कोकणातील पारंपरिक मासेमारी "येंड"| येंडीच्या जाळ्यात मिळाला "जिताडा" मासा।sea bass catching in creek

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • पावसाळा चालु झाला की समुद्रातील मासेमारी नारळी पौर्णिमे पर्यंत बंद असते. या काळात किनाऱ्यावरुन केल्या जाणाऱ्या वा खाडीपात्रात केल्या जाणाऱ्या मासेमारीचा जोर वाढतो. काही मासेमारी या पुराचे पाणी वाढल्यावर केल्या जातात.यामाध्ये टियानी, येंड, राॅकेट, वान, शेंडी असे अनेक मासेमारीच्या पारंपरीक पद्धती वापरल्या जातात.
    आज अश्याच एका "येंड" या पारंपारिक पद्दतीच्या माश्याच्या जाळ्याची माहिती आपण या व्हीडीओद्वारे घेणार आहोत. या जाळ्याची रचना कशी असते, कसे पकडले जाते, मासा कसा अडकतो याची माहिती तुम्हाला या व्हीडीओ द्वारे मीळणार आहे.
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Komentáře • 915

  • @ashishpatil7961
    @ashishpatil7961 Před 4 lety +5

    तुझ्या जेवढ्या पण मासेमारीच्या व्हिडीओ आहेत त्यामध्ये मासेमारीची माहिती चांगल्या प्रकारे समजवून सांगितली आहे 👍

  • @mangeshmohite8829
    @mangeshmohite8829 Před 4 lety +16

    वीडियो बगायच्या आधिच लाइक आणी कमेंट....✌👍👌💯
    वीडियो मस्त...👌👌👌

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 Před 4 lety +1

    अजून एक मासेमारीची पद्धत समजली. मस्त विडीओ भावा.

  • @vikram3713
    @vikram3713 Před 4 lety +1

    ड्रोन शूट खूपच मस्त आणि कोकणातलं निसर्ग 😍👌

  • @sudarshankedare1514
    @sudarshankedare1514 Před 4 lety +10

    बापरे 1500 ते 2000 चा जिताडा मासा,
    आज तर मजजा आली ना राव👌👌👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Před 4 lety

      Thank you so much 😊

    • @rashmiprabhurash_me_foreve3252
      @rashmiprabhurash_me_foreve3252 Před 4 lety +1

      This is so rubbish!! Ashech he masanche extra rate lavun vikaycha prayatna kartat. Jar ekada bakra milala, tar lavli tyala shendi. This is worth 600 max. Tyachyavar 1 hi Rs dila tar to vaya ghalavla.

    • @sudarshankedare1514
      @sudarshankedare1514 Před 4 lety +2

      @@rashmiprabhurash_me_foreve3252 मॅडम , एका ३०० ग्रॅम वजनाचा जिताडा माशाची प्राईस 380 रुपये किलो असते , एका किलोमध्ये तीन मासे असतात . आणि हा तर मासा खूप मोठा आणि वजन पण जास्त आहे त्याची किंमत बरोबर आहे . आणि हे लोक फार मेहनती असतात आणि कोणाला बकरा वकरा बनवत नाही . तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर सरांचा विडिओ पाहा #जिताडा माशांची शेती 🙏🙏
      dusri Goshta mahiti nastana
      kunala pn judge karne chukiche aahe 😇😇😇

    • @ViPER-kb9uy
      @ViPER-kb9uy Před 3 lety

      @@rashmiprabhurash_me_foreve3252 फँशन स्ट्रीट वरचा 200 वाला टिशर्ट ....सेम टिशर्ट मॉल मध्ये 2000/- ला विकतात ते चालतं का ....मॉल शॉप ओनर अशा कस्टमरला ...भरपूर शिकलेले अनपढ़ बकरे बोलतात ...😂😂😂😂😂

  • @vikasbabar9428
    @vikasbabar9428 Před 4 lety +8

    Big Thumsup👍भावा for Cinematic shots🙌@मालवणीlife.

