Komentáře •

  • @krishnajadhav1006
    @krishnajadhav1006 Před 2 lety +11

    भाऊ त्य चिमुकल्यांसाठी 100 तोफांची सलामी सलाम करतो त्याचे आई-वडीलa की त्यांनी असा मुलगा जन्माला घतला छोटा शिवबा आहे तो

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ramss5914
    @ramss5914 Před 2 lety +41

    काय रे मित्रांनो... एकदम भन्नाट.. देव तुमचे रक्षन करो 🙏💐

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +2

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @hanuman5957
      @hanuman5957 Před rokem

      भन्नाट देव कुठले आहेत 🤨

  • @krishnatangde9623
    @krishnatangde9623 Před 11 měsíci +2

    भाऊ भगव्या झेंड्याची पताका ‌घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर शिवरायाच रक्तरंजित इतिहास तू लोकांपुढे घेऊन जात आहे तूझ्या कार्यला सलाम भावा

  • @naitikpatil4134
    @naitikpatil4134 Před 2 lety +7

    जय शिवाजी 🙏भाऊ तू चढतांना एवढे थरारक दिसते तर उतरताना किती थरारक असेल. तू मागच्या जन्मी नक्कीच शिवरायांचा मावळा असेल.

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear... Jay Shivray Mitra🚩🚩🚩
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @naitikpatil4134
      @naitikpatil4134 Před 2 lety

      Kuthe rahto tu mitraa

  • @Pradnya_Pandey
    @Pradnya_Pandey Před rokem +13

    ते चिमुकले कसेकाय चढले.... बापरे! संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन... चिमुकल्याचे विशेष कौतुक....!! अनोखे अनुभव देणार्‍या प्राशीलचे पण खूप खूप अभिनंदन!!!

    • @psychoprashil
      @psychoprashil Před rokem +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

    • @ajenkya9887
      @ajenkya9887 Před rokem

      Channel monitazation zale ka

  • @ajaykhade7354
    @ajaykhade7354 Před 2 lety +9

    एकदम भारी देवा माझ्या या भावांचे रक्षण कर 🧡🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @prathameshbhoir1584
    @prathameshbhoir1584 Před 2 lety +52

    Mighty malanggad me 4vela keliye he trek taripn ajun man ny bharla❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +4

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ujwalapatil2925
    @ujwalapatil2925 Před rokem +5

    थरारक असा मंलगगड ट्रेक... चिमुकल्यांना विशेष सँल्युट, सह्याद्री एजवेंचर्स टिमच्या घाडसाला मनापासुन त्रिवार मानाचा मुजरा!
    हा चित्त थरारक अनुभव आमच्या पर्यंत पोहविणाऱ्या प्रशिलदादाचे खुप खुप धन्यवाद....
    जय जिजाऊ..... 🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil Před rokem

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay jijau..
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @harishpatil4943
    @harishpatil4943 Před 2 lety +5

    माझ्या शिवछत्रपतींच्या मर्द मावळ्यांना मानाचा मुजरा तुमचा हा चित्तथरारक ट्रेकिंग अनुभव श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेबांना स्वर्गात देखील अभिप्रेत झाला असेल जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराणी ताराराणी🐎🐎🐎🐎

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .jay jijau.. Jay shivaay... Jay shambhu raje.. Jay maharani taramati....
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @sangitakamble1402
    @sangitakamble1402 Před 2 lety +8

    तुमचे विडिओ बघताना अंगाला काटा येतोय आणि अभिमान हीं वाटतोय सर्वांना बघून कि तुमच्या ट्रेकिंग मुळे आम्हाला गड बघायला मिळताय keep it up👍🏻👍🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @shueujdis
      @shueujdis Před 2 lety

      Chan aasta tumche video aamhal khup aavdtat tumhi Aurangabad Maharashtra daultabad Killa la vijit dhya na sir aamhi vat bhagat aahe sir tumchya video chi

