अमृता खानविलकर यांचे कोकणातील मुळ गाव आणि घर 😍 |
Vložit
- čas přidán 24. 08. 2024
- अमृता खानविलकर यांचे कोकणातील मुळ गाव आणि घर 😍 | #amruta_khanvilkar_village #ratnagiri #lanja
Your queries:-
marathi actress amruta khanvilkar
hrishabh todankar vlogs
konkan vlogs
कोकणातील जुन घर
Music by -
/ @samirulali
Thank you ♥️
Khoopch sundar 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
😊🙏 तुमच्या पर्यंत व्हिडिओ पोचला हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद.✨🙏
Nice vlog ❤.....आपला कोकण मनमोहकच आहे. सुंदर आणि निसर्ग सौंदर्याने सम्रुद्ध ❤❤❤
धन्यवाद प्रिया ♥️
प्रसिद्धीच्या शिखरावर चढलेली अमृता Dawn to earth आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जुन्या आठवणी सांगताना चहा चपातीचा नास्ता रोज सकाळी असायचा हे एका मुलाखतीत सांगताना जराही कमीपणा बाळगला नाही. हा प्रामाणिकपणे कबूल केलं.. ♥️👍
मुळच्या कोकणातील पण नावारुपाला आलेल्या कोकणी माणसांना प्रकाशित करण्यासाठी वृषभ चांगलंच काम करीत असतो.त्याचे बरेच व्हिडिओज मी पाहतो.उत्तमच.
खुप छान vlog व सुंदर माहिती दिलीस.. अमृताच्या वडिलांची नाळ आजही आपल्या मातीशी व घराशी जोडलेली आहे हे ऐकून भारी वाटलं...
Thank you so much
घर अप्रतिम, सुंदर निसर्ग , व्हिडिओ भारीच आहे.
खूप छान मित्रा. इतक्या छोट्या गावातून येऊन अमृताताईनी खूप मोठी भरारी घेतली. अभिनंदन मित्रा. 🙏💐
घर खूप भारी वाटले, अपरतिम गाव पण मनमोहक आहे, चित्रीकरण फारच सुंदर तुमही VEDIO छान बनवता
छान छान अमृता खानविलकरांचे घर आणि परिसर छान !! कोकण ते कोकण.....स्वर्ग आणखी काय असणार ह्यापेक्षा सुंदर ? कोकण हा बहुमोल ठेवा आहे निसर्गाचा..आमचे कोकण सर्वांग सुंदर ❤
मी एकदाच अमृताजींना त्याच्या घरी भेटलो आहे..अतिशय निर्मल आणि सोज्वळ आहेत त्या....जेव्हड्या त्या मॉडर्न वाटतात.तेव्हड्याचं त्या साध्या सरळ स्वभावाच्या आहेत.
कोकण आणि कोकणातील घरे स्वर्गच आहे जणू
♥️
Nice amaruta khanvilkarch ghar khup mast aahe
अशेच व्हिडिओ बघायला आवडतात 🎉❤ proud of kokan ❤
धन्यवाद भावा
Apratim Gaav
Apratim Ghar
Chan Maheti Deli 👌👌👌👌
Great vlog
One of the remarkable video
Very very nice
U ARE SMART AND VIDEO TOO GOOD. Our home at Jambulad,Near Mervi !!THanks
खुप छान माहिती
Best vlog..
Maza aaya
खूप सुंदर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
Good information. Super friend when you meet family members Talk to every person of family members and Discuss about amfuta khanvilkar.
