Nikhil Wagle Original is live ठाकरे-पवार सुप्रीम कोर्टात जिंकतील?

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024

Komentáře • 454

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 Před 13 dny +236

    ठाकरे पवार दोघेही जिंकतील
    सुप्रीम कोर्टाचा काही निकाल असो जनतेच्या कोर्टामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार जिंकतील
    जय महाराष्ट्र 🙏

    • @nandapurmaruti7298
      @nandapurmaruti7298 Před 13 dny +9

      माझ्या सर्व मित्रांना महाराष्ट्रा
      च्या धन्यवाद
      आता पुढे खरी लढाई आहे तुम्हाला गुजराती पाहिजे का महाराष्ट्र ते बोला
      या क्षणाला बाळासाहेब ठाकरे असतील तर मोदीचे पण आणि शहाजी पण काय चालले नसते नसते बाळासाहेब नाहीत म्हणून हे नाटक करायला लागले पण उद्धव आणि आदित्य आहेत आदित्य आणि महाराष्ट्राची शान शान आहे जय महाराष्ट्र साहेब 🙏

    • @saimangalam1262
      @saimangalam1262 Před 13 dny

      ​@@nandapurmaruti7298l

    • @santoshsabale1384
      @santoshsabale1384 Před 13 dny +5

      Amhi khare shivsainik tumchya sobat ahot

    • @dharmendrachavan2416
      @dharmendrachavan2416 Před 13 dny

      ​@@nandapurmaruti7298aaaw❤www

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Před 13 dny +125

    सुप्रीमकोर्ट वरचा विश्वास उडाला आहे

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 Před 13 dny +115

    BJP महाराष्ट्रातून मराठी माणसाने ठरवले तर तडीपार होइल

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 Před 13 dny +133

    जिथे ठाकरे तिथे शिवसेना, जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 Před 13 dny +97

    सत्याचा विजय होईल खरी शिवसेना उद्धवची

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Před 13 dny +57

    ठाकरे पवारांसाठी नको तर देशासाठी तरी सुप्रीम कोर्टाने योग्य निर्णय द्यावा ही कळकळीची विनंती.

  • @devidaschavan2064
    @devidaschavan2064 Před 13 dny +39

    उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा अन्याय आहे.

    • @user-us9ge5hr7y
      @user-us9ge5hr7y Před 13 dny

      खरं आहे कारण न्याय मिळेपर्यंत मोदी आपला देश लूटून त्याची काय भीषण वाताहत करेल याची कल्पनासुद्धा करवत नाही.

  • @arti5444
    @arti5444 Před 13 dny +95

    दुर्दैव आहे सुप्रीम कोर्ट पण या बेकायदेशीर शिंदे सरकार ला दिड वर्ष वेळ दिला, आतातरी न्याय मिळेल यात शंका आहे,परत निवडणूक आयोग ला जर सुप्रीम कोर्टाने अधिकार दिले तर मग आणखी पाच वर्षे मोदी असेपर्यंत निकाल येणारच नाही

  • @sandeep1d
    @sandeep1d Před 13 dny +71

    आज पुन्हा एकदा कळल बाळासाहेब ठाकरें चा ताबडतोब न्यायच बरोबर होता!! ही सुप्रीम कोर्ट नौटंकी ने काय निष्पन्न झालं!! जनतेच्या टॅक्स च्या पैश्याची नासाडी आहे हे असले कोर्ट चालवून!!

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 Před 13 dny +56

    विधानसभेचे अध्यक्ष यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 Před 13 dny +60

    आपण च "सुप्रिम " आहोत हे सुप्रिम कोर्टाने " सिध्द करून दाखवावे हिच वेळ आहे लोकांचा विश्वास संपादन करण्याचा लोकशाही जिवंत ठेवावी 🙏जय महाराष्ट्र

  • @sureshmore8751
    @sureshmore8751 Před 13 dny +52

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व शरदचंद्रजी पवार जिंकणार ओरिजनल पार्टी जय महाराष्ट्र 🚩🔥🚩

  • @NileshBerde
    @NileshBerde Před 13 dny +37

    निकम साहेब कुठे आहेत अजित पवार च्या भाषेत बोलायच झालं तर बाई ने पाडला

    • @sanjaypawar6969
      @sanjaypawar6969 Před 13 dny +5

      😂😂😂😂😂

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Před 13 dny +5

      त्याला साहेब कशाला म्हणता.तो निक्कंमा म्हणा.