  • @suchetamohile1704
    @suchetamohile1704 Před 3 lety

    मजा आली बघायला मासे पकडण्याचे वेगवेगळे प्रकार शिकायला मिळते खुपच छान👌👌

  • @shrikrishnatalashilkar2456

    हिरवा निसर्ग हा भवतीने
    जीवन सफर करा मस्तीने
    मासे पकडूया येंडीने
    नाही तर पकडूया शेंडीने
    जबरदस्त 🐠🐟 व्हिडिओ

  • @JayeshDeokar
    @JayeshDeokar Před 4 lety +3

    खुप छान व्हिडिओ मित्रा! 👌👌👌
    मी पेशाने वकिल असलो तरी मला मासेमारीची प्रचंड आवड आहे त्यामुळे डोंबिवली जवळील आमच्या देसाई खाडीत नेहमी मासेमारी करण्यास जात असतो.
    मी तुझ्या सर्व व्हिडिओ खुप आवडीने पाहतो. खूपच informative असतात तुझ्या व्हिडिओ. तसेच मासेमारीच्या बऱ्याच नवीन आणि innovative techniques शिकायला भेटतात. खुप मेहनत घेतोस तू आणि तुझी टीम व्हिडिओ शूट करण्यासाठी. Keep it up!
    धन्यवाद

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 4 lety +3

    Amazing shot mastach Massey

  • @shailasawant9802
    @shailasawant9802 Před 3 lety +1

    फारच सुंदर व्हिडीओ... कोकणातील ही बाजू फारच लोभस. आमची माणसं खूप संयमी आणि कामाशी काम ठेवणारी हे ह्या व्हिडीओमधून स्पष्ट होतय.

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 Před 4 lety +1

    येंडी मधे पकडलेले मासे पाहून खुप मजा आली जिताडा मासा भाताबरोबर खाउनतृप्त झालो.

  • @mr.alankar3059
    @mr.alankar3059 Před 4 lety +3

    Cenematic shots😍

  • @minoohelen4177
    @minoohelen4177 Před 4 lety +3

    Wonderful..We love to watch...new ways to do fishing...It is really...Hard work..👌👍

  • @nirut2152
    @nirut2152 Před 4 lety +1

    पारंपारिक पद्धतीने मासेमारी अप्रतीम👍👍

  • @Pune122
    @Pune122 Před 3 lety +1

    विडियो तर आवडलाच. तुमची बोलायची पद्धत पण फार आवडली, देव बरे करो !

  • @A.K.A.Topper
    @A.K.A.Topper Před 4 lety +27

    माझ्या एका विनंती वर तुम्ही हा व्हिडिओ बनविला 🙏🙏 खरचं खुप धन्यवाद 🙏🙏
    तुम्ही एकमेव CZcamsr आहात जे आपल्या Subscribers च्या ईच्छा पुर्ण करता 😊😊
    देव बरे करो 🙏🙏🙏🙂🙂🙂

  • @yuvarajkorkankar3272
    @yuvarajkorkankar3272 Před 4 lety +4

    Superb thrilling video enjoyed to the fullest..... Chonak was the lucky catch of the day for u guys....
    Ur drone shorts are pretty impressive.... Keep up the good work......

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Před 4 lety +2

      Thank you so much
      Thanks for your support and kind words 😊

  • @dineshjadhav8076
    @dineshjadhav8076 Před 3 lety

    Hari bhavu sobatache sarv video bhari,1 no. Hari bhavu great malavani manus.mase milale nasatana hi manapasun sarv mahiti dili tyani.tyana maja salam.

  • @rameshgupte6424
    @rameshgupte6424 Před 4 lety +1

    कला च लक छान हिडीओ

  • @PremKumar-cd1el
    @PremKumar-cd1el Před 4 lety +5

    It was so nice watching the video of fishing I wish I can visit you once after the COVID current situation 👍👍

  • @LAILJAW
    @LAILJAW Před 4 lety +3

    mast bhai..