  • @neelampatil9161
    @neelampatil9161 Před rokem +2

    आम्हाला तर व्हिडिओ बघताना अंगावर काटे येतात. तुम्ही तर , कमाल करता,👌🦋 तुमच्याबद्दल बोलायला शब्दचं नाही,🙏👍

  • @mahadevsatpute265
    @mahadevsatpute265 Před 2 lety +2

    आपले खुप खुप आभार. कारण मला परीस्थिती मुळे एका पन गडा वर जाता एत नाही. तुम्ही मला सर्व आणि कठीण गडावर काढण्याचा थरारक अनुभव दिला (मीच गडावर जात असलेचा अनुभव दिला)आपणा सर्वांना माणाचा मुजरा. छोट्या टिल्लू ला भला मोठा माणाचा मुजरा.

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @umeshshahane
    @umeshshahane Před 2 lety +47

    3 little kids climbed up as they are walking in the garden, whereas grownups like us can't even watch the climbing. Great Mitra.Just amazing.

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @lastzonelive494
      @lastzonelive494 Před 2 lety

      @@psychoprashil op bro

  • @jaywaghamare7904
    @jaywaghamare7904 Před 2 lety +3

    सलाम तुझ्या कर्तुत्वाला ओम

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sunilshirole8518
    @sunilshirole8518 Před rokem +2

    🚩जय शिवराय मित्रानों 🚩1 नंबर छोट्या मावळ्यांना जय शिवराय 🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil Před rokem

      Thank you so much dear...
      Video la jastit jast share kra ❤❤...
      Ani asach support nehmi asu dya ❤❤...

  • @harshalikapadnis603
    @harshalikapadnis603 Před 2 lety +2

    मला बघूनच भीती वाटते आहे सलाम भवा 💥🔥

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @JB-ed4iw
    @JB-ed4iw Před 2 lety +3

    अरे भावा तू कुठेपण चढून जातो...चढतो तू,पण तुला चढतांना पाहून इकडे आमची धांदरून जाते...😱😧...खरच यार भावा खूपच मस्त व्हिडिओ बनवतो तू...आणि मधे मधे तू केलेली कॉमेडी पण खूपच छान वाटते... जय खान्देश जय महाराष्ट्र...🥰🥰🥰

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @nitinbansode6128
    @nitinbansode6128 Před 2 lety +27

    थरारक अनुभव आहे, खुप छान👏✊👍 छोट्या ओम चे कौतुक आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा, आशिर्वाद.. All The Best.
    Sahaydri Adventure Group चे मनापासून आभार🙏💕

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @kanhaiyyapatil5560
      @kanhaiyyapatil5560 Před 2 lety

      थरारक अनुभव आहे 👌🤝खुप छान 👏👍✊छोट्या ओम चे कौतुक आणि अभिनंदन पुढील🤺 वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद🤚 ओम ला

  • @vishalkadlak5945
    @vishalkadlak5945 Před 2 lety +2

    खूपच छान मित्रा चित्त थरारक असा हा मलंगगड तू छान पद्धतीने दाखवला आणि तू खूपच बहादुर आहेस.तुझा खूप अभिमान वाटतो बघ पुढील वाटचालीस शुभेच्छा

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 Před 2 lety +2

    ओम ला कडक सॅल्युट. आणी तुझ्या मेहनतीला hats off.

