Best marathi performance by Vaibhav orchestra

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • नमस्कार,
    वैभव ऑर्केस्ट्राला ५० वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त आम्ही आपल्या समोर एका नवीन माध्यमातून येत आहोत.
    या नवीन पहिल्याच पायरीवर आम्ही आपल्या समोर घेवून येत आहोत सर्जा चित्रपटातील अजरामर गीत..
    सादर करत आहेत वैभव चे प्रसिद्ध गायक - जमीर आणि गायिका - मनीषा.
    गीत आवडल्यास शेअर करा.

Komentáře • 11