ऋषभ खुप सुंदर मस्त 👍👍👍👌❤
Mastach hrishabh, gaavala ghar tar pahijech aani varshatun 3 te 4vela gelech pahije, aapli maati aapli manase❤👍🙏
Todankar u r really great 💯👍 thanks
Favourite Actress ♥
Enjoyed
Really enjoyed ❤
माझा भाचा श्रीपाद❤
खूप छान आहे घर तिचे काका काकी पण खूप चांगले आहेत
तळकोकणातली वि. स. खांडेकर(शिरोडा-सावंतवाडी), जयवंत दळवी (आरवली-शिरोडा), मच्छिंद्र कांबळी(मालवण), सुनील गावस्कर (उभादांडा-वेंगुर्ले), दिलिप वेंगसरकर... यांचीही घरे दाखव 🌴🌦️🌾
खूप छान दादा.... 🤘🏻
नाशिक मध्ये या एकदा 😍
धन्यवाद हो नक्कीच
बेणी..... माझं गाव 😍😇
छान
Khup chaan ❤
Khoop chaan Ghar Ani gaon
Khupach Chan aahe.
Rishabh khupch chan mahiti
👌😄 भाच्या.. तुझे व्हिडिओ चांगलेच असतात..
तू अमृता खानविलकरच घर दाखवलंस.. ते छानच आहे.. अमृता तिथे कधी गेली होती की नाही माहिती नाही...
10/12 वर्षा पूर्वी मी त्यांच्या घरी गेली होती.. माझी मामे बहीण तिथे राहाते.(मांडवकर)
झोपल्यावर त्या वहिनी बसल्या आहेत त्यानीं मला दालचिनी दिली होती.. म्हणजे त्यांच्या घराजवळ दालचिनीचं झाड होतं.
तू बिर्जे वाडीतील ब्रिजवर मासे दाखवलेस त्यातल्या टिपके असलेल्या मास्याला आम्ही वाघ्या मासा बोलतो..
Thank you atya
खूप सुंदर आहे
Masat 👌 👌
धन्यवाद
Swargiy. Sundar. Konkan 💓
Mast Video ❤️👌
Mst video😊
4:54 lavgan fata just ryt side la maz Ghar👌👍🙏🥰
जय श्री गुरुदेव दत्त. 🙏
My village # Beni Budruk...🎉❤
Ho mahit aahe 👍
I ❤ kusumalewadi
मस्त येवा कोकण आपलोच असा
उर्वी.......( मित्रानो)❤
Khup Chan
कुसूमळेवाडी आमची वाडी आहे
माझ माहेर आहे
खूप छान वाटल बघून
अरे धन्यवाद मित्रा 🫂 आमच्या कुसुमळेवाडीमध्ये तुझं स्वागत आहे . आमच्या कुसुमळेवाडीसाठी वेळात वेळ काढून तू , आमच्या वाडीचे दर्शन प्रेक्षकांना घडवलस. आमची बेनी कुसुमळेवाडी ही आमच्यासाठी जणू स्वर्गच आहे . आपल्या वाडीतील सगळी मित्रमंडळी करियर चा आढावा घेण्यात बाहेर पडल्यामुळे आपली भेट झाली नाही . असो, पुन्हा कधीतरी तू येशील अशी अपेक्षा आहे , तेव्हा आपण नक्कीच भेटू 🫂. धन्यवाद दोस्ता 👍❤️
Sundar nisarg
Mast
माझ्या गावच्या शेजारी असलेले गाव खानवळी,बेनि,
Khanvali ❤❤
Chan
Nice
याच्यापेक्षा स्वातंत्र sainikakanchi घरे दाखवा
Nice video
Sundar
भावा ते व्हिडिओ मधील जाखडी चे गाणे कुठले आहे.
nice job bhava jai bhandari
कुसुमळेवाडी❤ माझी वाडी
कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यातील हे कुसुमलेवाडी आहे.
@@mustaksaudagar8242 रत्नागिरी जिल्हा. आणि तालुका लांजा .
Kanvali gavat jayach tithe navladevi mandir aahe
खूप छान आमच्याकडे त्या माशाला बाण मासा बोलतात
❤
Hindu dharmat pratyek gavache gram daivat vegle.vishesh karun south india.great tradition.