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @govindsasane5546
    @govindsasane5546 Před 2 lety +3

    तुझा आवाज खूप स्पष्ट येतो आणि बॅक ग्राउंड music खूप छान आहे यामुळे तुझे vlog बगत असतो आणि thank you तू आम्हाला घरी बसल्यायेवडी माहिती देतो ब्रदर

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @amolkkccreation
    @amolkkccreation Před 2 lety +26

    एक.लाईक चिमुकलीच्या शिवगर्जना साठी 🔥🔥🔥❣️🥺🥺

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @amolkkccreation
      @amolkkccreation Před 2 lety

      @@psychoprashil nakkich bro

    • @ajenkya9887
      @ajenkya9887 Před rokem

      @@amolkkccreation tumhi mala contact keru shakta mi CZcams channel monitazation complete kerun deto

  • @atulghadge6901
    @atulghadge6901 Před 2 lety +2

    खुप छान ट्रॅकिंग केली आहे . सह्याद्री रॉक अडवेंचर ग्रुप मेंबर ना मनाचा मुजरा.व्हिडिओ दाखवला आपला मित्र आपला आभारी आहे.

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @SandeepKolheVlogsSKV
    @SandeepKolheVlogsSKV Před 2 lety +2

    मस्त व्हिडीओ 🤩🚩 द्रोणाचार्य 👌👌 मावळे आहेत जबरदस्त 💯

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @SuperNikhilkadam
    @SuperNikhilkadam Před 2 lety +4

    सलाम तुमच्या जिद्दीला जय महाराष्ट्र जय भारत

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear.. Jay Maharashtra...Jay Bharat
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rohitagarekar2703
    @rohitagarekar2703 Před 2 lety +9

    भाऊ कधी प्रबळगड वर ट्रेकिंग करा ना आम्ही पण येऊ सोबतीला .
    तुमचे चित्रीकरण खुप आवडते .
    Best of luck .

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +3

      Thnk u dear... Ho nkkich krnar
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @nikhilsathe7433
    @nikhilsathe7433 Před 2 lety +2

    जोरदार! Thith thrarar अनुभव, तुझे व्हिडिओस पाहिल्यावर दंग झालो,असच काम करत राहा। ग्रेट जॉब। तू karach मराठी bear grills आहे। शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्रात आहे किल्ले आहेत हे माहीतच नव्हतं।

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @nitinbhagat2811
    @nitinbhagat2811 Před rokem +2

    भावा तुझे व्हिडिओ खूपच थरारक असतात आणि हाही व्हिडिओ थरारक होता लहान मुलांचे ही धन्यवाद

    • @psychoprashil
      @psychoprashil Před rokem

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @anantgaikwad4062
    @anantgaikwad4062 Před rokem +3

    प्रशिल भावा, एकदम खतरनाक ट्रेकिंग करतोस. सह्याद्री एडवेंचर्स ना माझ्या खूप खूप शुभेच्छा असेच ट्रेक करत रहा आणि महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांचा इतिहास जगभरात पोहोचवा

    • @psychoprashil
      @psychoprashil Před rokem

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support CZcams la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @anilkasar946
    @anilkasar946 Před 2 lety +3

    एकदम थरारक अनुभव आहे तो अनुभवलं पाहिजेत, व्हिडिओ खूप छान, माहितीपट खूप छान दिला 🙏🙏🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sahilpawar0504
    @sahilpawar0504 Před 2 lety +2

    लय भारी.....🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Před 2 lety +15

    Awesome vlog 💯😍🤩 very Thrilling experience 😱😱 well done little Champs 👍😍🤩 SO PROUD 💯👍👍🇮🇳🇮🇳 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @surajdhangar8594
    @surajdhangar8594 Před 2 lety +4

    खुपच जबरदस्त
    दिल दहला देने वाले व्हिडीयो आहें भाउ आपले 👌👍

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @umeshshahane
    @umeshshahane Před 2 lety +3

    Sahyadri rock team ROCKING AND ROLLING..WOW.

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @pravinsuryawanshi3677
    @pravinsuryawanshi3677 Před 2 lety +2

    प्रशिलसाहेब आम्ही तुमचे विडीओ खुप आतुरतेने बघत असतोय, खुप थरारक अनुभव असतो. माझी दोन्ही मुल तुमची जबरदस्त फॅन आहेत.