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Před 3 lety +1

    खूप छान ,व्हिडिओ.तुझे काही व्हिडिओ पाहिले खूप आवडले.लाईक केले.आता सगळे व्हिडिओ पाहणार आणि लाईक करणार.

  • @kirandhopat2201
    @kirandhopat2201 Před 4 lety +1

    ,, मागे हिरवळ मस्त आहे , कडक दादा

  • @A.K.A.Topper
    @A.K.A.Topper Před 4 lety +19

    छोटे मासे मिळतात म्हणून छोटी पिशवी आणली
    आणि 😁😁😁😁 मोठा मिळाला 👌👌👌👌

  • @TheMahendragaikwad
    @TheMahendragaikwad Před 3 lety +3

    खूप छान चित्रफित आहे.भाऊ तुझे video बघायला मजा येते.

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 Před 4 lety

    व्हिडीओ बघून लय मजा एली. मासे पण मोठे मिळाले. सुरेश, संजय. सचिन. आणि तुझे धन्यवाद.

  • @kirandhopat2201
    @kirandhopat2201 Před 4 lety +1

    टीमला एक सलाम

  • @kirannalawade8745
    @kirannalawade8745 Před 4 lety +3

    Zakasss 👌

  • @attebhabal
    @attebhabal Před 4 lety +6

    Amazing video, I have always said ur content is amazing and informative. Keep going

  • @karansinghjadhav8972
    @karansinghjadhav8972 Před 4 lety +2

    एक नंबर यार खूप मजा येत असेल एक नंबर मित्रा तुझा माध्यमातुन कोकणातिल आनंद व निर्सर्ग रम्य वातावरण मिळत आहे

  • @happylifewithRitu
    @happylifewithRitu Před 4 lety +1

    Khupch chan mahiti dilit 👍,sglech video khupch shiknyasarkhe ani manoranjak astat 😊

  • @prathamgamingOp
    @prathamgamingOp Před 4 lety +5

    ❤️Love from goshta kokanatli ❤️

  • @ViPER-kb9uy
    @ViPER-kb9uy Před 3 lety +16

    शेती करणारे व मासेमारी करणारे ..मेहनती माणसाला फायदा कमी होतो ...दलाल चोंगें लोक भरपूर पैसा कमवतात ...हे थांबले पाहिजे ..मेहनत करणारे श्रीमंत झाले पाहिजेत ....

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 Před 4 lety +1

    खुप मस्त व्हिडीओ

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx Před 4 lety

    अप्रतिम सुंदर आणि आकर्षक

  • @kunalbhatte7460
    @kunalbhatte7460 Před 4 lety +4

    Aam chaya ithe jitada ya fish la "khajari" boltat vasai-virar la

  • @mukeshpatil7068
    @mukeshpatil7068 Před 3 lety +3

    Whenever i used to watching this I feel satisfied duno why

  • @vishallondhe869
    @vishallondhe869 Před 4 lety +3

    मस्त वीडियो भावा... माहिती छान दिली अभिनंदन...wait next vidieo..

  • @salilmhatre3411
    @salilmhatre3411 Před 4 lety +1

    एवढे मासेमारी चे प्रकार खरंच माहित नव्हते.... खूपच सुंदर विडिओ केलात लकी 👍👍👍

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 Před 4 lety +3

    ❤️❤️❤️❤️

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 Před 3 lety

    Khuup chaann mahiti... Ani sunddar chitrikaran bhau.... Thanx

  • @satyawanrane1433
    @satyawanrane1433 Před 4 lety +1

    खूप छान वीडियो आहे दादा👌👌

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Před 4 lety +1

    खुपच मस्त विडिओ

  • @Facthai100
    @Facthai100 Před 3 lety

    तुमचा मित्रा 1 नंबर माणूस आहे😊😊😊😊😊😊😊

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 Před 4 lety +1

    मस्त व्हिडिओ आवडला मासे खावेसे वाटतात

  • @devalekar
    @devalekar Před 4 lety +1

    मस्त, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ साठी खूप छान प्लॅनिंग आणि मेहनत घेता, म्हणून तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माहितीसाठी खूपच चांगले असतात. आणि तुम्ही जे शेवटी बोललात तेच खरे आहे, गावातील, कोकणातील माणसे खूप छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेतात म्हणूनच टी आज ही तग धरून आहेत. फारच छान.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Před 4 lety