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 Před 12 dny

      @@user-oh5ye2rt6lउज्ज्वल निकम हे खरोखरच निकम्मे झालेत. त्यांची पत, इभ्रत सर्व वेशीवर टांगले आहे. TN शेषन सारखे जगात अजरामर झाले तर निकम जिवंतपणीच मेलेले आहेत. कोण होतास तू काय झालास तू. चांगल्या माणसानी भ्रष्टाचाऱ्या बरोबर जाऊन आपली कारकीर्द धुळीस मिळविली. भावपुर्ण श्रद्धांजली!

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 13 dny +15

    धनंजय चंद्रवूड, CJI न्याय करण्याचा दिखावा करतात.

  • @harshadswami4046
    @harshadswami4046 Před 13 dny +27

    जिथे ठाकरे तिथे शिवसेना जिथे शरदचंद्र पवार तिते राष्ट्रवादी सत्यमेव जयते

  • @nandkumardingore8812
    @nandkumardingore8812 Před 13 dny +41

    निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vijaypatil-py6ig
    @vijaypatil-py6ig Před 13 dny +12

    शिंदे फडणवीस आणि अजित दादा.अरे कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र.कुठे फिरणार हे पाप

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 Před 13 dny +13

    अपात्र आमदारांना पुढील निवडणूक लढवायला बंदी घातली पाहिजे.

  • @sachinavhad9083
    @sachinavhad9083 Před 13 dny +11

    शिंदेंच्या सेनेचे भरत गोगावले आणि संजय शिरसाठ जाहीरपणे सांगतच होते की दोन वर्षे तरी निकाल लागणार नाही.

  • @vijaymhatre3009
    @vijaymhatre3009 Před 13 dny +13

    उद्धवजी व पवार साहेब दोघेही विजयी होणारच

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l Před 13 dny +9

    आता जनतेने गांभीर्याने विचार करावा आणि भाजप,फडणवीस, अमित शाह, मोदींचा पाडाव करायचा.

  • @charudattajadhav2585
    @charudattajadhav2585 Před 13 dny +35

    वेळेवर निकाल दिला नाही याबद्दल सुप्रीम कोर्टाला सजा कोण करणार?
    एक असे असंवीधानिक सरकार जनतेवर लादले त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला कोणते न्यायालय शिक्षा ठोठावnaर???

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Před 13 dny +46

    निखिलजी कोर्टाने प्रशासनाने निकाल देण्यास असमर्थता दाखवली आहे . निकालाची किंमत शुन्य आहे. कोर्टात जाऊन वेळ मातित घालू नये .

  • @anandashingte9926
    @anandashingte9926 Před 13 dny +38

    १०० टक्के जिंकणार !

  • @vijaykhedkar7185
    @vijaykhedkar7185 Před 13 dny +25

    म्हातारी मेली तरी चालेल पन काळ सोकावला नाहि पाहिजे...

  • @sureshpawar9165
    @sureshpawar9165 Před 13 dny +13

    येत्या निवडणुकीत माहविकास. आघाडी येणार. आहे

  • @shivajigadhekar3369
    @shivajigadhekar3369 Před 13 dny +25

    या देशातील न्यायव्यवस्था केव्हाच विकली गेली आहे!