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 Před rokem +2

    भैरव प्रमाणेच हाही एक लाईफ टाईम एक्सपिरिअन्स आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मी आणि माझा एक मित्र असे दोघे येथे जाऊन आलो होतो. त्या दिवशी इतर कोणी चढ उतार करणारे नसल्याने गडमाथ्यावर आम्ही दोघेच होतो.

  • @cartrack1553
    @cartrack1553 Před rokem +7

    Hats off to your efforts brother.

    • @psychoprashil
      @psychoprashil Před rokem

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @subhashsuryawanshi9467
    @subhashsuryawanshi9467 Před 2 lety +8

    मी सन 2006 साली हा गड ट्रेकिंग केला होता खरच खूप सुंदर अनुभव होता आणि भीती पण खूप होती त्यावेळी मी एकटाच ट्रेकिंग करत होतो पण पुढे अर्ध्या वाटेत मला एकजण भेटला आणि आम्ही दोघांनी ट्रेकिंग पूर्ण केली

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u dear... Khup mst anubhav rahila asel tya vedes
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @prakashgawali1230
    @prakashgawali1230 Před 2 lety +2

    खूप खतरनाक चढाव सलाम तुमच्या कामगिरीला

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @shivadeore146
    @shivadeore146 Před 2 lety +4

    भाऊ तुझा आवाज कडक 🔥🔥🔥आहे

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @hemantnagrekar3022
    @hemantnagrekar3022 Před 2 lety +4

    मलंग गड एक थरारक अनुभव तुम्ही आम्हाला दिलात अंगावर शहारे आले.. 🙏🙏🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @santoshbhojne6469
    @santoshbhojne6469 Před 2 lety +4

    मित्रा खुपच भारी आहेस
    थोडीशी ........पण अभिमान वाटेल संघटनेचं मनापासुन अभिनंदन
    खुपच हसवलास

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @umakantghadge4780
    @umakantghadge4780 Před 2 lety +1

    छोटया ओमला मानाचा मुजरा तसेच सर्वाना जय महाराष्ट्र फारच चित्तथरारक व्हीडीओ आहे

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @jagrutimore1500
    @jagrutimore1500 Před 2 lety +2

    सर्व चिमुकल्या चे कौतुक आणि खूप शुभेच्छा सर्वांना आणि घोषणा अभिमान वाटतो जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear... Jay shivraay.. Jay Maharashtra🚩🚩🚩
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ankush__chouhan__07
    @ankush__chouhan__07 Před rokem +3

    Nice bro जिंवाला जिव घालून जावं लागतों जय महाराष्ट्र

    • @psychoprashil
      @psychoprashil Před rokem

      Thank you so much dear..
      Jay Maharashtra🚩🚩
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sushanttambe6176
    @sushanttambe6176 Před 2 lety +3

    चित्त थरारक अनुभव होता बघताना पण भीती वाटत होती...... लहान मुलांना मानाचा मुजरा......... इतक्या लहान वयात इतके धीट.......

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @yash_007_team5
    @yash_007_team5 Před 2 lety +2

    Bhau mi aata parentch tuze sagle video bhagitle tuze video bagta wali ase wattte ki mi swata te kart ahee love ❤❤❤❤ bro

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @mangeshgosavi7893
    @mangeshgosavi7893 Před 2 lety +6

    Jai maratha salute aahai aaplia marath na var 🚩🚩🚩🚩🧠🧠🧠🙇🙇🙇🙇

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @gopalsawlevlogs21
    @gopalsawlevlogs21 Před 2 lety +10

    जय शिवराय मित्रा
    खूप सुंदर काम करत आहे
    मी पण खूप गड किल्ले फिरत असतो
    तुझ्या विदभांतील भाषेमुळे आणखी मजा येते
    तुझ्या सोबत एक trekking करायची इच्छा आहे

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +2

      Thnk u dear... Mla insta la msg krun theva vala... Nkkich trekk kru
      Insta- prashil ambade
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @prashantpatil79
    @prashantpatil79 Před 2 lety +4