      Thank you so much dada
      Thanks for your kind words 😊

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 Před 4 lety

    खूप छान माशे पकडतातमोठ मासा मीळाला मजा येतेकचरा टाकु नका छान माहिती अप्रतीम मासा सुंदर

  • @shashikantbagayatkar8974
    @shashikantbagayatkar8974 Před 4 lety +1

    1 number video dada kup Chan

  • @rupeshpednekar3842
    @rupeshpednekar3842 Před 4 lety +1

    Jabardast video....

  • @gajanantervankar7149
    @gajanantervankar7149 Před 4 lety +1

    भावा, प्रदूषणाचा मुद्दा एकदम योग्य मांडला, लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहेस. तसेच सुंदर व्हिडियो पाहायला मिळाला.

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 Před 4 lety

    खूपच सुंदर
    मेहनत खुप आहे तुमच्या संपूर्ण टीम ला सलाम

  • @babushairtel
    @babushairtel Před 4 lety +1

    Kya shaan video's banauto re Tu mast.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Před 4 lety

      धन्यवाद दादा 😊

  • @roshanchaukade1145
    @roshanchaukade1145 Před 3 lety

    tuzya mule yendi chi majja anubhavta ali. thanks bhava..

  • @ashishagarwal6085
    @ashishagarwal6085 Před 3 lety

    Khup sunder ... khup chan 👌

  • @prafullarwade
    @prafullarwade Před 4 lety +2

    Motha masa milala... Naad khula bhawa... Your life is really Lucky ❤️🤗

  • @shravanijadhav7540
    @shravanijadhav7540 Před 4 lety +1

    Khup Chan aahe video

  • @KK-pq5vp
    @KK-pq5vp Před 4 lety +1

    Maza 6 yers cha mulga khup fan aahe tumchya ya fishing chya video cha..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Před 4 lety

      Thank you so much 😊
      Give my regards to him
      Nav Kai aahe tyach 😊

  • @mohankshatriya8436
    @mohankshatriya8436 Před 4 lety

    Mast 1/-nambar

  • @sushmagolatkar8798
    @sushmagolatkar8798 Před 4 lety

    मस्त किती पाण्यात जावचा लागता. लक्ष्मीकांत तुम्ही सगळे किती मजा करता

  • @sachinmokal8560
    @sachinmokal8560 Před 4 lety +1

    अति उत्तम सादरीकरण

  • @adv.harshwardhanpatil8422

    दादा मस्त
    तुम्ही माहिती पण खुप छान देता

  • @atul8399
    @atul8399 Před 4 lety

    खुप छान वीडियो बनवला आहे लकी 👍

  • @AmetraGhag
    @AmetraGhag Před 4 lety +2

    cinematic footage khupch sundar ahet........ mast video....

  • @mayurigavankar2483
    @mayurigavankar2483 Před 3 lety

    Ek number Mitra

  • @brunocreado791
    @brunocreado791 Před 2 lety +1

    I'm big fan of you and I like your video's very much keep it up

  • @roshanpatil7375
    @roshanpatil7375 Před 4 lety +1

    मस्त....लकी कांबळे

  • @madhuribhogale2539
    @madhuribhogale2539 Před 3 lety

    दुर्मिळ माहिती ....खूप छान 👌👌

  • @subodhwaradkar7495
    @subodhwaradkar7495 Před 4 lety +1

    लय भारी

  • @sandeepthakursir
    @sandeepthakursir Před 4 lety +1

    जिताडा मासा आहे आगरी लोकांचा आवडता मासा

  • @prafulla4261
    @prafulla4261 Před 4 lety +1

    Ek no.....