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090 Před 13 dny +18

    शिंदे गटाचे धनुष्यबाण आणि अजित पवार गटाचे घड्याळ हे दोन्ही चिन्ह गोठून टाकले पाहिजेत ----- अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर योग्य होईल असे वाटते

  • @ganeshgiri406
    @ganeshgiri406 Před 13 dny +22

    Sir आमदार अपात्र झाले तर पक्ष सोडला असे
    स्पष्ट होईल
    आणि एकनाथ शिंदेचा पक्षावर दावा चुकीचा ठरतो
    त्यामुळे पक्ष आणि चिन्ह ठाकरे yanach मिळणार

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 Před 13 dny +11

    नॉन बायोजिकलं मुळे माझा देश संकटात सापडलाय. हे नक्की

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před 13 dny +10

    १००% जिंकणार सुप्रीम कोर्टाने वेळ काढू पणा करु नये

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 13 dny +12

    सुप्रीम कोर्टात न्याय होत नाही.

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w Před 13 dny +16

    साहेब आपण एव्हडे जीव तोडून जनतेला सांगत असतात.जणतेल! जागृत तेवतात हे खूप मोलाचे काम आहे. शिंदे आणि अजित सारखे चुकीचे वक्ती ह्या महाराष्ट्रावर निर्लज्जपणे राज्य करीत आहेत. महाराष्ट्रात विधानसभेचे बोगस सबापती चुकीचे काम केले

  • @sanjaytambe6094
    @sanjaytambe6094 Před 13 dny +6

    बरोबर उरला सुरलं विश्वास सुप्रीम कोर्टा वरील शाबीत राहील

  • @user-xf9dh4nh4w
    @user-xf9dh4nh4w Před 13 dny +5

    भाजप असेपर्यंत या देशात कोणालाही नाय मिळणार नाही , आणि तशी कोणी अपेक्षाही करू नये फार वाईट परिस्थिती आहे

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 Před 13 dny +11

    कोर्टावरचा विश्वास गेल्या दहा वर्षात पूर्ण पणे उडालेला आहे

  • @rajgothal5531
    @rajgothal5531 Před 13 dny +20

    वागळे साहेब देशात न्याय शिल्लक कुठे आहे. त्यामुळे अपेक्षा कोणाकडून ठेवणार. सर्व मॅनेज होतात.

  • @gopichandsuranje4264
    @gopichandsuranje4264 Před 13 dny +11

    महविकास आघाडी जिंदाबाद

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Před 13 dny +19

    कायदे तज्ञ सुद्धा हारलेत .

  • @critic8134
    @critic8134 Před 13 dny +20

    जे बेकायदेशीर सरकार २ १/२ वर्षे चालू देतात त्यांच्याबद्दल आदर नाही. जे करायचं ते जनताच करते. ह्या केसेस संबंधित फिर्यादीनी जर वैफल्यापोटी केसेस काढून घ्याव्यात अशी परिस्थिती कोर्टाने आणली आहे.

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Před 13 dny +23

    निवडणूका पारदर्शक व्हाव्यात असे वाटत असेल तर राजीव कुमार यांना तिहार मध्येच ठेवावे लागेल . पुन्हा असे धाडस कोणीही करणार नाही.🎉

  • @sadanandchavan3344
    @sadanandchavan3344 Před 13 dny +8

    तस खर पाहिल तर == शिवसेनी स्थापना पाहता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी ! याची वाट लावणारे निवडणूक आयोग आणि ईडी सीबीआय हेपण आहेतच ! नंबर दोनला विधान सभा अध्यक्ष ! आता पात्र अपात्र ! काय उपयोग ? खेळ करणारा अणाजी पंत !!!!

  • @vaibhubarad3040
    @vaibhubarad3040 Před 13 dny +5

    आशाच योग्य प्रबोधनाची गरज आहे आता आपल्या समाजाला

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Před 13 dny +27

    निकाल, लागेल पण ऐन निवडणूकीच्या तोंडावर लागेल. बघा...धन्यवाद

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Před 13 dny +5

    आम्हा सामान्य कार्यकर्त्याला पूर्ण विश्वास आहे सत्याचा विजय होनार
    जय महाराष्ट्र

  • @tushartu537
    @tushartu537 Před 13 dny +4

    पहिले अंधकाणून होता आता बिहिरा पण झालेला आहे त्याला जनतेचा समस्या ना दिसतात ना आईकु येतात हेचं आहे ते सत्य 🙏😔🇮🇳

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Před 13 dny +5

    उध्दव साहेब विजय होईतिल
    असे वाटते किंवा नाव चिन्ह गोटातील होईल

  • @ChandrakantKumbhar-eq6le
    @ChandrakantKumbhar-eq6le Před 13 dny +11

    हा निकाल 50 वर्षानी लावा .देशात न्याय नाही.