    आभारी हाय मित्रा पूर्ण कडा जवळून दाखवल्या बद्दल , 😘😘

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 Před 10 měsíci +1

    The Great Sahyadri Rock Adventure 🇮🇳🚩🇮🇳🚩🙏👍

  • @omshinde702
    @omshinde702 Před 2 lety +2

    Bhava tuza vishay hard aahy salute tuza kamgirila
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear... 🚩🚩🚩
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @akashadawade2590
    @akashadawade2590 Před 2 lety +3

    जबरदस्त भावा

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @archanajachak4360
    @archanajachak4360 Před 2 lety +6

    Jai jai shivary

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u dear... Jay Shivray Mitra🚩🚩🚩
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ekanathkamble4130
    @ekanathkamble4130 Před 2 lety +2

    लहान भाऊ ला 🙏🙏❣️❣️ एवढे मोठे धाडस केले

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @vaibhavtambat7973
    @vaibhavtambat7973 Před 2 lety +2

    प्रशिल मित्रा खूप छान काम करत आहेस चित्रीकरण पण छान करत आहेस...मला ही गडकिल्ले आणि ट्रेकिंगची फार आवड आहे...तुझा विदर्भिय शैलीत व्हिडिओ बघताना अजूनच मजा येते... ड्रोन शूटिंग पण मस्त आहे... मलंगगड हा बदलापूर पनवेलच्या दिशेने जाताना दिसतो...बदलापूर आणि वांगणीच्या मध्ये असलेला चंदेरी किल्ला सुद्धा अती कठीण दर्जातला किल्ला आहे...तो किल्ला जर सर केला नसशील तर करून पहा...त्याच्याच बाजूला म्हैसमाळचा डोंगर दिसतो...ह्या किल्ल्यावरून एका बाजूला पनवेल तर एका बाजूला वांगणी बदलापूर दिसते...मी त्या किल्ल्यावर केवळ गुहा आणि एक कातळ उतरून थोडं पुढे गेलो होतो पण सर्वात वर गेलो नाही जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे...ह्याच डोंगर रांगेत माथेरानचा विकटगड आणि पनवेलचा कलावंतीण सुद्धा समोर दिसतो तुझा पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा👍🏻👍🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @shyampawar700
    @shyampawar700 Před 2 lety +3

    जय जिजाऊ जय शिवराय ⛳
    ⛳⛳⛳⛳⛳
    छोट्या मुलांना मानाचा मुजरा,⛳⛳⛳⛳

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear... Jay Jijau... Jay Shivray...🚩🚩🚩
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @yogeshb8368
    @yogeshb8368 Před 2 lety +3

    Zabardast..Jai Bhawani jai Shivaji.

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 Před 2 lety +4

    थरारक अनुभव .... 🙏🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @ATharvBajaresChannel7
    @ATharvBajaresChannel7 Před 2 lety +10

    Om (Tillu) cha performance khatarnak🔥🔥🔥

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @ATharvBajaresChannel7
      @ATharvBajaresChannel7 Před 2 lety

      @@psychoprashil ho dada Nakkich

  • @yogeshb8368
    @yogeshb8368 Před 2 lety +5

    I wish I could be fearless as that kid.

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @zakirhussainansari3249
    @zakirhussainansari3249 Před 2 lety +5

    Marvellous All of you , bravo . JAI HIND.