  • @gokulgurav1133
    @gokulgurav1133 Před 3 lety

    Bhau mst Ahet sarv videos . I like kokan bro

  • @KK-pq5vp
    @KK-pq5vp Před 4 lety +1

    Jitada 😋😋..khup chan .khup mehnt gheta tumhi..

  • @sarasbhoir4186
    @sarasbhoir4186 Před 4 lety +1

    तुझ्या व्हिडीओ खूप आवडतात अश्याच व्हिडीओ काढत जा👌

  • @pankupujare734
    @pankupujare734 Před 4 lety +1

    खुप छान आहे 👌👌👌

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 Před 4 lety +1

    Manapasun sangato mitra Sundar chan apratim

  • @truptipawar6251
    @truptipawar6251 Před 4 lety

    Wow kiti mota masa catch kela mastch nice video

  • @kalpeshwadekar963
    @kalpeshwadekar963 Před 4 lety +4

    Mst Dada khup motha bhetalay 😋💕🌍

  • @ashoktakavle5140
    @ashoktakavle5140 Před 3 lety +1

    Nice vedio with best informative commentary on Yendi fishing showing beautiful narure of Kokan. Thanks. 👍🙏

  • @vishallondhe869
    @vishallondhe869 Před 4 lety +1

    Kokanat aalyver bhetu... aapan jau fissing sathi.. i love your vidieos..best luck

  • @dhananjaykoli8160
    @dhananjaykoli8160 Před 3 lety

    खूप छान माहिती देता दादा...

  • @chetangaonkar2432
    @chetangaonkar2432 Před 4 lety +1

    Ha pan bhari video hota enjoy .

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg Před 4 lety +1

    100k लवकरच पुर्ण होणार

  • @sachinshendagepintu8074

    मस्तच भावा

  • @dayaneshwarjadhav9387
    @dayaneshwarjadhav9387 Před 4 lety +1

    Lucky dada Chan video zhala

  • @swapnilbane2723
    @swapnilbane2723 Před 4 lety +1

    mast bhari

  • @yasminshaikh1968
    @yasminshaikh1968 Před 3 lety

    Nice dear lovely video 👍and killer 😀 smile

  • @balajilodge5181
    @balajilodge5181 Před 3 lety +1

    Khoopp ch channnn

  • @rupeshshinde8081
    @rupeshshinde8081 Před 4 lety +1

    खूप छान संदेश दिला आहे

  • @janardanpatil2216
    @janardanpatil2216 Před 3 lety

    नंदीतील जिताडा आणि पालीव जिताडा याच्यात लय फरक आहे,नंदी मधील मासे खाण्याची मज्जाच और भाई

  • @rajeshyelonde8822
    @rajeshyelonde8822 Před 4 lety +1

    GAVALA MASHE PAKDAYCHI MAJA AURACH.NICE VIDEO

  • @priyasawant9158
    @priyasawant9158 Před 4 lety +1

    मस्तच

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 Před 4 lety +1

    Khup chaan

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 Před 4 lety +1

    अतिशय सुंदरर

  • @vikramshinde3971
    @vikramshinde3971 Před 3 lety +1

    Bhau kharach khup chhan video ahe ani khup Hard work ahe video madhe 🙏🙏👌👌👌

  • @konkanatlalahanpan4835

    khup mehanat aahe bhava Yat nice

  • @ravindrajagannathpatil3665

    सुन्दर विडिओ.

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 Před 4 lety

    Sundar apratim blog

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 Před 3 lety +1

    झकास भाऊ, चागली माहीती दिलीस

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 Před 4 lety +1

    भाऊ तूझे व्हिडिओ खूप छान असतात