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 Před 13 dny +8

    सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या काळातील न्यायमूर्तींच्या बोटचेप्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात हा राजकारणाचा चिखल झाला.

    • @umakadam9369
      @umakadam9369 Před 13 dny

      सुप्रीम कोर्टाला भावपूर्ण

  • @hemantwalke5933
    @hemantwalke5933 Před 13 dny +4

    सुप्रीम कोर्ट मॅनेज झालं होतं...हे संपूर्ण देश जानतो.... CJI... काही डा्मा करुदे पण मोदी ला घाबरून निर्णय देतात हे संपूर्ण देश ओळखुन आहे....

  • @avinashpadawale6173
    @avinashpadawale6173 Před 13 dny +4

    लोकशाही जिवंत असेल तर ठाकरे पवार यांच्या बाजूने निर्णय येणार❤

  • @akbarnadaf8947
    @akbarnadaf8947 Před 13 dny +4

    कुठला कायदा, कुठला कोर्ट, कुठली विधानसभा, कुठला सभापती????? आणि कुठला निकाल....

  • @user-ci2tj6gn4w
    @user-ci2tj6gn4w Před 13 dny +12

    सगळ्यात आधी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांची हकालपट्टी करावी.कारण त्यानेच सुप्रीम कोर्टाचा आदेश पायदळी तुडवला आहे.........नाही वाटत CJI रिटाइयर्मेंट घेयिपर्यन्त या केसचा निर्णय लागायला देतील हे😊......खरा निर्णय जनतेच्या कोर्टात लागेल😅

  • @prravindrass
    @prravindrass Před 13 dny +6

    ​​निकाल राखून ठेवला जाईल.विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निकाल लागू शकेल.सगळी मिलीभगत आहे.जनतेचा विश्वास गेला खड्ड्यात, त्याचं काहिही कोणालाही नाही.

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Před 13 dny +14

    सत्यमेव जयते निखिल सर

  • @RahulPawar-u4r
    @RahulPawar-u4r Před 13 dny +6

    खरोखर साहेब आपलं म्हणणं बरोबर आहे जय भवानी जय शिवाजी जय राष्ट्रवादी

  • @bajiraopawar141
    @bajiraopawar141 Před 13 dny +4

    सुप्रीम कोर्टाने लवकर घेतल्या बद्दल आभार. विधानसभा निवडूणूक झाले नंतर सुनावणी झाली असती तर न्याय मिळाला असता.
    नार्वेकर आणि सुप्रीम कोर्ट मध्ये फरक नाही. दोन्ही सारखेच.

  • @santoshkadrekar5090
    @santoshkadrekar5090 Před 13 dny +6

    माननीय चंद्रचूड साहेब ऊधदव साहेबांन च्या बाजुने निर्णय देतील तमाम महाराष्ट्र वाट बघतोय
    म्हातारी मेली आता काही उपयोग नाही
    जय महाराष्ट्र

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090 Před 13 dny +5

    तरीपण गद्दारांना माफी नाही ----- महाराष्ट्रातील जनता शिंदे आणि अजित पवार यांना माफ करणार नाही आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जनता माफ करणार नाही

  • @DattatrayaBhore
    @DattatrayaBhore Před 13 dny +8

    वागळे सर सुप्रिम कोर्टाने दाखवून दयावे पुढच्या ला ठेच मागचे शहाणे होतील ठोस निर्णय घ्यावा जनतेच्या अपेक्षा पुर्ण होतील

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 Před 13 dny +5

    काय ऊपयोग नाही, आणि गरज पण नाही सुनावणीची, हे सर्व सर्व हास्यास्पद आहे, आता काय करायच्यांत सुनावण्या,जब चिडीया चुग गयी खेत, वारे न्याय, आता जनसुनावणींच होईल,

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 Před 13 dny +6

    या विधानसभेचे वैशिष्ट्य म्हणजे पक्षांतर बंदी कायदा मोडीत काढला याची इतिहासात नोंद होईल.