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thank you so much
Wow 👌 very nice 👌
Thank you so much
Maz gav beni maher Maz khanvilkar mi pan
मी पण 👍🏻
🎉
, छान आहे
Thank you so much
गावडे आंबेरेतुन गेलास पण आमच्या गावाचा उल्लेख नाही केलास यार
Mast दादा aami क्रीकेट kelt hoto
Firoz konkani story.
Ratnagiri mul home
ज्यानी कधीच आपले मुळगाव कधीच पाहिले नाही त्याची प्रसिद्धी कशासाठी
Vali
नेहा पेंडसे वेंगुर्ले वजराट गावातील आहे
माझं माहेर आहे बेनी
थँक्स 🙏🏻 बेनी गाव दाखवल्या बद्दल 😊😊
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🥀
कोकणातील कुठलाही माणुस स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत नाही याचे कारण शोधा.
garaj vatat nahi spardha pariksha denarya ghatavarchya mulanche haal mi swata dolyani baghtoy punyat nantar galyala fas laun ghenyapeksha kontihi private nokri keleli bari
@@shashikantnaik5134 बेटा तुझे उत्तर मला पटत नाही. खाजगी नोकरीत काय सुरक्षा. समजा खाजगी नोकरीत असताना सरकारी नोकरी मिळाली तर तो सरकारी नोकरी स्वीकारेल ना. आपल्या लोकांना बुद्धी कमी असल्याने ते स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत नाही. हे सत्य आहे.
@@milindrane4977 as tumhala vatat aplya lokana buddhi kami ahe mhanun ani sarkari nokrit tari kuthe surkshit pana ahe ata maza chulat kaka swata income tax madhe kam karto to swatachya tondane sangto kahi varshat it department che kahi khar nahi karan ata it madhe 60% contract system ahe
@@shashikantnaik5134 ठीक आहे.
शिमगा आला गेला गावी गणपती आला गेला गावी दहीहंडी आला गेला कोणाच्या लग्नाला गेला गावी उरलेला वेळ क्रिकेटमध्ये घालवता कसा उत्तीर्ण होणार
हा मासा म्हणजे पराडा म्हणतात.
👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
Thank you so much
Why you are not talked with Amrut k aunty. Because Women s or Ladies having more memory power.
चंद्रा नाही रे भावा... त्या चित्रपटाचं नाव चंद्रमुखी अाहे.
चुकून चुक झाली 😀
आमच्याकडे अडवी बोलतात. कारण अमृता च्या घराच्या बाजूच घर आमचं आहे. 😊
कोण आपण?? मी पण अमृताच्या घरातीलच आहे
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgKonkan.
Aamcha gavamde yeun gelas dada
Amchyakade udav mhantat.
चंद्रा नव्हे चंद्रमुखी सिनेमा आहे तो
Chukun chuk zali dada
आमच्या कडे आडवी बोलतात
❤💓🌹🌷💕👍🇲🇽🌴
Tujhi favourite actress kon
Sarv heroine aavdtat mala
कुसुमलेवाडी हे गाव अथवा वाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे.
Pls 🙏
Ratangiri lanja
हर्चे
Udvi boltat
राहिद सोलकर कॉपी😂😂😂😂
Punjabi aavadlo teka marathi karuchi laj vatali
माझ सासर आहे बेनी
Dusryachi sankalpana chor 😂😂😂
अरे तिचे गाव Adivare आहे. अस तिने सांगितले. मग बेनि आहे. ठीक आहे.
czcams.com/video/cnreFMw8UlA/video.htmlsi=8SzbEg0EL1n_ममगी
ही खरी मृदूंगाची थाप...
आणी हा खरा नमनाचा बाज....
ऋषभ भावा माफ कर हा मधेच आलो 😅
राहीत सोलकर याने कोकण रत्न ही सीरिज चालू केली आहे मग तु पण चालू कशाला केली