před 11 měsíci +2

    असा टी लाईट होल्डर वीडियो शेयर करा न दीवाळी सजावट साठी दीवाळी च्या आधी

    • @krochetkatta9441
      @krochetkatta9441  Před 10 měsíci

      ठीक आहे.

    • @krochetkatta9441
      @krochetkatta9441  Před 10 měsíci

      ठीक आहे

    • @krochetkatta9441
      @krochetkatta9441  Před 10 měsíci

      एक टी लाईट होल्डर चा विडिओ प्रकाशित केला आहे. जरूर पहावा आणि आपला मौल्यवान अभिप्राय द्यावा.

  • @ashwinibole9363
    @ashwinibole9363 Před 5 měsíci +2

    या मधे कलश बनून दकवा

    • @krochetkatta9441
      @krochetkatta9441  Před 5 měsíci

      जरूर प्रयत्न करीन. धन्यवाद 🙏

  • @a.wshorts1920
    @a.wshorts1920 Před 11 měsíci +1

    खुपच छान झालं खरं तर प्रत्येक वेळी स्वस्तिक तोरण रूमाल इ.मधे दिसून येत पण त्याचे इतक छान काहीतरी वेगळ करता येत कधी वाटलं च नव्हतं....मी नक्की करून बघणार.... एक सांगवस वाटतं ....मी खुप वेगवेगळे विडीओ बघतं असते आज तुमचा विडीओ पहिल्यांदाच बघितला छान छान छोट्या गोष्टी केल्या आहेत...मी नक्की करून बघेलं....धन्यवाद ताई....मला जर कासव कसं ककराव हे शिकवाल का????

    • @krochetkatta9441
      @krochetkatta9441  Před 11 měsíci

      धन्यवाद 😊🙏
      प्रेक्षकांच्या अभिप्रायामधून मला नवनविन वस्तू विणण्याची प्रेरणा मिळते. जरूर कासव करून बघीन आणि जमलं की विडिओ करीन.

  • @bhairavijog3597
    @bhairavijog3597 Před 11 měsíci +1

    ❤❤❤❤

  • @muktachoudhary2089
    @muktachoudhary2089 Před 11 měsíci +1

    क्रोशिया चे लिटिल टी लाईट होल्डर वीडियो आहेत का जे होल्डर चारी कडून पिलर सारख आणि दोन साईड ओपन आणि वरून गुंबद सारख अस्त ...त्याग आपण सेल वाले लाईट ठेऊ शकतो

    • @krochetkatta9441
      @krochetkatta9441  Před 11 měsíci +1

      आपण चांगली कल्पना दिली आहे. विणायचा नक्की प्रयत्न करीन. जमलं की विडिओ करीन.

  • @ranisavarkar7992
    @ranisavarkar7992 Před 10 měsíci +1

    Soppa pan khup chaan pattern

  • @PurshottamChoubey-el8wu
    @PurshottamChoubey-el8wu Před 6 měsíci +1

    Hindi me bole

  • @nirmalakoli53
    @nirmalakoli53 Před 9 měsíci

    Needle number pl sanga