  • @kamgoudapatil9250
    @kamgoudapatil9250 Před 13 dny +5

    निर्लज्जं सदा सुखी. कारण 80% र राजकारणी लोक निर्लज्ज असतातच. अशा लोकांना जोड्यानी हाणलतरी काही फरक पडत नाही.

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 Před 13 dny +10

    घटनाबाह्य मुख्यमंत्री हे बाद होणार आहे

  • @manojlohakare8759
    @manojlohakare8759 Před 13 dny +2

    छान विश्लेषण निखिल सर

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad6106 Před 13 dny +7

    आजकाल असत्यमेव जयते सुरू आहे. सुप्रीम कोर्ट पेक्षा जनतेच कोर्ट सुप्रीम आहे.ते लोकसभेत दिसले.आणि आता विधानसभेत दिसेलच.

  • @ramgore4333
    @ramgore4333 Před 13 dny +12

    चुकीच्याला माफी नाही, खरे काय आणि खोटे काय हे लक्षात येईल, जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती 👍👏

  • @arjunawari9896
    @arjunawari9896 Před 13 dny +4

    सत्यमेव जयते

  • @sunilmedhe75
    @sunilmedhe75 Před 13 dny +7

    ठाकरेंना पक्ष मिळणार नाही .
    पण धनूश्यबाण दिला जाईल ,कारण मशाल हे चिन्ह घराघरात पोहचले आहे ..लोकांंची
    दिशाभूल करण्यासाठीच अनवेळी निकाल

  • @ashoknikam6467
    @ashoknikam6467 Před 13 dny +5

    आमदार जर अपात्र झाले तर त्यांच्याकडून सरकार ने जो काय आमदार आणि मंत्री वर खर्च केला तों त्यांचा कडून वसुल करावा तरच खरा न्याय मिळेल

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Před 13 dny +3

    नाहीं जिंकणार, कारण. सध्याची न्याय व्यवस्था काय , करते, ते. हिंदुस्तानी लोकांना माहीत आहे

  • @poojadalvi201
    @poojadalvi201 Před 13 dny +1

    Thank you so much sir. God bless you sir

  • @ravindraishi3826
    @ravindraishi3826 Před 13 dny +2

    या केस चा निकाल लागू दिला जाणार नाही,जोपरेंत त्याचे नातू पंतु आमदार खासदार होतोपरेंत,लोकांचा विशश्वास नाही राहिला आता न्यायालयवर्,

  • @SanjayPawar-en5mn
    @SanjayPawar-en5mn Před 13 dny +3

    सर...फार छान विश्लेषण

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t Před 13 dny +2

    सुप्रीम कोर्टाने निःपक्ष पणाने निकाल दिला तर उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित असणार तसाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस चाही लागेल असा विश्वास सामान्य जनतेला वाटते 💯🙏💐

  • @SujataMirgal-zf7nk
    @SujataMirgal-zf7nk Před 13 dny +3

    Nikhil सर धन्यवाद.

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 Před 13 dny +4

    ते निवडणूक लढवु शकणार, म्हणजे त्यांना काहीच शिक्षा होणार नसेल, तर कोर्टबाजीचा काय ऊपयोग सगळी फालतुगीरी, महाराष्ट्राचे नुकसान केले कायद्याच्या अभ्यासासाठी महाराष्ट्राचा बळी दिला,

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 Před 13 dny +2

    ७.३५ मिनीट ,शरद पवारांनी तर या फुटफुटीच्या नंतर मी आजिबात कोर्टबाजीच्या फंदात पडणार नाही.असे म्हटले होते. तरी ते गेलेच.

  • @user-nn4ut8kp1y
    @user-nn4ut8kp1y Před 13 dny +2

    निकाल विधानसभा निवडणुकीत जनतेच्या न्यायालयात लागेल. चिन्ह आणि पक्ष परत नाही मिळाले तरी चालेल पण ठाकरे आणि पवारांचे आमदार लोकांनी परत मिळवून द्यायला पाहिजे.

