सायलीने प्रतिमाचा फोटो काढत घरी दाखवताच जबरदस्त धमाका प्रतिमा जिवंत असल्याचे सायच्या फोटोमुळे सिद्ध

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 14

  • @vasudhasathe2589
    @vasudhasathe2589 Před měsícem +12

    अर्जुनला किती पोती माती खायला लावणार?कधीतरी बिच्यार्याला थोडीतरी बौध्दिक मर्दुमकि दाखवायची संधी द्या. कितीवेळा बिचारा तोंडावर पडणार त्याची वकीली हुशारी कधी दिसणार.

  • @tanvidivekar5657
    @tanvidivekar5657 Před měsícem +15

    फोटो भेटत नाही मिळाला आहे

    • @smitagokhale235
      @smitagokhale235 Před měsícem +2

      Utube video banvnayra na... Sagle भेटतेच.....tyana kahi milat नाही....mahun tar pakvtat😂

  • @dr.sunandasujan7499
    @dr.sunandasujan7499 Před měsícem

    आपल्या बोलण्यात हे दोन शब्द "आता मात्र " आणि "मग मात्र"अगदी भरपूर प्रमाणात वापरले जातात. याची नोंद जरुर घ्यावी. स्पष्ट शब्दोच्चार, स्वच्छ भाषा आहे.निवेदन मस्त!👌👌👌 वाईट वाटून घेऊ नये. मी आपला व्हिडिओ नियमितपणे बघते म्हणून लिहिण्याचं धाडस केलं. 🙏

  • @padmajabankapure5967
    @padmajabankapure5967 Před měsícem +2

    Nakki disnar ka pratima ka hi pan hulkavni

  • @smitamadhekar8821
    @smitamadhekar8821 Před měsícem +3

    नक्की चांगलं झालेलं दाखवा.सायली हिच तन्वी आहे हे पण लवकर दाखवा.प्रिया खोटी हे पण दाखवा तरच सिरियल बघायला आवडेल नाही तर बंद करावी लागेल बघणे

  • @user-bw6sk2tr1e
    @user-bw6sk2tr1e Před měsícem +3

    अरे मालीका पुढे जावुदया खुप बोर झाली आहे

  • @vidyakelkar1354
    @vidyakelkar1354 Před měsícem

    कालचा mahaepisode पाहून तरी पुरे पुरे झालं,प्रत्येक 'थोड्याच वेळात' मध्ये तोच तोच (प्रतिमा दिसलेली) सीन पाहून 👏🏽 . आणि शेवटी 'पुढच्या भागात'आटोपत घ्या आता. पुरे झाले 👏🏽👏🏽

  • @chhayajagtap6225
    @chhayajagtap6225 Před měsícem

    Yanchya gharat photo pn nahi ka?

  • @smitagokhale235
    @smitagokhale235 Před měsícem

    Hyani zalela part pahilach nahi
    Complete vegle dhakvlay karan tyana bhetley milale nahiye😮

  • @vandanakadam8636
    @vandanakadam8636 Před měsícem

    पुढचे सगळे एपिसोड खोटे दाखवतात

  • @nirmalaj.salunkhe7151
    @nirmalaj.salunkhe7151 Před měsícem +1

    संपवा आता बास फालतुगिरी

  • @vidyasawant9262
    @vidyasawant9262 Před měsícem

    Kay faltu giri chalu aahe aerial madhe. Avdi sayali window dakhvali aahe mg arujun cha samor dakhvayechi pratima.ata tari dakhva sayali chi aai pratima.

  • @vasudhasathe2589
    @vasudhasathe2589 Před měsícem +1

    अर्जुनला किती पोती माती खायला लावणार?कधीतरी बिच्यार्याला थोडीतरी बौध्दिक मर्दुमकि दाखवायची संधी द्या. कितीवेळा बिचारा तोंडावर पडणार त्याची वकीली हुशारी कधी दिसणार.