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @dnyaneshwarikumbhar3593
    @dnyaneshwarikumbhar3593 Před 2 lety +1

    छोटया ओमचे खुप कौतुक 💐👏👍🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @Kabir00018
    @Kabir00018 Před 2 lety +1

    खूप छान दादा ... Keep it up आणि ओम ला सलाम दादा आणि तुला पण

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rav5098
    @rav5098 Před 2 lety +6

    Amazing
    Jai Jai Shivaji 🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u dear... Jay Shivray Mitra🚩🚩🚩
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 Před 2 lety +3

    सलाम चिमुकल्यांनां 🌼🔱🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 Před 10 měsíci +1

    कौतुक करावे तेवढे थोडेच आहे या चिमुकल्यांचे - जय जिजाऊ जय शिवराय
    🚩🙏🚩🙏👍

  • @sagar0970
    @sagar0970 Před 2 lety +1

    खरि जिद्ध आहे तुमचात. खरंज तुम्हाला सर्वांना मनाचा मुजरा जय शिवराया जय शंभु राजे🙏❤️ व्हिडिओ बघता बघता भीती वाटत होती पण तुमची जिद्धा बघून मन भरून आल . बस तुमचा प्रयत्नांना देव तुमचं रक्षण करो जय शिवराय 🚩🚩❤️🙏🌺

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @umeshdhuri8146
    @umeshdhuri8146 Před 2 lety +4

    Three kids are unbelievable ....great video Prashil...

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @amittapkir5617
    @amittapkir5617 Před rokem +3

    Excellent vlog Prashil dada, Great work done by Sahyadri Adventure Club. Hat off to dear friends and 3 little kids are superb.

    • @psychoprashil
      @psychoprashil Před rokem

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @vedu1526
    @vedu1526 Před 2 lety

    nice video bhava...एवढं छोटे मुलं पण होते त्याच्या हिमतीला सलाम

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sushantshende9747
    @sushantshende9747 Před 2 lety +2

    भाऊ आमची अशीच फाटत आहे व्हिडिओ पाहून... चढायचं अलग राहाल.....खूप मस्त विडिओ आहे ..आणि व्हिडिओ बनवणं खूप अवघड आहे..मेहनत खूप आहे bro

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sahilkamble094
    @sahilkamble094 Před 2 lety +4

    Masta video ahe dada tumchi video khup chan

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @jigneshpatil6266
    @jigneshpatil6266 Před 2 lety +24

    You are the most finest (quality) vlogger after jeevan kadam (Dada) in Marathi ❤️keep it up ...

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @DG-oo6nl
      @DG-oo6nl Před 2 lety +3

      Jeevan kadam hype aahe . Raw trekker ha ek ahe and vinayak parab aahe CZcams var... Raanvaata channel pan mast aahe

    • @SandeepKolheVlogsSKV
      @SandeepKolheVlogsSKV Před 2 lety

      💯

    • @adityamane5831
      @adityamane5831 Před 2 lety +1

      @@DG-oo6nl barobar ahe JKV HYPE AHE....ATTA TYACHE BLOG BORE HOTAT GHARCHE TAKTO THO..FAKAT MI TYALA UNSCRIBE KELA AHE

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Před 2 lety +1

    खूप छान ...आणि तो 4 वर्षाच्या मुलाची तर कोणालाचं सर नाही, माझा पण 4 वर्षा चा मुलगा आहे आणि तो तर घसरगुंडी पण खेळायला घाबरायचा सुरवातीला आणि ह्या मुलाची तर क्या बात है।

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 Před 2 lety +2

    ओम आणि लहान छकुली. 👌👌👌

  • @AkshayPimpalkar924
    @AkshayPimpalkar924 Před 2 lety +4

    kay bhari commentary karto bhava.. manla tula
    Also liked your cinematography skills.. keep going 😍

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @idc_aryaa
    @idc_aryaa Před 2 lety +5

    the best drone shots ever! i like ur videos a lot, u provide a lot of info. and the best part is ur fearlessness! i eagerly keep waiting for ur videos to come! 😌😌😌🔥🔥🔥

  • @user-en9jq9iy4t
    @user-en9jq9iy4t Před 10 měsíci

    एकच नंबर विडीयो भावा आहे❤

  • @sahilpawar0504
    @sahilpawar0504 Před 2 lety +2

    काळजीपन गेतू.. तू भाव आणि अंकरिंग पण लय भारी करतोस...👌

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @siddhantkanake7107
    @siddhantkanake7107 Před 2 lety +8

    No one can beat u bhau❤❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @anilb5557
    @anilb5557 Před 2 lety +4

    Amazing 🤩😁 great work 👍 keep it up bro ....