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 Před 13 dny +6

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 13 dny +3

    न्यायालय में एक ही वर्ग के ज्यादातर न्यायाधीश बैठे हुए है। न्यायालय में आरक्षण लागू होना बहुत महत्वपूर्ण है।

  • @gajananambokar1693
    @gajananambokar1693 Před 13 dny +1

    निवडणूका संपेपर्यंत निकाल लागणार नाही निकाल लांबविण्या करीता काहीही होण्याची शक्यता आहे.
    सुप्रीम कोर्टावर लोकांचा विश्वास आहे 😢😢😢😢

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Před 13 dny +3

    जिंकतील

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j Před 13 dny +2

    भारत देशात न्याय जिवंत असे पर्यंत मिळत नसतो. कायद्यात बदल होणे जरुरी आहे. सत्तेतील लोकांना एक न्याय आणि गोर गरिबांना दुसरा न्याय

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Před 13 dny +2

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 Před 13 dny +4

    शिवसेना नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटणार अस मला वाटतय
    नाहीतर ते गोठवू शकत
    पण शिवसेना हे नाव उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटणार म्हणजे भेटणारच कारण नाव देन हे चुना आयोगाच काम नाही चुना आयोगाच काम फक्त चिन्ह देन हे आहे

  • @Shivsena19
    @Shivsena19 Před 13 dny +2

    जर विधिमंडळ म्हणजे पक्ष असेल तर लहान लहान पक्ष ज्यांचे एकही आमदार नाही त्यांचे काय?

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 Před 13 dny +2

    Supreme court वरचा विश्वास उडाला

  • @prravindrass
    @prravindrass Před 13 dny +5

    स्वायत्तसंस्थासांगून सुप्रीम कोर्ट काही करणार नाही.

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Před 13 dny +1

    धन्यवाद सर🙏

  • @vijaykumarsontakke4580
    @vijaykumarsontakke4580 Před 13 dny +3

    नाही जिंकणार कारण न्यायव्येस्तेवर दबाव आहे कुणाच हे सर्वाना माहीत आहे

  • @gb3399
    @gb3399 Před 13 dny +1

    Nikhil sir congratulations your right 👍

  • @jagdishkabre1951
    @jagdishkabre1951 Před 13 dny +4

    सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जर लवकरच रिटायर होणार असतील तर हा निकाल नक्कीच मोदींच्या इच्छेनुसार लागेल. असा आजपर्यंतचा अनुभव आहे तो खोटा ठरू नये.

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. Před 13 dny +2

    या जुलै महिन्यात जर अंतिम निकाल लागला नाही आणि निकाल नंतर लागला तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाला काहीच अर्थ राहणार नाही.

  • @Anjali_Bhave
    @Anjali_Bhave Před 11 dny +1

    कालापव्यय झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष यांना जबाबदार धरून मा.सर्वोच्च न्यायालयाने त्याची आवश्य दखल घ्यावी.तसेच निवडणूक आयोगाच्या नियमबाह्य निकालाची योग्य दखल घ्यावी.

  • @Radha_L
    @Radha_L Před 13 dny +1

    We Support INDIA Alliance 🧡🤍💚 महाविकास आघाडी 👍🏻

  • @ashoksurve6432
    @ashoksurve6432 Před 13 dny +2

    अशा केसेसचा निर्णय कोर्टाने सहा महिन्याच्या आत द्यायला पाहिजे होता. कारण सरकार बेकायदेशीर आहे.

  • @dattatrayshitole-qi7kh
    @dattatrayshitole-qi7kh Před 13 dny +5

    मराठी माणसापेक्षा गुजराती माणसं महाराष्ट्रावर राज्य करायला लागले

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 Před 13 dny +1

    ❤🎉 जय हिंद साहेब

  • @shridharsatam3246
    @shridharsatam3246 Před 13 dny +2

    हो, जिंकायला च पाहिजे.