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @lauckyraj8969
    @lauckyraj8969 Před 2 lety +1

    एकच नंबर व्हिडिओ भाऊ

  • @mandarparab6061
    @mandarparab6061 Před 2 lety +1

    एकच शब्द अप्रतीम.... जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u dear... Jay Shivray... Jay Maharashtra 🚩🚩🚩
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @bharatbrodhulam1224
    @bharatbrodhulam1224 Před 2 lety +3

    जय महाराष्ट्र भावा 🙏🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear... Jay Maharashtra
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @shamdange236
    @shamdange236 Před 2 lety +4

    wonder full dada jay Shivaji 🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear... Jay shivaay 🚩🚩🚩
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 Před 10 měsíci +1

    Prashil good video and best of luck to you for your next challengeing vdo 🚩🇮🇳🚩🙏🚩👍

  • @anilkhaire5015
    @anilkhaire5015 Před 2 lety

    Video बगतानी माझे पाय हलत होते बाप्रे काय ती जिद्द काय ते धाडस आणि काय ते दादाचे व्हिडिओ एकदम झक्कास

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @kalpeshchavan6446
    @kalpeshchavan6446 Před 2 lety +5

    Prashil bhau 100k sathi congratulations & tujha video kharch khup Chan & inspiring astat bhau khup adhipasun tujhe video nehmi baghto u r my Idol bro nd khup iccha ahe tujhya sobat ek Trek karyachi😔

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @valmaxx4515
    @valmaxx4515 Před 2 lety +4

    7:11 amazing view

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @user-ch3sc5ub5b
    @user-ch3sc5ub5b Před 6 měsíci

    सलाम तुझ्या कर्तुत्वाला ओम 👍👌

  • @sangitakamble1402
    @sangitakamble1402 Před 2 lety +1

    हातात कॅमेरा घेऊन गड चढणे kiti कठीण दिसतंय hatts off🙏🏻🙏🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @indiannavylovers2400
    @indiannavylovers2400 Před 2 lety +6

    Jay shivray ❤️🚩🚩🚩💪🏻💪🏻💪🏻💪🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @akashwangawade1503
    @akashwangawade1503 Před 2 lety +3

    Am proud of you bro

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ravivairagade9343
    @ravivairagade9343 Před 2 lety

    मानला राजाभाऊ तुले आज......तुझ्या हिमातीला आणि सहसला प्रणाम

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @traveller2530
    @traveller2530 Před 2 lety +1

    भावा मस्त एकदा येतोच तुझ्या सोबत
    आपल्याला पण हेच करायचे आहे भावड्या

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear...ho nkkich
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @KhandeshiRPVlogs
    @KhandeshiRPVlogs Před 2 lety +4

    Kupach bhari dada, Tu je madhe Lipsing karto lajawab ahe ani tu shi bhasehvarchi lakab tar kya kya baat,, Thanks sharing very difficult trek... Congratulations Om to achieve malaang gadh trek in very low age.... 🙏🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @KhandeshiRPVlogs
      @KhandeshiRPVlogs Před 2 lety

      @@psychoprashil नक्की....

  • @madhurachavan3046
    @madhurachavan3046 Před 2 lety +3

    Kokan kada yarr dada😭😭😭😭

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u dear... Ptknch kru
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @kalpeshrohane4317
    @kalpeshrohane4317 Před 2 lety +1

    Chote champion sati ,,jay shivray ,jai hind tumchy purn team la 100 chi salmi,,

    • @psychoprashil
      @psychoprashil Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @FFgaming-dm7sp
    @FFgaming-dm7sp Před 2 lety

    खुप मस्त ट्रेकींग होती